सामना ऑनलाईन
2952 लेख
0 प्रतिक्रिया
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ, आठ महिन्यांचा प्रलंबित डीएही मिळणार; 1200...
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आठ महिन्यांपासूनचा प्रलंबित महागाई भत्ता देण्याबरोबरच 1 जुलैपासून महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ देण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील...
पन्नास लाख लाडक्या बहिणी योजनेतून बाद होणार; आधी मते मिळवली, मात्र आता खर्च पेलवेना
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मते मिळवण्यासाठी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ जाहीर करून 1500 रुपये देणाऱ्या राज्य सरकारला आता तिजोरीवरील आर्थिक बोजा सहन होत नसल्याने महायुती...
फरार ललित मोदी वनुआतु देशाचा नागरिक, हिंदुस्थानात प्रत्यार्पण करणे बनणार मुश्कील
आयपीएलचा माजी अध्यक्ष आणि घोटाळेबाज फरार व्यावसायिक ललित मोदी याने प्रशांत महासागरातील छोटय़ाशा बेटावर वसलेल्या वनुआतु या देशाचे नागरिकत्व मिळवले आहे. हिंदुस्थानच्या कायद्यापासून वाचण्यासाठी...
क्रिप्टो घोटाळा; देशभरात 60 ठिकाणी सीबीआयचे छापे
क्रिप्टो करन्सीद्वारे तब्बल हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी आज सीबीआयने देशभरात छापे टाकले. पुणे, कोल्हापूर, नांदेडसह 60 ठिकाणी हे छापे टाकण्यात आले.
बनावट वेबसाईटद्वारे...
कोरोना लसीमुळे होणाऱ्या मृत्यूबद्दल धोरण ठरवा! सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे कान टोचले
कोरोना महामारीमुळे होणारे मृत्यू आणि लस घेतल्यानतंर दुष्परिणामांमुळे होणारे मृत्यू वेगवेगळे मानता येणार नाहीत. कोरोना लसीकरण मोहीम ही महामारी आल्यामुळेच राबवण्यात आली, त्यामुळे दोन्ही...
दिल्ली विधानसभेत राडा; आपचे सर्व आमदार निलंबित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगत सिंगांचा अवमान...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांचे फोटो मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या दालनातून हटवून महापुरुषांचा अवमान केल्याचा मुद्दा उचलून धरत आम आदमी पार्टीच्या...
पोप फ्रान्सिस यांची प्रकृती गंभीर, रुग्णालयात व्हॅटिकनच्या राज्य सचिवांशी चर्चा
डबल न्यूमोनियामुळे रुग्णालयात दाखल असलेले ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस (88) यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशातच त्यांनी आज रुग्णालयात व्हॅटिकनच्या राज्य...
हिंदुस्थानातील कंपन्यांवर डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्बंध, इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक केल्याचा आरोप
इराणवर अमेरिकेने गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणावर निर्बंध लादले असून आता इराणमधून निर्यात होणाऱ्या तेलाची वाहतूक करणाऱ्या संलग्न कंपन्यांनाही ट्रम्प प्रशासनाने लक्ष्य करण्यास सुरुवात...
परीक्षांच्या तोंडावर शिक्षकांवर कारकुनीकामांचा लोड, 128 विषयांवर माहिती भरण्याचा आणि तितकेच फोटो अपलोड करण्याची...
शाळाशाळांमध्ये दहावी-बारावीच्या परीक्षांचे आयोजन, नववीपर्यंतच्या वर्गांची उजळणी सुरू असतानाच शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा म्हणजे ‘स्क्कॉफ’ नामक एका नव्या उपक्रमाच्या नावाने तब्बल 128...
तेलंगणा दुर्घटना, गाळ आणि पाण्याचा प्रवाह कायम; आठ कामगार अद्याप बेपत्ता
तेलंगणातील नागरकुरनूल जिह्यातील एका बांधकामाधीन बोगद्याचा छत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आठ बेपत्ता कामगारांचा अद्याप शोध लागलेला नाही. 42 किमी लांबीच्या पाण्याच्या बोगद्यात शनिवारपासून कामगार...
सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; सात मंत्र्यांच्या ओएसडीच्या नियुक्त्या, पडताळणीनंतर मंत्र्यांना दिले पीएस
राज्य सरकारने आज सात सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यानुसार मुंबई शहराचे जिल्हाधिकारी संजय यादव यांची समग्र शिक्षा अभियानचे प्रकल्प संचालक म्हणून नियुक्ती करण्यात...
काळजी घ्या… पारा चाळिशीवर जाणार, मुंबईला तीव्र उष्णतेचा ‘यलो’ अलर्ट! अनेक जिल्ह्यांना खबरदारीचा...
वातावरणातील बदलामुळे रात्री थंडी आणि दिवसा उकाडा यामुळे मुंबईकर हैराण झाले असताना आता मुंबईत पुढील दोन दिवस तीव्र उष्णतेची लाट धडकणार असल्याचा इशारा हवामान...
मंत्रीपद न मिळाल्याने नाराज आमदारांचे भाजपकडून विधिमंडळ समित्यांवर पुनर्वसन; मिंधे, अजित पवार गटाच्या कोट्यातील...
मंत्रीपद न मिळाल्याने भारतीय जनता पक्षातील नाराज आमदारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या समित्यांवर पुनर्वसन केले आहे. भाजपच्या 11 आमदारांची विविध समित्यांवर नियुक्ती करण्यात...
शासनाला माहिती पुरवण्यास मिंध्यांच्या मंत्र्यांकडून टाळाटाळ, मुख्यमंत्र्यांचा डेटा प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय
महायुती सरकारमधील तीन पक्षांमध्ये असलेल्या मतभेदांमुळे मंत्रालयात एका विभागाची माहिती दुसऱ्या विभागाला मिळणे अवघड झाले आहे. मिंधे गटाच्या मंत्र्यांकडून तर शासनालाही माहिती देण्यास टाळाटाळ...
न्यू इंडिया घोटाळा प्रकरण, पाच वर्षांत ऑडिट केलेल्या सहा फर्म चौकशीच्या फेऱ्यात; सर्वांना चौकशीसाठी...
न्यू इंडिया सहकारी बँकेचे गेल्या पाच वर्षांत वेगवेगळय़ा पद्धतीने ऑडिट करणाऱ्या सहा फर्म आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीच्या फेऱ्यात आल्या आहे. त्या सहा फर्मंना तपास...
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळी यांचा कार्यक्रम घेण्यावर मंदिर प्रशासन ठाम
माजी विश्वस्त आणि पुरातत्व विभागाच्या आक्षेपानंतरही महाशिवरात्रीनिमित्त आद्य ज्योतार्लिंग श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा ‘शिवार्पणमस्तु’ हा शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम घेण्यावर मंदिर...
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘अनादी मी अनंत मी’ला ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या वर्षीपासून दिला जाणार पहिला ‘महाराष्ट्र प्रेरणा गीत’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘अनादी मी अनंत मी...’ या...
लालू यादवांसह कुटुंबीयांना समन्स
दिल्लीतील एका न्यायालयाने माजी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’ घोटाळाप्रकरणी मंगळवारी समन्स बजावले आहे. विशेष न्यायाधीश...
काश पटेल एटीएएफचेही प्रमुख; घेतली शपथ
एफबीआयचे नवनिर्वाचित संचालक काश पटेल यांनी आज एटीएफच्या प्रमुखपदाचीही शपथ घेतली. अल्कोहोल, तंबाखू, फायर आर्म्स म्हणजेच अग्निशस्त्र आणि एक्स्प्लोसिव्ह म्हणजेच स्पह्टके या विभागाचेही ते...
Jalna News – चारही पाय तोडलेला नर बिबट्या मृतावस्थेत आढळला, परिसरात खळबळ
जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंबड-भालगाव रोडवर एका पुलाखाली चारही पाय तोडलेल्या एका नर बिबटयाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली...
