ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2429 लेख 0 प्रतिक्रिया

विसर्जन सोहळ्यात वाहतुकीत बदल

विसर्जन सोहळ्यात वाहतूककोंडीचे प्रकार होऊ नयेत म्हणून वाहतूक पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. उत्तर मुंबईतून दक्षिण मुंबईत जाण्यासाठी धर्मवीर स्वराज्य रक्षक संभाजी महाराज रोडचा (कोस्टल...

मोदी म्हणतात लोक गुजरातला बदनाम करण्याची संधी सोडत नाहीत?

द्वेष आणि नकारात्मक दृष्टिकोन असलेले काही लोक हिंदुस्थान आणि गुजरातला बदनाम करण्याची एकही संधी सोडत नाहीत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केला. देशाचं...

लासलगावच्या बाजारात कांद्याचे 200 कंटेनर चार दिवसांपासून उभे, केंद्राच्या गोंधळी कारभाराने निर्यात लटकली

मधुकर ठाकूर, उरण केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क 40 टक्क्यांवरून 20 टक्के इतके कमी करण्याचा निर्णय घेतला, मात्र सरकारच्या अध्यादेशाची प्रत अद्यापही संबंधित विभागाला मिळाली...

बाप्पा जाणार गावाला!

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’ असा जयघोष, ढोल-ताशांचा गजर आणि गुलालाची उधळण करत अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर उद्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येणार...

ट्रम्प थोडक्यात बचावले, दोन महिन्यांत दुसऱ्यांदा केले लक्ष्य

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार  डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 64 दिवसांनंतर पुन्हा प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे वृत्त असून ट्रम्प थोडक्यात बचावले. ट्रम्प गोल्फ क्लबमध्ये खेळत असताना सीक्रेट...

चक दे इंडिया! आशियाई स्पर्धेत हिंदुस्थानची अंतिम फेरीत धडक

गतविजेत्या हिंदुस्थानने आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करत कारकिर्दीत सहाव्यांदा आशियाई अजिंक्यपद करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला. हिंदुस्थानने उपांत्य लढतीत दक्षिण कोरियाचा 4-1...

आंदोलनांच्या दणक्याने मिंधे सरकार हादरले, गिरणी कामगारांच्या घरांसाठी दीड हजार कोटी

घरांच्या मागणीसाठी गिरणी कामगारांच्या संघटनांकडून सातत्याने आंदोलने केली जात आहेत; मात्र त्याची दखल मिंधे सरकारकडून घेतली जात नाही. त्यामुळे गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांमध्ये...

वांद्रे वरळी सी लिंकवर रेस लावण्याच्या नादात अपघात, एकाच कुटुंबातला पाच जण थोडक्यात बचावले

BMW चालक आणि मर्सिडीज चालक वांद्रे वरळी सी लिंकवर शर्यत लावत होते. आणि या शर्यतीच्या नादात भीषण अपघात झाला. या अपघातात एक पाच जणांचे...

DJ च्या आवाजाने व्यक्तीला ब्रेन हॅमरेज, मेंदुच्या नसा फाटून मृत्यू

DJ च्या आवाजाने एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. डीजेच्या आवाजामुळे या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज झाला, त्याच्या मेंदूची नस फाटली आणि रक्ताच्या गुठळ्या झाल्या. दुर्दैवाने...

Photo – आदित्य ठाकरे पुण्यात, दगडूशेठ हलवाई गणपतीचे घेतले दर्शन

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी दगडूशेठ हलवाई विश्वस्तांनी त्यांचे स्वागत केले. तसेच...

मुंब्र्यात कोसळलं भलं मोठं होर्डिंग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंब्रामध्ये एक भलं मोठं होर्डिंग कोसळलं आहे. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण या अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. आज मुंब्र्यातील कौसा...

कुणाला मुर्ख बनवताय? पंतप्रधान मोदींच्या वासरासोबतच्या फोटोवर प्रकाश राज यांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वासरासोबत फोटो शेअर केला होता. पण भाजपने बीफ एक्सपोर्ट करणाऱ्या कंपनीकडून कोट्यवधी रुपयांचे पैसे घेतले, हे लोक कुणाला मुर्ख बनवत आहेत...

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल

प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नवी मुंबईत गणेशोत्सवादरम्यान राणे यांनी प्रक्षोभक विधान केले होते. तक्रार दाखल...

भाजप नेत्याने पोलिसाला युनिफॉर्म उतरवण्याची दिली धमकी, पोलीस अधिकाऱ्याने फाडला युनिफॉर्म

भाजप नेत्याने एका पोलीस अधिकाऱ्याला गणवेश उतरवण्याची धमकी दिली. तेव्हा चिडलेल्या या अधिकाऱ्याने कार्यालयातच आपला गणवेश फाडला. मध्य प्रदेशमध्ये ही घटना घडली असून नाल्याचा...

देखावे पाहण्यासाठी मुंबईकरांची झुंबड, लालबाग-परळसह गिरणगावातील रस्ते गणेशभक्तांनी फुलले

विघ्नहर्ता गणरायाचे मंगळवारी विसर्जन होणार आहे. तत्पूर्वी वीकेण्डचा मुहूर्त साधत बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी तसेच मंडळांनी साकारलेले नयनरम्य देखावे पाहण्यासाठी रविवारी लालबाग-परळसह गिरगावातील रस्ते गणेशभक्तांनी...

