सामना ऑनलाईन
3600 लेख
0 प्रतिक्रिया
MIDC सहाय्यक अभियंता परीक्षेच्या तारखेत बदल करावा, कैलास पाटील यांची मागणी
MIDC सहाय्यक अभियंता आणि UPSC IEC ची मुख्य परीक्षेची तारीख एकाच दिवशी आल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कोणत्या तरी एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची...
राष्ट्रीय पुरस्कारानंतर राणी मुखर्जी सिद्धिविनायकाच्या चरणी
71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची शुक्रवार, 1 ऑगस्ट रोजी घोषणा झाली. बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला आपल्या 30 वर्षांच्या कारकीर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले....
मसुरीत पर्यटकांची सरकारी पोर्टलवर नोंदणी होणार
हिमालयाच्या कुशीत 2005 मीटर उंचीवर असलेले मसुरी अनेकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. मसुरीत जायचे असेल तर सरकारी पोर्टलवर पर्यटकांना नोंदणी करावी लागेल. मसुरीतील हॉटेल्स, गेस्ट...
अरेच्चा, आकाशातून चक्क माशांचा पाऊस पडला
बिहारमधील लखीसराय भागात शुक्रवारी आकाशातून माशांचा पाऊस पडला. आकाशातून पडलेले हे मासे गोळा करण्यासाठी लोकांनी गर्दी केल्याचेही समोर आले आहे. गावकऱ्यांना सुरुवातीला वाटले की,...
अक्षय कुमारने 7 महिन्यांत मुंबईतील 110 कोटींची मालमत्ता विकली
बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याने गेल्या सात महिन्यांत एकूण आठ मालमत्तांची विक्री केलीय. अक्षय कुमारने विक्री केलेल्या या संपत्तीची किंमत जवळपास 110 कोटी रुपये...
पाकिस्तानी कार्यक्रमात सहभागी झाल्याने कार्तिक आर्यन वादात, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने केला निषेध
कार्तिक आर्यन 15 ऑगस्ट रोजी ह्युस्टनमध्ये होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात सहभागी होणार आहे. हा कार्यक्रम एका पाकिस्तानी कंपनीने आयोजित केला आहे. कार्यक्रमाच्या घोषणेपासून फेडरेशन...
अग्निवीर वायुदल भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
हवाई दलात अग्निवीर वायुदल भरतीसाठी अर्ज 11 जुलै 2025 पासून सुरू झाले. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2025 होती, जी 4...
उत्तर प्रदेशात गंगा-यमुना कोपली, एक लाख घरांमध्ये घुसले पाणी
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे प्रयागराज, काशीसह तब्बल 12 जिल्हे पुरात बुडाल्याचे चित्र आहे. गंगा-यमुना कोपली आहे. वाराणसी आणि प्रयागराजमध्ये गंगेचे पाणी एक लाखांहून अधिक...
पित्याच्या वेतनातून मुलीची कॉलेजची फी भरा, हायकोर्टाचे खासगी कंपनीला आदेश; इंजिनीअर होऊ न देणे...
पती-पत्नीच्या वादात मुलीला इंजिनिअरिंग शिक्षण करू न देता अन्य पर्याय देणे ही दुर्दैवी बाब आहे, अशी चिंता व्यक्त करत उच्च न्यायालयाने एका पित्याला चांगलीच...
परराष्ट्र मंत्रालयाच्या बॅगेआड गांजाची तस्करी, 14 कोटी 73 लाख रुपये किमतीचा माल जप्त
परराष्ट्र मंत्रालयाच्या वापरल्या जाणाऱ्या बॅगेआड हायड्रोपोनिक गांजाची तस्करीचा सीमा शुल्क विभागाने पर्दाफाश केला. सीमा शुल्क विभागाने कारवाई करून 14 कोटी 73 लाख रुपये किमतीचा...
अंधेरीच्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास मार्गी लागणार, निविदा प्रक्रियेत चार कंपन्यांनी घेतला सहभाग
अंधेरी पूर्व पूनम नगर येथील पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास म्हाडातर्फे करण्यात येणार आहे. या वसाहतीच्या पुनर्विकासासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी म्हाडाने निविदा काढली होती. याला चांगला...
लिफ्ट कोसळली; जरांगे यांना दरवाजा तोडून बाहेर काढले
बीड थील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या भेटीसाठी जात असताना मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे-पाटील आणि इतर कार्यकर्ते असलेली लिफ्ट बिघडल्याने जमिनीवर आदळली. या घटनेमुळे रुग्णालयात...
पाकिस्तानशी क्रिकेट म्हणजे देशवासीयांच्या भावनांशी थट्टाच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
पहलगाममध्ये निष्पाप हिंदुस्थानींचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानशी सर्व प्रकारचे संबंध तोडून टाकावेत, अशी देशवासीयांची भावना आहे. तरीही आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानबरोबर खेळण्याचा निर्णय भारतीय...
ठाणे-बोरिवली टनेलमुळे म्हाडाचे 123 घरांचे नुकसान, चितळसर मानपाडा येथे एमएमआरडीएला जमीन दिल्याचा फटका
ठाणे-बोरिवली टनेलसाठी राज्य सरकारच्या सांगण्यावरून म्हाडाने एमएमआरडीएला 6 हजार चौरस मीटर भूखंड दिला आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हाडाला 1173 घरांऐवजी केवळ 1050 घरे मिळाली...
