सामना ऑनलाईन
Pune News: सराफी पेढीतून तब्बल साडेचार कोटींच्या दागिन्यांची चोरी, विश्रामबाग पोलिसांकडून कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा
प्रसिद्ध सराफी पेढीतील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध अपहार, तसेच चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला...
आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा, हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक
आम्ही इथले भाई आहोत, असे म्हणत टोळक्याने रामटेकडी परिसरात राडा घातला. हातात शस्त्रे नाचवित, दगड गोटे फेकून परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यासोबतच तरूणाला...
राजीव शुक्ला यांची BCCI च्या अंतरिम अध्यक्षपदी नियुक्ती, रॉजर बिन्नी हिंदुस्थानच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्त
राजीव शुक्ला यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रॉजर बिन्नी या पदावरून निवृत्त झाल्यानंतर राजीव शुक्ला यांना बीसीसीआयचे...
शेतकरी कर्जमाफीचा भाजपा युती सरकारला विसर, केवळ कोरड्या घोषणा नको, कर्जमाफी जाहीर करा –...
महाराष्ट्राला मन्सूनपूर्व पावसाने झोडपले असून सलग तीन आठवडे पाऊस पडत होता. शेतकऱ्यांचे मालाचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. आधीच...
महाराष्ट्र सरकार हाय हाय, निलंबित पोलीस अधिकाऱ्याच्या कोर्टाबाहेर घोषणा; कासलेची न्यायालयीन कोठडीत रवानगी
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी चर्चेत असणारे निलंबित उपनिरीक्षक रणजित कसलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रविवारी कासलेला दिल्लीतून पोलिसांनी अटक...
बांगलादेशने चलनातून माजी राष्ट्राध्यक्ष मुजीबुर रहमान यांचा फोटो हटवला, नवीन नोटांवर हिंदू-बौद्ध मंदिरांचे फोटो
बांगलादेशच्या मध्यवर्ती बँकेने रविवारी नवीन डिझाइनसह नवीन चलन नोटा जारी केल्या आहेत. या नव्या नोटांमधून बांगलादेशचे संस्थापक आणि माजी राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांचा...
युक्रेनचा रशियावर ड्रोन स्ट्राईक, अणुबॉम्ब फेकणारी 41 विमाने नष्ट; ऑपरेशन स्पायडरवेब… 4700 किलोमीटर आत...
युक्रेनने आज रशियन लष्कराच्या चार हवाई तळांवर ड्रोन हल्ले केले. हे हल्ले इतके जबरदस्त आणि अचूक होते की त्यात रशियाच्या अणुबॉम्बचा मारा करणाऱ्या तसेच...
समृद्धी मार्ग गुरुवारपासून पूर्ण खुला; मोदींसाठी दोन महिने थांबले, आता मोदींशिवाय लोकार्पण
मुंबई आणि नागपूर शहरांना जोडणाऱया हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा अंतिम टप्पा अखेर गुरुवार, 5 जूनला वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. इगतपुरी ते आमणे...
नागालॅण्डचे सात आमदार फुटले, अजित पवार गटात भूकंप
अजित पवार गटामध्ये मोठा भूकंप झाला असून नागालॅण्डमधील सर्व सात आमदारांनी अचानक राजीनामा देत अजितदादांची साथ सोडली. या आमदारांनी मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वाखालील...
त्रिखंड योगामुळे सिंहस्थ कुंभमेळा 22 महिन्यांचा, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर कुंभ पर्वणीच्या तारखा जाहीर
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कुंभमेळ्याला 31 ऑक्टोबर 2026 रोजी ध्वजारोहणाने सुरुवात होणार आहे. पहिले अमृतस्नान 2 ऑगस्ट 2027 रोजी, तिसरे अमृतस्नान नाशिकला 11...
नायगावातील बीडीडीवासीय वर्षअखेर नव्या घरात
बहुचर्चित व बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव येथील पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 वर्षे जुन्या बीडीडी चाळींची जागा आता गगनचुंबी टॉवर्सनी...
सामना अग्रलेख – मुंबईची भाषा कोणती?
महाराष्ट्राच्या कणाकणाची भाषा मराठीच आहे. घाटकोपर आणि मीरा-भाईंदरचा तुकडा पाडून तो महाराष्ट्राबाहेर टाकलेला नाही व खासगी बिल्डरांनी त्यांचे स्वतंत्र स्वायत्त संस्थान केलेले नाही. महाराष्ट्र...
दिल्ली डायरी – मायावतींची घालमेल का सुरू आहे?
>> नीलेश कुलकर्णी
एकेकाळच्या आक्रमक नेत्या बहेनजी मायावती यांच्या मनाची सध्या घालमेल का सुरू आहे? काही महिन्यांपूर्वी मायावतींनी आपले भाचे आकाश आनंद यांना बसपामधील आपला...
विज्ञान-रंजन – वयोवृद्ध सजीव
>> विनायक
माणसाची जास्तीत जास्त आयुर्मर्यादा शंभर वर्षांची. शुभेच्छा देतानाही ‘जीवेत् शरदः शतम्’ म्हणजे शंभर शरद ऋतू अनुभवा असं म्हटलं जातं. आठवडय़ांच्या भाषेत शतायुषी माणूस...
अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 10 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षण सहसंचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी...
रिव्हर्स स्विंगसाठी वन डेत नवा प्रयोग, 34 व्या षटकानंतर एकच चेंडू येणार वापरता; आयसीसीचे...
