सामना ऑनलाईन
3795 लेख
0 प्रतिक्रिया
व्हायरल तापाच्या रुग्णांमुळे पालिकेची रुग्णालये हाऊसफुल! एका बेडवर दोन रुग्ण, बाधितांची संख्या 25 टक्क्यांनी...
मुंबईमध्ये सध्या व्हायरल तापाच्या रुग्णांची संख्या तब्बल 25 टक्क्यांनी वाढल्यामुळे पालिकेची रुग्णालये अक्षरशः हाऊसफुल झाली आहेत. सद्यस्थितीत एका बेडवर दोन रुग्णांना उपचार देण्याची वेळ...
ऑनलाइन गेम्सवर बंदी घालणारा कायदाच नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांची हतबलता, कठोर कायद्यासाठी केंद्राला पत्र...
ऑनलाइन गेममुळे राज्यात तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. मात्र अशा गेम्सवर बंदी घालणारा कायदाच अस्तित्वात नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत हतबल होऊन सांगितले. तसेच...
रोखठोक – उजवे कडवे डाव्या कडव्यांना घाबरतात! बंडाळी व्हायलाच हवी!
देवेंद्र फडणवीस यांनी आणलेला जनसुरक्षा कायदा लोकशाही, नागरी स्वातंत्र्याचा गळा घोटणारा आहे. डाव्या विचारांच्या लोकांना घाबरून फडणवीस यांनी हा कायदा राक्षसाप्रमाणे निर्माण केला. देशाला...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 20 जुलै 2025 ते शनिवार 26 जुलै 2025
>> नीलिमा प्रधान
मेष - शब्द जपून वापरा
मेषेच्या पराक्रमात शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू युती. संयम, सहनशीलता ठेवल्यास कामे करून घेता येईल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या कामात...
विधान भवनातील मारामारीला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार, काँग्रेसने केली राजीनाम्याची मागणी
विधान भवनातील लॉबीत अधिवेशनादरम्यान झालेल्या मारामारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच जबाबदार असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ...
विशेष – भारतीय अंतराळ स्थानकाचे वेध
>> प्रा. विजया पंडित
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो ही संस्था गेल्या सात दशकांपासून भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान व स्वाभिमानाचे भक्कम प्रतीक ठरली आहे. उपग्रह...
वैष्णवी हगवणेची आत्महत्या हा हुंडाबळीच, महिला व बालकल्याण समितीचा धक्कादायक अहवाल
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणाऱया पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्याप्रकरणी आपला पहिला अहवाल महिला व बालकल्याण समितीने सरकारला सुपूर्द केला आहे. सासरच्या मंडळींनी हुंडय़ासाठी केलेल्या छळामुळेच वैष्णवीने...
उमेद – शिक्षणाचा आगळा ध्यास
>> सुरेश चव्हाण
डहाणू तालुक्यातील `सावटा सरावली' या आदिवासी गावातील `सुकरीबाई जबरा दुबळा' या एकाकी आयुष्य जगलेल्या विधवा अशिक्षित आदिवासी स्त्रीने वयाच्या 75 व्या वर्षी...
गीताबोध – आपण सारेच गुलाम…
>> गुरुनाथ तेंडुलकर
कुरुक्षेत्रावर महाभारत युद्धाच्या आरंभीच भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यात झालेला संवाद श्री व्यासमुनींनी महाभारत ग्रंथात ग्रंथित करून ठेवला आहे. महाभारतात एकूण 18...
शिक्षक नाही, राक्षस; 23 शाळकरी मुलींचं लैगिक शोषण, व्हिडीओही बनवले, 59 वर्षीय नराधमाला अटक
राजस्थानमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. चित्तोडगड जिल्ह्यातील आवलहेडा गावातील सरकारी शाळेमधील निवृत्तीला आलेल्या शिक्षकाने शाळेतील 23 विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण...
