ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3107 लेख 0 प्रतिक्रिया

धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ, निवडणुकीत खोटी माहिती दिल्याप्रकरणी कोर्टाची नोटीस

संतोष देशमुख हत्याप्रकरण तसेच वाल्मीक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरून आधीच अडचणीत आलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुकीत खोटी माहिती...

नवे आयकर विधेयक सादर; नोकरदारांना मोठा दिलासा, उत्पन्न लपवल्यास खाते जप्त करणार; मोठ्या दंडाची...

नवे आयकर विधेयक अखेर आज लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकातून नोकरदारांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. कायद्यातील जुन्या आणि अनावश्यक तरतुदी काढून टाकण्यात...

गडचिरोलीत हृदयविकाराच्या झटक्याने जवानाचा मृत्यू

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्याने पोलीस अलर्ट मोडवर आहेत. सुरक्षेसाठी भामरागड तालुक्यातील कियार-आलापल्लीदरम्यान रोड ओपनिंग करताना बुधवारी विशेष कृती दलातील (सॅग) रवीश मधुमटके (34)...

आता तरी पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देऊन तिथे शांतता आणणार का? राहुल गांधी यांचा...

केंद्र सरकारने मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला भेट देणार का असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विचारला...

मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट, मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर केंद्र सरकारचे पाऊल

मणिपूर राज्यात केंद्र सरकारने राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी राजीनामा दिल्यानंतर केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. गृहमंत्रालयाने अधिसूचना...

ही तर संविधानाची चिरफाड, नितेश राणे यांच्या विधानावर रोहित पवार यांची टीका

महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नाही असे विधान भाजप नेते नितेश राणे यांनी केले होते. ही तर संविधानाची चिरफाड आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस...

सर्वोच्च न्यायालय संसदेत विरोधी पक्षांची भूमिका नाही बजावत, माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे विधान

संसदेत विरोधी पक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाची भूमिका बजावणे हे न्यायपालिकेचे काम नाही असे मत माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले आहे. तसेच संविधानातील...

बांगलादेशात हिंदुवर अत्याचार, United Nation च्या अहवालामुळे मोहम्मद युनूस तोंडघशी

बांगलादेशात सरकारविरोधात रोष निर्माण झाला होता. पण त्याचवेळी अल्पसंख्यांक हिंदूवरही हल्ले झाले होते. तेव्हा बांगलादेशचे अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनूस यांनी असे हल्ले...

‘लाडकी’ बहीण मुळे राज्य सरकारला ‘कडकी’, खर्चात 5 ते 30 टक्के कपात

निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. पण आता याच योजनेमुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे. राज्याच्या तिजोरीत पैसे नसल्याने आता राज्य...

उडता चंद्रपूर;तीन वर्षांत कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त, एनसीबीची धडक कारवाई

राज्याचे शेवटचे टोक असलेला चंद्रपूर जिल्हा आता उडता चंद्रपूर होते की काय? अशी चर्चा सुरू आहे. अमली पदार्थ विरोधातील मागील वर्ष भरातील स्थानिक गुन्हे...

प्रदूषणकारी प्लॅस्टिकच्या फुलांवर बंदी का नाही? उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

शोभिवंत प्लॅस्टिकच्या फुलांमुळे प्रदूषणाला हातभार लागत असून अद्यापही केंद्र सरकारने त्यावर बंदी न घातल्याने हायकोर्टाने आज आश्चर्य व्यक्त केले. प्रदूषणकारी प्लॅस्टिकच्या फुलांवर अद्याप बंदी...

कार अपघाताच्या तपासावर अभिनेत्री उर्मिला कोठारेंचा संशय, हायकोर्टाने पोलिसांना जारी केली नोटीस

गेल्या वर्षी अभिनेत्री उर्मिला कोठारेचा कार अपघात झाला होता. याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. त्यावर संशय व्यक्त करत हा तपास सीआयडी अथवा अन्य...

महादेव मुंडे हत्या प्रकरणात शंभर टक्के आकाचा हात, सुरेश धस यांचा आरोप

बीडमधील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येच्या घटनेत शंभर टक्के आकाचा संबंध असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. ज्यांनी महादेव मुंडे...

सरकारी संकेतस्थळ सायबर हल्ल्यापासून रोखा, हायकोर्टाचे निर्देश; याचिका निकाली

विविध सरकारी विभागांच्या अधिकृत संकेतस्थळांवर होणारे सायबर हल्ले रोखण्यासाठी पावले उचला असे स्पष्ट करत हाय कोर्टाने यासंदर्भाची याचिका निकाली काढली. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे सरकारी वेबसाइटच्या...

इन्कम टॅक्स आणि बँकेला हायकोर्टाची चपराक, लॉकरमधून 70 तोळे सोने गायब; 70 लाख रुपये...

आयकर विभागाने जप्त केलेले सोने महाराष्ट्र बँकेच्या लॉकरमधून गहाळ झाले. यावर संताप व्यक्त करत उच्च न्यायालयाने आयकर विभाग व बँकेला प्रत्येकी 35 लाख रुपये...

प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे वारे; अध्यक्षपदासाठी अमित देशमुख, सतेज पाटील, विश्वजीत कदम यांची नावे आघाडीवर

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या दारुण पराभवानंतर प्रदेश काँग्रेसमध्ये नेतृत्वबदलाची जोरदार चर्चा आहे. नाना पटोले यांना अध्यक्षपदावरून बाजूला करून पक्षातील युवा नेतृत्वाकडे  जबाबदारी सोपविली...

