ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2036 लेख 0 प्रतिक्रिया

सरन्यायाधीश भूषण गवईंविरोधात यु्ट्यूबर अजित भारतीचे वादग्रस्त विधान, पोलिसांनी घेतले ताब्यात

सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आता युटूबर अजित...

कमी खर्च, कमी श्रम आणि चांगले उत्पन्न; पालघरच्या आदिवासींना अळंबी पावली

पालघर हा आदिवासीबहुल जिल्हा असून तेथील शेतकरी हा भातशेतीवर अवलंबून आहे. परंतु नैसर्गिक आपत्तींमुळे उदरनिर्वाह करायचा कसा, असा प्रश्न या आदिवासी शेतकऱ्यांसमोर उभा राहिला...

आरडाओरडा केलास तर बघ… पत्नीनं झोपलेल्या पतीवर ओतलं उकळतं तेल, जखमांवर टाकलं तिखट

नवी दिल्लीतील मदनगीर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. औषध कंपनीत काम करणाऱ्या एका २८ वर्षीय कर्मचाऱ्यावर त्याच्या पत्नीने उकळते तेल ओतले. आणि त्यानंतर...

गॅसगळतीने अंबरनाथकर घुसमटले, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे दुर्लक्ष

मोरिवली एमआयडीसीतून मोठ्या प्रमाणावर वायुगळती झाल्याने संपूर्ण अंबरनाथवासीयांचा श्वास गुदमरला. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र गॅस पसरल्याने पुढचे दिसणेही कठीण झाले. त्याचा त्रास वाहनचालक व प्रवाशांना...

प्रदूषणकारी टायर कंपनीला परवानगी दिलीच कशी? गावकऱ्यांनी ग्रामसेवकाला पंचायत समितीत कोंडले

एकीकडे टायर रिसायकलिंग आणि रिट्रेडिंग कंपन्यांनी संपूर्ण वाडा तालुक्याचे आरोग्य बिघडवले असतानाच तालुक्यातील आब्जे येथे टायर कंपनीला परवानगी देणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात गावकऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला....

मी माझ्या भूतकाळातून पुढे आलोय,पण…, धनश्रीच्या आरोपांवर युजवेंद्रने सोडलं मौन

कोरिओग्राफर, अभिनेत्री धनश्री वर्मा सध्या एका रिआलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे. धनश्री या शोमध्ये अनेकदा तिच्या वैयक्तीक आयुष्याबद्दल बोलताना दिसते. धनश्री आणि युजवेंद्र...

प्रेयसीला भेटायला गेला पण भेटली बायको…; भररस्त्यात हायव्होटेज ड्रामा, एकमेकांना मारहाण, व्हिडीओ व्हायरल…

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये पती, पत्नी और वो... असा हायवोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरूणाला अचानक समोर बायको दिसली आणि त्याला धक्का...

राजस्थानात बनतायत जीवघेणी औषधे! सॅम्पल फेल असतानाही विकली लाखो औषधं

मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये विषारी कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. या घटनेमुळे सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली असून गोळ्या औषधांवर विश्वास...

एक किलो सोनं, अठरा लाख कॅश देऊन घेतला घटस्फोट, दुग्घाभिषेक करुन घेत तरुणाने केले...

सध्याच्या घडीला लग्न म्हणजे फक्त लाखोंचा खर्च आणि गाजावाजा करून केलेले विधी आहेत. लग्न होताच वर्षभरात किंवा अवघ्या काही महिन्यातच घटस्फोट होतात. आणि मग...
flood

पूरग्रस्तांना पर्यायी जमीन देण्यासाठी अभ्यास समिती; सोलापूरचे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांचा निर्णय

सोलापुरातील मोडलेली शेती पुन्हा उभी करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सरसावले असून, शेतकऱयांना पर्यायी जमीन देण्यासाठी त्यांनी अभ्यास समिती गठित केली आहे. अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंह...

नगराध्यक्षपदाच्या आरक्षणात अनेकजण गारद; जत, आष्टा, शिराळा, कवठे महांकाळ खुले

सांगली जिल्ह्यातील सहा नगरपालिका व पाच नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुक गारद झाले आहेत. आष्टा, जत नगरपालिका तसेच शिराळा व कवठेमहांकाळ नगरपंचायती खुल्या...

सांगलीतील रस्त्यांची चाळण; निधीअभावी कामे रखडली

सांगली जिह्यातील बहुतांश सर्वच रस्त्यांची खड्डय़ांमुळे चाळण झाली आहे. मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. डांबराचा कुठेच पत्ता नाही. त्यामुळे धुळीच्या साम्राज्यातून वाहन चालविताना...

कोल्हापूर झेडपी, पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध

 राज्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदारयादी तयार करण्याचा कार्यक्रम 23 सप्टेंबर रोजी प्राप्त झाला आहे. त्यानुसार 1 जुलै...

गुन्हा नोंदवित असतानाच आरोपी जाळ्य़ात; वडूज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक

कातरखटाव गावातील वृद्धेच्या घरी चोरी झाल्याची तक्रार वृद्धेची सून पोलिसांकडे करीत असताना वडूज पोलिसांनी काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळत मुद्देमाल जप्त केला. वडूज पोलिसांच्या...

घटस्फोटानंतर पहिलं प्रेम समोर आलं आणि…; बदलत जाणाऱ्या नात्याची कहाणी झळकणार पडद्यावर

मराठमोळा अभिनेता ललित प्रभाकरचा आरपार हा चित्रपट सध्या गाजतोय. ललित सध्याच्या घडीला तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. येत्या काही दिवसात ललित पुन्हा एकदा 'प्रेमाची...

