सामना ऑनलाईन
2744 लेख
0 प्रतिक्रिया
मुंबई महापालिकेची कठोर कारवाई, नाल्यात औद्योगिक कचरा टाकणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये, यासाठी मुंबई महापालिकेकडून नालेसफाई केली जाते. मात्र, नालेसफाई केल्यानंतरही, गाळ काढल्यानंतरही नाल्यात औद्योगिक तसेच सर्व प्रकारचा सरसकट कचरा टाकला...
निष्काळजीपणा करणाऱ्या विकासकावर कारवाई करा! जोगेश्वरी दुर्घटनेप्रकरणी शिवसेनेची मागणी
जोगेश्वरी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्या. त्यापैकी एकीची प्रकृती गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात बांधकाम...
दादरमध्ये ‘डॉक्टर डे’ निमित्त विशेष कार्यक्रम
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या परळमधील नाना पालकर स्मृती समितीच्यावतीने डॉक्टर डे निमित्त सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या डॉक्टर तसेच मान्यवरांचा सन्मान करत...
चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या
राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यशदाच्या उप महासंचालपदावर सचिन कलंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेच्या झोपडपट्टी पुनर्विकास...
IPL मध्ये अनोख्या सेलिब्रेशनमुळे वादग्रस्त ठरलेल्या दिग्वेश राठीचा भेदक मारा, 5 चेंडूत घेतल्या 5...
आपल्या फिरकीच्या जादूने आणि विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन करण्याच्या अनोख्या शैलीमुळे दिग्वेश राठी संपूर्ण IPL मध्ये चर्चेत होता. त्याला अनेक वेळा दंडीतही करण्यात आलं होतं....
Ratnagiri News – संगमेश्वरमध्ये दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्या! गोरगरिबांचा जीव गेला तर जबाबदार कोण...
संगमेश्वर शास्त्री पूल ते एसटी स्थानक दरम्यान सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरणासाठी डोंगर खोदण्याचे काम वेगाने पार पडले, मात्र त्याचे पर्यावरणीय परिणाम लक्षात न घेतल्याने...
IND Vs ENG – तेंडुलकर-ऍण्डरसन करंडकात विजेत्या कर्णधाराला मिळणार ‘पतौडी पदक’
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा 20 जून पासून सुरू होणार आहे. मात्र मालिका सुरू होण्यापूर्वी मालिकेच पूर्वीच "पतौडी करंडक" हे नाव इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB)...
एक सामना, तीन सुपर ओव्हर अन् धुरळा; क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला असा विक्रम
क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यात तीन सुपर ओव्हरचा थरार प्रेक्षकांना अनुभवायला मिळाला आहे. जिद्द, चिकाटी आणि विजयश्री खेचून आणण्यासाठी केलेलं जीवाचं रान आणि त्यामुळे...
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचा नगर जिह्यात प्रवेश
शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळय़ाने आज अहिल्यानगर जिह्यात प्रवेश केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्या...
जूनच्या मध्यातच उजनी निम्मे भरले
सोलापूरसह तीन जिह्यांची वरदायिनीअसलेले उजनी धरण यंदा मान्सूनपूर्व पावसामुळे जूनमध्येच 50 टक्क्यांहून अधिक भरले आहे. सायंकाळपर्यंत उजनीत 90 टीएमसी पाणीसाठा होता. दोन महिन्यांपूर्वी मृत...
मुसळधार पावसाने शिराळा, वाळवा, पलूसला झोडपले
गेले दोन दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला. सोमवारी पहाटे जिह्यात मुसळधार पाऊस झाला. शिराळा, वाळवा, पलूस तालुक्याला पावसाने...
कोल्हापुरात पावसाचे पुन्हा धुमशान, पंचगंगेच्या पातळीत तब्बल 10 फुटांची वाढ; 13 बंधारे पाण्याखाली
गुरुवारी ढगफुटीसदृश झालेल्या पावसानंतर काहीसा दिलासा मिळाला असतानाच, जिह्यात गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा एकदा पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाचे धुमशान सुरू होते....
वाहनांच्या पाठीमागे बसवलेल्या सायकल कॅरीअरवर कारवाई नाही
पर्यावरणास अनुकूल, व्यायामाचे एक साधन त्याचप्रमाणे कोणत्याही भागाच्या शेवटच्या स्थानापर्यंत सहज जाता येते. याकरीता जगातील अनेक देशांमध्ये बरेचजण वाहनाचा वापर न करता सायकलचा वापर...
कळंबणीजवळ रस्त्याला भेगा, कशेडी बोगद्याजवळ दरड कोसळली
गेले दोन-तीन दिवस मुसळधार पाऊस सुरू असून मुंबई-गोवा चौपदरी राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गाच्या सुमारे आधी 200 मीटर अंतरावर दरड...
अंधेरी पश्चिम, वेसावेत 11 तास पाणीपुरवठा बंद; पालिका जलवाहिनीवरील झडप बदलणार
अंधेरी (पश्चिम) येथील गोपाळकृष्ण गोखले पुलाखालील वांद्रे जलवाहिनीवरील 1,350 मिलीमीटर व्यासाची प्रवाह नियंत्रण झडप दुरुस्ती आणि वेसावे जलवाहिनीवरील 900 मिलीमीटर व्यासाची फुलपाखरू झडप बदलण्याची...
बंगलो प्लाटवर उत्तुंग इमारतीला तूर्त परवानगी नाही, हायकोर्टाचा सिडकोला दणका
खारघर येथील 15 बंगलो प्लाटवर तूर्त उत्तुंग इमारती बांधण्यास परवानगी देऊ नका, असे अंतरिम आदेश देत उच्च न्यायालयाने सिडकोला चांगलाच दणका दिला आहे.
