ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3420 लेख 0 प्रतिक्रिया

टोरेस आर्थिक फसवणूक – तौसीफ रियाजचा थांगपत्ता लागेना, कुठे दिसल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन

टोरेस आर्थिक फसवणूक प्रकरणातील पसार मुख्य आरोपींपैकी एक असलेला तौसीफ रियाज ऊर्फ जॉन कारटर याचा अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणाचा गुंता सोडविण्यासाठी...

हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, शुगरची तपासणी, रमाधाममधील आजी-आजोबांच्या आरोग्याची शिवसेनेने घेतली काळजी

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून खोपोलीच्या वृद्धाश्रमातील आजी-आजोबांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तज्ञ डॉक्टरांमार्फत हिमोग्लोबीन, कोलेस्ट्रॉल, रक्तदाब, शुगर याची चाचणी घेतली...

काय सांगता! ‘चॅट जीपीटी’मुळे वाचला जीव, ‘एआय’ने तत्काळ दिला गंभीर आजाराचा अलर्ट

एआय तंत्रज्ञानाचे फायदे आणि तोटेही अधोरेखित होत आहेत. अशातच एका व्यक्तीने दावा केलाय की, एआय चॅटबॉट म्हणजे ‘चॅट जीपीटी’ने त्याला गंभीर आजार झाल्याचे सांगितले...

ग्राहकांकडून घेण्यात येणारे ‘सुविधा शुल्क’रद्द करा! शिवसेनेची महानगर गॅस लिमिटेडकडे मागणी

महानगर गॅसकडून सुविधा शुल्काच्या नावाखाली प्रति देयकामागे आकारले जाणारे शुल्क रद्द करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महानगर गॅस लिमिटेडकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. महानगर गॅसचे...

तीन वर्षांत 243 बांगलादेशी घुसखोरांना हुसकावून लावले, किल्ला कोर्टाची धडाकेबाज कारवाई

>> आशिष बनसोडे मिळेल त्या मार्गाने हिंदुस्थानात घुसखोरी करून नको ते कृत्य करणाऱया बांगलादेशी नागरिकांचा प्रश्न जटिल बनला आहे. नुकतेच अभिनेता सैफ अली खान याच्यावर...

हिंदुस्थानने मलेशियाचा केला लाजिरवाणा पराभव, अवघ्या 17 चेंडूंतच विजय

19वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला संघाने अनोखा पराक्रम करताना यजमान मलेशियाचा अवघ्या 17 चेंडूंतच पराभव केला आणि महाविजयाची नोंद केली. मलेशियाचे 32...

Photo – शाही थाटात पार पडला अंबर शिवानीचा लग्नसोहळा

मराठी चित्रपट व मालिका सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे हे लग्नबंधनात अडकले आहेत. 21 जानेवारी रोजी अंबर व शिवानी...

अभिनेत्री शिवानी व अभिनेता अंबर अडकले लग्नबंधनात

मराठी चित्रपट व मालिका सृष्टीतील प्रसिद्ध जोडी अभिनेत्री शिवानी सोनार व अभिनेता अंबर गणपुळे हे लग्नबंधनात अडकले आहेत. 21 जानेवारी रोजी अंबर व शिवानी...

तुर्की येथील स्की रिसॉर्टला आग, 66 जणांचा मृत्यू

वायव्य तुर्कीतील बोलू पर्वतावरील स्की रिसॉर्टला भीषण आग लागली असून या आगीत 66 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक पर्यटकांनी या रिसॉर्टच्या इमारतीच्या...

अमेरिकेत राहण्याचे स्वप्न भंगणार, डोनाल्ड ट्रम्प 18 हजार हिंदुस्थानींना दाखवणार बाहेरचा रस्ता?

डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. अमेरिकेत निर्वासित लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्वासित लोकांच्या हद्दपारीच्या मुद्द्यावर...

Photo – नाकात नथ, कोल्हापूरी साज आणि हिरवा चूडा… येसूबाईंच्या भूमिकेतील रश्मिकाचा लूक पाहिलात...

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारीत छावा हा चित्रपट येत्या 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. उद्या 22 जानेवारीला या चित्रपटाचा ट्रेलर लाँच होणार आहे. दरम्यान...

डम्पिंग ग्राउंड नसताना कचऱ्याचे 2300 कोटींचे टेंडर कसे काय काढले? ठाणे महापालिकेला आव्हाडांचा सवाल

ठाणे महापालिकेने कचरा उचलण्यासाठी 2300 कोटींचे टेंडर काढल्याचे समोर आले आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिका आयुक्त व...

बीडमधील माफियाराजची सर्व माहिती गृहविभागाकडे पण सत्ता वाचवण्यासाठी सरकारची धडपड – नाना पटोले

निष्पक्ष व पारदर्शक निवडणुका घेणे निवडणूक आयोगाचे कर्तव्य असतानाही सध्या निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निवडणुका घेत आहे त्यामुळे आयोगाच्या विश्वासार्हततेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे....

दोन महिन्यांपूर्वी लग्न आता बनली महामंडलेश्वर

25 वर्षीय महामंडलेश्वर ममता वशिष्ठ यांनी सर्वांचे लक्ष वेधले. किन्नर आखाडय़ाचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या उपस्थितीत ममता यांना पिंड दान आणि...

मोनालिसासाठी सौंदर्य ठरले शापित, महाकुंभातील व्हायरल सुंदरी परतली माघारी

प्रयागराजमधील महाकुंभमध्ये रुद्राक्ष माळा विकणारी मोनालिसा आपल्या सौंदर्यामुळे चर्चेत आली, परंतु हे सौंदर्य तिच्यासाठी शापित ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ती प्रकाशझोतात आली होती....

