
अहालाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांनी कॅशकांडप्रकरणी तपास समितीचा अहवाल रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वर्मा यांच्या बंगल्याला लागलेली आग विझविताना गोण्या भरून अर्धवट जळालेल्या अवस्थेतील नोटांचे घबाड सापडले होते.