सामना ऑनलाईन
811 लेख
0 प्रतिक्रिया
Covid Positive: प्रसिद्ध अभिनेत्रीला कोरोनाची लागण; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली…
जगावर पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आहे. कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्याने कोविड-19 प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता सेलिब्रिटींमध्येही कोरोना...
Mumbai Rain: ढगांचा गडगडाट! मुंबई, ठाणे आणि उपनगरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाचं सावट आहे. आज पहाटेच्या सुमारास मुंबईच्या पश्चिम उपनगरात अवकाळी पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली आहे. मुंबईत मागच्या तीन-चार दिवसांपासून...
साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 19 ते शनिवार 25 मार्च 2023
>> नीलिमा प्रधान
मेष: वाद दूर ठेवा
चंद्र, बुध युती. चंद्र, मंगळ त्रिकोणयोग. क्षेत्र कोणतेही असो वक्तव्य करताना घाई नको. सावधपणे बोला. नोकरी टिकवा. धंद्यात वाद...
कवडसे – वसंत चाहूल
>>महेंद्र पाटील
दरवर्षी उन्हाळा आला की, अजूनही मला उन्हाळय़ातली ती एक अस्वस्थ दुपार आठवते. किती उन्हाळे उलटून गेले तरी पुन्हा तशी दुपार कधीच जाणवली नाही....
शिरीषायन – ऐ गमे दिल क्या करू?
>>शिरीष कणेकर
‘गजल नवाज’ तलत मेहमूद माझ्या मर्मबंधातील ठेव आहे. कोणाशी तुलना करून त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची गरज मला वाटत नाही. कारण तो माझ्या दिलात...
साय-फाय – हिंदु‘स्थान आणि चीनच्या स्पर्धेमुळे हिमालय धोक्यात
>>प्रसाद ताम्हनकर
गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंड जिह्यात असलेले चमोली गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 2021 साली या गावात झालेल्या हिमस्खलनामुळे 200 लोकांचा मृत्यू झाला...
लेन्स आय – जंगलातील खाद्यसंस्कृती
>>ऋता कळमणकर
आफ्रिकेतील जंगलात सूर्योदयाच्या वेळेला सिंहिणीने विल्ड बीस्टची शिकार केली होती. शिकार झाल्याबरोबर वनराज सिंहाने सर्वप्रथम खाण्यास सुरुवात केली. मधेमधे छावे पण थोडं थोडं...
सेलेब्रिटी चॉइस – जगण्याचा तळ शोधणारं…
मिलिंद शिंदे
पुस्तक वाचणं माझ्यासाठी नेहमी नवा अनुभव असतो. मग ते पुस्तक कोणतंही असलं तरी चालतं. कुणीतरी सुचवलेलं, एखादं अवचित हातात आलं आणि आवडलेलं तर...
दखल – प्रतिभेचा मनस्वी आविष्कार
>>श्रीकांत आंब्रे
कविवर्य अशोक लोटणकर यांचा ‘अक्षरनामा’ हा नवा कवितासंग्रह नुकताच प्रसिद्ध झाला आहे. रोमारोमांत निसर्ग भिनलेल्या लोटणकरांच्या कुठल्याही वाङ्मय प्रकारात त्यांनी केलेल्या लेखनात त्या...
परीक्षण – विधिमंडळातील भाषणांचा दस्तावेज
>>राजेश पोवळे
महाराष्ट्राच्या वैभवशाली, सुसंस्कारित आणि सामंजस्यपूर्ण राजकीय परंपरेचे दाखले आजही देशभरात दिले जातात. सध्याची राजकीय परिस्थिती कितीही दूषित आणि गढूळ झालेली असली, तरी एके...
लोकविधा – आला चैत्रमास उन्हाळा
>>डॉ. मुकुंद कुळे
चैत्र मासातली रंगांची नोकझोक वेगळी खरीच! परंतु चैत्राला फाल्गुन आणि वैशाखाची साथ नसेल तर चैत्राचा रंगांचा नखरा थोडा उतरेल हेही खरंच. कारण...
स्मृतिगंध – क्रीडा पत्रकारितेतील चैतन्य पर्व
>>प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर
मराठी वृत्तपत्रसृष्टीमध्ये क्रीडा पत्रकारितेचे जनक असा ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या पत्रमहर्षी वि. वि. करमरकर यांचे नुकतेच निधन झाले. मराठी...
रंगभूमी – एक नाटकवेडी लेखणी
>>संजय कुळकर्णी
ज्येष्ठ नाटय़ समीक्षक कमलाकर नाडकर्णी यांचे नुकतेच निधन झाले. नाटक कसं आणि कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचं याचा पाठच त्यांच्या समीक्षेतून मिळायचा. रंगभूमीवर प्रेम करणाऱया...
कविता मनामनातली – जगण्यातील उपहास टिपणाऱया कविता
>>गीतेश शिंदे
इंद्रायणीत गाथा बुडवूनही ज्यांचे विचार इतकी वर्षं मनात तरंगतच राहिले, असे जगद्गुरू म्हणजे तुकोबा. त्यांनीच दाखवलेल्या पायवाटेवर कवी दासू वैद्य निष्ठsने चालत असल्याचे...
साहित्य जगत – हेही आवश्यक असतं
>>रविप्रकाश कुलकर्णी
आपल्याला निसर्गाने एवढं भरभरून दिलं आहे आणि अजूनही त्यात तसा खंड नाही, पण आम्हाला त्याची जाणच नाही. कारण आम्ही जगणं इतपं विचित्र करून...
