ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

2429 लेख 0 प्रतिक्रिया

बार्टीच्या विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीसाठी आंदोलन, रोहित पवारांचा अजित पवारांना टोला

बार्टीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी आंदोलन सुरू केले आह. पण आंदोलन केल्याशिवाय सरकारला जाग का येत नाही असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित...

सांताक्रुझमध्ये विद्यार्थी रमले चित्र-रंगांच्या दुनियेत

गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळातर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. सांताक्रुझ पूर्व वाकोला यशवंत नगर येथील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे...

नगर-पुणे इंटरसिटी सुरू करण्याबाबत कार्यवाही करा, खासदार नीलेश लंके यांचे निर्देश

नगर-पुणे इंटरसिटी लाईन केवळ मेंटेनन्स पॉइंट नसल्यामुळे मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, ही लाईन सुरू करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश खासदार नीलेश लंके यांनी दिले. रेल्वेसंदर्भातील...

नगरमध्ये कांद्याला मिळाला उच्चांकी 55 रुपयांचा भाव

ऐन गणेशोत्सवामध्ये शेतकऱ्यांना गणराया पावला आहे. नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारातील कांदा मार्केटमध्ये आज गावरान कांद्याला तब्बल 55 रुपये किलोचा भाव...

पंधराशे रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत, खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

पैसा-सत्ता येते-जाते; पण टिकतात फक्त नाती. पण काहींना नाती कळली नाहीत. लोकसभा निकालानंतर बहिणी लाडक्या झाल्या. पंधराशे रुपयांनी नाती निर्माण होत नाहीत. पण, या...

लुटीच्या पैशातून धिंगाणा घालणाऱ्यांना आनंद दिघे यांनी हंटरने फोडून काढले असते – संजय राऊत

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पवित्र आनंदाश्रमात मिंध्यांनी लुटीचा पैसा उधळून धिंगाणा घातला, राज्याच्या संस्कृतीला कलंकित करण्याचे काम केले. आज आनंद दिघे असते तर त्यांनी...

ईव्हीएम रथाला झेंडा दाखवून अजित पवारांनी केलानियमांचा भंग, जिल्हाधिकाऱ्यांची तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीस

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून विविध मतदारसंघात मतदार जनजागृती मोहीम सुरू आहे. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राबाबत (ईव्हीएम) जनजागृती आणि प्रात्यक्षिक, जनजागृती फिरत्या...

आनंदाश्रमात नोटा उडवणे तुमची संस्कृती आहे का? मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या! राजन विचारे यांचे मिंध्यांना...

लाखो शिवसैनिकांचे पवित्र मंदिर असलेल्या धर्मवीर आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात नोटा उधळून त्या पायदळी तुडवण्यात आल्या. हा नंगानाच सोशल मीडियावर व्हायरल होताच मिंध्यांच्या बगलबच्चांनी...

विसर्जन मिरवणुकीत लेजर बीम लाईट्सला बंदी, कोल्हापुरातील घटनेनंतर सातारा जिल्हा अलर्ट

सातारा शहरासह जिल्ह्यात विसर्जन मिरवणुकीवेळी लेजर बीम, बीम लाईट्ससह डोळ्यांना त्रासदायक ठरतील, अशा लाईट्स वापरायला बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी...

नगरजवळ पांढरी पुलावर अपघातांची मालिका, मध्यरात्रीनंतर 8 तासात तीन आपघात; चौघे गंभीर जखमी

नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पांढरी पूल येथे शुक्रवारी मध्यरात्री 12.30 ते शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत तीन अपघात झाले. यामध्ये चारजण गंभीर जखमी झाले. या अपघातात...

नगरमध्ये भाजप नेत्यांमध्ये जुंपली, विखेंच्या गुंडांनी शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

शिर्डीमध्ये भाजप नेत्यांमध्येच जुंपली आहे. विखेंच्या गुंडांनी आपल्याला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली असा आरोप भाजप नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला आहे....

इन्स्टावर रील बनवणे गुंड गजा मारणेला पडले महागात, पुणे पोलिसांनी दिली तंबी

पुण्यातला कुप्रिसिद्ध गुंड गजा मारणेने इन्स्टावर भाईगिरीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ मारणेला चांगलाच महागात पडला असून पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. पुण्यातला गुंड...

Tumbbad 2 – तुंबाडचा दुसरा पार्ट येणार, सिक्वेल की प्रिक्वेल? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

तुंबाड नुकताच थिएटरमध्ये री रीलीज झाला आहे. प्रेक्षकांनी हा चित्रपट इतका डोक्यावर घेतला आहे की एका दिवसांत तुंबाडने दीड कोटी रुपयांची कमाई केली आहे....

नोएडाच्या DM ची राहुल गांधी यांच्यावर असभ्य टिप्पणी, कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी

नोएडाचे जिल्हाधिकारी मनीष वर्मा यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर असभ्य शब्दांत टिप्पणी केली आहे. त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी या अधिकाऱ्यावर...

परतीच्या प्रवासासाठी विशेष रेल्वे, पनवेल आणि मडगाव दरम्यान दोन विशेष गाड्या धावणार

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण आणि मध्य रेल्वेने  पनवेल आणि मडगावदरम्यान 2 अतिरिक्त गणपती उत्सव विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामुळे कोकणातून परतणाऱ्या...

दक्षिणी ब्राह्मणवाडी गणेशोत्सव मंडळाचे शतक महोत्सव

माटुंगा येथील दक्षिणी ब्राह्मणवाडी गणेशोत्सव मंडळ यंदा शतक महोत्सव साजरा करीत आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या अकरा दिवसांच्या कालावधीत मंडळातर्फे भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. माटुंगा विभागातील...

