ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2742 लेख 0 प्रतिक्रिया

शुभ शतकारंभ! जैसवाल, गिलच्या शतकांनी लीड्स गाजवले; हिंदुस्थानी यंगवॉलपुढे बॅझबॉलचा फज्जा

हिंदुस्थानच्या नव्या पर्वाचा, नव्या नेतृत्वाचा शुभ शतकारंभ झाल्याने आपले नवे खऱ्या अर्थाने छावे निघाले. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर हिंदुस्थानी फलंदाजीत खूप मोठी...

स्वातंत्र्यवीर सावरकर, चापेकर बंधूंच्या बलिदानाची गाथा उलगडणार, विलेपार्ल्यात रविवारी ‘गीतवीर विनायक’

पुणेकरांवर अमानुष अत्याचार करणारा ब्रिटिश अधिकारी रॅण्डचा वध क्रांतिवीर चापेकर बंधूंनी 22 जून 1897ला गणेश खिंडीत केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी तिन्ही चापेकर बंधू हसत फासावर...

बिंदूमाधव ठाकरे चौकाचा वरळीतील नामफलक पुन्हा लावा! युवासेनेची महापालिकेकडे मागणी

वरळी सी फेस येथे अब्दुल गफार खान रोड आणि आर. जी. थडाणी मार्ग येथे स्वर्गीय बिंदूमाधव ठाकरे चौक अशी नामकरणाची पाटी अनेक वर्षांपासून वाहतूक...

स्कायवॉकवर पोलीस अंमलदार मृतावस्थेत 

घाटकोपर पूर्व रेल्वे स्टेशन स्कायवॉकवर पोलीस हवालदार विलास राजे (54) बेशुद्ध अवस्थेत आढळले. मुख्य नियंत्रण कक्षातून कॉल आल्यानंतर पंतनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यांनी...

ऑनलाईन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

ऑनलाईन सेक्स रॅकेटचा बांगूर नगर पोलिसांनी पर्दाफाश केला. या प्रकरणी एका तरुणीला अटक केली. त्याचबरोबर तीन तरुणींची सुटका केली. त्या तरुणींची रवानगी महिला सुधारगृहात...

Ratnagiri News – विद्यार्थ्यांनी वाजत-गाजत केली पहिल्या दिवसाची सुरुवात, पण स्वागताला अधिकाऱ्यांनीच मारली दांडी

यंदाच्या शैक्षणिक वर्षाला 16 जून पासून प्रारंभ झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी वाजत-गाजत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित रहाण्याचे आदेश...

अमली पदार्थांची खुलेआम विक्री, वैद्यकीय-अभियांत्रिकीचे शेकडो विद्यार्थी व्यसनाच्या मगरमिठीत; रविंद्र चव्हाण यांचा आरोप

मुंबई-पुण्यासह राज्याच्या विविध शहरांमध्ये खेड्यांमधून विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी येत असतात. परंतु यातले बरेच विद्यार्थी हे व्यसनाच्या आहारी गेल्याची अनेक प्रकरण उजेडात आली आहे. अमली...

IND Vs ENG 1st Test – टीम इंडियाची ‘यशस्वी’ सुरुवात; जैसवालनं ठोकलं शतक, कर्णधारही...

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला कसोटी सामना लिड्स येथे खेळला जात आहे. नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात...

प्रेमात बाप झाला वेडा! स्वत:च्या अल्पवयीन मुलाला अडकवलं लग्नाच्या बेडीत, पितळ उघडं पडताच झाला...

सासू होणाऱ्या जावयासोबत पळून गेल्याची घटना तुमच्या लक्षात असेलच. गेल्या काही महिन्यांमध्ये अशा काही विचित्र घटना घडल्या आहेत. त्यामुळे लोकांचा प्रेम आणि लग्न यावरचा...

IND Vs ENG 1st Test – दोन्ही संघांचे खेळाडू काळीपट्टी बांधून मैदानात उतरले, कारण...

इंग्लंडमधील हेंडिग्ले येथील लीड्सच्या मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून (20 जून 2025) सुरुवात झाली. इंग्लंडने...

Pandharpur Wari – रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचा अनोखा उपक्रम, पहिल्या सायकलवारीला उत्साहात प्रारंभ

रत्नागिरी सायकलिस्ट क्लबच्या रत्नागिरी ते पंढरपूर या पहिल्या सायकलवारीला प्रतिपंढरपूर श्री विठ्ठल मंदिरातून प्रारंभ झाला. रिमझिम पावसात सायकलवर भगवा झेंडा फडकवत हरिनामाचा गजर करत,...

न्हावा गावात हुंदके आणि आक्रोश; उरणच्या मैथिलीला अखेरचा निरोप

अहमदाबादमधील भीषण विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेली एअर हॉस्टेस मैथिली पाटील हिच्यावर आज न्हावा गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तिच्या निधनामुळे पाटील कुटुंबावर दुखा:चा...

कॅप्टन सुमित सभरवाल यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप; देवा, अशी वेळ कुणावरही येऊ नये! वृद्ध...

अहमदाबादमधील विमान दुर्घटनेत मृत्यू झालेले पवई येथील सुमित सभरवाल यांना आज साश्रुनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. कॅप्टन सुमित यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पवईमध्ये मोठय़ा...

अमरनाथ यात्रेला 3 जुलैपासून सुरुवात

अमरनाथ यात्रा 3 जुलैपासून सुरू होणार असून 52 दिवसांच्या या यात्रेदरम्यान सुरक्षेच्या विविध उपाययोजनांबरोबरच यात्रेसाठी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी, जम्मू आणि कश्मीर सरकारने...

