ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

670 लेख 0 प्रतिक्रिया

खलिस्तानी अमृतपाल सिंहला पॅरोल मंजूर; 5 जुलैला घेणार खासदारकीची शपथ

खलिस्तानी समर्थक आणि वारिस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह याला चार दिवसांचा पॅरोल मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे अमृतपाल सिंह 5 जुलै...

लांजात आढळला महाराष्ट्राचा राज्यप्राणी ‘शेकरू’!

वन पर्यावरण आणि प्राणीप्रेमींसाठी सुखद बातमी आहे. तालुक्यातील भांबेड येथील मुंबईस्थित नवल शेवाळे यांच्या बागेत महाराष्ट्र राज्य पशू शेकरू हा अत्यंत दुर्मिळ प्राण्याचे दर्शन...

हिंदुस्थानात 20 कोटी मुलींचा बालविवाह

हिंदुस्थानात तब्बल 20 कोटींहून अधिक महिलांचा बालविवाह झाल्याची धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालातून उघड झाली आहे. जगभरात 6.4 कोटी तरुणींचे त्या 18 वर्षांच्या...

56 टक्के हिंदुस्थानींचा मोबाईलवर नुसता टाईमपास!

सध्याच्या जमान्यात मोबाईल हा जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आजच्या घडीला देशात 1.2 अब्ज लोकांकडे मोबाईल आहे. यापैकी 71 कोटी लोकांकडे स्मार्टफोन आहेत. असे...

‘कल्की’चा बॉक्स ऑफिसवर धुरळा

600 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘कल्की 2898 एडी’ चित्रपट फुल वसुलीच्या मार्गावर आहे. प्रदर्शनानंतर तिसऱया दिवशी कल्कीने 200 कोटीच्या क्लबमध्ये एंट्री घेतली. अनेक भाषांमध्ये ‘कल्की...

सुनीता विल्यम्सची चिंता नको…

बोइंग स्टारलाइनरमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (आयएसएस ) गेलेल्या आणि गेल्या काही दिवसांपापासून तिथेच अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विल्मोर यांच्याबद्दल चिंता व्यक्त...

जगभरातून बातम्यांचा थोडक्यात आढावा

केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन देशभरात अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असून आज उत्तराखंडमध्ये केदारनाथ मंदिराजवळ हिमस्खलन झाले. गांधी सरोवराच्या वर बर्फाचा मोठा भाग खाली आला. या...

पहिल्या दिवशी 14 हजार; भाविकांनी घेतले बाबा बर्फानींचे दर्शन

अमरनाथ यात्रेकरूंच्या कारला अपघात अमरनाथ यात्रेच्या दुसऱया दिवशी, रविवारी जम्मूतील भगवती नगर बेस क@म्प येथून 6,619 यात्रेकरूंची तिसरी तुकडी दोन वेगवेगळ्या ताफ्यांमध्ये रवाना झाली. यावेळी...

आता झारखंडमध्ये पूल कोसळला

मागील काही दिवसांपासून नव्याने बांधलेले पूल कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने बिहारमध्ये नऊ दिवसांत पाच पूल कोसळले. यानंतर आता झारखंडमध्ये एक पूल कोसळला....

कशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी ‘ग्राऊटिंग’चे काम हाती

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात 14 ठिकाणी लागलेल्या गळतींमुळे दोन्ही बाजूने मार्गस्थ होणाऱया वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. बोगद्यातील गळत्यांमुळे राष्ट्रीय महामार्ग खाते खडबडून जागे...

आडवे चाललात तर गुलाल लागत नसतो; नाव न घेता जरांगे यांचा भुजबळांना इशारा

तुम्ही एकत्र आलात तर आम्ही समजून घ्यायचं आणि आम्ही एकत्र आलो की तुम्ही जळफळाट करायचा. मराठय़ांनी कधीही ओबीसींना आरक्षण देऊ नका, असे म्हटलेले नाही....

राज्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात 64 जणांचा मृत्यू; मानव-वन्य प्राण्यांमध्ये वाढता संघर्ष

जंगलांमधील मानवी अतिक्रमणामुळे वन्य प्राणी आणि मानवातील संघर्ष तीव्र होत चालला असून एका वर्षात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल 64 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वन...

T20 World Cup 2024 जगज्जेत्या टीम इंडियाची चांदी ‘बीसीसीआय’ अध्यक्षांकडून 125 कोटी रुपयांच्या...

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या रोमहर्षक किताबी लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून जगज्जेतेपदाचा 17 वर्षांचा दुष्काळ संपविला. खेळाडूंच्या सांघिक कामगिरीवर...

राज्यात 18 महिन्यांत 67 वाघांचा मृत्यू

राज्यात एकीकडे वाघांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाघांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येत आहे. मागील 18 महिन्यांत तब्बल 67 वाघांचा वेगळय़ा कारणांमुळे दुर्दैवी...

T20 World Cup 2024 रोहितच्या सेनेवर कौतुकाचा वर्षाव

तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर मोहर उमटविणाऱया टीम इंडियावर देशभरातील माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी कौतुकाचा वर्षाव केला. याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून...

T20 World Cup 2024 … दिल अभी भरा नही!

