सामना ऑनलाईन
2343 लेख
0 प्रतिक्रिया
गुगलमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर्सना अच्छे दिन
जगभरात एआय टेक्नोलॉजीची क्रेझ वाढत आहे. जगातील टॉपचे टॅलेंट गुगलकडे राहावे यासाठी कंपनी सॉफ्टवेअर इंजिनिअर्सला वार्षिक पगार म्हणून तब्बल 2.8 कोटी रुपयांची बेस सॅलरीची...
ट्रेनी ते सीईओ… प्रिया नायर यांची उत्तुंग भरारी! 92 वर्षांत प्रथमच हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीत...
हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेडने (एचयूएल) च्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालकपदी पहिल्यांदाच एका महिलेची नियुक्ती करण्यात आली. प्रिया नायर असे त्यांचे नाव आहे. त्या 1 ऑगस्ट...
आता ‘टॅग इन हॅण्ड’चा खेळ संपला, ‘हातातील फास्टॅग’वाले थेट काळ्या यादीत, एनएचएआय करणार कारवाई
आपल्याला माहीत आहे की, राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्यासाठी फास्टॅगचा वापर केला जातो. फास्टॅग ही इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शन सिस्टीम आहे. त्यासाठी एक विशिष्ट टॅग कारच्या...
चांदी 1 लाख 10 हजार 300 रुपये किलो
चांदीने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक गाठला आहे. सराफा बाजारात शुक्रवारी चांदी प्रति किलो 2 हजार 366 रुपयांनी वाढून 1 लाख 10 हजार 300 रुपयांवर पोहोचली....
ठरलं! शुभांशु शुक्ला सोमवारी पृथ्वीवर परतणार!!
हिंदुस्थानी अंतराळवीर शुभांशु शुक्ला सोमवारी म्हणजेच 14 जुलै 2025 ला पृथ्वीवर परतणार आहे. अमेरिकेची अंतराळ एजन्सी नासाने ही माहिती दिली.
ऑक्सिओम-4 मिशन अंतर्गत शुभांशु शुक्ला...
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या वारसा यादीत; शिवनेरी, रायगड आणि राजगडाचाही समावेश
छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले हे युनेस्कोच्या वारसा यादीत समाविष्ट झाले आहेत. यात किल्ले शिवनेरी, रायगड आणि राजगड या किल्ल्यांचाही समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज...
चंद्रपूर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला यश, काँग्रेसची मुसंडी
चंद्रपूर जिल्हा बँकेत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे. या निवडणुकीत काँग्रेसने मुसंडी मारली आहे. चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेच्या तब्बल 13 वर्षानंतर झालेल्या संचालक...
राज्यात पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, मकरंद देशमुख यांची मंत्रालयात नियुक्ती
राज्यात पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. ओम प्रकाश बकोरिया हे सामाजिक विभागाचे आयुक्त होते. त्यांची बदली पुण्यात महाऊर्जा विकास अभिकरण इथे करण्यात...
हे जनसुरक्षा नाही भाजपच्या सुरक्षेचं विधेयक; उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका
टाडा कायद्याप्रमाणे या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच हे जनसुरक्षा नव्हे...
राज्यात विकास योजनांची अंमलबजावणीच होत नाही, अंबादास दानवे यांचा गंभीर आरोप
राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाची ढासळलेली परिस्थिती, वैद्यकीय शिक्षणात विभागात अनागोंदी, जल जीवन मिशन योजनेचा अपुरा निधी, सामान्य प्रशासनाचा भोंगळ कारभार, उद्योग विभागातील भ्रष्टाचार आदी...
50 खोक्यांमधला एक खोका शिरसाटांच्या व्हिडीओमध्ये दिसला, त्याची चौकशी होणार का? आदित्य ठाकरे यांचा...
आयटीची नोटीस येऊनही शिरसाट ऐटीत फिरत आहेत, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच 50...
मध्य रेल्वेवर लोकल 15 ते 30 मिनिटांनी उशिराने, कारण अस्पष्ट
मध्य रेल्वेवर गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
ठाणे स्थानकावरून सीएसएमटीपर्यंत गाड्या तब्बल 15 ते 30 मिनिटांनी धावत आहेत. ठाणे स्थानकावरून जलद...
देशभरातील मतदारयाद्यांची फेरतपासणी होणार, निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात माहिती
बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी मतदार यादीचे ‘स्पेशल इंटेंसिव रिव्हिजन’ (SIR) या प्रक्रियेवर आज सर्वोच्च न्यायालयात
महत्त्वाची सुनावणी झाली. ही प्रक्रिया घिसडघाई आणि मनमानी प्रकार असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितले....
खासदार श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस, आधी विधान करत मग शिरसाट यांचे घुमजाव
श्रीकांत शिंदे यांनाही आयकर विभागाची नोटीस आली होती अशी माहिती मिंधे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. नंतर शिरसाट यांनी घुमजाव करत श्रीकांत शिंदे...
मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस, यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नसल्याचेही...
मिंधे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. खुद्द शिरसाट यांनी ही कबुली दिली आहे. तसेच यापुढे ब्लॅकचे पैसे चालणार नाही,...
अमेरिका आणि कॅनडात राहणाऱ्या 103 विद्यार्थ्यांनी दिली मराठीची परीक्षा, सर्व उत्तीर्ण
परदेशात राहणाऱ्या 103 मराठी मुलांनी मराठी भाषेचे धडे गिरवले. इतकंच नाही तर त्याची परीक्षा देऊन त्यात उत्तम मार्कांनी पासही झाले. या एनआरआय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र...
