सामना ऑनलाईन
1587 लेख
0 प्रतिक्रिया
भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम
भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सध्या लतादीदींवर एक पुस्तक लिहीत आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदींच्या सांगीतिक कार्याचा आणि त्याअनुषंगाने येणाऱया खूप वेगळ्या, कधी न ऐकलेल्या आठवणींचा...
‘या’ देशात आहेत जगातील सर्वात फिट लोक, लठ्ठ लोकांना सुनावली जाते शिक्षा
लठ्ठपणा ही जगातील एक मोठी समस्या बनली आहे. अनेक लोक या समस्येचा सामना करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतात, परंतु तुम्हाला अशा देशाबद्दल माहिती आहे का...
रात्री भात खावा की चपाती? जाणून घ्या आरोग्यासाठी काय आहे अधिक फायदेशीर
Rice vs Roti: भात की चपाती, रात्री काय खाणं अधिक फायदेशीर आहे? हा प्रश्न अनेकदा लोकांच्या मनात येतो. भात आणि चपाती हे दोन्ही आपल्या...
महाविकास आघाडीचे सरकार येताच सोयाबीनची खरेदी प्रती क्विंटल 7,000 रुपयांनी करणार: मल्लिकार्जुन खरगे
महाविकास आघाडीचे सरकार येताच सोयाबीनची खरेदी प्रती क्विंटल 7,000 रुपयांनी करणार, अशी घोषणा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना...
रश्मी शुक्ला यांना पुन्हा सेवेत घेऊ नका, काँग्रेसची उच्च न्यायालयात याचिका
पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात काँग्रेसने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत काँग्रेसने मागणी केली आहे की, रश्मी शुक्ला यांना पुन्हा...
दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत ‘आप’चा दणदणीत विजय, महेश खिंची यांनी भाजपच्या किशन लाल यांचा केला...
दिल्ली महानगरपालिकेच्या (एमसीडी) महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज मतदान झाले. निवडणुकीत भाजप आणि आप यांच्यात चुरशीची लढत होती. महापौरपदाच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाचे महापौरपदाचे उमेदवार...
भाजपमुळे हिंजवडीतून उद्योग बाहेर गेले: शरद पवार
भाजपमुळे हिंजवडीतून उद्योग बाहेर गेले, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार म्हणले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल...
गुजरातला गुंतवणूक वळवून पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांची राज्य उद्ध्वस्त करताहेत; रेवंत रेड्डी यांचा हल्लाबोल
गुजरातला गुंतवणूक वळवून पंतप्रधान मोदी विरोधी पक्षांची राज्यं उद्ध्वस्त करत आहे, असं तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी म्हणाले आहेत. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राच्या 'एक्सप्रेस अड्डा' या...
केंद्र सरकारचा सहकार क्षेत्र गिळण्याचा डाव, तुमच्या साखरेला उद्या शहांच्या मुंग्या लागतील – उद्धव...
'' जर आताच यांना रोखले नाही तर हे सहकार क्षेत्र गिळतील व तुमच्या साखरेला उद्या अमित शहांच्या मुंग्या लागतील, असं म्हणत शिवसेना (उद्धव बाळासाहेब...
मोदी युगाचा अस्त होणार, महाराष्ट्र देशाला देणार मोठा संदेश! शरद पवार यांचं भाकित
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आणि तापलेल्या राजकीय वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत मोठे विधान केले आहे....
मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना उद्धव ठाकरे यांच्या सभेचे निमंत्रण
शहरात विविध भागात मॉर्निंग वॉक करणाऱ्या मतदारांशी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज बुधवारी संवाद साधून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड...
डॉ. बाळासाहेब थोरात यांना प्रबुद्धनगर, जयसिंगपुरा वॉर्डात जोरदार प्रतिसाद
मध्यचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. बाळासाहेब थोरात यांना विविध भागातून पाठिंबा मिळत आहे. प्रबुद्धनगर, पाणचक्की, जयसिंगपुरा वॉर्डात नागरिकांकडून पाठिंबा देत विजयाचा निर्धार करण्यात आला.
बाळासाहेब...
लोकसभेप्रमाणे जनता आताही करिश्मा दाखवेल! शरद पवार यांचा विश्वास
'शिंदेंनी शिवसेना पक्ष फोडला, तसाच राष्ट्रवादी पक्षही फोडला. मात्र, महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता लोकसभेप्रमाणे आताच्या निवडणुकीतही करिश्मा दाखवेल,' असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ...
सातारा, देवळाईच्या गुंठेवारीचा प्रश्न सोडवणार : राजू शिंदे
सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांना गुंठेवारीचा प्रश्न भेडसावत आहे. गुंठेवारी केली नसल्यामुळे दुप्पट मालमत्ता कर भरावा लागत आहे. प्लॉटचे खरेदीखत असूनदेखील बांधकामे नियमित नसून बेकायदेशीर असल्याचे...
व्यापाऱ्याला दोन कोटींची खंडणी मागणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या
जालन्यातील व्यापाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोन खंडणीखोरांच्या चंदनझिरा पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आली. दरम्यान, खंडणीखोरांच्या ताब्यातून गावठी...
