सामना ऑनलाईन
727 लेख
0 प्रतिक्रिया
आमचे भविष्य अजूनही आमच्या हातात आहे, गुजरात जायंट्सच्या प्रशिक्षक रॅचेल हेन्स यांनी व्यक्त केले...
4 मार्चपासून महिलांच्या आयपीएलला सुरूवात झाली. गुजरात जायंट्स महिला प्रीमियर लीगच्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. या संघाने आतापर्यंत 3 सामने खेळले असून दोन पराभव...
जगातील 50 सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी 39 शहरे हिंदुस्थानात
जगातील सर्वाधिक 50 प्रदूषित शहरांमध्ये 39 शहरे एकट्या हिंदुस्थानात आहेत. देशातील अनेक शहरांमधील हवेची गुणवत्ता हा गेल्या काही काळात चिंतेचा विषय बनला आहे. स्वित्झर्लंडमधील...
कीटो डाएटमुळे वाढतोय हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका…
वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारच्या डाएटचा आहारामधये समावेश केला जातो. ज्यामध्ये पेलियो डाएट, लो-कार्ब डाएट, हाय प्रोटीन डाएट, इंटरमिटेंट फास्टिंग यासारखी वेगवेगळी पथ्ये पाळली...
लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान स्टेजवर कोसळला, जगप्रसिद्ध रॅपरचे 27व्या वर्षी निधन; Video पाहून डोळे पाणावतील
दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध रॅपर आणि गीतकार कोस्टा टिच याचे वयाच्या अवघ्या 27 व्या वर्षी निधन झाले आहे. लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान कोस्टा टिच बेशुद्ध पडला....
इमारतीचा लोखंडी पाइप रिक्षावर पडून मायलेकीचा मृत्यू
जोगेश्वरी पूर्व येथे ‘एसआरए’ इमारतीचे बांधकाम सुरू असताना इमारतीवरून लोखंडी पाइप रिक्षावर पडून झालेल्या अपघातात काल महिला आणि सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. स्टेशन...
शौचालयात पाणी नाही, सीटवर रोखून बसलोय; काय करू? प्रवाशाची रेल्वेकडे तक्रार, मिळालं ‘हे’ उत्तर
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांनी प्रवास करताना अनेकदा प्रवाशांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. सीटखाली पडलेला कचरा, बंद पडलेले फॅन, गळणारे एसी, खराब बेडशीट यासह रेल्वेतील...
राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेला दांडी; अधिकारी भ्रमंतीसाठी ताडोबात पोहोचले
जिल्ह्यातील बल्लारपूर-विसापूर तालुका क्रीडा संकुलात तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत राज्यातील 9 विभागातील खेळाडूंचा सहभाग आहे. आज या...
छोटीशी गोष्ट – दौत आणि टाक
>>स्नेहल महाबळ
प्रिय दोस्तांनो, नमस्कार! पत्रास कारण की, आपली आता भेट होत नाही. तुम्ही मला ओळखत नाही. मी माझी ओळख सांगणारच आहे. कदाचित मी आधी...
साय-फाय – मिशन रेस्क्यू
>>प्रसाद ताम्हनकर
तुर्की मध्ये भूकंपामुळे जी काही प्राणहानी आणि वित्तहानी झाली आहे, तिचे दर्शन जगाला हादरवणारे आहे. या विनाशकारी भूकंपात हजारो लोकांचा जीव गेला आहे...
आगळं वेगळं – बुडबुडं तळं
>>मंगल गोगटे
समुद्र या एकाच आकर्षणासाठी गोव्यात जाणाऱयांची संख्या मोठी आहे, परंतु किती वेळ त्याकडे पाहण्यात घालवणार? शिवाय देवळं सोडल्यास नवीन काही नाही. मग अशा...
फुगे
>>नयना गोडबोले
फुग्यांचा रंग अतिशय आकर्षक असतो. हे हवेचे फुगे 1790 मध्ये बनले. फ्रान्स या देशात हे फुगे प्रथम बनले. आता आपण वापरतो तसे फुगे...
साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 12 ते शनिवार 18 मार्च 2023
>> नीलिमा प्रधान
मेष: फसगत टाळा
स्वराशीत शुक्र, पराक्रमात मंगळ, व्ययेषात सूर्य, बुध. आठवडा कसोटीचा, फसगत टाळण्याचा आहे. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत तणाव, व्याप राहील. राजकीय,...
शिरीषायन – मिनी आत्मवृत्त
>>शिरीष कणेकर
संपूर्ण नाव : शिरीष मधुकर कणेकर.
वय : 80. सहा जून 2023 रोजी सहस्रदर्शन.
पत्नी : आहे.
मुलं : दोन. एक मुलगा, एक मुलगी. दोघंही अमेरिकास्थित.
शिक्षण...
कवडसे – मनरंग
>>महेंद्र पाटील
कधी कधी असं वाटतं, कदाचित आपल्या मनालाही एक मन असेल. कारण सृष्टीतले सारे ऋतू, सारे प्रहर, रानातल्या प्रत्येक पानाची सळसळ, वाऱयाची चाहूल, सागराची...
पुस्तकाच्या पलीकडे… व्यक्त होणारा साहित्यकट्टा
>>डॉ. अनिल कुलकर्णी
पुस्तकाव्यतिरिक्त अनेक गोष्टी आपल्याला घडवू शकतात, फक्त आपण वेळ द्यायला हवा. आजच्या युगात मन मोकळं करण्यासाठी माणसांचं एकत्र येणं, संवाद साधणं हे...