बॉम्बच्या धमकीनंतर इंडिगोचे विमान नागपुरात उतरवले

कोचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या इंडिगोच्या ‘6ई2706’ विमानात बॉम्ब असल्याची धमकी आल्यानंतर त्या विमानाचे मंगळवारी सकाळी 11.30 च्या सुमारास नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ईर्मजन्सी...

अखेर गायब झालेले  पालकमंत्री अवतरले…!

कुंडमळा येथील पूल कोसळण्याची दुर्घटना घडल्यानंतर गायब असलेले पालकमंत्री अजित पवार अखेर आज अवतरले. पवार यांनी आज दुर्घटनाग्रस्त पुलाच्या ठिकाणी भेट दिली. तसेच, रुग्णालयात...

तुळजाभवानीला भारतमातेच्या रूपात दाखवण्याचा सरकारी डाव उधळला, तुळजापूर विकास आराखडय़ाचे संकल्पचित्र बदलण्याचे निर्देश

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला भारतमातेच्या रूपात दाखवण्याचा महायुती सरकारचा डाव आज उधळला गेला. तुळजापूर विकास प्रकल्प आराखडय़ामध्ये 108 फूट उंचीचे शिल्प उभारले जाणार आहे....

जोगेश्वरी पीएमजीपीतील रहिवाशांना मिळणार 450 चौरस फुटांचे घर, पुनर्विकासाकरिता ‘म्हाडा’मार्फत निविदा प्रक्रिया सुरू

जोगेश्वरी पूर्व येथील पूनमनगर पीएमजीपी वसाहतीचा म्हाडाकडून पुनर्विकास केला जाणार असून त्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे वसाहतीमधील 984 कुटुंबीयांना 180...

रे रोड स्थानकाजवळ पादचारी पूल उभारा, शिवसेनेची पालिकेकडे मागणी

महारेलने रे रोड स्थानकात तिकीटघर आणि पादचारी पूल उभारणीसाठी सामान्य आराखडा तयार केला आहे. त्याला मध्य रेल्वे आणि मुंबई महापालिकेची मान्यता मिळाली आहे. आता...

कोरोना रुग्णांची संख्या घटली; पण धोका कायम, 24 तासांत दोघांचा मृत्यू

देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने कमी होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका कायम आहे. देशात गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 7 हजार 264...

खासगीकरणाला प्रोत्साहन देणाऱ्या निविदा रद्द करा, नाही तर बेमुदत संप! मुंबई पालिका कामगार संघटनांचा...

मुंबई महापालिका रुग्णालयांचे पीपीपी पद्धतीचे मॉडेल राबवून खासगीकरण केले जात असून आता मुंबईची दैनंदिन स्वच्छता ठेवणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन खात्यांतील मोटर लोडर तसेच परिवहन विभागातील...

‘बीडीडी’ चाळीतील मृत गाळेधारकांच्या वारसांना तातडीने ‘वारसा प्रमाणपत्रे’ द्या! आदित्य ठाकरे यांची मागणी

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पामधील मृत गाळेधारकांच्या वारसांना ‘वारसा प्रमाणपत्रे’ तातडीने द्या, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. याबाबत...

जागतिक संगीत दिनानिमित्त जागतिक रेडिओ महोत्सव, सांस्कृतिक विभागाचा उपक्रम

जागतिक संगीत दिनाच्या औचित्याच्या निमित्ताने 21 जून रोजी सांस्कृतिक कार्य विभागामार्फत यावर्षी देशातील पहिला सृजनशील आणि सांस्कृतिक महाराष्ट्र रेडिओ महोत्सव व महाराष्ट्र आशा रेडिओ...

तुकोबारायांच्या पालखीचे आज प्रस्थान, देहूनगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज

आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा आज बुधवारी (दि.18) दुपारी अडीच वाजता देहूतील मुख्य देऊळवाडय़ातून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपासूनच...

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात लोकोपयोगी उपक्रम

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईसह राज्यभरात अनेक लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन सुरू आहे. यामध्ये आरोग्य तपासणी शिबीर, शैक्षणिक साहित्य वाटप,...

कलिना येथील करमणुकीच्या मैदानासाठी आरक्षित भूखंड खासगी संस्थेला देण्याचा घाट! शिवसेनेने विचारला मुख्याधिकाऱ्यांना जाब

मुंबईच्या पश्चिम उपनगरात सांताक्रुझ कलिना येथील करमणुकीच्या मैदानासाठी राखीव असलेला सुमारे दोन एकरचा भूखंड खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. म्हाडाच्या मालकीचा आरक्षित...

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसणाऱ्या सोमय्यावर गुन्हा दाखल करा ः काँग्रेसची मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या कोणत्या अधिकारात वर्धा उप जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत जाऊन बसले? असा सवाल कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. या बेकायदेशीर...

राजमाता जिजाऊंचा सरकारला विसर

राजमाता जिजाऊ यांचा आज स्मृतीदिन असूनही मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या तळमजल्यावरील तसबिरीला महायुती सरकारकडून साधा हारही घालण्यात आला नाही. राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयातच झाली....

मुंबई महापालिकेची कठोर कारवाई, नाल्यात औद्योगिक कचरा टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी मुंबई महापालिकेकडून नालेसफाई केली जाते. मात्र, नालेसफाई केल्यानंतरही, गाळ काढल्यानंतरही नाल्यात औद्योगिक तसेच सर्व प्रकारचा सरसकट कचरा टाकला...

निष्काळजीपणा करणाऱ्या विकासकावर कारवाई करा! जोगेश्वरी दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेची मागणी

जोगेश्वरी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या. त्यापैकी एकीची प्रकृती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात बांधकाम...

संबंधित बातम्या