‘महाराष्ट्राचा महावक्ता 2025’ स्पर्धा

प्रबोधन गोरेगाव आणि फन लीडर्स फाऊंडेशन आयोजित यांच्या सहकार्याने दहाव्या ‘महाराष्ट्राचा महावक्ता 2025’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 आणि 16 फेब्रुवारी ही स्पर्धा...
dahihandi

मुंबईत आज दहीहंडीचा थरार, सांस्कृतिक कला व खेळ महोत्सवाची धूम; स्पेन येथील आर्यन ग्रुपचे...

शिवसेनेच्या वतीने दक्षिण-मध्य मुंबईत सुरू असलेल्या सांस्कृतिक ‘कला व खेळ महोत्सव’अंतर्गत दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या,  गुरुवारी सायंकाळी 7 ते 9 यादरम्यान...

बेस्टचे खासगीकरण थांबवा, मुंबईकरांची बेस्ट वाचवा! बेस्ट कामगार सेनेची महाव्यवस्थापकांकडे मागणी

बेस्ट उपक्रमात सध्या मोठ्या प्रमाणात खासगीकरण सुरू आहे. बेस्टकडे आता फक्त 500 बस शिल्लक आहेत तर खासगी जवळपास 2500 बस आहेत. हा खासगी बस...

मंत्रालयातील राडारोडा हटवण्यास सुरुवात

मंत्रालयात मुख्य इमारतीच्या व्हीव्हीआयपी गेटसमोरील भंगार सामान आणि राडारोडा हटवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे  गेटसमोरील परिसर मोकळा होऊ लागला आहे. या संदर्भात दै. ‘सामना’मध्ये...

गोखले, शीव, विक्रोळी पुलांमुळे मुंबईची वाहतूक कोंडी लवकरच फुटणार, अतिरिक्त आयुक्तांकडून वेगाने काम करण्याचे...

मुंबई महापालिकेच्या पूल खात्याकडून मुंबईतील विविध ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या पुलाची कामे पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी पालिकेने पंबर कसली आहे. अंधेरीतील गोपाळपृष्ण गोखले पूल, शीव (सायन)...

रूपाली चाकणकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी दोघांना अटक 

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या दोघांना दक्षिण सायबर पोलिसांनी बेडया ठोकल्या. त्या दोघांना अटक करून आज गिरगाव...

IGL – इंडिया गॉट लेटेंट प्रकरणात चौघांची चौकशी

इंडियाज गॉट लेटेंटमध्ये या शोमध्ये आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादियाच्या मॅनेजरसह चौघांचे जबाब नोंदवले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बच्या अफवेचा फोन 

अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विमानात बॉम्बस्फोटाच्या अफवेचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला. अमेरिकन दहशतवादी हल्ला करणार असल्याचे सांगण्यात आले....

डॉ. किशोर बिसुरेंना जामीन मंजूर, हायकोर्टाचा ईडीला दणका; खोटी बिले प्रकरणात सहभाग नाही

कथित दहिसर जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आरोपी केलेल्या डॉ. किशोर बिसुरे यांना उच्च न्यायालयाने बुधवारी एक लाखांचा सशर्त जामीन मंजूर...

रॉयल हिल्स सोसायटीतील सदस्य न्यायाच्या प्रतीक्षेत, म्हाडाची दुटप्पी भूमिका

रॉयल हिल्स सोसायटीतील रहिवाशांना म्हाडाने सर्व व्यक्तिगत नावे हस्तांतरण करताना काही ठरावीक रो हाऊसना अधिकची जागा दिली आहे. इतर रो हाऊसधारकांना मात्र या अधिकारापासून...

पंढरीनाथ सावंत यांची उद्या शोकसभा

संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, गिरणगावची जडणघडण आणि मराठी नियतकालिकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार, ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक ‘मार्मिक’चे माजी कार्यकारी संपादक पंढरीनाथ सावंत यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन...

मद्यपींना बसणार दरवाढीची ‘किक’, अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवणार

राजेश चुरी, मुंबई राज्यातील विविध लोकप्रिय योजनांमुळे सरकारी तिजोरीवर कमालीचा आर्थिक ताण पडला आहे. त्यामुळे राज्याचा महसूल वाढवण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात दारूवरील कर वाढवण्याच्या हालचाली सुरू...

बेघरांच्या नजरेतून मुंबईचे खरे दर्शन घडले! ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ प्रदर्शनाचे पालिका आयुक्तांकडून कौतुक

मुंबईतील बेघरांनी त्यांच्या दृष्टिकोनातून टिपलेली मुंबईवरील छायाचित्रांच्या ‘माय मुंबई प्रोजेक्ट फोटो’ या प्रदर्शनाचे उद्घाटन पालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी यांच्या हस्ते मुंबई प्रेस...

बाप्पाची मूर्ती शाडूचीच हवी! पलिका मार्चपासूनच मोफत माती देणार, 100 रुपयांत जागेचे रजिस्ट्रेशन

देवेंद्र भगत, मुंबई सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मुंबईत यापुढे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसाठी कठोर बंदी राहणार असून शाडूच्या मूर्ती बनवण्यासाठी पालिकेकडून मोफत आणि लागेल तेवढी माती...

संबंधित बातम्या