मणिपूर धुमसतेय… इंटरनेट बंद; संचारबंदी कायम, परीक्षा पुढे ढकलल्या; घाबरलेले राज्यपाल आसामला पळाले

गेल्या दीड वर्षापासून धगधगत असलेल्या मणिपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा हिंसाचार सुरू झाला आहे. विद्यार्थ्यांनी मंगळवारी राजभवनवर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा दलांवर...

महाराष्ट्रात गुंडाराज, कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या; मिंधेंचे आमदार थोरवेंच्या बॉडीगार्डचा लोखंडी रॉडने कारचालकावर अमानुष हल्ला

मिंधे गटाचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या मस्तवाल बॉडीगार्डने एका कारचालकावर भररस्त्यात लोखंडी रॉडने अमानुष हल्ला केल्याची घटना नेरळ येथे घडली. कार अडवून या...

सरकारला आरक्षणाचा नाही फक्त मागासलेपण तपासण्याचा अधिकार, हायकोर्टात युक्तिवाद; मराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 25...

कोणत्याही समाजाची माहिती गोळा करण्याचा व त्याचा तपशील ठेवण्याचाच केवळ राज्य शासनाला अधिकार आहे. राज्य शासन राष्ट्रीय मागास आयोगाला शिफारस करू शकते. मात्र आरक्षण...

मुलुंडमध्ये ‘हिट अ‍ॅण्ड रन’प्रकरण दडपण्यासाठी भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा पोलिसांवर दबाव, आरोपी शक्ती...

नागपूरप्रमाणे मुलुंडमधील ‘हिट अ‍ॅण्ड रन’ प्रकरणदेखील दाबण्याचा मिंधे सरकारचा प्रयत्न सुरू आहे. अपघातानंतर 16 तासांनी आरोपीला पकडणे, त्याची संशयास्पद वैद्यकीय तपासणी व तकलादू कलमे...

संकेत बावनकुळेला वाचवण्याची धडपड सुरूच, पाच वाहनांना उडवणाऱ्या ऑडीचा वेग तपासण्यास आरटीओचा नकार

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याला वाचवण्याची सरकार आणि पोलिसांकडून पुरेपूर धडपड सुरू आहे. पाच वाहनांना उडवणाऱ्या संकेतच्या ऑडीचा...

मलायका अरोराच्या वडिलांचा गूढ मृत्यू, आत्महत्या की अपघात?

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिचे वडील अनिल मेहता यांचे आज निधन झाले. अनिल हे बाल्कनीमधून पडल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. या प्रकरणी...

आम्ही आरक्षण 50 टक्क्यांच्याही पुढे नेऊ- राहुल गांधी

मी आरक्षणाच्या विरोधात नाही. आम्ही आरक्षण 50 टक्के मर्यादेच्याही पुढे नेऊ, असे सांगत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात त्यांचे वक्तव्य काल कुणीतरी चुकीच्या...

धारावीकरांच्या रौद्ररूपापुढे मिंधे सरकारची टरकली, पुनर्विकासाचे भूमिपूजन रद्द

स्थानिकांचा विरोध डावलून धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला गती देण्यासाठी अदानी समूहाच्या डीआरपीपीएल अर्थात धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट प्रा. लि. कंपनीने गुरुवारी भूमिपूजनाचा घाट घातला होता....

सरन्यायाधीशांच्या बाप्पांसमोर मोदी नतमस्तक

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी निवासस्थानी गणेशमुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चंद्रचूड यांच्या निवासस्थानी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. गणपतीसमोर...

दर्शनासाठी येताना हार-फुले नको;  झाड घेऊन या!  ‘भोईवाड्याचा राजा’ मंडळाचा अभिनव उपक्रम 

आधुनिकीकरणाच्या आणि विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट झाली, झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्यामुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळू लागले. आपण आपल्या पुढल्या पिढीसाठी काय ठेवून जाणार आहोत,...

महिला अत्याचाराची प्रकरणे, चौदा विशेष न्यायालयांतील न्यायाधीशच सहा महिन्यांच्या हंगामी नियुक्तीवर

राजेश चुरी, मुंबई महिलांवरील अत्याचारांची प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने चौदा विशेष न्यायालयाने स्थापन केली आहेत. पण या विशेष न्यायालयांतील न्यायाधीशांनाच हंगामी नियुक्ती दिली...

70 वर्षांवरील सर्व नागरिकांना पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

केंद्र सरकारने आयुषमान भारत योजनेची व्याप्ती वाढवली असून आता 70 वर्षांवरील सर्व हिंदुस्थानी नागरिकांना आयुषमान भारत राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. पंतप्रधान...

आभाळमाया – 25 तासांचा दिवस?

आपल्या परसातला (बॅकयार्डमधला) नैसर्गिक उपग्रह म्हणून आपण 1969 पासून चंद्राकडे पाहायला लागलो. कारण त्या वर्षी 20 जुलै रोजी नील आर्मस्ट्राँग यांनी चंद्रावर पदार्पण केले....

लेख – वन्यजिवांचे खासगी संवर्धन : समानता गरजेची

>> अ‍ॅड. प्रतीक राजूरकर  बदलत्या परिस्थितीत खासगी वन्यजीव संवर्धनाची कायदेशीर व्याख्या, त्यासाठी आवश्यक कायदा आणि नियम अस्तित्वात आणणे गरजेचे आहे. शिवाय खासगी वन्यजीव संवर्धनासाठी आर्थिक...

संबंधित बातम्या