सामना ऑनलाईन
1584 लेख
0 प्रतिक्रिया
GK News: सर्वोच्च न्यायालयात कोणत्या खटल्याची सुनावणी कोणते न्यायाधीश करणार, हे कसं ठरतं? जाणून...
हिंदुस्थानात सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वात मोठे न्यायालय आहे. येथे दररोज हजारो केसेस येतात. राजकीय असो वा इतर कोणतेही, अनेक मोठी प्रकरणे सर्वोच्च न्यायालयात सुनावणीस येतात....
व्हिटॅमिन ‘के’ सोबत व्हिटॅमिन ‘डी’ घेणं का आहे महत्त्वाचं? जाणून घ्या कारण
Vitamin-D and K Benefits: शरीरासाठी प्रत्येक प्रकारच्या पोषक तत्वांची गरज असते. ज्यामुळे आपण निरोगी राहू शकतो. या घटकांमध्ये जीवनसत्त्वे देखील समाविष्ट आहेत. तुम्ही व्हिटॅमिन...
झारखंडमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान संपन्न, 43 जागांवर किती टक्के झालं मतदान? जाणून घ्या
Jharkhand Election Voting: झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 43 जागांसाठी मंगळवारी मतदान संपन्न झालं आहे. आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.86 टक्के मतदारांनी...
खेड पंधरागाव बौद्ध समाज संघटनेचा भास्कर जाधव यांना जाहीर पाठिंबा
गुहागर विधानसभा मतदारसंघातील खेड तालुक्यातील पंधरागाव बौद्ध समाज संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार, शिवसेना नेते भास्कर...
भाजपाकडून व्होट जिहादचा नारा देऊन मतदारांचा अपमान: नाना पटोले
भाजपाचे नेते बटेंगे तो कटेंगे, एक हैं तो सेफ है, व्होट जिहाद यासारख्या घोषणा देऊन छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात धर्माच्या आधारावर...
ऑस्करच्या शर्यतीसाठी सिनेमाच्या नावात बदल, ‘लापता लेडीज’च्या नव्या पोस्टरची चर्चा
चित्रपटगृहांमध्ये 1 मार्च 2024 रोजी लापता लेडीज चित्रपट रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं तरी ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर लापता लेडीज प्रेक्षकांच्या पसंतीत...
‘उद्या दाऊदही आला तर त्यालाही पक्षात घेतील’, नाना पटोले यांनी भाजपला केलं लक्ष्य
यांचा (भाजप) सत्ता जिहाद सुरू आहे. उद्या दाऊदही यांच्या पक्षातून उभा राहिला तर सत्तेसाठी हे त्यासाठीही तयार होतील, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले...
युट्युबच्या जाहिरातीवर क्लिक केल्याने डॉक्टरांना मोजावी लागली मोठी किंमत, 76 लाखांच्या फसवणुकीला बळी
भारतातील अनेक लोक ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणुकीला बळी पडत आहेत. अशीच एक घटना तमिळनाडूत घडली आहे, जिथे सरकारी डॉक्टरला यूट्यूबच्या जाहिरातीवर क्लिक करणे अवघड...
पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, फोडायला नाही; शरद पवार यांचा फडणवीस यांच्यावर हल्लाबोल
पक्ष निर्माण करायला अक्कल लागते, पक्ष फोडायला अक्कल लागत नाही, असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल...
आपली एकच राष्ट्रवादी ओरीजनल, बाकीचे काॅपीवाले; सुप्रिया सुळेंचा अजित पवार गटाला टोला
आपली एकच राष्ट्रवादी ओरीजनल, बाकीचे काॅपीवाले, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे....
साहेबांची शेवटची निवडणूक आहे, असं कुठला दुश्मन म्हणतोय! सुप्रिया सुळे खवळल्या
लोकसभेला शेवटची निवडणूक होती. आताही शेवटची निवडणूक असल्याचे काहीजण सांगतात. पण पोरासारखा पुतण्या सोडला आणि थेट नातवाकडे लक्ष असं काहीजण बोलत आहेत, असे वक्तव्य...
उद्धव ठाकरेंच्या बॅगांची रोज तपासणी होतेय, हे अत्यंत गलिच्छ राजकारण; सुप्रिया सुळे यांची सत्ताधाऱ्यांवर...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या रोज तीन-चार सभा होत आहे. अशातच गेल्या दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात त्यांच्या बॅगांची...
महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी ‘इलेक्शन ड्युटी’ वर
विधानसभा निवडणूक कामासाठी महापालिकेचे तब्बल पाच हजार अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत. अधिकारी व कर्मचारी 'इलेक्शन ड्युटी'त व्यस्त असल्याने महापालिका व क्षेत्रीय कार्यालये...
पर्वतीवासीयांचे जीवन सुसह्य करू – अश्विनी कदम
कै. शिवशंकर पोटे दवाखान्याचे नूतनीकरण व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेले डॉ. कदम डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून अल्पदरात आरोग्यसेवा पुरविणे, महा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून सरकारी...
शिवशंकर कॉलनी, बालाजीनगरमध्ये शिवसेनेचे राजू शिंदे यांची जोरदार रॅली
पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी व शिवसेनेच उमेदवार राजू शिंदे यांनी आज मंगळवारी शिवशंकर कॉलनी, उत्तमनगर, बालाजीनगर, बौद्धनगर या भागात जोरदार प्रचार रॅली काढून...
महाविकास आघाडीला मतदान करा : चंद्रकांत खैरे; उदयसिंग राजपूत यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका
समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी झटणाऱ्या व न्याय मिळवून देणाऱ्या महाविकास आघाडीला मतदान करून उमेदवार उदयसिंग राजपूत यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे...
पथारीवाले धंगेकर यांच्या पाठीशी
जाणीव संघटनाप्रणित हातगाडी, फेरीपथारी, स्टॉलधारक संघटनेने कसबा विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी, इंडिया फ्रंट आणि मित्रपक्षांचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिला. या संघटनेने...
विकास होत नसेल तर परिवर्तन हाच पर्याय; मशालीला मत देण्याचे खासदार काळे यांचे आवाहन
पैठण तालुक्यात मूलभूत सुविधांची वानवा आहे. अनेक वर्षांत कोणताही मोठा प्रकल्प एमआयडीसीत आणता आला नाही. कॅबिनेट व पालकमंत्रीपद असतानाही जर विकास करता येत नसेल...
ज्वेलर्समध्ये दागिने चोरणाऱ्या बंटी-बबलीला बेड्या
ज्वेलर्समध्ये दागिने खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या बंटी-बबलीला लष्कर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 9 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. न्यायालयाने त्यांना...
अजित पवार गटाचे देहू शहराध्यक्ष जात असलेल्या कारमधून रोकड जप्त
सोमाटणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माजी उपसरपंचाच्या कार्यालयावर छापा टाकून तळेगाव दाभाडे पोलिसांनी 36 लाख 90 हजारांची रोकड जप्त केल्याचा प्रकार ताजा...
मोदी, शहांच्या बॅगा तपासतानाचा व्हिडिओ पाठवा, तिकडे शेपूट घालू नका; वणीमध्ये उद्धव ठाकरे यांनी...
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या झंझावाती आणि विराट प्रचार सभा होत आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद...
उद्योगनगरीत टक्केवारी वाढविण्याचे आव्हान; मागील तीन विधानसभा निवडणुकीत 61 टक्क्यांच्या पुढे मतदान नाही
चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीन मतदारसंघातील आतापर्यंतची मतदानाची टक्केवारी पाहिल्यास हा आकडा आजपर्यंत कधीच 61 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकला नाही. दुसरीकडे डोंगराळ आणि दऱ्या-खोऱ्यांनी...
खंडोबा गडावर ‘येळकोट येळकोट’चा जयघोष
साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र जेजुरी येथील खंडोबाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. पहाटेपासूनच खंडोबा गडावर दर्शनासाठी रांगा लागल्या. 'सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट...
सरकार तुपाशी… आदिवासी उपाशी, निधी कुणाच्या घशात जातो? शहापुरातील 618 आदिवासी मुले कुपोषित
राज्यातील मिंधे सरकार विविध योजनांवर कोट्यवधी रुपयांची उधळण करीत असतानाच शहापूर तालुक्यातील कातकरी समाजाची 618 मुले कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही...
ठाण्यात मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवा; राजन विचारे यांची निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
बोगस मतदारांची नावे अद्याप वगळण्यात आली नसल्याने लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही फटका बसण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बोगस मतदानाला आळा घालण्यासाठी ठाण्यातील सर्व मतदान...
आचारसंहिता भरारी पथकातील पाचजणांवर खंडणीचा गुन्हा
निवडणुकीसंबंधी प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी आयोगाने ठिकठिकाणी भरारी पथके स्थापन केली आहेत. पण याच पथकातील अधिकारी व कर्मचारी धाक दाखवून लुटमार करीत असल्याचे धक्कादायक...
मिंधेंच्या आमदाराचा विकास ‘खड्ड्या’त गेला; नाले, ओढ्यात खड्डे खणून कर्जतकरांना भागवावी लागते तहान
कर्जत-खालापूर मतदारसंघातील मिंधे गटाचे वादग्रस्त आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेला विकास खड्ड्यात गेला आहे. तालुक्यातील पाणी प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील...
मुंबई मिळवण्यासाठी गिरणी कामगारांनी, श्रमिकांनी रक्त सांडले; श्रमिक महासंघाच्या मागण्यांना अजय चौधरी यांचा पाठिंबा
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रकाशचे उमेदवार अजय चौधरी यांनी 183-शिवडी विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र हायस्कूल मैदान येथे सर्व श्रमिक संघटना संलग्न महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक...
महाविकास आघाडीचा आज संयुक्त जाहीरनामा
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या संयुक्त जाहीरनाम्याचे उद्या (रविवार) प्रकाशन करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट येथील ड्रायटंड हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख...
सत्याचा शोध – पुत्र उघडती स्वर्गाचे दार
>> चंद्रसेन टिळेकर
मुलगाच हवा हा समाजातील हट्ट आजही कमी झालेला नाही. या ढोंगी समाजातील ‘आपला वारसाहक्क पुत्रच चालवू शकतो’ हा समज पुढे जात पुत्राशिवाय...