सुपरस्टार रजनीकांत ‘मातोश्री’वर, उद्धव ठाकरे यांची घेतली भेट
सुपस्टार रजनीकांत यांनी शनिवारी दुपारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, सौ. रश्मी...
जेष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन
मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ चित्रपट व नाट्य अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले आहे. आज शनिवारी सकाळी 6 वाजता वयाच्या ८८...
चंद्रपूर – संपामुळे सरपंच आणि उपसरपंच झाले शिक्षक, विद्यार्थ्यांचा घेतला क्लास
जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक संपावर गेल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याचे चिन्ह दिसताच विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी आंबोली ग्रामपंचायतने पुढाकार घेत शाळा सुरु...
‘भैय्या नको म्हणू ना, फक्त तुझा डीपी पाहून आलोय”, Rapido चालकाचा तरुणीला मेसेज, स्क्रीनशॉट...
बाईक टॅक्सी, कॅब चालकांनी महिलांसोबत केलेल्या गैरवर्तनाच्या अनेक घटना तुमच्या वाचनात आल्या असतील. यात आणखी एका धक्कादायक घटनेची भर पडली आहे. एका रॅपिडो ड्रायव्हरने...
मोठी दुर्घटना! हैदराबादमधील सिकंदरबाद येथील एका बहुमजली इमारतीला भीषण आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू
हैदराबादमधील सिकंदराबाद येथील एका बहुमजली इमारतीला गुरुवारी रात्री भीषण आगीची घटना समोर आली आहे. सिकंदराबाद येथील स्वप्नलोक कॉम्प्लेक्समध्ये ही आग लागली. या भीषण आगीत...
सावधान! नगरमधील युवकाचा मृत्यू H3N2 (एंफ्ल्यूएंजा) विषाणूमुळे? शहरात घबराट
नगर शहरामधील एका खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या एका युवकाचा H3N2 या विषाणूमुळे बाधित झाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकूणच...
विमुक्ता – हिंदुस्थानात अनोळखी प्रभावशाली महिला
>>डॉ. ज्योती धर्माधिकारी
189 सदस्य देश, 170 हून अधिक देशांतील कर्मचारी आणि 130 हून अधिक ठिकाणी कार्यालय असलेली जागतिक बँक ही एक जागतिक आर्थिक भागीदारी...
आरोग्य – तरुण वयात हृदयविकार टाळा
हृदयविकार आता केवळ वृद्ध लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. तरुणांनाही त्याचा त्रास होऊ लागला आहे. विशीतील तरुणांनाही हृदयाच्या समस्या येऊ लागल्या आहेत. तेव्हा हृदय निरोगी...
मंथन – भाव घसरणीची कुऱ्हाड
>>विजय जावंधिया
देशांतर्गत बाजारात सध्या कांदा, बटाटा, कापूस यांसह अन्य शेतमालाच्या भावात घसरण होत आहे. जागतिक बाजारातही शेतमालाचे भाव घसरताना दिसत आहेत. अशातच गव्हाचे दर...
उमेद – मानवतेची देवी
>>शैलेश धारकर
तुर्कीतील भूकंपानंतर 14 डॉक्टर, 86 पॅरामेडिकल कर्मचाऱयांचा समावेश असलेली हिंदुस्थानी एनडीआरएफ टीम तुर्कस्तानला गेली. उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये जीव शोधण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. या...
संचित – कुसुमाग्रजांच्या घरी…
>>दिलीप जोशी
आपल्या बालपणापासून आपल्याला कवितेतून परिचित असलेल्या आणि कवी-नाटककार म्हणून महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचलेल्या कविवर्य कुसुमाग्रज यांच्या घरी पुस्तकाचं अनावरण प्रसंगी झालेली भेट आणि नंतरच्या...
आशियाचा स्थापत्य वारसा – कंबोडियातील स्थापत्यवैभवाचा मुकुटमणी
>>डॉ. मंजिरी भालेराव
ज्या प्रमाणात आणि ज्या आकाराची स्थापत्य निर्मिती हिंदुस्थानात झाली, त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त आकाराची आणि संख्येनेही बरीच मंदिरे जगातील इतर देशांत, विशेषतः...
मोनेगिरी – साहेब
>>संजय मोने
‘साहेब’ आमच्यापेक्षा वयाने लहान असूनही व्यावसायिक रंगभूमीवर आम्हाला सीनियर. आम्ही सगळे जेव्हा एखादं नाटक प्रेक्षक म्हणून बघायला जायचो, तेव्हा तो प्रत्यक्ष रंगमंचावर अभिनेता...
रंगनाटय़ – उपहासात्मक शैलीचे ‘संतोष’ नाटय़
>>राज चिंचणकर
लोकनाटय़, लोकसंगीत याचे प्रतिबिंब दर्शवित, विनोदाचा बाज जपत उपहासात्मक शैलीतून समाजाला संदेश देत बरेच काही साध्य करणारे नाटक...
मराठी रंगभूमीच्या दोलायमान काळात विविध प्रकारच्या...
पश्चिमरंग – ओ फॉर्च्युना…
>>दुष्यंत पाटील
‘ओ फॉर्च्युना’मध्ये ‘फॉर्च्युना’ देवीविषयी एक प्रकारे तक्रार येते. हे गीत सदैव लोकप्रिय राहिलं त्याच्या खास संगीतामुळे. आजपर्यंत कित्येक चित्रपटांमध्ये, टीव्हीवरच्या जाहिरातींमध्ये यातलं संगीत...