सामना ऑनलाईन
1598 लेख
0 प्रतिक्रिया
अजिंक्यच्या झंझावातापुढे बडोदा ध्वस्त; मुंबई अंतिम फेरीत, आता गाठ मध्य प्रदेशशी
अजिंक्य रहाणेच्या झंझावाताने बडोद्याचे आव्हानही उद्ध्वस्त केले आणि सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या अंतिम फेरीत अक्षरशः विजेत्याच्या थाटात प्रवेश केला. आता त्यांची गाठ...
विजय क्लब, शिवशक्ती अजिंक्य
राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित कामगार महर्षी गं.द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत बलाढ्य शिवशक्तीने डॉ. शिरोडकर स्पोर्टस्...
चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रिड; हिंदुस्थान-पाक द्वंद्व दुबईतच
अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे वाद मिटले. आता ही स्पर्धा अपेक्षेप्रमाणे हायब्रिड मॉडेलनुसारच खेळविली जाणार असून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना दुबईतच खेळविला जाणार...
गुकेश जिंकला यावर माझा विश्वासच बसत नव्हता…
मी फोन आणि कॉम्प्युटरपासून दूर जात गुकेशच्या जगज्जेतेपदाच्या बातमीची आतुरतेने वाट पाहत होते. गुकेशच्या काकूनेच गुकेशने जगज्जेतेपद मिळवत इतिहास रचल्याची आनंदाची बातमी मला सर्वप्रथम...
गॅबावर कुणाचा ताबा? मालिकेत आघाडीसाठी आजपासून ब्रिस्बेनवर संघर्ष
ऍडलेड कसोटीपूर्वी हिंदुस्थानी संघ आघाडीवर होता, पण तिथे चित्र पालटल्यावर आता गॅबावर आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघात काँटे की टक्कर होणार यात कुणालाही शंका नसावी....
चोगले हायस्कूल, माधवराव भागवतला कबड्डीचे विजेतेपद
मुलींमध्ये बोरिवलीच्या एस.एस.पी.चोगले हायस्कूलने, तर मुलांमध्ये श्री माधवराव भागवत संघाने 45 व्या आंतर शालेय प्रबोधन क्रीडा महोत्सवातील कबड्डी स्पर्धेत जेतेपदावर मोहोर उमटवली. मुलींच्या कबड्डी...
शिवाजी पार्क आर्ट फेस्टिव्हलमध्ये यंदा ‘दर्यापती शिवराय’ प्रदर्शन; वेध फाऊंडेशनचा उपक्रम 9 ते 12...
अखंड हिंदुस्थानचे दैवत, महाराष्ट्र निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या क्यक्तिमत्त्काच्या विविध पैलूंपैकी हिंदुस्थानी नौदलाचे जनक अशीही महाराजांची ओळख आहे.महाराजांच्या अतुलनीय आरमाराची यशोगाथा म्हणजेच ‘दर्यापती शिवराय’...
अलाहाबाद हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधात राज्यसभेत महाभियोग; 55 खासदारांनी केली स्वाक्षरी
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्याविरोधात राज्यसभेत महाभियोग प्रस्ताव आणण्याची नोटीस देण्यात आली आहे. या प्रस्तावावर तब्बल 55 राज्यसभा खासदारांनी सह्या केल्या...
रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू महिलांचे; दगावणाऱ्यांमध्ये 87 टक्के महिला
राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावर गेल्या साडेतीन वर्षांत झालेल्या अपघातात दगावणाऱ्या नागरिकांमध्ये 87 टक्के महिला आहेत. माहितीच्या अधिकारातून हे वास्तव पुढे आले आहे. माहिती...
पोलिसाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारला
नाकाबंदीदरम्यान रिक्षाची तपासणी केल्याने संतप्त झालेल्या रिक्षा चालकाने पोलीस हवालदाराच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक मारल्याची घटना पवई येथे घडली. चिंतामण बेलकर असे जखमी पोलिसाचे नाव...
‘कूपर’मधील 570 रिक्त पदांमुळे रुग्णसेवेवर परिणाम; तातडीने भरती करण्याची कामगार सेनेची मागणी
मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात 1290 शेड्युल पदांपैकी तब्बल 570 म्हणजेच 47 टक्के पदे रिक्त आहेत. याचा मोठा परिणाम रुग्ण सेवेवर होत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांवरही...
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मनोहर सप्रे यांचे निधन
मनोहर सप्रे यांनी प्रबोधनकार ठाकरे, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे, आर. के. लक्ष्मण यांच्यासोबत काम केले होते.
मनोहर सप्रे यांनी प्रबोधनकार ठाकरे, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार...
बांधकाम परिसर स्वच्छ ठेवा, महापालिका बजावणार नोटीस; शनिवार, रविवार विशेष स्वच्छता मोहीम
मुंबईत महानगरपालिकेच्या वतीने शनिवार 14 आणि रविवार 15 डिसेंबर रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. यात बांधकामांची ठिकाणे आणि बॅरिकेड्समुळे निर्माण झालेली अस्वच्छता...