मंत्री मस्करी करतात…बाऊ करू नका! फडणवीसांकडून वादग्रस्त मंत्र्यांची पाठराखण
महायुती सरकारमधील अनेक मंत्री आपल्या वक्तव्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या वादग्रस्त मंत्र्यांची पाठराखण केली आहे. मंत्री कधीकधी गमतीने...
रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीला गेलाय… चिंता नको! नवीन सिमकार्ड टाकल्यास आरपीएफची रिंग वाजणार
लोकल ट्रेन किंवा मेल-एक्स्प्रेसच्या प्रवासात मोबाईल फोन चोरीला गेला वा हरवला असेल तर आता चिंता करायला नको. अशा मोबाईल चोरीचा छडा लावण्यासाठी केंद्रीय दूरसंचार...
तिन्ही रेल्वे मार्गांवर ’मेगा’हाल
उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉकमुळे लोकल सेवेच्या वेळापत्रकाचा पुरता बोजवारा उडाला. सकाळपासून सायंकाळपर्यंत लोकल ट्रेन जवळपास 20 ते 30 मिनिटे उशिराने धावल्या. तसेच...
लाचप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या अधीक्षकाला अटक
लाचप्रकरणी सीमा शुल्क विभागाच्या (कन्साइनमेंट क्लिअरन्स) अधीक्षकाला सीबीआयने अटक केली. एजंटकडून 10 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. सहार येथे एअर कार्गो...
न्यू इंडिया बँकेचे दीड लाख खातेदार ‘सारस्वत’चे होणार; लाखो ठेवीदारांनाही दिलासा; आजपासून विलीनीकरण
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळय़ामुळे अडचणीत सापडलेल्या बँकेचे जवळपास दीड लाख खातेदार आणि 1 लाख 3 हजार ठेवीदार अखेर सारस्वत बँकेच्या छत्राखाली येणार...
चुकीला माफी नाही; हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना 30 लाखांचा दंड
तांत्रिक मुद्दय़ांवर फेटाळून लावलेल्या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी याचिकाकर्त्यांना 30 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. तशी ताकीदच उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिली आहे. महात्मा फुले गृहनिर्माण...
मालिका पराभव की बरोबरी, हिंदुस्थानला हव्यात 4 विकेट आणि इंग्लंड विजयापासून 35 धावा दूर
सिराजने दिलेल्या जीवदानाच्या जोरावर संघाला विजयाच्या उंबरठय़ावर पोहोचवणाऱ्या हॅरी ब्रुकचे झंझावाती शतक, त्याला ज्यो रुटची लाभलेली साथ त्यामुळे इंग्लंड विजयाच्या उंबरठयावर पोहचला होता. सामना...
क्रिकेटवारी – बरोबरीची आशा अजून जिवंत!
>>संजय कऱ्हाडे
1994 साली बार्ंमगहॅमला त्या दिवशी वॉर्विकशायरतर्फे खेळताना ब्रायन लारा 18 वर असताना डरहॅमचा यष्टिरक्षक क्रिस स्कॉटने त्याचा झेल सोडला आणि लाराने 501 धावांचा...
रूटचा शतक महोत्सव, सिराजने सामना फिरवला
इंग्लंडचा संकटमोचक आणि धावांच्या भुकेल्या जो रुटने ओव्हलच्या मैदानावरही आपला शतक महोत्सव सुरूच ठेवला. सलग तिसऱ्या कसोटीत शतक झळकवत रुटने 39 वे शतक साकराले...
डिविलियर्स आजही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंपेक्षा श्रेष्ठ
वर्ल्ड चॅम्पियन्स लीगच्या (डब्ल्यूसीएल) अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध दमदार शतकी खेळी करत दक्षिण आप्रिकेला जगज्जेतेपद मिळवून दिल्यानंतर एबी डिविलियर्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या...
वर्ल्ड चॅम्पियन्स लीगवरच बंदी, अपमानित पीसीबीचा फतवा; पाकिस्तानचा कोणताही संघ खेळणार नाही
पहलगाम येथे केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण जगभरात पाकिस्तानविरोधी वातावरण निर्माण झाल्याचा फटका थेट पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) बसत आहे. हिंदुस्थानी संघाच्या कठोर भूमिकेमुळे संतप्त...
हिंदुस्थान-पाकिस्तान सामना 14 सप्टेंबरला दुबईमध्येच
हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय वातावरण तापले असले तरी आगामी आशिया कपचा कार्यक्रम आणि स्पर्धेचे ठिकाण जाहीर झाले असून हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान हे क्रिकेटयुद्ध...
आता वयचोरांची खैर नाही, बीसीसीआय नेमणार बाह्य एजन्सी
क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या वयचोरीच्या प्रकरणाला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने आता मोठे पाऊल उचलत आहे. ही वयचोरी रोखण्यासाठी आणि खेळाडूंच्या पात्रतेची पडताळणी करण्यासाठी ‘बीसीसीआय’ एका...
धोनी है आयपीएल के लिए! आगामी आयपीएलमध्येही खेळण्याचे दिले संकेत
चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आलीय. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आगामी आयपीएलमध्ये खेळण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी त्याने...
जुहूत लाखमोलाची कॅरम स्पर्धा
जुहू विले पार्ले जिमखाना तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या विद्यमाने येत्या 16 ते 18 ऑगस्टदरम्यान जुहू विलेपार्ले जिमखाना येथे...
IND Vs ENG 5th Test – मोहम्मद सिराजची चुक महागात पडणार! हॅरी ब्रुक-जो रुटची...
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये सुरू असलेला पाचवा कसोटी सामना आता निर्णायक वळणावर आला आहे. टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने झुंजार फलंदाजीच...