Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 9 मे 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवस व्यवहारात सावध राहा
आरोग्य – प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका
आर्थिक – आर्थिक व्यवहारात काळजी घ्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मिळते जुळते घ्या

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायद्याचे प्रस्ताव मिळतील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियासोबत दिवस मजेत जाणार आहे

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कुटुंबियांसह आनंददायी असेल
आरोग्य – पोटाच्या विकार त्रास देण्याची शक्यता
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण असेल

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजचा दिवस धावपळीचा असेल
आरोग्य – आत्मविश्वास वाढणार आहे
आर्थिक – संपत्तीचे वाद मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी मतभेद व्यक्त करू नका

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू, शनी अष्टमात
आजचा दिवस – आजच्या दिवसात लाभदायक घटना घडणार आहेत.
आरोग्य – मनस्वास्थ चांगले राहणार आहे
आर्थिक – आर्थिक फायदा होण्याची शक्यता
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांचा चांगला पाठिंबा मिळणार आहे

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू, शनी सप्तमात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत.
आरोग्य – मनावरील दडपण कमी होणार आहेत
आर्थिक – आर्थिक आवक चांगली राहील
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात प्रसन्नतेचे वातावरण असेल

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवस संमिश्र आहे
आरोग्य – नैराश्यापासून दूर राहा
आर्थिक – जमाखर्चाचे नियोजन करा
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी संयमाने वागा

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – मन उत्साहित राहणार आहे
आर्थिक – आर्थिक लाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरात प्रसन्नतेचे वातावरण राहणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस कार्यक्षेत्रात प्रभाव वाढणार आहे
आरोग्य – अतिउत्साह आणि अतिआत्मविश्वास टाळा
आर्थिक – कर्मक्षेत्रात कामाचे कौतुक होणार आहे
कौटुंबिक वातावरण – घरात खेळीमेळीचे वातावरण असेल

मकर

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजच्या दिवसात मनासारख्या गोष्टी घडणार आहेत
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – रखडलेली महत्त्वाची कामे मार्गी लागतील
कौटुंबिक वातावरण – घरात समाधानाचे वातावरण असेल

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीची काळजी घ्या
आरोग्य – आहाराकडे लक्ष द्या
आर्थिक – आर्थिक व्यवहारात सावध राहण्याची गरज आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांशी वादविवादात अडकू नका

मीन

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – व्यवसायाकडे लक्ष द्या
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह दिवत आनंदात जाणार आहे