22 वर्षांत कोपरी पाचपाखाडीतील तरुणांना रोजगाराच्या संधी का दिल्या नाहीत? शिवसेनेचे केदार दिघे यांचा...
काहीजण स्वतःला विकास पुरुष म्हणवून घेण्यासाठी काँक्रीटचे रस्ते व बिल्डरांना फायदा करून देणारी धोरणे राबवत आहेत. मात्र सर्वसामान्य गरीब कुटुंबांतील तरुणांना कोपरी-पाचपाखाडी आणि ठाणे...
भ्रष्ट महायुती सरकार उलथवून टाका – शरद पवार
आठ वर्षांपासून सूत्रे भाजपकडे आहेत. भाजपने सत्तेचे केंद्रीकरण केले आणि केंद्रित झालेली सत्ता भ्रष्ट आहे. त्यामुळे भ्रष्ट महायुती सरकारला उलथवून टाका, असे आवाहन राष्ट्रवादी...
जीवनशैली बदला, मधुमेह पळवा!
बदलती जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी, व्यायामाचा अभाव, कामाचे अनियमित तास, झोपेचा अभाव, मद्यपान यांसारख्या चुकीच्या सवयींमुळे शरीरात साखरेचे प्रमाण वाढत असल्याने मधुमेह आजाराची समस्या...
स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढा! शरद पवारांचे नाव आणि फोटो का वापरता? अजित पवार...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच अजित पवार गटाला बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा कठोर शब्दांत फटकारले. शरद पवार यांच्याशी वैचारिक मतभेद आहेत; मग विधानसभा...
महाराष्ट्र जिंकला की दिल्लीचे तख्तही डगमगेल! उद्धव ठाकरे कडाडले
विधानसभेत शिवसेना आणि महाविकास आघाडीचा विजय इतका दणदणीत झाला पाहिजे की आता महाराष्ट्रात मोदी गॅरंटी चालत नाही हा संदेश दिल्लीत पोहोचला पाहिजे. एकदा महाराष्ट्र...
जोगेश्वरीत वायकरांकडून पैसे आणि भेटवस्तूचे वाटप, शिवसैनिक गद्दार मिंध्यांना भिडले
जोगेश्वरी विधानसभेत मिंधे गटाचे खासदार रवींद्र वायकर, विधानसभा उमेदवार मनिषा वायकर यांच्याकडून पैसे आणि भेटवस्तूंचे वाटप करून मतदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केला जात आहे....
झारखंडमध्ये 65 टक्के मतदान, 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 15 जिह्यांतील 43 जागांसाठी आज 64.86 टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात एकूण 683 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे....
पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही, शरद पवारांचा फडणवीसांवर हल्ला
पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असे म्हणत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करणाऱया देवेंद्र फडणवीस...
थंडीसाठी आठवडाभराचे ‘वेटिंग’, मुंबईचे वातावरण निवडणुकीपर्यंत ‘ताप’लेलेच
नोव्हेंबर निम्मा संपत आला तरी मुंबईत थंडीचा पत्ता नाही. दोन दिवसांपूर्वी तापमान 20 अंशांपर्यंत खाली आले होते. त्यामुळे थंडी आल्याची चाहूल लागली होती. मात्र...
सिकंदरचे ’रुस्तुम-ए-हिंद’ बेकायदा, कुस्ती महासंघाचा कडक कारवाईचा इशारा
हिंदुस्थानातील कुस्तीला खोट्या किताबामुळे उतरती कळा लागली आहे. भरपूर खोटय़ा संघटना खोट्या किताबांचे आयोजन करून लोकांची फसवणूक करीत आहेत. ‘रुस्तुम-ए-हिंद कुस्ती संघटने’ने 5 नोव्हेंबरला...
आयसीसी, पीसीबीला बसणार फटका आणि झटका, चॅम्पियन्स ट्रॉफीवरील संकटामुळे दोघेही अडचणीत
सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थानी संघ खेळणार नसल्याच्या बातमीने पाकिस्तान क्रिकेट मंडळच (पीसीबी) नव्हे तर आयसीसीही हादरले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमान पद...
वर्मा-शर्माची फटकेबाजी
आज एकाच दिवशी हिंदुस्थानी संघात फटकेबाजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा या वर्मा-शर्माच्या युवा जोडीने दक्षिण आफ्रिकन गोलंदाजीच्या चिंधडय़ा उडवत...
गुजरातने मुंबईच्या पार्थिव पटेलला पळविले
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा फलंदाजी प्रशिक्षक राहिलेला हिंदुस्थानचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज पार्थिव पटेलला गुजरात टायटन्सने पळविले आहे. गुजरात टायटन्सने आगामी आयपीएलसाठी पार्थिव पटेल...
आयपीएलपूर्वी अर्जुनचा धुमाकूळ
हिंदुस्थानचा विश्वविक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये मोठा धुमाकूळ घातलाय. त्याने गोवा संघाकडून खेळताना अरुणाचल प्रदेशविरुद्धच्या लढतीत कारकिर्दीत प्रथमच 5 बळी...
संतोष बांगरवर गुन्हा दाखल
हिंगोली जिह्यातील कळमनुरी विधानसभेत मिंधे गटाचे उमेदवार संतोष बांगर यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतदारांना पैसे वाटप करणे आणि सावरखेडा...