सामना ऑनलाईन
एल्फिन्स्टन ब्रिजसाठी आज आंदोलन
एमएमआरडीएच्या शिवडी-वरळी उन्नत मार्गातील प्रकल्पातील विविध समस्या व स्थानिकांच्या न्याय्य हक्क तसेच सुविधांसाठी सरकारचे व एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता शिवसेनेच्या वतीने उद्या, मंगळवारी सकाळी...
चोक्सीला बेल्जियममधून अटक, हिंदुस्थानकडून प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू
पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) तब्बल 13 हजार 500 कोटी रुपयांचा चुना लावून देशाबाहेर पळून गेलेला कर्जबुडव्या मुख्य आरोपी मेहुल चोक्सी याला बेल्जियम पोलिसांनी अटक...
अच्छे दिन, घराच्या मेंटेनन्सवर जीएसटी लागणार
दरमहा 7,500 रुपयांपेक्षा जास्त मेंटेनन्स शुल्क देणाऱया गृहनिर्माण सोसायटय़ांमधील घरमालकांना आता 18 टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरावा लागणार आहे. याकरिता गृहनिर्माण संस्थेची...
एफडीवरील व्याजदर घटणार
एसबीआयने आजपासून आपल्या मुदत ठेवींवरील (एफडी) व्याजदरात 0.10 टक्क्यांची कपात केली आहे. सर्वसाधारण व ज्येष्ठ नागरिकांनाही हा सुधारित दर लागू राहील. एसबीआयने आपली अमृत...
सामना अग्रलेख – नेहरूंवर जप्ती; दाऊद-मिर्ची मुक्त!
‘नॅशनल हेराल्ड’वरची कारवाई म्हणजे काँग्रेस, गांधी व भाजपच्या राजकीय विरोधकांना इशारा आहे. ‘चूप रहा’ हाच तो इशारा. मोदी यांनी अजित पवार यांच्यावर 70 हजार...
लेख – चिनी विस्तारवादाला ‘नवे इंधन’
>> व्ही. के. कौर
‘डेटा’ हे नव्या जगाचे ‘इंधन’ बनले असले तरी तेल आणि नैसर्गिक वायू या पारंपरिक इंधनाचे महत्त्व कमी झालेले नाही. त्यामुळेच जगभरात...
ठसा – निर्माता सलीम अख्तर
>> दिलीप ठाकूर
काही फिल्मवाल्यांचा दृष्टिकोन अथवा फोकस अगदी स्पष्ट असतो. आपण निर्माण केलेला चित्रपट यशस्वी ठरो अथवा अपयशी, आपण अजिबात थांबायचे नाही. एक चित्रपट...
पाचव्या दिवशी टँकर्स चालकांचा संप मागे, महापालिकेने घेतल्या नोटिसा मागे; कोर्ट आणि सरकारकडे संघटना...
मुंबईत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेला वॉटर टँकर्स चालकांचा संप मुंबई वॉटर टँकर्स असोसिएशनने आज अखेर मागे घेतला. त्याचबरोबर मुंबई महापालिकेने विहिरी आणि बोअरवेल...
चेंबूर-मानखुर्द मेट्रो रेडी फॉर रन, 2 बी प्रकल्पाच्या मार्गावर उद्या चाचणी
दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या ‘मुंबई मेट्रो-2 बी’च्या मार्गावर लवकरच प्रवासी सेवा सुरू होणार आहे. या मार्गावरील चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द स्थानकांदरम्यान बुधवारी (16 एप्रिल) मेट्रोची...
शिवसेनेच्या आग्रही मागणीनंतर एल्फिन्स्टन पूल बंदच्या हालचालींना बेक, नागरिकांच्या सूचना-हरकतींचा अभ्यास करूनच पुढील निर्णय...
ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल बंद करण्याच्या हालचालींना ब्रेक लागला आहे. पादचारी व वाहनधारकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने पर्यायी व्यवस्था केल्यानंतरच पूल बंद करण्याची आग्रही मागणी...
आधी पुनर्वसन करा; मगच एल्फिन्स्टन पूल तोडा, वरळी-शिवडी कनेक्टर प्रकल्पबाधितांची मागणी
गेल्या शंभरहून अधिक वर्षांपासून आम्ही इथे राहतोय. या चाळीसोबत आमच्या पिढ्यान् पिढ्यांच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. वरळी-शिवडी कनेक्टरला आमचा विरोध नाही, पण या पुलासाठी...
कांदिवलीत अग्निशमन दलाच्या जवानांसाठी लवकरच आधुनिक प्रशिक्षण केंद्र, अतिरिक्त पालिका आयुक्तांची माहिती
आग लागलेल्या ठिकाणी तात्काळ पोहोचून आग शमवणे, बचावकार्य करणे यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आग शमवणे आणि स्वःरक्षणासाठी जवानांना आधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे आहे....
अॅट्रॉसिटीअंतर्गत राज्यभरात 87 हजार केसेस प्रलंबित, हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र
अॅट्रॉसिटीअंतर्गत राज्यभरात 87 हजार केसेस प्रलंबित असून वर्षानुवर्षे यातील पीडितांना न्याय मिळत नसल्याने शिवसेनेचे पक्ष संघटक विलास वाव्हळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना...
बीकेसी ते वरळी भुयारी मेट्रो सेवेचा मुहूर्त ठरेना!
आरे ते कुलाबा भुयारी मेट्रो मार्गिकेच्या बीकेसी ते वरळीपर्यंतच्या दुसऱया टप्प्यातील मेट्रो सेवेचा मुहूर्त ठरेनासा झाला आहे. या मार्गावर मार्चअखेरीस प्रवासी सेवा सुरू करण्याचे...