पनवेलमध्ये एटीएम ऑपरेटरचाच 1 कोटी 90 लाखांवर डल्ला
एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी गेलेल्या ऑपरेटरनेच 1 कोटी 90 लाखांवर डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे. धनराज भोईर असे या ऑपरेटरचे नाव असून तो हिताची...
मुंबई-गोवा महामार्गाच्या तकलादू कामाची शिवसेनेने केली पोलखोल, भोळ्याभाबड्या चाकरमान्यांना का फसवता?
मुंबई-गोवा महामार्गाच्या तकलादू कामाची शिवसेनेने आज पोल खोल केली. खारपाडा ते आमटेम या 30 किमी मार्गावर खड्डेच खड्डे पडले असून अनेक ठिकाणी भेगांमुळे रस्ताही...
वाड्यातील तीन ब्रिटिशकालीन पूल धोकादायक, देखभाल दुरुस्तीचे काम लटकले; जीव मुठीत धरून प्रवास
देखभाल दुरुस्तीचे काम ल टकल्यामुळे वाडा तालुक्यातील तीन ब्रिटिशकालीन पूल धोकादायक बन्नाले आहेत. त्यामुळे या पुलांवर वाहनचाल कांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत...
कल्याण, डोंबिवली ते पनवेल एसटी लवकरच धावणार; प्रवाशांना दिलासा; शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश
कल्याण, डोंबिवलीतून पनवेलसाठी सुटणारी एसटी सेवा गेल्या चार वर्षांपासून बंद होती. त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहतुकीला अवाचे सवा भाडे देऊन प्रवास करावा लागत होता. कोरोना...
ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात तृतीयपंथियांसाठी ‘स्पेशल वॉर्ड, राज्यातील पहिला प्रयोग; दहा बेडची स्वतंत्र व्यवस्था
असलेल्या ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात तृतीयपंथियांसाठी स्पेशल वॉर्ड तयार करण्यात येणार आहे. दहा बेडच्या या वॉर्डमध्ये तृतीयपंथियांना मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. तसेच तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत...
रायगडातील कंत्राटदारांचे तीन हजार कोटी रुपये सरकारने लटकवले
रायगड जिल्ह्यात विविध ठिकाणी विकासकामे करणाऱ्या कंत्राटदारांची सुमारे तीन हजार कोटी रुपयांची बिले सरकारने थकवली आहेत. त्यामुळे या कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे....
धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, कल्याणमधून फूस लावून पळवले; अकोला रेल्वे स्थानकात सोडून नराधम...
घराबाहेर फिरण्यासाठी आलेल्या एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून एका नराधमाने कल्याणहून रेल्वेने अकोल्याला नेले. धक्कादायक बाब म्हणजे प्रवासादरम्यान धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्कार...
नवीन एपीएमसीला 25 किमीच्या परीघात 500 एकर जागा द्या! व्यापाऱ्यांची एकमुखी मागणी
80 च्या दशकात मुंबईतून नवी मुंबईत आलेले एपीएमसी मार्केट आता नवी मुंबईच्याही बाहेर जाणार आहे. एमएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्रोथ हब नियामक...
शहापूरच्या दमानी शाळेत मुलींची कपडे उतरवून तपासणी, शौचालयात रक्त दिसले म्हणून घृणास्पद ‘शिक्षा’
शहरातील नामांकित दमानी शाळेतील शौचालयामध्ये रक्त दिसले म्हणून मुलींची कपडे उतरवून तपासणी केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना समजताच संतप्त पालकांनी शाळेत...
कल्याणच्या सहजानंद चौकात उभा ‘यमदूत’, महाकाय होर्डिंगला महापालिकेने दिली परवानगी; पुन्हा अपघाताची भीती
कल्याणमधील ज्या सहजानंद चौकात एक वर्षापूर्वी मोठे होर्डिंग कोसळून तीन जण गंभीर जखमी झाले होते त्याच चौकात महापालिकेने पुन्हा एकदा महाकाय होर्डिंग बसवण्यास परवानगी...
मुंबई पोलिसांनी 634 मोबाईल आणि 58 तोळे सोने मालकांना केले परत
चोरीला गेलेले मोबाईल पह्न आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत मिळवून देण्याची यशस्वी कामगिरी मुंबई पोलिसांनी केली आहे. तब्बल 634 मोबाईल पह्न तसेच...
दारूवरील करवाढ कमी करा; अन्यथा परमिट रूम्स बंद, सरकारला इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशनकडून दोन...
दारूविक्रीवर व्हॅट अर्थात व्हॅल्यू अॅडेट टॅक्स 5 वरून 10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला, तर दारूविक्रीसाठी लागणाऱया परवाना शुल्कात 15 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. उत्पादन शुल्कातही...
केडीएमसीची बेपर्वाई; रोज लाखो लिटर पाण्याची नासाडी, एमआयडीसीत पाणीबाणी
व्हॉल्व, जलवाहिन्यांना मोठ्या प्रमाणात गळती असल्याने डोंबिवलीत रोज लाखो लिटर पाणी गटार आणि नाल्यात मिसळत आहे. एमआयडीसी परिसरात पाण्याची नासाडी रोजच होत आहे. प्रशासनाच्या...
शहा सेनेचे आमदार गायकवाड यांच्या निलंबनाची मागणी, लुंगी-बनियनवर कॅण्टीन कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण; आमदार निवासातील...
शहा सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी आज महाराष्ट्राने पाहिली. गायकवाड यांनी लुंगी–बनियनवर आमदार निवासाच्या कॅण्टीनमध्ये राडा केला. शिळे जेवण दिल्याची तक्रार करत...