राजा अतिविलासी…प्रजा भिकारी! 15 पत्नी, 30 मुले, 100 नोकरांसह खासगी जेटचा प्रवास, थक्क करणारी...

साऊथ आफ्रिकेतील इस्वातिनी देशाचा राजा मस्वाती III चा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्यून आफ्रिकन राजाच्या विलासी जीवनशैलीकडे लक्ष...

कोल्हापुरात तृतीयपंथी समुदायास रेशन दुकान परवाना, महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग

राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात प्रथमच तृतीयपंथी समुदायास रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना मंजूर झाला आहे. हा महाराष्ट्रातील पहिलाच प्रयोग असून, यामुळे तृतीयपंथी समुदायासाठी एक आदर्श...

शनिमंदिरात कायदा-सुव्यवस्था राखण्याची दक्षता घ्या, संभाजीनगर खंडपीठाचे आदेश

शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानावर जिल्हाधिकारी हेच प्रशासक म्हणून राहतील त्यांच्या नियुक्तीबाबत ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा व शनिमंदिरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची दक्षता घेण्याचे आदेश...

नवरात्रोत्सवात श्री अंबाबाई चरणी 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक, देवस्थानकडे 57 लाखांची देणगी जमा

यंदा नवरात्रोत्सवात साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देश-विदेशांतून तब्बल 21 लाखांहून अधिक भाविक नतमस्तक झाले, तर देणगी, अभिषेक...

‘आषाढी’प्रमाणे कार्तिकी यात्रेत भाविकांना सोयी-सुविधा, 26 ऑक्टोबरपासून पांडुरंगाचे 24 तास दर्शन

कार्तिकी शुद्ध एकादशी 2 नोव्हेंबर रोजी असून, यात्रा कालावधी 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर असा राहणार आहे. या यात्रा कालावधीत सुमारे आठ ते दहा...

150 हून अधिक वाहने चोरणारा सातारा पोलिसांच्या ताब्यात

महाराष्ट्र, कर्नाटक राज्याच्या सीमाभागामध्ये चोरी करणाऱया तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्येही दीडशेहून अधिक वाहने चोरणाऱया अट्टल वाहन चोरटय़ाला सातारा शहर पोलिसांनी काढे फाटा येथे पेट्रोलिंग करताना...

खाऊसाठी पैसे दिले नाही म्हणून आईची थेट पोलिसांत तक्रार; 5 वर्षांच्या चिमुकल्याचा प्रताप, व्हिडीओ...

बालपण हे निरागसता आणि खोडसाळपणाने भरलेले असते. घरातील प्रत्येक मूल हे लहान लहान गोष्टींवरून रूसून बसणे, घरच्यांसोबत भांडणे, कधीकधी त्यांना हवे असलेले मिळवण्यासाठी आग्रह...

सांगली झेडपीची मुख्य इमारत धोकादायक, स्लॅब कोसळण्याचे प्रकार सुरूच; पर्यायी जागा नसल्याने कामकाज सुरू

सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीबाबत गतवर्षी इमारत धोकादायक असल्याचा स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आला आहे. मात्र, पर्यायी जागाच नसल्याने आजही याच इमारतीतून कामकाज सुरू आहे....

अहिल्यानगर मनपा रस्ते घोटाळा; संभाजीनगर खंडपीठात याचिका

अहिल्यानगर मनपा हद्दीतील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, कामे अर्धवट अवस्थेत बंद पडली आहेत. निकृष्ट कामांमुळे जागोजागी खड्डे पडलेत. नागरिक त्रस्त आहेत. शहरातील 778 रस्त्यांच्या...

सोलापुरातील 88 गावांना महापुराचा फटका

सोलापूर जिह्यातील जवळपास 88 गावांना महापुराचा फटका बसला असून, उभी पिके पूर्णपणे आडवी झाली आहेत. अनेक ठिकाणी जमिनीची माती खरवडून वाहून गेली आहे. या...

दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता; मंत्री पाटलांच्या भविष्यवाणीने उंचावल्या राजकीय भुवया

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांनी सुरू केली आहे. दिवाळीनंतर दोनच दिवसांत निवडणूक आचारसंहिता जाहीर होईल, असा अंदाज...

शिक्षणभान – ‘फूल डोम’ प्लॅनेटेरियम

>> मेधा पालकर कोथरुडमधून थेट आकाशदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे, असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल. अभिनव इंग्लिश मीडियम स्कूल येथे शहरातील पहिले डिजिटल तारांगण उभारण्यात...

मनतरंग – पॅनिक अटॅक

>> दिव्या सौदागर प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता आणि समस्या वेचून काढून त्यावर चिंता करत बसणं ही सवय घातकच. ही ताण आणि अतिचिंता पॅनिक अटॅक येण्यास कारणभूत...

देखणे न देखणे – दृष्टीआडची सृष्टी

डॉ. मीनाक्षी पाटील संतांनी ज्या सगुण-निर्गुणाचा वेध आपल्या साहित्यातून घेतला तसा अखंड शोध चित्र, नृत्य, नाटय़, संगीत अशा कलांमधून सातत्याने घेतला जातोय. कला, विज्ञान, विविध...

इकोभान- शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात

भारतातील ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग अतिशय अशक्त असल्याचा निष्कर्ष एका सर्वेक्षणात दिसून आला आहे. शहरात आजारी पडण्याचे प्रमाण अधिक आहे, तर ग्रामीण भागात है...

संबंधित बातम्या