ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1598 लेख 0 प्रतिक्रिया

भाडेकरूंना इमारत पुनर्विकासाचा हक्क; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली, 2034 अंतर्गत भाडेकरूंना इमारत पुनर्विकासाचा स्पष्ट हक्क आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आणि काळबादेवीतील 80 वर्षे जुन्या...

निवडणूक जिंकल्यावर बहिणीशी नातं तुटलं का? अर्जाच्या छाननीवरून लाडक्या बहिणी संतप्त

लाडकी बहीण योजनेतील अर्जांची छाननी करण्याच्या चर्चेनंतर महिलावर्गात संताप व्यक्त होत आहे. निवडणूक जिंकल्यानंतर सरकारचे बहिणीशी नाते तुटले का, असा सवाल महिलांकडून केला जात...

चेंबूरमध्ये खड्यात पडून एकाचा मृत्यू; कंत्राटदार कंपनीच्या सुपरवायझरविरोधात गुन्हा दाखल

चेंबूरमध्ये मलनिःसारण वाहिनीसाठी खोदलेल्या 52 फूट खोल खड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. चेंबूरच्या टिळकनगर परिसरात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली. दरम्यान, टिळकनगर पोलिसांनी...

शूटिंगदरम्यान अक्षयच्या डोळ्याला दुखापत

हाऊसफुल 5 च्या शूटिंगदरम्यान गुरुवारी अक्षय कुमार जखमी झाल्याचे वृत्त आहे. एका अॅक्शन सीक्वेन्सचे शूटिंग करत असताना सेटवर कुठली तरी वस्तू उसळली आणि त्याच्या...

ई-चलानच्या दंडाची रक्कम न भरल्यास खटला दाखल होणार; पोलिसांची कठोर भूमिका

वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून ई-चलानद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई होऊनही चालक-मालक दंडाची रक्कम भरत नाहीत. त्यामुळे प्रलंबित दंडाच्या रकमेचा आकडा वाढत...

बेस्टमध्ये भाडेतत्त्वावर बस घेणे बंद करा, अन्यथा जोरदार आंदोलन!

‘बेस्ट’मध्ये भाडेतत्त्वावरील बस घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने कंत्राटदारांचा फायदा करून देण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या जिवाशी खेळ होण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. शिवाय...

‘बेस्ट’ ड्रायव्हरची सरप्राइज ब्रिथ ऍनालायझर टेस्ट

कुर्ल्यातील बस दुर्घटनेत सात जणांचा बळी गेला असताना भाडेतत्त्वावरील बसच्या ड्रायव्हरकडून ऑनडय़ुटी दारू खरेदीचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने प्रचंड संताप व्यक्त होत असल्याची गंभीर दखल...

‘प्रफुल्ला‘ प्रदर्शनाला कलाप्रेमींची दाद

जगप्रसिद्ध हिंदुस्थानी चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांच्या चित्रांवर आधारित ‘प्रफुल्ला अ रेट्रोस्पेक्टिव्ह’ प्रदर्शन सध्या काळाघोडा येथील जहांगीर आर्ट कलादालनात सुरू आहे. 16 डिसेंबरपर्यंत प्रदर्शन प्रेक्षकांसाठी...

म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्यांचे हेलपाटे थांबणार

नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल या नागरी सुविधा केंद्रावर एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचे वर्गीकरण करून ते अर्ज संबंधित विभागाला पाठवण्यात...

भिंतीवरी ‘कालनिर्णय’ असावे… सात भाषांमध्ये दिनदर्शिका प्रकाशित

एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले सुमंगल प्रकाशनचे ‘कालनिर्णय’ मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नड, तामिळ आणि तेलग अशा सात भाषांमध्ये प्रकाशित झाले. मागील...

एक्सपायरी डेट’चा झोल अन् जनतेच्या आरोग्याशी खेळ; आर्थिक गुन्हे नियंत्रण शाखेची कारवाई

मुदत संपलेल्या अमूल, पेप्सी को कंपनी ब्रॅण्डच्या विविध खाद्यपदार्थ व पेयावरील तारखेचा झोल करून त्याच्या पुनर्विक्रीबरोबरच नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱया एका समाजपंटकाचा गोरखधंदा आर्थिक गुन्हे...

खोटी अटक सांगून दहा लाख रुपये उकळले

मनी लॉण्डरिंगच्या गुह्यात खोटी अटक झाल्याचे भासवून ठगाने वृद्धाच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याची घटना घडली आहे. ठगाने त्याना कारवाईची भीती दाखवून 10 लाख रुपये...

690 इंजिनीअरची मेगा भरती हायकोर्टाचा महापालिकेला दणका

690 कनिष्ठ अभियंत्यांच्या मेगा भरतीत केवळ इंजिनीअर डिप्लोमाधारक किंवा पदवी व डिप्लोमा केलेल्यांनाच अर्ज भरता येईल ही महापालिकेची अट उच्च न्यायालयाने शिथील केली आहे....

मलिकांविरोधातील तपास चार आठवड्यांत पूर्ण करू, हायकोर्टात पोलिसांची हमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते नवाब मलिक यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी नोंदवलेल्या गुह्याचा तपास चार आठवडयात पूर्ण करु, अशी हमी...

जयगड येथील जिंदाल कंपनीत वायुगळती; 60 विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली

रत्नागिरी तालुक्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीमध्ये एलपीजी वायुगळती झाली. वायुगळतीमुळे माध्यमिक विद्यामंदिर जयगड शाळेतील 60 विद्यार्थांची प्रकृती बिघडली. अनेक विद्यार्थ्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ...

