
उत्तर प्रदेशातील पीसीएस अधिकारी ज्योती मौर्या आणि पती आलोक मौर्या यांच्यातील वाद अडीच वर्षांनंतर मिटला आहे. ज्योतीला नोकरी लागल्यानंतर पतीपासून विभक्त राहिल्याने हा वाद समोर आला होता, परंतु आता ज्योती मौर्याचे प्रमोशन झाले असून सध्या ती नोएडात कार्यरत आहे. आलोक कामासोबत स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे.



























