शिक्षक संचमान्यता, कंत्राटी शिक्षक भरतीला विरोधच, 25 सप्टेंबरला राज्यभरातील शाळा बंदच

शिक्षक संचमान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरतीच्या शासन निर्णयाविरोधात 25 सप्टेंबर रोजी राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयांवर विविध शिक्षक संघटना धडक मोर्चा काढणार आहेत. त्यामुळे या दिवशी...

मुंबई-बंगळुरू महामार्ग 14 पदरी होणार

मुंबईतून अटल सेतूवरून बाहेर पडताच मुंबई ते बंगळुरू चौदा पदरी द्रुतगती महामार्ग तयार केला जाणार असून कामाचे कंत्राटही निघाले आहे. हा महामार्ग पुण्याच्या रिंगरोडला...

सरन्यायाधीशांना धन्यवाद देतो! मोदी घरी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही!! उद्धव...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सरन्यायाधीशांच्या घरी गणपतीच्या आरतीला गेले होते. ठीक आहे. सरन्यायाधीशांना धन्यवाद! मोदी येणार म्हणून त्यांनी गणपतीला पुढची तारीख दिली नाही!! सर्वोच्च...

बहिणींना 1500 रुपये देण्यापेक्षा त्यांची अब्रू वाचवा, शरद पवारांचा मिंध्यांवर हल्ला

हे सरकार आता बहिणींना दरमहा पंधराशे रुपये देत आहे, ठीक आहे. या 1500 रुपयांपेक्षा आमच्या भगिनींची अब्रू वाचवणे, त्यांना संरक्षण देणे याची खऱ्या अर्थाने...

दोन दिवसांत मुख्यमंत्रीपद सोडणार, अरविंद केजरीवाल यांची घोषणा

कथित दिल्ली मद्यधोरण घोटाळ्याप्रकरणी दोन दिवसांपूर्वी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या आपचे राष्ट्रीय समन्वयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा...
adani-group

आचारसंहितेपूर्वी मित्राला प्रकल्प देण्याची घाई, अदानी पॉवरला आणखी दोन प्रकल्प; स्पर्धक वीज कंपन्यांना शॉक

पंतप्रधानांचे उद्योगपती मित्राचे महाराष्ट्रात ‘उद्योग’ वाढतच असून विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी अदानींना प्रकल्प देण्याची घाई झाली आहे. वाढवण बंदर, मुंबई विमानतळ, धारावी पुनर्विकास प्रकल्पापाठोपाठ अदानी उद्योग...

बाप्पाला निरोप देण्यासाठी पालिका सज्ज, विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव; भाविकांच्या सेवेसाठी 12 हजार अधिकारी,...

दहा दिवस भक्तांकडून पाहुणचार घेतल्यानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. बाप्पाचे विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने जय्यत तयारी...

जरांगेंचे आज मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषण

मराठा आरक्षणासाठी 16 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून पुन्हा उपोषणाला बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली. जरांगे यांनी घोषणा करताच मिंधे सरकारने त्यांची मनधरणी करण्यासाठी...

धनगर समाजाचा लवकरच अनुसूचित जमातीत समावेश, जीआरचा ड्राफ्ट बनवण्याचे निर्देश; तीन अधिकाऱ्यांची समिती

धनगर समाजाचा लवकरच अनुसूचित जमाती प्रवर्गात (एसटी) समावेश होणार आहे. धनगर आणि धनखड हे एकच आहेत, अशा पद्धतीचा स्वतंत्र शासन निर्णय (जीआर) सरकारने काढावा...

विसर्जनासाठी वाहतुकीत बदल, पोलिसांचा कडक बंदोबस्त

गणेश विसर्जनासाठी मंगळवारी शहरात वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे. काही मार्ग तात्पुरते बंद केले असून काही मार्ग हे एकतर्फी वाहतुकीसाठी खुले असणार आहेत....

लातूरमध्ये टाटा सुमोची ट्रकला धडक, तीन जणांचा जागीच मृत्यू

लातूरमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार...

अवघ्या दोन वर्षांत नोकरी सोडण्याचा Gen Z चा कल, जॉब सॅटिस्फेक्शनला जास्त महत्त्व

जेन झीचा कल हा दोन वर्षांत नोकरी सोडण्याकडे आहे. इतकंच नाही तर या पिढीला सॅलरी सॅटिसफेक्शनपेक्षा जॉब सॅटिसफेक्शन महत्त्वाचं वाटतं. Gen Z at Workplace...

न्यायाला विलंब लागत असेल तर ते न्याय नाकारण्यासारखं, पैठणमध्ये उद्धव ठाकरेंचा घणाघात

न्यायाला विलंब लागत असेल तर ते न्याय नाकारण्यासारखं, असा घणाघात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरें यांनी केला. तसेच माझ्या आजारपणाचा...

भाजपच्या कार्यक्रमात साडी घेण्यासाठी महिलांची झुंबड, महिलांनी लुटल्या साड्या

नांदेडमध्ये भाजपने लाडक्या बहिणीचा देवा भाऊ कार्यक्रम आजोजित केला होता. या कार्यक्रमात साडी वाटप करण्यात आले. पण साड्या घेण्यासाठी महिलांनी एकच गर्दी केली होती....

पंधराशे रुपयांपेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं महत्त्वाचं, शरद पवार यांची टीका

पंधराशे रुपयांपेक्षा बहिणीची अब्रू वाचवणं महत्त्वाचं आहे असे विधान शरद पवार यांनी केले. तसेच मोदी सरकार हे शेतकरी विरोधात आहे असा घणाघातही त्यांनी यावेळी...

संबंधित बातम्या