सामना ऑनलाईन
3109 लेख
0 प्रतिक्रिया
पगार दिला नाही म्हणून ओमानमधून बोट घेऊन पळाले, तटरक्षक दलाने तीन हिंदुस्थानी तरुणांना घेतले...
वेळेवर पगार न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या ओमानमध्ये काम करणाऱ्या तीन हिंदुस्थानी तरुणांनी थेट मायदेश गाठला आहे. हिंदुस्थानात परतण्यासाठी त्यांनी एक मासेमारी बोट चोरली आणि...
हेडफोन्सचा अतिवापर बहिरे करू शकतो, आरोग्य मंत्रालयाचा पत्राद्वारे गंभीर इशारा
सोशल मीडियाच्या या जगात तासन्तास इअरफोन आणि हेडफोन्स वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र सतत इअरफोन आणि हेडफोन वापरणाऱ्या लोकांना आरोग्य मंत्रालयाने काळजी घेण्याचा सल्ला...
मुंबई ते व्हिएतनाम फक्त 11 रुपयांत विमान कंपनीची भन्नाट ऑफर
बोरिवली ते चर्चगेट रेल्वेने प्रवास करायचा म्हटले तरी दहा रुपयांचे तिकीट आकारले जाते, पण विचार करा मुंबई ते व्हिएतनाम हा विमान प्रवास तुम्हाला केवळ...
मुलीचा अमेरिकेत अपघात; व्हिसासाठी वडिलांची वणवण, केंद्राला साकडे घालूनही पदरी निराशाच
उंब्रज-वडगाव येथील सह्याद्री सहकारी कारखान्याचे माजी संचालक संजय विठ्ठल कदम यांची भाची नीलम तानाजी शिंदे हिचा 14 फेब्रुवारी रोजी अमेरिकेत भीषण अपघात झाला असून...
नवरदेव मद्यधुंद अवस्थेत, बरेलीत लग्नाचा पार विचका
खुद्द नवरदेव मद्यधुंद अवस्थेत आल्याने बरेलीत एका लग्नाचा पार विचका झाला. मदिरादेवी नवरदेवावर इतकी प्रसन्न झाली होती की, वराने वधूऐवजी तिच्या मैत्रिणीच्या गळ्यात वरमाला...
रामलल्लाच्या दर्शनाला भाविकांची गर्दी
महाकुंभमेळ्याचा बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी समारोप झाला. प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी झालेले भाविक अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेत होते. यामुळे अयोध्येतही मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली....
‘त्या’ बोगद्यात काम करणाऱ्या कामगारांचा नोकरीला रामराम
नागरकुरनूल येथील निर्माणाधीन श्रीलैलम लेफ्ट बँक कॅनाल बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला. तेव्हापासून त्यात 8 कामगार अडकले आहेत. त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी...
रांधा, वाढा, उष्टी काढण्यात महिलांचे 4 तास 45 मिनिटे खर्ची; पुरुषांपेक्षा 3 तास 21...
हिंदुस्थानी महिलांची दिवसातील 4 तास 45 मिनिटे रांधा, वाढा, उष्टी काढण्यात खर्च होत आहेत. हे प्रमाण घरातील पुरुषांपेक्षा 3 तास 21 मिनिटांनी अधिक आहे....
‘मी मराठी’चा जयघोष घुमला
शिवसेनेच्या स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाने मराठी भाषा दिनानिमित्त बिर्ला मातोश्री सभागृहात आयोजित केलेल्या ‘मराठी भाषा गौरव दिन’ सोहळ्यात माय मराठीचा आवाज घुमला. परेश दाभोळकर...
वक्फ विधेयकात केंद्राची 14 बदलांना मान्यता
केंद्रीय मंत्रिमंडळाने वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली असून तब्बल 14 बदलांना मान्यता दिली आहे. हे विधेयक सरकार संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात सादर करू...
आपच्या आमदारांना विधानसभेत जाण्यापासून रोखले, आपची निदर्शने
दिल्ली विधानसभेच्या अधिवेशनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो मुख्यमंत्री कार्यालयातून हटवल्यावरून आम आदमी पार्टीने प्रचंड गदारोळ केल्याने ‘आप’चे सर्वच्या सर्व 22 आमदारांना...
हिंदीने 25 भाषांना संपवले, स्टॅलिन यांचा पुन्हा हल्ला; भाषा युद्ध चिघळणार
तामीळनाडूत हिंदीविरोधातील वाद आणखी चिघळत चालला आहे. तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी आज पुन्हा सरकारच्या हिंदी लादण्यावरून प्रचंड संताप व्यक्त केला. हिंदी भाषेच्या...
न्यू इंडिया बँक घोटाळा – दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी
‘न्यू इंडिया सहकारी बँक अपहार प्रकरणात असलेला बँकेचा महाव्यवस्थापक व लेखा विभागाचा प्रमुख हितेश मेहता तसेच बांधकाम व्यावायिक धर्मेश पौन यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी...
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण – अक्षय शिंदे बनावट एन्काऊंटर प्रकरणी स्थगिती देणारे तुम्ही कोण? हायकोर्टाने...
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट होता व यात पाच पोलिसांचा सहभाग होता. या न्यायिक अहवालाच्या निष्कर्षाला स्थगिती देणाऱ्या ठाणे...
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण -1400 पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल; मारहाण, अॅट्रॉसिटी, खंडणी आणि...
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुरुवारी तपास यंत्रणांनी तब्बल 1400 पानांचे आरोपपत्र मकोका न्यायालयात दाखल केले. यात अॅट्रॉसिटी, खंडणी तसेच हत्या प्रकरणाचा समावेश...
