Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

11279 लेख 0 प्रतिक्रिया

क्वारंटाईन नागरिकांसाठी आता शाळांचे दरवाजे उघडणार

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद झाल्या, परीक्षा लांबल्या, 15 दिवसांपासून शाळा ओस पडल्या या ओस पडलेल्या शाळांचे दरवाजे पुन्हा एकदा उघडणार आहेत ते विद्यार्थ्यासाठी नाही तर परदेशातून आलेल्या नागरिकांसाठी.

लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्यांना दिला मदतीचा हात, माजी नगराध्यक्ष पवन आडळकर यांचा पुढाकार

कोरोना विषाणूमुळे सध्या देशभरात लाॅकडाऊन सुरू असल्याने अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे.

वाड्यातील नाका कामगारांवर उपासमारीची वेळ

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने हिंदुस्थानात संचारबंदी लागू केली असून सर्वत्र लोकं घरात बंद आहेत.

वाड्यातील तरुणांचा रक्तदानास उत्स्फूर्त प्रतिसाद

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यात रक्ताचा तुटवडा पडू नये म्हणून सोशल डिस्टन्स पाळत रक्तदान करण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केल्यानंतर त्या आवाहनाला प्रतिसाद देत वाड्यातील तरुणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

बीड शहरात उद्यापासून फवारणी होणार, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांची माहिती

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बीड नगरपालिकेच्यावतीने संपूर्ण शहरात सार्वजनिक ठिकाणी धूर फवारणीसाठी पाच फॉगिंग मशीन दाखल होणार असून उद्या सोमवारपासून मशीनद्वारे फवारणी सुरू करणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली आहे

आर्यलॅंडवरून परतलेल्या कल्याणमधील दोघांना कोरोनाची लागण

कल्‍याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात नव्याने कोरोना बाधीत नवीन रूग्‍ण आढळून आलेले असून आतापर्यंत महापालिका क्षेत्रातील रूग्‍णसंख्‍या आठ झाली आहे.

रायगड जिल्ह्यात 13 नवीन शिवभोजन केंद्रे सुरु होणार

संपूर्ण जगभरात कोरोनाने दहशत माजवली आहे.

रांजणी येथे विलगीकरण कक्षासाठी सरस्वती भुवन हायस्कूलची पाहणी

घनसावंगी तालुक्यात 20 विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.

नगरमध्ये कांदा शेतकरी हवालदील, अवकाळी पावसामुळे हाताश आलेला घास पाण्यात

अवकाळी पावसाचा फटका शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. शेतामध्ये कांदा हा वाया जाऊ लागल्यामुळे अखेरीस शेतकऱ्यांनी शेतामध्ये जाऊन कांदा काढणीला सुरुवात केलेली आहे...

परीक्षा न घेता 35 हजार विद्यार्थी जाणार पुढील वर्गात

कोरोना आजाराने थैमान घातल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्य शासनाने सर्व माध्यमाच्या शाळा ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते त्यानंतर देशपातळीवर १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लावली गेली.