तापाने फणफणत होतो, पण गोमूत्र पिऊन बरा झालो; आयआयटी मद्रासच्या संचालकांचा अजब दावा

आयआयटी मुंबईतून पासआऊट झालेल्या महाकुंभमधल्या आयआयटीयन बाबाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असताना आयआयटी मद्रासचे संचालकपदावर कार्यरत असलेले व्ही कामकोटी यांच्या एका दाव्याने...

दैव देते अन् कर्म नेते, कोल्ड प्लेची तिकिटे कचऱ्यात

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर शनिवारी कोल्ड प्लेचा कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे तिकीट मिळवण्यासाठी अनेकांनी धडपड केली. काहींना तिकीट मिळाले...

व्हिडीओ पाहून लोक हैराण, भिकाऱ्याच्या हातात आयफोन 16 प्रो मॅक्स

राजस्थानमधील अजमेर येथे हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरूससाठी देश-विदेशातील कानाकोपऱयातून लोक या ठिकाणी येतात. परंतु, या ठिकाणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड...

IPL 2025 ऋषभ पंत लखनौ सुपर जायंट्सचा नवा कर्णधार

आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेची रणधुमाळी 21 मार्चपासून सुरू होत आहे. या स्पर्धेच्या पूर्वतयारीचे नगारे आता वाजायला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर लखनौ सुपर जायंट्सने...

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिला डायव्हिंग स्पर्धकाविना महाराष्ट्र

उत्तराखंड येथे होणाऱ्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून एकाही महिला डायव्हिंग स्पर्धकाला सहभागी होता येणार नाही. याबाबत उच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून...

जगज्जेतेपद खो-खोच्या दिग्गजांना अर्पण, हिंदुस्थानी कर्णधार प्रतीक वाईकरने व्यक्त केली कृतज्ञता

>> मंगेश वरवडेकर आपला मऱ्हाटमोळा खो-खो देशाच्या कानाकोपऱ्यात खेळला जावा, जगभरात खो-खोची चपळता पोहोचावी यासाठी आजवर अनेक खो-खो संघटकांनी, खो-खोपटूंनी आपल्या जिवाचे रान केलेय, अथक...

मानापमान! शिंद्यांचे रुसू बाई रुसू… दऱ्यात जाऊन बसू; पालकमंत्री पदावरून चालकमंत्र्यांमध्ये धुसफूस

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून सुरू असलेले मिंध्यांचे मानापमान नाटय़ दीड महिन्यांनंतरही सुरूच आहे. शनिवारी रात्री पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यावर शिंदे गटात पुन्हा एकदा...

नराधम अक्षय शिंदेचे एन्काऊंटर बोगस, खोट्या चकमकीला पोलीस जबाबदार; चौकशी समितीचा ठपका

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर हा बोगस असल्याचे दंडाधिकाऱयांच्या अहवालावरून उघडकीस आल्यानंतर हायकोर्टाने आज पोलिसांच्या बेकायदेशीर कृतीचा खरपूस शब्दांत समाचार घेतला....

शिवसेनाप्रमुखांच्या जन्मदिनानिमित्त विविध उपक्रम

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 23जानेवारी रोजी असलेल्या जन्मदिनानिमित्त शिवसेना, युवासेना आणि विविध सामाजिक संस्थांतर्फे मुंबईसह राज्यभरात रक्तदान शिबीर, रुग्णांना फळवाटप अशा सामाजिक उपक्रमांचे...

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात दीड तास चर्चा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सुमारे दीड तास त्यांनी राजकीय, सामाजिक अशा विविध विषयांवर...

प्रतीक्षानगरात शिवसेनाप्रमुखांचे होर्डिंग काढल्याने संतापाचा भडका, मुजोर पालिका अधिकाऱ्याला शिवसैनिकांचा हिसका

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शीव प्रतीक्षानगरमध्ये लावण्यात आलेले शुभेच्छांचे बॅनर पालिका प्रशासनाने मुजोरपणे काढल्याचा प्रकार घडल्याने शिवसैनिकांच्या संतापाचा भडका उडाला. शिवसैनिकांनी या...

डोनाल्ड ट्रम्प यांचा शपथविधी तिसरे महायुद्ध थांबवणार

जग तिसऱया महायुद्धाच्या जवळ येऊन ठेपले असून ते आपण थांबवणार, असा दावा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यांनी वॉशिंग्टनमध्ये आपले विजयी...

Saif Ali Khan Attack : हल्लेखोराचा मोबाईल उलगडणार राज

अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या मोहमद शरीफुल शेहजादचा मोबाईल हा अनेक गोष्टींचा उलगडा करणार आहे. पोलिसांनी शरीफुलचा मोबाईल तपासणीसाठी ताब्यात घेतला...

जम्मू- कश्मीरमध्ये आणखी एक जवान शहीद

जम्मू-कश्मीरच्या सोपोर येथे दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराचा जवान शहीद झाला. सोपोर येथे लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारपासूनच धुमश्चक्री उडाली आहे. यात दहशतवाद्यांशी लढताना पंगला...

केंद्रात दहा वर्षे भाजपा सत्तेत असताना बांगलादेशी हिंदुस्थानात घुसले कसे? मोदींनी उत्तर द्यावे –...

अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी असल्याचे समोर आले आहे. त्यावरूनही आदित्य ठाकरे यांनी या वेळी महायुती सरकारसह केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवरही जोरदार...

संबंधित बातम्या