ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3462 लेख 0 प्रतिक्रिया

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन

मराठी साहित्यात निसर्गचित्रणाची हिरवी वाट निर्माण करणारे ज्येष्ठ निसर्ग लेखक, अभ्यासक, ‘अरण्यऋषी’ मारुती चितमपल्ली यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सोलापूर येथील निवासस्थानी वयाच्या 92...

मोदींशी चर्चेनंतर ट्रम्प पुन्हा बोलले, मीच युद्ध थांबवलं!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर अवघ्या 12 तासांतच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध मीच थांबवल्याचा दावा केला. युद्ध...

मुंबईकरांसाठी ‘थेंबे थेंबे तळे साचे’! तलाव क्षेत्रात धुवांधार, पवई ओव्हरफ्लो

मुंबईकरांना पाणी पुरवठा होणाऱया सात तलावांमध्ये सध्या जोरदार पाऊस होत असल्यामुळे 8 टक्क्यांपर्यंत खाली आलेला जलसाठा आता 10.19 टक्क्यांवर पोहोचला आहे. यातच पुढील पाच...

तीन हजार रुपयांमध्ये वर्षभराचा फास्टॅग पास, खासगी वाहने टोलनाक्यांवर 200 वेळा करू शकणार प्रवास

केंद्र सरकारने तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित वार्षिक पासची योजना 15 ऑगस्टपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना कार, जीप, व्हॅन यांसारख्या गैरव्यावसायिक...

Hindi mandatory Third Language : तिसरी भाषा शिकण्यात गैर काय? मुख्यमंत्री फडणवीसांचा सवाल

राज्यात केवळ दोन भाषा शिकविण्याचा आग्रह चुकीचा आहे. संपूर्ण देशात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (एनईपी) तीन भाषांचे सूत्र लागू असेल तर महाराष्ट्र दोन भाषांच्या...

सामना अग्रलेख – नाबाद 59! शिवसेना शतायुषी होईल!!

लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या...

विश्वगुरू मोदी मागच्या रांगेत!

कॅनडातील कनानास्किस येथे झालेल्या जी-7 शिखर परिषदेच्या अखेरच्या दिवशी हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी मोदींना या परिषदेसाठी निमंत्रित...

लेख – औषधे कमजोर, आजार शिरजोर

>> विनायक सरदेसाई जागतिक आरोग्य संघटनेने ‘एएमआर’ हे (अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स) मानवतेसमोर भविष्यात निर्माण होणाऱया दहा सार्वजनिक आरोग्याच्या आघाडीवरील आव्हानांपैकी एक असल्याचे म्हटले आहे. जेव्हा...

देवाभाऊ आणि अजितदादांमध्ये दुरावा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध प्रकल्पांची उद्घाटने, भूमिपूजन आणि देहू पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री, जिह्याचे पालकमंत्री अजित पवार आमंत्रित होते. मात्र, महापालिकेच्या...

केदारनाथमध्ये भूस्खलन; दोघांचा मृत्यू, तीन जखमी

केदारनाथमधील गौरीकुंड मार्गावरील जंगलचट्टी येथे मोठी दुर्घटना घडली. भूस्खलन झाल्यामुळे पाच कामगार मातीच्या ढिगाऱयाखाली दबले असून यातील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर...

आभाळमाया – अवकाशातील महाभिंत

>> वैश्विक विराट अवकाशातील वस्तूंना मानवनिर्मित वस्तूंच्या किंवा एकूण पृथ्वीवरच्याच संज्ञा देण्याला वैज्ञानिक अर्थ काहीच नसतो, परंतु आपल्याला अवकाशातील वस्तूंची चटकन ओळख पटावी आणि त्यातून...

लोकलच्या गेटवर बॅग घेऊन उभे राहण्यास मनाई

लोकल ट्रेनच्या गेटवर होणाऱया प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता रेल्वे सुरक्षा बल आणि लोहमार्ग पोलीस ‘अॅक्शन मोड’वर आले आहेत. बॅगधारक प्रवाशांनी गेटवर उभे राहू...

सुट्टी मिळावी म्हणून मित्राला शॉक देऊन मारले. कोल्हापूरच्या मदरशातील धक्कादायक घटना

मदरशात शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याने मदरसा बंद पडून सुट्टी मिळण्यासाठी मित्राचा खून केला. कोल्हापूर जिह्यातील हातकणंगले तालुक्यात असलेल्या आळते येथील मदरशात ही घटना उघडकीस आली....

तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान, इंद्रायणी काठी वैष्णवांची मांदियाळी

विठ्ठल जीवाचा जिव्हाळा । विठ्ठल कृपेचा कोवळा ।। विठ्ठल प्रेमाचा पुतळा । लावियेला चाळा विश्व विठ्ठले ।। तुकोबांच्या या अभंगवाणीप्रमाणे पंढरीच्या सावळ्या विठूरायाच्या भेटीची आस लागलेल्या लाखो वैष्णवांच्या...