अंत्यसंस्कारानंतर रुग्णालयात दाखल केल्याचा नातेवाईकांचा दावा चुकीचा, हायकोर्टात डीनचे प्रतिज्ञापत्र
अंत्यसंस्कारानंतर रुग्णाला दुसऱया हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचा नातेवाईकांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा बीकेसी जम्बो कोविड रुग्णालयाचे डीन डॉ. राजेश डेरे यांनी केला आहे. त्यासंदर्भात त्यांनी...
एकदा पाठलाग करणे छेडछाड नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; तरुणाची निर्दोष सुटका
तरुणीचा एकदा पाठलाग करणे म्हणजे छेडछाड होत नाही. ही कृती वारंवार घडली तरच तो आयपीसी कलम 354-ड अंतर्गत गुन्हा ठरतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च...
कुर्ला, चुनाभट्टी येथे पाणीपुरवठा विस्कळीत
पवईतील निमस्तरीय जलाशयातील विद्युत उपकेंद्रात बिघाड झाल्याने आज महापालिकेच्या ‘एल’ विभागातील कुर्ला, चुनाभट्टीतील काही परिसराचा पाणीपुरवठा बंद राहिला, तर काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा...
डॉ. सुश्रुत घैसास यांचा पाय खोलात
तनिषा भिसे या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वादग्रस्त मानद स्त्रीरोग व प्रसूतीतज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने नोटीस बजावली...
‘मला खात्री आहे की, सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करणार नाही’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीपूर्वी किरेन...
वक्फ सुधारणा कायद्याविरोधात देशभरातील अनेक राज्यांमध्ये निदर्शने केली जात आहेत. पश्चिम बंगाल आणि त्रिपुरासह अनेक राज्यांमध्ये या कायद्याविरुद्ध हिंसाचार उसळला आहे. या विरोधात अनेक...
श्रेय घेण्यासाठी भाजपने टँकर चालक असोसिएशनचा संप दोन दिवस चिघळत ठेवून मुंबईकरांना वेठीस धरलं...
मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची तातडीची बैठक बोलावली होती. यातच पालिकेने लागू केलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्यासह टँकर चालकांच्या संपावर बैठकीत...
बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयानक; तरुणाला नग्न करत मारहाण करून केली हत्या; सिद्धेश शिरसाटचा आका...
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्याचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली होती....
5 दिवसानंतर मुंबईकरांना दिलासा, टँकर चालक असोसिएशनचा संप अखेर मागे
मुंबईतील टँकर असोसिएशनने गेल्या पाच दिवसांपासून सुरु असलेला संप अखेर मागे घेतला आहे. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई टँकर असोसिएशनने पत्रकार परिषद...
नांदिवडे अंबुवाडीतील गॅस टर्मिनलला विरोध, जिंदाल कंपनीविरोधात ग्रामस्थांचे बेमुदत धरणे आंदोलन
डिसेंबर महिन्यात झालेली वायुगळतीची घटना ताजी असतानाच जिंदाल कंपनी नांदिवडे अंबुवाडी फाट्यावर गॅस साठवणूक करण्यासाठी लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. हा ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ...
गुजरातमध्ये 1800 कोटी रुपयांचे 300 किलो ड्रग्ज जप्त, ATS आणि तटरक्षक दलाला मोठं यश
गुजरात एटीएस आणि हिंदुस्थानी तटरक्षक दलाला बेकायदेशीर ड्रग्ज तस्करीविरुद्ध मोठे यश मिळालं आहे. संयुक्त कारवाईअंतर्गत दोघांनीही 300 किलो ड्रग्ज जप्त केले आहेत. ज्याची किंमत...
गाडी बॉम्बने उडवून देऊ! सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी वाढवली सुरक्षा
अभिनेता सलमान खान पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईच्या वरळी वाहतूक विभागाच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने सलमानला जीवे मारण्याची...
मुंबईत पाणी पेटले! टँकर संप चिरडण्यासाठी महापालिका आक्रमक… आपत्कालीन कायदा लागू!! विहिरी, बोअरवेल आणि...
टँकर संप चिरडण्याकरिता मुंबई महापालिकेने आपत्कालीन कायद्याचा आधार घेत टँकरसह शहरातील विहिरी, बोअरवेलही ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका आपल्या विभागीय पथकांसह पोलीस आणि...
Dr Babasaheb Ambedkar Jayanti – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी, राजगृहावर...
हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सोमवार, 14 एप्रिलला दादरच्या चैत्यभूमी आणि बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर त्यांना अभिवादन करण्यासाठी...
संकट परतवून लावण्यासाठी वज्रमूठ दाखवा, उद्धव ठाकरे गरजले
शिवसेनेसह मुंबई-महाराष्ट्रावर आणि मराठी अस्मितेवर घोंगावणारे संकट परतवून लावण्यासाठी एकजुटीची पोलादी वज्रमूठ बनवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज तमाम शिवसैनिकांना केले.
दक्षिण...
Mumbai Water Crisis – आजपासून महापालिका कार्यालयांवर धडक मोर्चे, आदित्य ठाकरे यांचा इशारा
मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न आहे, आता माघार नाही, जाब विचारावाच लागेल. मुंबईतील पाणी प्रश्नावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. पाण्याविना मुंबईकरांचे हाल होत असतानाही सरकारकडून...
एल्फिन्स्टनचा पूल कोणत्याही क्षणी पाडणार; परळ-प्रभादेवी… पाच मिनिटांच्या अंतराला होणार पाऊण तासांची फरफट
शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत मार्गासाठी दीडशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल कोणत्याही क्षणी तोडण्यात येणार असल्यामुळे प्रभादेवीहून परळला जाण्यासाठी पाच मिनिटांच्या प्रवासाला तब्बल...