न्या. गिरीश...
टेरर फंडिंगशिवाय हल्ला शक्य नाही, एफएटीएफकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध
एप्रिल महिन्यात जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा बळी गेला व अनेक पर्यटक जखमी झाले; मात्र टेरर फंडिंगशिवाय हा हल्ला शक्य नाही, असे...
नरेंद्र मोदी हे भित्रे भागुबाई, युद्धबंदी का जाहीर करावी लागली?
भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या शस्त्रसंधी वरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भित्रे भागुबाई आहेत, असे म्हणत जोरदार हल्ला चढवला....
सदस्यता शुल्क वाढवल्याने डब्ल्यूएचओवर टीका
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अनिवार्य सदस्यता शुल्क वाढीला मंजुरी दिल्याने मोठय़ा प्रमाणावर टीका होत आहे. या वाढीमुळे जगभरातील करदात्यांकडून दर वर्षी थेट 120 दशलक्ष...
बारा वर्षे काय केले, कारवाई का नाही केली? चिल्ड्रन हेममध्ये पार्टीत गतिमंद मुलींना नाचवले,...
मानखुर्द येथील चिल्ड्रन एड सोसायटीत थर्टी फर्स्टची पार्टी करत त्यात गतिमंद मुलांना नाचवल्याची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने आज सरकारची चांगलीच खरडपट्टी काढली....
स्वागतासाठी फुले, खाऊ, दप्तर, पुस्तके, इतरही वस्तूंची भेट! पहिल्याच दिवशी खासगी, महापालिका शाळांमध्ये...
तब्बल दीड महिन्याच्या सुट्टीनंतर खासगी तसेच मुंबई महापालिकांच्या शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा चिलबिलाट पाहायला मिळाला. शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताची फुले, चॉकलेट, दप्तर, पुस्तके आणि इतर...
आश्रमशाळेच्या रोजंदारी शिक्षकांचा बिऱ्हाड मोर्चा धडकला, नाशिक-मुंबई महामार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प
खासगी कंपनीमार्फत शिक्षक नियुक्तीचा निर्णय रद्द करावा, यासाठी तासिकेवर काम करणाऱ्या आदिवासी विकासच्या आश्रमशाळांमधील शिक्षकांचा मुंबईकडे निघालेला पायी बिऱहाड मोर्चा सोमवारी आडगाव येथे धडकला....
शहरातील 32 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध भागात रेल्वे मार्ग, नदी, चौक आणि महामार्गावर वाहतुकीच्या सोईसाठी 32 ठिकाणी पूल आणि उड्डाणपूल उभारले आहेत. यामधील दापोडीतील हॅरिस पुलाला तब्बल...
तज्ञ सल्लागार नेमणुकीअभावी शहरातील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट थांबले
दोन वर्षापुर्वी महापालिकेने मोठय़ा पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केल्यानंतर अकरा पुलांची कामे पुर्ण केली गेली आहे. मात्र, आता शहरातील जुन्या सुमारे साडेसहाशे पुलांचे आणि कल्व्हर्टचे...
उल्हासनगरात नाल्यावरील पूल कोसळला; 500 घरांचा रस्ता बंद, सुदैवाने जीवितहानी नाही
पुण्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या घटनेस काही तास उलटत नाही तोच उल्हासनगरच्या गणेशनगर या भागात असलेल्या नाल्यावरील धोकादायक पूल अचानक पडला. सुदैवाने या दुर्घटनेत...
अझर होणार कार्तिकेय; दत्तक मुलाचे नाव बदलणार
दत्तक मुलाचे नाव बदलण्यास उच्च न्यायालयाने एका जोडप्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे अझर आता कार्तिकेय होणार आहे. या बाळाला त्याचे पालक दत्तक प्रक्रियेसाठी मुंबईतील...
कांदिवली आणि देवनार येथील शाळांमध्ये धमकीचे ईमेल
मुंबईत धमकीचे मेल आणि फोन यायचे सत्र सुरूच आहे. आता कांदीवली आणि गोवंडी येथील आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ईमेल आल्याने खळबळ...
टिळक नगर येथील हुक्का पार्लरवर छापा; गुन्हे शाखेची कारवाई
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील छेडा नगर जंक्शन येथल्या जय अंबे नगरात वन लाईफ कॅफे नावाचा हुक्का पार्लर असून तेथे तंबाखूयुक्त हुक्का ग्राहकांना उपलब्ध करून दिला...
बनावट अकाऊंट उघडून ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक
महिला आणि तरुणींना त्रास देण्यासाठी बनावट नावाने सोशल मीडियावर अकाउंट उघडून अश्लील आणि द्वेषपूर्ण पोस्ट करत ब्लॅकमेल करणाऱ्याला अखेर दहिसर पोलिसांनी शुभम कुमार सिंगला...
Sindhudurg News – देवगड पोलिसांची धडक कारवाई, 1 लाख 74 हजारांचा गोवा बनावटीचा मध्य...
देवगड व आजूबाजूच्या अवैध धंद्याविरोधात देवगड पोलिसांनी कडक मोहीम हाती घेतली असुन तालुक्यातील मशवी येथील एका घरातून गैरकायदा, बिगर परवाना बाळगलेल्या गोवा मद्याचा 1...























































