इंडिगो अजाईलच्या तुटपुंज्या पगारवाढीविरोधात शिवसेना-‘मनसे’चे जोरदार आंदोलन! प्रादेशिक कामगार भवनावर धडक

इंडिगो कंपनीअंतर्गत असणाऱया अजाईल कंपनीने कर्मचाऱयांना दिलेल्या तुटपुंज्या पगारवाढीविरोधात आज भारतीय कामगार सेना आणि ‘मनसे’प्रणीत हवाई कर्मचारी सेनेने एकत्र येत प्रादेशिक कामगार भवनावर जोरदार...

महिलांना ब्लॅकमेल करणाऱ्याला अटक, इन्स्टाग्राम फॉलोअर्सपासून सावधान

इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर महिलांना फॉलो करून त्यांच्या फोटोचे 13 हजार 500 स्क्रीनशॉट जतन करणाऱया व त्यानंतर त्यांची अश्लील छायाचित्रे आणि मजकूर तयार...

सुरेश सावंत, प्रदीप कोकरे यांना साहित्य अकादमी

साहित्य अकादमीचे युवा आणि बालसाहित्य पुरस्कार आज जाहीर झाले. प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या मराठी कादंबरीला युवा पुरस्कार मिळाला. तसेच बालसाहित्यकार,...

मुंबई विद्यापीठ देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थांच्या यादीत!

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये मुंबई विद्यापीठाने देशातील सर्वोत्तम 20 शिक्षण संस्थाच्या यादीत 17 वे स्थान पटकावीत शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. शिवाय...

जेजुरीजवळ अपघातात आठ ठार, पाच जखमी

जेजुरी-मोरगाव रस्त्यावर असलेल्या किर्लोस्कर कंपनी जवळील श्रीराम ढाब्यासमोर स्वीफ्ट कारने पीक अप टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यु झाला...

नारायणराव देशमुख यांचे निधन

येवला तालुक्यातील अंदरसूल येथील नारायणराव हिम्मतराव देशमुख (75) यांचे बुधवारी, 18 जून रोजी पहाटे 3 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी,...

Air India चा खोळंबा! आज तीन उड्डाणे केले रद्द, कारण काय? वाचा

अहमदाबाद विमानाच्या दुर्घटनेनंतर एअर इंडियाचे दिवस फिरल्याचे पाहायला मिळत आहे. मंगळवारी एअर इंडियाने दिवसभरात बोईंग ड्रीमलायनरसह सात आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केले होते. आजही एअर...

BCCI ला मोठा धक्का! द्यावे लागणार 538 कोटी, उच्च न्यायालयाचा निर्णय; काय आहे प्रकरण?...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. कोची टस्कर्स केरळ आणि बीसीसीआय यांच्यातील सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत मुंबई उच्च...

संविधानचा अवमान करणारे, साजरा करत आहेत संविधान हत्या दिवस; ममता बॅनर्जींची भाजपवर टीका

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या 25 जून हा ‘संविधान हत्या दिवस’ म्हणून साजरा करण्याच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी याला...

इंडिगो फ्लाइटचं डोअर झालं लॉक, भूपेश बघेल यांच्यासह अनेक प्रवासी 40 मिनिटे विमानात अडकले

छत्तीसगडमधील रायपूर येथील स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी दुपारी इंडिगोच्या विमानात मोठी तांत्रिक अडचण उद्भवली. दिल्लीहून रायपूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे दार तांत्रिक बिघाडामुळे अंदाजे...

शत्रू देशांच्या पाणबुड्यांचा काळ! INS Arnala हिंदुस्थानी नौदलाच्या ताफ्यात दाखल

जगातील सर्वात आधुनिक आणि शक्तिशाली सैन्याच्या यादीत हिंदुस्थानी नौदलाचा समावेश आहे. आता समुद्रात हिंदुस्थानी नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. आज (18 जून) नौदलाने पाणबुडीविरोधी...

कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 4 मृत्यू; देशात काय आहे Covid 19 ची स्थिती? वाचा…

देशात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे मृत्यू आणि सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 4 जणांचा मृत्यू झाला असून,...

G7 परिषदेत पंतप्रधान मोदी-मेलोनी भेट, इटलीच्या PM ने शेअर केला फोटो

कॅनडा आयोजित G7 परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट झाली. या भेटीचा एक फोटो जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर...

सरेंडर करणार नाही! हल्ला केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील; इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा

इराणचे सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खोमेनी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांना प्रत्युत्तर देताना कठोर शब्दांत इशारा दिला आहे. इराणी सरकारी माध्यमांनुसार, खमेनी...

देशात बेरोजगारी दर पोहोचला 5.6 टक्क्यांवर, युवा बेरोजगार… नोकऱ्यांवर टांगती तलवार

देशात बेरोजगारी पुन्हा वाढू लागलीय. रोजगाराची स्थिती पुन्हा चिंताजनक बनली आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मे 2025 मध्ये देशातील...

आता प्रत्येक एटीएममधून निघणार 100-200 च्या नोटा! बँकांनी नोटांचा पुरवठा वाढवला

प्रत्येक बँकेने आपल्या एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा अवश्य उपलब्ध करून द्याव्यात असे आदेश काही दिवसांपूर्वी आरबीआयने दिलेले होते. त्यादृष्टीने बँकांनी चांगली प्रगती...

संबंधित बातम्या