वैयक्तिक वादातून वेटरची हत्या, गोरेगाव येथील घटना
वैयक्तिक वादातून सहकाऱ्याची हत्या करून पळून गेलेल्या वेटरला वनराई पोलिसांनी अटक केली. रघू ऊर्फ राजू गौडा असे मृताचे नाव आहे. त्याच्या हत्येप्रकरणी देवराज गौडाला...
कायदा आला तरी झोपड्या संपल्या नाहीत, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण; डाटा नसल्याचा ठपका
झोपडपट्टी पुनर्वसनासाठी कायदा आला पण झोपड्या काही संपल्या नाहीत, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने गुरुवारी नोंदवले. झोपडपट्टीधारकांचा अचूक डाटा उपलब्ध नाही. परिणामी हे सर्व...
राज्यातील एसटी डेपोंचे सुरक्षा ऑडिट होणार, भंगार गाड्या तातडीने हटवण्याचे निर्देश; महिला सुरक्षा रक्षकांची...
स्वारगेट डेपोमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेने एसटी प्रशासनाबरोबर राज्य सरकारवरही टीकेचा भडीमार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज परिवहनमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. राज्यातील एसटी...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी! मराठी भाषा गौरव दिनी संस्कृती, परंपरेचा आविष्कार
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आज मुंबईसह राज्यभरात संस्कृती, परंपरेचा आविष्कार घडला. अनेक शाळांमध्ये आयोजित दिंडी सोहळय़ांमध्ये विद्यार्थ्यांनी मराठीचा गौरव केला, तर मराठी भाषा साहित्याचा...
नेरळहून माथेरान आता रोप-वेने चला; दऱ्याखोऱ्या, फेसाळणारे धबधबे, हिरवागार निसर्ग आकाशातून पाहता येणार
धडकी भरवणाऱ्या दऱ्या खोऱ्या, फेसाळणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग अशी स्वर्गवत वाटणारी माथेरानची सफर आता रोप-वेने करता येणार आहे. रोप-वेच्या प्रस्तावित प्रकल्पाला सरकारने हिरवा...
गणेशोत्सवात मराठी कार्यक्रमांनाच प्राधान्य द्या! समन्वय समितीचे मंडळांना आवाहन
मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी गणेशोत्सवात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मराठी कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मंडळांना केले आहे.
मराठी भाषा...
इंद्रजित सावंत धमकी प्रकरण – आरोपीला पकडण्यासाठी कोल्हापूरचे पथक नागपूरमध्ये
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्याविरोधात कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कोल्हापूर पोलिसांचे पाच जणांचे पथक नागपूरमध्ये दाखल झाले. पोलिसांनी...
नागरी निवारा वसाहतीमधील सदनिकांचे मूल्यांकन, रूपांतरण मूल्य 1 टक्के करा! सुनील प्रभू यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे...
गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा वसाहतीमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांना कब्जेहक्काने प्रदान करण्यात आलेल्या मिळकतीचे भोगवटादार वर्ग -2 मधून भोगवटादार वर्ग -1 मध्ये रूपांतर करण्यासाठी...
मराठी भाषा आपल्या जगण्याचा भाग बनली तरच जगेल! ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांचे प्रतिपादन
‘केवळ कागदांवर किंवा कायदा केल्याने मराठी भाषा जगणार नाही. कोणतेही सरकारी सोपस्कार किंवा कायदा करून भाषेला जगवता येणार नाही. जोपर्यंत मराठी भाषा ही आपल्या...
कुसुमाग्रजांच्या शिरवाडे वणीला ‘कवितेचे गाव’ अशी नवी ओळख एका दालनाचे उद्घाटन
अभिजात साहित्याद्वारे मराठी मनावर अधिराज्य करणारे ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या शिरवाडे वणी या गावास ‘कवितेचे गाव’ ही ओळख मिळाली...
‘छावा’ केल्यानंतर मला ‘कणा’चा अर्थ कळला !- विकी कौशल
मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज मैदान अर्थात शिवाजी पार्क येथे आयोजिण्यात आलेल्या कविता वाचनाच्या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ चित्रपटामुळे...
Inspiring Story – वॉचमनच्या नोकरीने चालत नव्हतं घर, गुलाबाच्या शेतीतून कमावले महिन्याला 50 हजार...
एक शेतकरी गुलाबाची शेती करून महिन्याला 50 हजार रुपये कमावतोय. हरयाणात राहणारे राजेश कुमार हे दिव्यांग आहेत. त्यांना व्यवस्थित दिसत नाही. दहावी शिकलेले राजेश...
माझ्या मैत्रिणींचे फोन नंबर मागायचा, नराधम दत्तात्रय गाडेच्या गर्लफ्रेंडचा धक्कादायक खुलासा
पुण्यात दत्तात्रय गाडे या तरुणाने एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आणि फरार झाला आहे. या प्रकरणी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गाडेची पुण्यात...
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची...
पुण्यातील एसटी स्टॅण्डमध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. यावरून राज्यात खळबळ उडाली आहे. पण फक्त कायदे करून महिला सुरक्षित होणार नाही असे विधान...
सामना अग्रलेख – गुजरात फर्स्ट या ‘नरेटिव्ह’चे बाप कोण?
पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात महाराष्ट्र आणि मराठी भाषेचे बरेच गोडवे गायले. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ असेही ते म्हणाले. प्रत्यक्षात मात्र ‘महाराष्ट्रातील उद्योग घटवावा...























































































