माजी मंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे निधन

माजी राज्यमंत्री अशोक पाटील डोणगावकर यांचे आज निधन झाले. अशोक पाटील डोणगावकर हे गंगापूरचे माजी आमदार होते. डोणगावर यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1995 ते 97 या कालावधीमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले.