ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

1584 लेख 0 प्रतिक्रिया

आचारसंहितेत आतापर्यंत 304 कोटींचा ऐवज जप्त

विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबरला आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत 3128 ठिकाणी आचारसंहिता भंग झाल्याचे प्रकार घडले. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रारींची नोंद झाली आहे. आतापर्यंत निवडणूक...

विक्रोळीतील वंचितचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत

विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार सुनील राऊत यांचा झंझावाती प्रचार सुरू आहे. सुनील राऊत यांना सर्व स्तरातून जोरदार प्रतिसाद...

मनसेला धक्का; अखिल चित्रे शिवसेनेत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवेश केला. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी...

Jet Airways: जेट एअरवेज इतिहासजमा होणार! एअरलाइन्सची मालमत्ता विकणार; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

जेट एअरवेजच्या पुनरुज्जीवनाची आशा आता मावळली आहे. सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी जेट एअरवेजचे लिक्विडेशनचे (मालमत्ता विकण्याची प्रक्रिया) आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल कंपनी लॉ...

वृत्तपत्रांमधील पेड आणि निनावी जाहिरातींविरोधात काँग्रेस आक्रमक, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

मुंबईतील (Mumbai) बीकेसीही (BKC) येथे बुधवारी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सभा पार पडली. या सभेत महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी आपला 'पंचसूत्री' वचननामा जायीर...

सदाभाऊ खोतांचे मानसिक संतुलन बिघडल्यानेच शरद पवारांबद्दल खालच्या पातळीवरची टीका: नसीम खान

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल माजी राज्यमंत्री व भाजपा आमदार सदाभाऊ खोत यांनी केलेली टीका अत्यंत खालच्या पातळीवरची असून महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळिमा फासणारी...

वरळीत मिंधे गटाला खिंडार, आदित्य ठाकरेंच्या उपस्थित मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

ऐन विधानसभा निवडणुकीत मिंधे गटाला मोठं खिंडार पडलं आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातील मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थित...

जे बोलतो ते आम्ही करतो! उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेचा वचननामा जाहीर

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्री येथे शिवसेनेचा वचननामा प्रकाशित केला. जे करणार आहोत तेच आम्ही बोलतो. आणि...

राज्यात महाविकास आघाडीसाठी पोषक वातावरण : उत्तमकुमार रेड्डी

राज्यात महाविकास आघाडीसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मतदारांचीदेखील राज्यात परिवर्तन करण्याची मानसिकता असल्यामुळे महाविकास आघाडीला राज्यात किमान दोनशे जागा मिळतील, असा विश्वास...

विकासाचा कोट्यवधीचा मलिदा भुमरे पित्रा-पुत्रांनी खाल्ला : दत्ता गोर्डे

'पैठण तालुक्यात विकासाच्या नावाखाली आलेला कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचे काम भुमरे पिता-पुत्रांनी केले आहे. काही महिन्यांपूर्वी झालेले रस्ते उखडले असून, ग्रामीण भागात धुळीच्या लोटांमुळे...

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची आज पिशोर, वैजापूरला जाहीर सभा

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कन्नड - सोयगाव व वैजापूर - गंगापूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार उदयसिंग राजपूत व...

भिवंडी ग्रामीणमध्ये परिवर्तन अटळ !

पक्षांची फोडाफोडी करून गद्दारांनी राज्याची सत्ता हिसकावून घेतली.पण गेल्या अडीच वर्षांमध्ये फक्त सूडबुद्धीचे राजकारण केले. विरोधकांच्या मागे ईडी, सीबीआयचा ससेमिरा लावला. विकासाच्या नावाने मात्र...

निवडणुकीच्या कामावर आहोत… आम्हाला ‘नाइन्टी’ द्या; तोतया एसीबीच्या कर्मचाऱ्यांनी बारचालकाला धमकावले

'आचारसंहिता सुरू आहे, आम्ही एसीबीचे कर्मचारी असून, आम्ही निवडणुकीच्या कामासाठी फिरत आहोत. आम्हाला नाइन्टी द्या, अशी दमबाजी करत बारचालकासोबत हुज्जत घातल्याची घटना मंगळवारी रात्री...

तोंडचे पाणी पळविणाऱ्यांना आता पाणी पाजणार

सत्ताधाऱ्यांनी आमच्या तोंडचे पाणी पळवले आहे. पाण्यासाठी आम्ही मोठा संघर्ष केला असला तरी या भागाला मुबलक पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे विधानसभा...

महाविकास आघाडीचे राजू शिंदे यांच्या प्रचारफेरीला माळीवाडा परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

पश्चिम विधानसभा मतदारसंघातील माळीवाडा, शिरसमाळ, दौलताबाद, अब्दीमंडी, रामपुरी, केसापुरी, केसापुरी तांडा येथे महाविकास आघाडी शिवसेनेचे राजू शिंदे यांच्या प्रचारफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. गावातील नागरिक, माता-भगिनी...

ठाणे पालिकेची पाणीपट्टी वसुली मोहीम थंडावली

लोकसभा आणि आता विधानसभा निवडणुकीच्या कामात ठाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त असल्याने यंदाची पाणीपट्टी वसुली मोहीम थंडावली आहे. पाणीपुरवठा विभागाला दिलेल्या उद्दिष्टांच्या केवळ...

माथेरानच्या राणीची शीळ दऱ्याखोऱ्यांत गुंजली

बच्चेकंपनी ते आजी-आजोबांपर्यंत सर्वांची लाडकी असलेली माथेरानची राणी पाच महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुन्हा नटून थटून सज्ज झाली. आज निसर्गरम्य डोंगरदऱ्यांतून शीळ घालत ती डौलत निघाली...

कल्याण पश्चिमेत ‘आम्ही सारे बासरे’

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उमेदवारीच्या घोषणेनंतर...

पनवेल रेल्वे स्थानक कात टाकणार

प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून मोठ्या प्रमाणावर रेल्वे स्थानकांचे अपग्रेडेशन सुरू आहे. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास...

संविधान केवळ पुस्तक नव्हे तर देशाचे व्हिजन, नागपूरमधील संमेलनात राहुल गांधी यांचे प्रतिपादन

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला आहे. बुधवारी नागपूर दौऱयावर आलेल्या काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संविधान सन्मान संमेलनात...

जाहीरनाम्यात प्रिंटिंग मिस्टेक झाली, अजित पवार यांच्या जाहीरनाम्याची अमोल कोल्हेंनी उडवली खिल्ली

विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांकडून जाहीरनामा जाहीर केला जात आहे. अजित पवार यांनी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यावर खासदार अमोल कोल्हे यांनी...

विक्रोळीत धगधगणार विकासकामांचीच मशाल

>> दीपक पवार विक्रोळी विधानसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षांत शिवसेनेने प्रचंड विकासकामे केली आहेत. यावेळीही या विकासकामांचीच मशाल मतदारसंघात धगधगणार हे निश्चित आहे. विद्यमान आमदार...

माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई थोडी होईल! भाजप उमेदवार प्रशांत बंब यांची...

भाजप उमेदवार प्रशांत बंब यांनी मतदार राजाला धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. माझ्या मित्राला आदेश दिला तर पळता भुई...

महायुतीचे उमेदवार सुरेश धस तुतारीचा प्रचार करणार, अजित पवार गटाच्या मिटकरींचा दावा

बीड जिह्यातील आष्टी मतदारसंघात महायुतीत मोठा वाद उफाळून आला आहे. भाजप आणि अजित पवार गटात हा वाद उफाळून आला असून अजित पवार गटाचे नेते...

थोडक्यात बातम्या – दिव्यांग मतदारांचे 14 नोव्हेंबरपूर्वी मतदान

मोहन प्रकाश विदर्भात वरिष्ठ निरीक्षकपदी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोहन प्रकाश यांच्यावर महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यांची विदर्भ विभागासाठी वरिष्ठ निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे....

आभाळमाया – प्लुटो पाणीदार?

>> वैश्विक आजपर्यंत प्लुटोच्या अनेक गोष्टी आपण ऐकल्या-वाचल्या. म्हणजे 1930 मधला टॉम क्लाईड टॉम्बो यांनी लावलेला प्लुटोचा शोध आणि त्याच वेळी त्यांना आलेली प्लुटोच्या ग्रहपदाची...

लेख – घातक खोडसाळपणाचे आव्हान

>> कॅप्टन नीलेश गायकवाड एकीकडे देशातील विमान प्रवाशांची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा सातत्याने ऐरणीवर येत आहे. गेल्या काही दिवसांत बॉम्बच्या धमक्यांमुळे इमर्जन्सी...

सामना अग्रलेख – धक्कादायक! ट्रम्प यांचा विजय

अमेरिकेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प बसणार आहेत. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून ते जानेवारी 2025 मध्ये शपथ घेतील. डेमॉव्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्याशी त्यांची अटीतटीची लढत होईल, असे सांगण्यात येत होते, परंतु मतमोजणीत सुरुवातीपासूनच ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यावर विजयी आघाडी घेतली होती व ती शेवटपर्यंत कायम राहिली.
MVA Manifesto

महिलांना 3 हजार, बेरोजगार तरुणांना 4 हजार; महाविकास आघाडीचा ‘पंचसूत्री’ वचननामा जाहीर

आज मुंबईतील बीकेसी येथे महाविकास आघाडीची 'महाराष्ट्र स्वाभिमान सभा' पार पडली. यासभेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा 'पंचसूत्री' वचननामा जाहीर करण्यात आला. शिवसेना (उद्धव...

FIR Against Mithun Chakraborty: मिथुन चक्रवर्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण? जाणून घ्या..

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेते आणि भारतीय जनता पक्षाचे नेते मिथुन चक्रवर्ती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे मिथुन चक्रवर्ती यांच्या अडचणी वाढताना...

संबंधित बातम्या