Shah Rukh Khan injured – ‘किंग’च्या सेटवर शाहरूख खानला दुखापत, उपचारांसाठी तातडीनं अमेरिकेला रवाना
बॉलीवूड अभिनेता शाहरूख खान याच्या चाहत्यांना चिंतेत टाकणारी बातमी आहे. 'किंग' चित्रपटाच्या सेटवर शाहरूख खान याला दुखापत झाली झाली. अॅक्शन सीनचे चित्रिकरण सुरू असताना...
Pandharpur news – विठ्ठल दर्शनासाठी आलेल्या 3 महिला चंद्रभागेत बुडाल्या; दोघींचे मृतदेह सापडले, तिसरीचा...
जालना जिल्ह्यातील भोकरदन येथून विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आलेल्या महिला चंद्रभागा नदीत बुडाल्या. यापैकी दोन महिलांचे मृतदेह सापडले असून तिसरीचा शोध सुरू आहे. सुनीता...
मुंबई-गोवा महामार्गावर केमिकल वाहून नेणारा टँकर पेटला, पन्हळे माळवाडी येथील घटना
मुंबई-गोवा महामार्गावर शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास राजापूर जवळील पन्हळे माळवाडी येथे केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानक आग लागली. इतकी मोठी घटना घडूनही तालुक्याची आपत्ती...
भाजपचाच बाप मुंबई तोडणार! संजय राऊत यांचा घणाघात, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विधानाचा खास शैलीत...
मुंबईला महाराष्ट्रापासून कोणीही तोडू शकत नाही, कुणाचा बाप, बापाचा बाप.. त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राचीच राहील, असे विधान...
भाजप गुन्हेगारांचे आश्रयस्थान, गुन्हा करायचा, पक्षात जायचं अन् आमदार, खासदार, मंत्री व्हायचं; संजय राऊत...
राज्यातील सरकार आणि सत्ताधारी माजलेत. विधिमंडळाच्या आवारामध्ये काल ज्या घटना घडल्या त्यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागला. याला राज्यातील सरकार, देवेंद्र फडणवीस, अमित शहा, नरेंद्र...
जन्मदात्याला मुलाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण; उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू
'तुम्ही वारंवार बहिणीकडे राहायला का जाता?' हा राग मनात धरून जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान पित्याचा मृत्यू झाला. ज्ञानेश्वर नाथा...
महिला पोलीस हवालदाराने मागितली 30 हजारांची लाच, छळ प्रकरणात आरोपीस अटक न करण्यासाठी मागितले...
विवाहितेच्या छळ प्रकरणात दाखल गुन्ह्यात आरोपीला अटक न करण्यासाठी तसेच दोषारोपपत्रात आरोपीला फायदा होईल, अशा त्रुटी ठेवून दोषारोपपत्र पाठविण्यासाठी महिला पोलीस हवालदारानेच लाच मागितल्याचा...
पादचारी महिलेवर जंगलात अत्याचार, 24 तासांत आरोपी जेरबंद; जोरदार पाऊस, डोंगराळ भागामुळे आरोपीने डाव...
रस्त्याने चाललेल्या महिलेचा दुचाकीवरून पाठलाग करून तिला अडविले आणि रस्त्याकडेला असलेल्या जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. जोरदार पाऊस आणि डोंगराळ भाग यामुळे महिलेचा आवाज...
इंजिनीअरिंगच्या टॉपरचा ज्वेलरी दुकानावर डल्ला, पावणेपाच लाखांचे दागिने पळविले; कर्नाटकातून अटक
पुणे शहरातील बुधवार पेठेतील 'आर. जे. ज्वेलर्स' या दुकानातून तब्बल 4 लाख 74 हजार रुपयांची फॉर्मिंग ज्वेलरी (फॉर्मिंग सोने) चोरी करून कर्नाटकात फरार झालेल्या...
Short news – हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरपासून
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे आज तीन आठवडय़ानंतर सूप वाजले. सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ, सभात्याग, आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील हाणामारी, जनसुरक्षा विधेयक अशा विविध घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन...