वन डे अर्थातच एकदिवसीय क्रिकेटला आणखी थरारक बनविण्यासाठी, तसेच गायब होत असलेल्या रिव्हर्स स्विंगला पुन्हा एकदा आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) येत्या 2 जुलैपासून...
…तर दोन्ही कॅप गुजरातच्याच डोक्यावर, ऑरेंज कॅप सुदर्शन आणि पर्पल कॅप प्रसिध जिंकण्याच्या...
आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत अव्वल स्थानावर असलेल्या गुजरातला साखळीत सलग दोन पराभव सहन करावे लागले आणि त्यांनी अव्वल स्थान गमावले. मग ते एलिमिनिटर सामन्यातही...
जोकोविचची घोडदौड, फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा
सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करीत अपेक्षेप्रमाणे फ्रेंच ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक दिली, मात्र महिला एकेरीत इटलीच्या...
IPL 2025 – मुंबई द्विशतकापार
अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी सज्ज असलेल्या मुंबईने सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्या प्रत्येकी 44 धावांच्या खेळीमुळे पंजाबसमोर 204 धावांचे आव्हान ठेवले.
पावसाच्या व्यत्ययामुळे सवादोन...
पीएसजी अजिंक्य, इंटर मिलानचा धुव्वा उडवून प्रथमच जिंकली यूईएफए चॅम्पियन्स लीग
पॅरिस सेंट-जर्मेन (पीएसजी) संघाने अखेर यूईएफए चॅम्पियन्स लीगवर आपले नाव कोरत इतिहास घडविला. शनिवारी म्यूनिख येथील एलियान्झ अरेनामध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पीएसजीने इंटर मिलानचा...
रुटने विजय खेचून आणला अन् मालिकाही जिंकली
309 धावांचा पाठलाग करताना 133 धावांत अर्धा संघ बाद झाल्यानंतर ज्यो रुटने 139 चेंडूंत 166 धावांची झुंजार आणि दमदार खेळी करत इंग्लंडला दुसऱया सामन्यात...
इंग्लंड लायन्सच्या तिघांची शतके
करुण नायरच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थान ‘अ’ संघाने 557 धावांचा डोंगर उभारल्यानंतर इंग्लंड लायन्स संघानेही चोख प्रत्युत्तर देत तिसऱया दिवसअखेर 7 बाद 527 अशी...
एमसीए अकादमी ‘ब’ संघाला जेतेपद
पार्थ म्हात्रे आणि विराट यादव यांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीच्या जोरावर एमसीए अकादमी ब केंद्राने कांदिवली केंद्राचा विजयी वारू रोखत 33 व्या एलआयसी एमसीए कल्पेश कोळी...
दोन्ही गटांत नायशा भातोयेला अव्वल मानांकन
मुंबई शहरची युवा आणि प्रतिभावान खेळाडू नायशा कौर-भातोये ला सीसीआय-जीएमबीए जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेमध्ये महिला आणि 19 वर्षांखालील मुली एकेरी या दोन्ही गटात अव्वल मानांकन...
नेपाळमध्ये हजारो लोक उतरले रस्त्यावर; काठमांडूत हिंदू राष्ट्र आणि राजशाही पुनर्स्थापनेसाठी आंदोलन
नेपालला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची आणि राजशाही पुनर्स्थापित करण्याची मागणी जोर धरत आहे. यातच राष्ट्रीय प्रजातंत्र पक्ष (आरपीपी) आणि आरपीपी-नेपाल यांसह राजशाही समर्थक गटांनी...
अमेरिकेत पुन्हा गोळीबार, पार्टीदरम्यान नॉर्थ कॅरोलिनात हिंसक घटना; एकाचा मृत्यू, 12 जण जखमी
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना राज्यातील कटाबा काउंटीमधील हिकोरी शहरात रविवारी मध्यरात्री 12:45 वाजण्याच्या सुमारास झालेल्या गोळीबाराच्या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी...
Simhastha Kumbh Mela Nashik : नाशिक सिंहस्थ कुंभमेळाच्या पर्वणी जाहीर, जाणून घ्या अमृतस्नानाच्या तारखा
नाशिक येथे 2026 मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पर्वणीची घोषणा करण्यात आली आहे. या महाकुंभमेळ्यात सुमारे मोठ्या संख्येने भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे. या पर्वणीसाठी...
दुर्गराज रायगडावर सापडले प्राचीन ‘यंत्रराज’ सौम्ययंत्र; खगोलशास्त्रीय अभ्यासाचा महत्त्वपूर्ण पुरावा
दुर्गराज रायगडावर हिंदुस्थानी पुरातत्त्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण ‘यंत्रराज’ अर्थात सौम्ययंत्र (Astrolabe)...
बिहारमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मृत्यू; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बिहारमधील मुजफ्फरपुर येथे एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात उपचारादरम्यान झालेल्या...
गाझामधील मदत केंद्रावर इस्रायली सैन्याने केला गोळीबार, 30 जणांचा मृत्यू; 115 हून अधिक जखमी
दक्षिण गाझा पट्टीतील राफा येथे गाझा ह्युमॅनिटेरियन फाऊंडेशनद्वारे (GHF) चालवल्या जाणाऱ्या मदत वितरण केंद्राजवळ इझरायली सैन्याने केलेल्या गोळीबारात किमान 30 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला...























































