आज बीड बंद! संतोष देशमुख हत्या प्रकरण

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून दिवसाढवळय़ा त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. याच अनुषंगाने बीड...

कास पठाराजवळील हॉटेलात रेव्ह पार्टीचा धुडगुस, हाणामारीत अनेक जखमी; 5 जणांवर गुन्हा

जागतिक वारसा स्थळ म्हणून कौतुकाचा विषय असलेल्या कास पुष्प पठाराजवळच्या एका हॉटेलवर रविवारी रात्री झालेली रेव्ह पार्टी, त्यावेळी नशेत तर्रर्र असणाऱ्या बेभान गुंडांनी धिंगाणा...

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा; विलेपार्ले स्वामी मठात दत्त जयंती उत्सव

विलेपार्ले पूर्व येथील श्री स्वामी समर्थ मठात शनिवार 14 डिसेंबर रोजी दत्त जयंती सोहळा होणार आहे. सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत भक्तांना दर्शनासाठी...

Photo – साउथ अभिनेत्री कीर्ती सुरेश बॉयफ्रेंड अँथनी थाटील सोबत अडकली लग्नबंधनात, लग्नाचे फोटो...

साऊथ सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री कीर्ती सुरेश सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. गुरुवारी 12 डिसेंबर रोजी तिने तिचा प्रियकर अँथनी थाटीलसोबत सात फेरे घेतले. कीर्तीने...

UPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, NPCI ने नवीन वर्षात UPI मध्ये केले महत्त्वाचे बदल, वाचा...

NPCI ने UPI सुविधा युजर्सची सोय लक्षात घेऊन यावर्षी 2024 मध्ये UPI मध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहे. UPI सर्कल नावाचे एक नवीन...

जागतिक परिषदांमध्ये मला तोंड लपवावं लागतं, सर्वांत वाईट रेकॉर्ड हिंदुस्थानचा; नितीन गडकरीचं मोठं वक्तव्य

देशात सर्वाधिक अपघाती मृत्यू हे उत्तर प्रदेशात होतात. दुसऱ्या क्रमांकवर तामिळनाडू, तिसऱ्या क्रमांकवार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश चौथ्या क्रमांकावर आहे. या चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी...

आजपासून गाइल्स शिल्ड

हिंदुस्थानी क्रिकेटविश्वातील 14 वर्षांखालील मुलांची सर्वात लोकप्रिय आणि प्रतिष्ठची आंतरशालेय स्पर्धा असलेली गाइल्स शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा आजपासून मुंबईच्या अनेक मैदानांवर एकाच वेळी सुरू...

मॉडर्न आणि अंजुमन इस्लाम यांच्यात जेतेपदासाठी झुंज

शालेय क्रिकेटमधील सर्वाधिक लोकप्रिय आणि सर्वात मोठी आणि प्रतिष्ठच्या हॅरिस शील्ड आंतरशालेय स्पर्धेच्या उपांत्य फेरीत अंजुमन इस्लाम आणि मॉडर्नच्या इंग्लिश माध्यम शाळांनी थरारक विजयासह...

श्री स्वामी समर्थचा थरारक विजय; पाच-पाच चढायांच्या संघर्षात अमर हिंदवर मात आंबेकर स्मृती कबड्डी

शेवटच्या चढाईपर्यंत हृदयाचे ठोके चुकवणाऱ्या सामन्यात श्री स्वामी समर्थ संघाने पाच-पाच चढायांच्या संघर्षात अमर हिंद मंडळावर 8-4 अशी मात करत कामगार महर्षी गं.द. आंबेकर...

प्रबोधनच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

प्रबोधन गोरेगावचे संस्थापक व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली 45 व्या प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे शानदार आणि दिमाखदार उद्घाटन करण्यात आले. या महोत्सवात...

दिल्ली, बडोदा, एमपीनेही गाठली उपांत्य फेरी

आज सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 स्पर्धेच्या चार उपांत्यपूर्व सामन्यापैकी दोन सामन्यांत धावांचा पाठलाग करणारे संघ जिंकले तर दोन संघ पाठलाग करण्यात अपयशी ठरले....

अजिंक्य-सूर्यांशच्या षटकारबाजीने मुंबई उपांत्य फेरीत; मुंबई आता बडोद्याशी भिडणार, मध्य प्रदेश-दिल्ली आमने सामने

पाच षटकांत विजयासाठी 65 धावांची गरज असताना अजिंक्य रहाणेच्या तडाखेबंद खेळीच्या विकेटने मुंबईला जबर धक्का बसला होता. पण पुढील पाच चेंडूंत स्वतःला सावरत सूर्यांश...

हिंदुस्थानी महिलांची पराभवाची हॅट्ट्रिक

पहिल्या दोन सामन्यांत हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाची धूळधाण उडवत ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांची मालिका आधीच खिशात टाकली होती तर आज तिसऱ्या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधनाच्या...

गुकेश आणि लिरेन यांच्यात पुन्हा बरोबरीच

हिंदुस्थानी ग्रॅण्डमास्टर दोम्माराजू गुकेश आणि चीनच्या गतविजेत्या डिंग लिरेन यांच्यातील 13 वा डावही बरोबरीत सुटला. त्यामुळे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत गुकेश आणि लिरेन यांनी...

सवा कोटीचा गुटखा जप्त

ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो येथून ट्रकसहीत सवा कोटीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी परप्रांतीय चालकाला अटक करण्यात आली आहे. समृद्धी...

संबंधित बातम्या