घराचा पाया घ्यायला गेला अन् खजिना सापडला; गरिबाच्या हाती लागली ब्रिटीशकालीन चांदीची नाणी आणि...
उत्तर प्रदेशमधील जालौन येथे पंतप्रधान आवस योजने अंतर्गत घराच्या बांधकामास सुरूवात केली होती. घराचा पाया घालत असताना 150 वर्ष जुनी ब्रिटिश कालीन चांदीची नाणी...
घराच्या खोदकामादरम्यान सापडली बुद्धाची पुरातन मूर्ती; पुरातत्व विभागाने दिली उत्साह वाढवणारी माहिती
छत्तीसगढ मधील रायपूर - बिलासपूर येथे शुक्रवारी भगवान बुद्ध व पांडव कालीन मूर्ती सापडल्या आहेत. सोंद्रा गावामध्ये घराच्या बांधकामादरम्यान ही मूर्ती सापडली आहे. पुरातत्वीय...
कुडाळमधील नेरूर येथे मांड उत्सवातील नेत्रदिपक सोहळा संपन्न
कुडाळ तालुक्यातील नेरूर येथील पाच दिवसांचा शिमगोत्सव आणि सायचे टेंब येथील प्रसिद्ध मांड उत्सव हा एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असा होणारा शिमगोत्सव खास...
कर्नाटकमध्ये H3N2 विषाणूमुळे पहिला मृत्यू
देशातील अनेक शहरांमध्ये H3N2 ची प्रकरणे वाढू लागली आहेत. H3N2 विषाणूमुळे होणाऱ्या इन्फ्लूएंझामुळे सहा जणांचा मृत्यु देखील झाला आहे. कर्नाटकातील हसन जिल्ह्यात एकाचा मृत्यु...
IPL 2023 – मुंबई इंडियन्स दिसणार नव्या जर्सीत
इंडियन प्रीमियर लीगचे सामने 31 मार्च ते 28 मे दरम्यान खेळवले जाणार आहेत. यंदाचा हा आयपीएलचा 16 वा सिझन असून सर्व सामने देशांतर्गत होणार...
शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक – जयंत पाटील
शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी...
मल्लखांबाचा ‘लक्षवेधी वैशाली’ प्रवास
कोणतेही क्षेत्र असो 'ती' आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू पाहते आहे. आपल्या कर्तृत्वाने नवं क्षितिज गाठू पाहणाऱ्या वैशाली जोशी या मैदानावरच्या रणरागिणीचा मल्लखांबाचा...
Photo – रंग बरसे 2023 या रंग महोत्सवात विशेष मुलांची रंगांची उधळण
फोटो - चंद्रकांत पालकर, पुणे
भोई प्रतिष्ठान तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रंग बरसे 2023 या रंग महोत्सवात सतराशे विशेष मुलांनी मनसोक्त आनंद लुटला.
...
IAF मध्ये लढाऊ युनिटचे नेतृत्व करणारी पहिली महिला – शालिझा धामी
हिंदुस्थानी हवाई दलाने (Indian Air Force) ग्रुप कॅप्टन शालिझा धामी यांना पश्चिम क्षेत्रातील आघाडीच्या लढाऊ (combat) युनिटची कमान हाती घेण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे....
एका मोबाईलवर दोन बिअर फ्री… होळीच्या दिवशी दुकानदाराची ग्राहकांसाठी बंपर ऑफर
उत्तर प्रदेशातील भदोहीमध्ये एका दुकानदाराने होळीच्या निमित्ताने ग्राहकांसाठी एका खास ऑफरची जाहिरात केली. मोबाईल खरेदीवर दोन बिअर मोफत अशी जाहिरात लावली. मात्र अशी जाहिरात...
पु.ल.देशपांडे कला अकादमीत रंगणार “मी आनंदयात्री” महिला कला महोत्सव 2023
मुंबई- जागतिक महिला दिनानिमित्त सांस्कृतिक कार्य विभाग, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तर्फे बुधवार, 8 मार्च 2023 रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे अखिल भारतीय...
भाजी विक्रेता अचानक कोट्यधीश झाला! IT ने नोटीस पाठवल्यावर खरा प्रकार आला उघडकीस
माणूस दिवसरात्र कष्ट करून पैसे कमवतो, जेणेकरून आपल्या कमाईने त्याला त्याची स्वप्ने साकार करता येतील. याकरिता पैसे कमावण्यासाठी लोक विविध प्रकारचे व्यवसाय करतात, पण...
ब्रिटनमध्ये सापडले 4 हजार वर्षे जुने मंदिर
इंग्लंडजवळील नॉर्थम्प्टन येथे उत्खनन करताना एक प्राचीन प्रार्थना स्थळ सापडले आहे. हे मंदिर 4 वर्षे जुने असल्याचे पुरातत्वशास्त्रज्ञांनी सांगितले आहे. या मंदिराचा शोध ओव्हरस्टोन...
बॉक्स ऑफिसवर “पठाणचं” ठरला बाहुबली; सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट
गेल्याच महिन्यात पठाण चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली. एक हजार कोटी क्लबमध्ये सामील होणारा हा पहिला हिंदी चित्रपट ठरला. आता या चित्रपटाने एसएस...
घरफोडी करून 2 लाख 48 हजाराचा ऐवज लंपास
अहमदपूर तालुक्यात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 2,48,000 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात गोकुळ...