Authors सामना ऑनलाईन

सामना ऑनलाईन

81 लेख 0 प्रतिक्रिया

तेंडुलकर पिता-पुत्राचा शून्य योगायोग

सामना ऑनलाईन | मुंबई आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया अर्जुन तेंडुलकरने पहिल्याच सामन्यात आपले वडील विश्वविक्रमादित्य फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नको त्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. सचिन...

भुवीला का खेळवले ते शास्त्रींना विचारा – बीसीसीआय

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार तंदुरुस्त नसल्यामुळे त्याला इंग्लंडकिरुद्धच्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यासाठी हिंदुस्थानी संघात स्थान मिळाले नाही. मग तंदुरुस्त नसतानाही...

माहीम प्रसूतीगृहाची जागा ट्रेनिंग सेंटरसाठी हडपण्याच्या पुन्हा हालचाली

सामना ऑनलाईन | मुबई माटुंगा येथील माहीम महानगरपालिका प्रसुतीगृहातील तळमजल्यावरील रिफुजी जागा ‘स्किल्ड लॅब’ (अद्ययावत ट्रेनिंग सेंटर) बांधण्यासाठी हडपण्याचा आरोग्य अधिकाऱ्यांचा डाव शिवसेना नगरसेवक आरोग्य...

प्लॅस्टिकबंदीचा दंड न भरणाऱया 137 जणांना पालिकेने कोर्टात खेचले

सामना ऑनलाईन | मुंबई राज्यात २३ जूनपासून प्लॅस्टिकबंदीची १०० टक्के अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर पालिकेकडून सर्व २४ विभागांत जोरदार कारवाई सुरू आहे. १९ जुलैपर्यंत २८ दिवसांच्या...

फ्रेंच फेडरेशन टेनिस : विश्वजित सांगळेला विजेतेपद

सामना ऑनलाईन | मुंबई फ्रान्समधील कॅनी बॅरिव्हिले इथे नुकत्याच पार पडलेल्या फ्रेंच फेडरेशन टेनिस (एफएफटी)अंतर्गत लॉन टेनिस स्पर्धेत हिंदुस्थानच्या विश्वजित सांगळेने विजेतेपद मिळकिले. विश्वजितने किताबी...

हृतिका सरदेसाईची पॉवरलिफ्टिंगच्या ‘वर्ल्डकप चॅम्पियन’साठी निवड

सामना ऑनलाईन | मुंबई नुकत्याच आंध्र प्रदेशमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत किशोरी गटात महाराष्ट्राला सुवर्णपदक मिळवून देणारी अव्वल दर्जाची खेळाडू हृतिका संजय सरदेसाई हिची...

हातातली पैशांची बॅग क्षणात लंपास करणाऱ्या जादूगर बंटी, बबलूला अटक

सामना ऑनलाईन | मुंबई रेल्वे स्थानकात पैशांची बॅग घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला अचूक हेरून त्याच्या हातातली बॅग क्षणात लंपास करून पसार होणाऱ्या जादूगर बंटी बबलूला रेल्वे...

फेसबुक हटवणार आक्षेपार्ह पोस्ट

सामना ऑनलाईन | मुंबई फेसबुकवर कोणताही मागचा पुढचा विचार न करता युजर्स मोठय़ा प्रमाणात फेक न्यूज आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत आहेत. अशा फेक पोस्टमुळे...

ऑक्टोबरपासून मोनो रेल ट्रकवर

सामना ऑनलाईन | मुंबई पावसाळय़ात ट्रकवर पाणी साचल्याने लोकल ठप्प पडते. चाकरमान्यांना कार्यालयात पोहचण्यास उशीर होतो किंवा मग दांडीच होते. त्यामुळे अनेकांना प्रतीक्षा आहे ती...

मेट्रोची नाइटशिफ्ट २ ऑगस्टपर्यंत बंद

सामना ऑनलाईन | मुंबई   ध्वनिप्रदूषणामुळे उच्च न्यायालयाने मेट्रोच्या नाइट शिफ्ट कामावर बंदी घातली असली तरीही मेट्रो प्रशासनाने रात्रीही काम रेटण्याचे प्रकार सुरूच ठेवले आहेत. बंदी...