>>विठ्ठल देवकाते तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘टीम इंडिया’ने टी-20 क्रिकेटचं जगज्जेतेपद जिंकलं अन् हिंदुस्थानी क्रिकेटवेडे रस्त्यावर उतरून विजयोत्सव साजरा करत होते. इतक्यात आधी विराट...

शरीरसुखासाठी लग्नाची दिलेली हमी भोवली; बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

शरीर सुखासाठी प्रेयसीला लग्नाची दिलेली हमी एका प्रियकराच्या चांगलीच अंगलट आली आहे. प्रेयसीने नोंदवलेला बलात्काराचा गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. पीडितेच्या तक्रारीनुसार...

रविंद्र जाडेजाही आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्त

टीम इंडियाने शनिवारी रात्री सातासमुद्रापार वेस्ट इंडीजमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवित टी-20 वर्ल्ड कपच्या जगज्जेतेपदावर नाव कोरले. त्यानंतर लगेच विराट कोहली व नंतर रोहित शर्मा...

टिसने 100 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; 60 शिक्षक, 40 शिक्षकेतर कर्मचाऱयांचा समावेश

टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून निधी पुरवठा बंद झाल्यामुळे टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्स (टिस)च्या 100 कर्मचा-यांना नोकरीवरून तडकाफडकी काढण्यात आले. यामध्ये 60 शिक्षक आणि 40...

जर्मनीची उपांत्यपूर्व फेरीत धडक; डेन्मार्कवर 2-0 गोलने मात

यजमान जर्मनीने डेन्मार्कचा 2-0 गोल फरकाने पराभव करीत युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. काई हॅव्हर्टझ व जमाल मुसियाला यांनी गोल करीत...

हायकोर्टात सुटला दादरमधील खोलीचा तिढा; मूळ भाडेकरूच्या मुलाच्या हक्कावर शिक्कामोर्तब

दादरमधील सेनापती बापट मार्गावरील भोहोरी चाळीतील खोलीचा तिढा अखेर हायकोर्टात सुटला. या दहा बाय बारा फूट खोलीवर मूळ भाडेकरूच्या मुलाचा अधिकार आहे, असा निर्वाळा...

योगिता खेडकरला सुवर्ण, तर कोमल वाळकेला रौप्यपदक

मध्य प्रदेशातील इंदूर येथे नुकत्याच झालेल्या अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय विभागीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत बाबुजी आव्हाड महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. या महाविद्यालयाच्या खेळाडू योगिता...

युरियाचा काळाबाजार होत असल्याची राज्य सरकारची कबुली

राज्य सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी युरिया खताचा साठा पुरवते. त्यावर राज्य सरकार अनुदानही देते. पण या युरिया खताचा काळाबाजार होत असल्याची कबुली राज्य सरकारने विधानसभेत...

पंचनदी धरण शंभर टक्के भरले

दापोली येथील पंचनदी धरण परिसरात समाधानकारक पाऊस झाल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे ही बाब पंचनदी या गावासह...

ग्वाल्हेरमधून आनंद वार्ता… दुर्गा वाघिणीने दिला 3 बछड्यांना जन्म

मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथील प्राणीसंग्रहातील दुर्गा नावाच्या वाघिणीने शुक्रवारी रात्री तीन बछड्यांना जन्म दिला आहे. तीन पैकी एका बछड्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे असल्याची माहिती...

व्हॉट्सअॅप ग्रुपवरची चॅटिंग आता आणखी मजेशीर

व्हॉट्सअॅपने आपल्या युजर्ससाठी एक नवीन फिचर आणले आहे. या नव्या फिचरमुळे ग्रुप चॅटिंग आता अधिक रंजक आणि मजेदार होणार आहे. हे फिचर ग्रुप चॅट्समध्ये...

मलेरिया, डेंग्यू रोखण्यासाठी सेलिब्रेटी बोलणार…

पावसाळ्यात डास, अस्वच्छेमुळे होणाऱया आजारांना आळा घालण्यासाठी पालिका प्रतिबंधात्मक उपायांची जोरदार जनजागृती मोहीम हाती घेणार आहे. यामध्ये हिंदी-मराठी चित्रपटांतील अभिनेते, सेलिब्रेटी व्हिडीओच्या माध्यमातून सहभागी...

रेल्वे पोलिसांचा निष्काळजीपणा; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पालिकेचा दावा

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार कोण या प्रश्नावरून प्रशासकीय यंत्रणांमध्ये अजूनही टोलवाटोलवी सुरू आहे. मुंबई महापालिकेने होर्डिंग दुर्घटनेचे खापर रेल्वे पोलिसांवर पह्डले आहे. महाकाय होर्डिंगविरोधात...

स्टेट बँकेच्या नूतन अध्यक्षपदासाठी चल्ला शेट्टींच्या नावाची शिफारस

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन पदासाठी मॅनेजिंग डायरेक्टर चल्ला श्रीनिवासुलु शेट्टी यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. बँकेचे...

प्लेलिस्ट; गिटारची अजोड सुरावट

>> हर्षवर्धन दातार हिंदुस्थानी चित्रपट संगीतात गिटारचा व्यापक आणि विस्तृत वापर केला जात आहे. गिटारच्या सुरावटीतील असंख्य गाण्यांनी रसिकांच्या मनावर गारुड केले आहे. सुरावटीसोबत स्टाइल...

संबंधित बातम्या