Champions Trophy 2025 – चाहत्याने लाहोरच्या स्टेडियमवर झळकावला तिरंगा, पोलिसांनी घेतलं ताब्यात
पाकिस्तानात चॅम्पियन्स ट्रॉफीचा रणसंग्राम सुरू आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच आयसीसी स्पर्धा पाकिस्तानात खेळली जात आहे. विविध कारणांमुळे सुरुवातीपासूनच पाकिस्तानात धुसफुस सुरू आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला...
Best Bus Strike – मुंबईत बेस्ट सेवा विस्कळीत, कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे गोंधळ
मुंबईतील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनामुळे शहरातील बेस्ट सेवेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाशांची तारांबळ उडाली असून प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना...
300 रुपयांचे पाकीट घेतल्याशिवाय ताई गाडीत बसत नव्हत्या
‘मातोश्री’बाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नीलम गोऱ्हे यांचा आणि पाकिटांचा फार जवळचा संबंध आहे. सुरुवातीला कार्यक्रमासाठी बोलवल्यानंतर त्या 300 रुपयांचे पाकीट घेतल्याशिवाय गाडीत बसत नव्हत्या....
…तर नीलम गोऱ्हेंची कुंडली बाहेर काढू! अशोक हरणावळ यांचा इशारा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर किंवा ‘मातोश्री’बाबत बोलण्याचा प्रयत्न केला, तर तुमची कुंडली पुराव्यानिशी बाहेर काढू, असा सज्जड दम शिवसेनेचे माजी गटनेते अशोक हरणावळ...
शिवसेना महिला आघाडी करणार 1 रुपयाचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर बिनबुडाचे, खोटे आणि तथ्यहीन आरोप करणाऱ्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीतर्फे शिवाजी नगर जिल्हा न्यायालयात एक...
दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या शिंदेंच्या मनमानीला फडणवीसांचा ब्रेक
महायुतीत शिंदे गटाकडून मागील काही दिवसांपासून शह-काटशहाचे राजकारण सुरू आहे. यामुळे सावध झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ...
अपिलाच्या निकालापर्यंत माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस स्थगिती
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे व त्यांचे बंधू विजय यांना दिलेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीला अपिलाचा निर्णय लागेपर्यंत न्यायालयाने स्थगिती दिली आहे, अशी माहिती अॅड. अविनाश भिडे यांनी...
आयएनएस गुलदार युद्धनौका विजयदुर्ग खाडीत स्थिरावणार, स्कुबा डायव्हिंगमधून दर्शन
हिंदुस्थानी नौदलातून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका लवकरच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग खाडीच्या तळाशी स्थिरावणार आहे. ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग खाडीत आणून शास्त्राrय पद्धतीने...
सोलापुरात शिवसैनिक आक्रमक; कर्नाटकच्या एसटीवर ‘जय महाराष्ट्र’
कर्नाटकातील चित्रदुर्ग येते कन्नड वेदिका रक्षण संघटनेने महाराष्ट्राच्या बसची तोडपोड करीत वाहक व चालकाला काळे फासून मारहाण केली होती. या घटनेचे पडसाद सोलापूरसह महाराष्ट्रात...
कर्नाटकच्या बसची थेट मुंबई सेंट्रलपर्यंत सेवा सुरूच! मराठी जनतेचा स्वाभिमान दुखावूनही कन्नडिगांना महायुतीकडून पायघड्या
महाराष्ट्रातील एसटी बसचालकांशी मुजोरीने वागणाऱ्या, कन्नडिगांच्या बसचा मुक्तसंचार रोखण्यात महायुती सरकार सोमवारीही असमर्थ ठरले. सीमावर्ती भागात मुक्तपणे धावणाऱ्या कर्नाटकच्या बसेस सोमवारी थेट मुंबई सेंट्रलपर्यंत...