शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी दगडूशेठ हलवाई विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. तसेच जाताना आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचीही भेट घेतली.