नागपूर अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता दुरावली; शेतकऱ्यांना अजूनही प्रतीक्षा करावी लागणार
लोकसभा निवडणुकीत शेतकऱ्यांची नाराजी भोवल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी महायुती सरकारची सत्ता आल्यास शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. पण सोमवारपासून नागपूरमध्ये सुरू...
पालिका कामाला लागली… ‘आयआयटी’कडून मध्यरात्री दर्जा तपासणी; मुंबईत 701 काँक्रिटीकरण रस्त्यांची कामे प्रगतिपथावर
मुंबईत पालिकेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्यांची पहिल्या टप्प्याची 392 आणि दुसऱ्या टप्प्याची 309 कामे हाती घेण्यात आली आहेत. ही कामे दर्जेदार व्हावीत यासाठी थर्ड...
लोअर परळ वर्कशॉपमधील उभ्या एक्स्प्रेसच्या डब्याला आग
पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या एक्स्प्रेसच्या डब्याला संध्याकाळी साडेसातच्या सुमाराला आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून काही मिनिटांतच...
हिंदूंची मंदिरं पाडताहेत, अत्याचार सुरू आहेत; आता विश्वगुरू कुठे आहेत? उद्धव ठाकरे यांचा खणखणीत...
बांगलादेशात हिंदूंवर होणारे अत्याचार आणि हल्ल्यांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेत थेट पतंप्रधान नरेंद्र मोदी...
Stock Market Crash – शेअर बाजार कोसळला, एका झटक्यात गुंतवणूकदारांचे 7 लाख कोटी बुडाले
शेअर बाजार सुरू होताच आज दणक्यात कोसळला. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात मोठी पडझड झाली. सेन्सेक्स 1100 अंशांनी कोसळून 80230 वर आला. तर निफ्टीतही...
गुकेशच बुद्धिबळाचा नवा विश्वनाथ; 18 व्या वर्षीच फिडेचे जगज्जेतेपद जिंकण्याचा रचला इतिहास
हिंदुस्थानचे बुद्धिबळातील साम्राज्य वाढत असल्याचे 18 वर्षीय ग्रॅण्डमास्टर गुकेश डोम्माराजूने पुन्हा एकदा सिद्ध करत फिडे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेवरही तिरंगा फडकावला. त्याने हिंदुस्थानी बुद्धिबळ...
ना तांत्रिक बिघाड, ना ब्रेक फेल… बस सुस्थितीत; चालक संजय मोरे याचा निष्काळजीपणाच जबाबदार
कुर्ला येथील बेस्ट बसच्या भीषण अपघातामध्ये काही नवीन बाबी समोर येत आहेत. हा भयंकर अपघात करणाऱया संजय मोरे याला तीन दिवस नाही तर केवळ...
कराटेमध्ये शिवोना झंझाळ आणि किकक्षक खिल्लारे ठरले सर्वोत्कृष्ट
प्रबोधन गोरेगावच्या 45 व्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवात कराटे स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू (मुली) शिवोना झंझाळ (सेंट जॉन युनिव्हर्सल स्कूल, गोरेगाव प.) तर (मुले) किकक्षक खिल्लारे...
महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स सोमवारपासून प्रीती, झैदला अव्वल मानांकन
भारतीय आयुर्विमा महामंडळ पुरस्कृत दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेला 16 डिसेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ऍण्ड गाईडच्या सभागृहात...
आयकर, रिझर्व्ह बँकेची उपांत्य फेरीत लढत; महिला गटात शिरोडकर, शिवशक्तीची आगेकूच
कामगार महर्षी गं. द. आंबेकर स्मृती कबड्डी महोत्सवाच्या महिला गटात जोरदार विजयांसह डॉ. शिरोडकर, शिवशक्ती, विश्वशांती आणि स्वामी समर्थ या संघांनी उपांत्य फेरी गाठली...
तुम्हाला जमत नसल्यास लोकांच्या हातात कायदा द्या; हायकोर्टाचा राज्य शासनाला गंभीर इशारा
कायद्याची कठोर अंमलबजावणी केली जाणार आहे की नाही हे एकदा स्पष्ट करा, अन्यथा लोकांच्या हातात कायदा द्या, मग करू द्या त्यांना काय करायचे ते,...
युवतींची आशिया चषक स्पर्धा येत्या रविवारपासून; हिंदुस्थानी संघाचे नेतृत्व निकी प्रसादकडे
19 वर्षांखालील युवकांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर आता महिलांच्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेची फटकेबाजी येत्या रविवारपासून (दि. 15) पाहायला मिळणार आहे. मलेशियातील क्कालालंपूर...
चॅम्पियन्स ट्रॉफीला टी-20 चा तडका?
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद काही केल्या संपत नसल्यामुळे स्पर्धा आयोजनाच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. एकीकडे हिंदुस्थानी क्रिकेट संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार...
आयपीएल नव्हे द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा आनंद जास्त
अगदी कुमार वयातच मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळते आहे याचा मला आनंद आहे. मात्र आयपीएलमध्ये खेळण्यापेक्षा हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज राहुल द्रकिड यांच्या मार्गदर्शनाखाली मी...
70 वर्षांनी दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाचे पंतप्रधानांना निमंत्रण; स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी पाठवले...
फेब्रुवारी महिन्यात दिल्ली येथे 70 वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आहेत. या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...