बोगस बियाणे आणि खत विक्रेत्यांवर कठोर कारवाई करणार, कृषिमंत्री कोकाटे यांची माहिती
अन्नदात्या शेतकऱयांच्या जीवाशी खेळणाऱयांची शासन कोणत्याही प्रकारे गय करणार नाही. शेतकऱयांना बोगस बियाणे, कीटकनाशक खते विकणाऱयांवर कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती कृषिमंत्री, अॅड....
मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहातील गैरसोयी दूर होणार, सहा आमदारांची समिती करणार पाहणी दौरा
मुंबई विद्यापीठातील नरिमन पॉईंट येथील मादाम कामा या मुलींच्या वसतिगृहात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. काही महिन्यांपूर्वी 15 दिवस खानावळ बंद होती. त्याचबरोबर वसतिगृहामध्ये...
भास्कर जाधव यांची दिलगिरी
आमदारकीच्या इतक्या वर्षांच्या टर्ममध्ये माझ्याकडून सभागृहात एकदाही असंसदीय शब्द वापरला गेला नाही. सभागृहाच्या कामकाजाविषयी व नियमांविषयी मी आग्रही असतो. उलट मी सभागृहात बोलायला लागलो...
सरकार म्हणजे गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, जयंत पाटील यांचा हल्ला
हे सरकार म्हणजे ‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’. गल्लीत कितीही गोंधळ घातला तरी दिल्लीत जाऊन मुजरा करावा लागतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार)...
महायुती काळात राज्यावरील कर्जाचा बोजा वाढला, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा आरोप
सरकारवर आधी 9 लाख 12 हजार कोटी रुपयांचे कर्ज होते ते आता 10 लाख कोटी रुपयांवर कर्ज झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर उपस्थित केलेल्या...
आरेतील अतिक्रमणांवर कारवाई होणार – अतुल सावे
गोरेगाव (पूर्व) भागात आरे दुग्ध वसाहतीच्या जागेवर 30 शासकीय तबेले, वसाहती आहेत. या जागेवरील अतिक्रमणावर कारवाई करण्याच्या सूचना मुंबई महापालिका, पोलीस यांना देण्यात आल्या...
महाराष्ट्र राज्य गणेशोत्सव बोधचिन्हाचे लवकरच अनावरण
राज्य सरकारतर्फे काही दिवसांपूर्वीच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा जाहीर केला आहे, आता हा महोत्सव राष्ट्रीय, आतंरराष्ट्रीय पातळीवर पोहचविण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या एक बोधचिन्हाचे...
तारापोरवाला मत्स्यालय जागतिक दर्जाचे करणार, नव्या इमारतीसाठी आर्पिटेक्ट नियुक्त
चर्नी रोड परिसरात असलेल्या तारापोरवाला मत्स्यालयाशी प्रत्येकाच्या शाळेच्या आठवणी जोडलेल्या आहेत. हे मत्स्यालय तोडून त्याच जागी नव्याने जागतिक दर्जाचे बांधले जाणार आहे. त्यासाठी राज्य...
शासनाची मानसिकता देवाची की दानवाची? सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला संतप्त सवाल
हाताने मैला साफ करण्यावर सर्वोच्य न्यायालयाने बंदी घातलेली असताना अद्यापही राज्यात हाताने मैला उचलण्याची पद्धत सुरूच आहे. मागील चार वर्षांत परभणी, मुंबई शहर, सातारा,...
सीबीएसईच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती केवळ 68 शब्दांत, विधान परिषदेत सर्वपक्षीय आमदारांनी व्यक्त...
सीबीएसईच्या 2200 पानी इतिहासाच्या पुस्तकात केवळ 68 शब्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आहेत. हे अपमानास्पद आहे, असा रोष व्यक्त करत आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारवर...






















































































