सामना ऑनलाईन
3354 लेख
0 प्रतिक्रिया
छोट्या डॉल्फिनला वाचवण्याचा मोठ्या डॉल्फिनचा प्रयत्न अयशस्वी, तळाशिल समुद्रात पर्यटकांनी अनुभवला अनोखा प्रसंग
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी चाकरमान्यांनी कोकणात गर्दी केली होती. यावेळी पर्यटकांनी डॉल्फिन सफारीचाही आनंद लुटला. यावेळी पर्यटकांनी तळाशिल समुद्रात अनोखा...
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनला मोठा दिलासा, न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर
दाक्षिणात्य अभिनेता, 'पुष्पा 2' चित्रपटाचा नायक अल्लू अर्जुनला आज न्यायालयाने संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. नामपल्ली न्यायालयाने अल्लू अर्जुनला नियमित जामीन...
चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी 28 आरोपींना जन्मठेप, NIA कोर्टाने सुनावली शिक्षा
उत्तर प्रदेशातील बहुचर्चित चंदन गुप्ता हत्याकांड प्रकरणी एनआयए कोर्टाने गुरूवारी निकाल सुनावला आहे. एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश विवेकानंद शरण त्रिपाठी यांनी गुरुवारी चंदन गुप्ता...
छत्तीसगडमध्ये चकमक, सुरक्षा दलाकडून तीन नक्षलवाद्यांचा खात्मा
छत्तीसगडमधील गरियाबंद जिल्ह्यातील सोरनामाल जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या मोहिमेत 300 जवान...
वाल्मीक शरण, पुण्यातच होता तरी अटक का केली नाही; मोक्का लावण्याची जनतेची मागणी
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी संबंधित खंडणीप्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराड अखेर मंगळवारी दुपारी पुण्यात सीआयडी मुख्यालयात शरण आला. विशेष...
आजपासून काय काय बदलणार?
नवीन वर्षात अनेक मोठे बदल होणार आहेत. काही बदल फायद्याचे, तर काही बदल खिसा कापणारे ठरणार आहेत. नव्या वर्षात यूपीआय पेमेंटची मर्यादा दुप्पट होणार...
माफ करा, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांची दिलगिरी
हे संपूर्ण वर्ष दुर्दैवी होतं. मला खेद वाटतो आणि गेल्या 3 मेपासून आजपर्यंत जे काही घडत आहे त्याबद्दल मी राज्यातील जनतेची माफी मागू इच्छितो,...
अदानी म्हणतात, तर बायको पळून जाईल! आठवड्याला 70 तास काम करण्यावरून उद्योग जगतात मतमतांतरे
आठवड्याला 70 तास काम केले पाहिजे, तरच देशाची उन्नती होईल असे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडेच म्हटले होते. यावरून आता कामाच्या संतुलनाबाबत वादविवाद...
रुपया मावळला, वर्ष संपताना पुन्हा विक्रमी घसरण; नव्या वर्षात महागाईचे गिफ्ट
तब्बल 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पाहणाऱ्या मोदी सरकारला वर्ष संपतानाही रुपया बुडण्यापासून वाचवण्यात अपयश आले. रुपया पुन्हा मावळला. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 13...
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी करणार सामूहिक जलसमाधी आंदोलन, बस्स झाली ड्रामेबाजी? मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाचा तमाशाच सुरू आहे. वाल्मीक कराड शरण येतो, सीआयडीला सापडत नाही. तेवीस दिवस उलटून गेले तरी तीन आरोपी पोलिसांना...
पालिकेच्या शताब्दी रुग्णालयात चतुर्थश्रेणी कामगार काढतोय ईसीजी, दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी शताब्दी रुग्णालयामध्ये चक्क चतुर्थ श्रेणी कामगार गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णांचे ‘ईसीजी’ काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुंबई महानगरपालिकेचे गोवंडी...
शरणागती कसली, अटक व्हायला हवी होती : सुप्रिया सुळे
गेले 22 दिवस फरार असलेला आरोपी बिनधास्त व्हिडीओ व्हायरल करतो, पण तो पोलिसांना सापडत नाही हे आश्चर्यजनकच आहे. वाल्मीक कराडची शरणागती कसली, त्याला अटक...
वाल्मीक कराडला ‘मोक्का’ लावला गेलाच पाहिजे
बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सात आरोपींचा वाल्मीक कराड हा म्होरक्या आहे. तो शरण आल्याने विषय संपत नाही. त्याला ‘मोक्का’...
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे तीन दिवस काम बंद, सरपंचांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी घडली. राज्यात सतत सरपंचांवर होणारे जीवघेणे हल्ले आणि दिल्या जाणाऱ्या...
हे सर्व घडवलेले नाट्य? शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी व्यक्त केली शंका
वाल्मीक कराड महाराष्ट्रात लपला असूनही पोलिसांना सापडला नाही. धनंजय मुंडे-देवेंद्र फडणवीस यांची काल भेट होते आणि आज कराड शरणागती पत्करतो, हा योगायोगच म्हणावा लागेल....
पोलीस आकाच्या गर्दनीपर्यंत पोहोचल्याने घाबरून सरेंडर झाला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यतत्परतेमुळे पोलीस वाल्मीक कराडच्या आकाच्या गर्दनीपर्यंत पोहोचली होती आणि म्हणून घाबरून तो सरेंडर झाला अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस...
दोन आठवडे वाल्मीक पुण्यात अन् सीआयडीला थांगपत्ता नाही! मालमत्ता देवाणघेवाणीसाठी वेळ दिला का?
‘सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 23 दिवस उलटून गेले. खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडच्या शोधासाठी सीआयडीने नऊ पथके तयार केली. या पथकांच्या नाकावर टिच्चून...
प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्यास राज्यभर आंदोलन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची पाठराखण करणारे मुख्यमंत्र्यांसोबत चहा पिताना दिसत आहेत. शरण आलेला आरोपी या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असे...
वाल्मीक कराडच्या दिमतीला असलेली एसयूव्ही कुणाची?
खंडणी प्रकरणात शरण आलेला वाल्मीक कराड हा आलिशान स्कॉर्पियो गाडीतून पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आला. एम.एच. 23 बीजे 2231 क्रमांकाची ही गाडी परळी येथील अजित...
पुण्यात वाल्मीकला आश्रय देणाऱ्यांची चौकशी करा, शिवसेनेची पोलिसांकडे मागणी
बीड जिह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मीक कराड याला पुण्यात राहण्यास कोणी साथ दिली, कोणी मदत केली, याची सखोल चौकशी...
‘यूपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण
‘यूपीएससी’च्यावतीने घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2024 या परीक्षेचे निकाल घोषित झाले आहेत. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी...
लैंगिक शोषणप्रकरणी डोनाल्ड ट्रम्प दोषी, फेडरल कोर्टाकडून धक्का
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या फेडरल कोर्टाने लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवले आहे. या प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने दिलेला 50 लाख डॉलर्स भरपाई देण्याचा...
जळगावात 100 पिस्तुलांसह रिव्हॉल्व्हर जप्त, अवैध शस्त्र विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले
जळगाव जिह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. जिह्यामध्ये पोलिसांनी अवैध शस्त्र विक्री व तस्करीविरोधात धडक कारवाई केली आहे. यात 1 जानेवारी 2024 ते 31...
दुचाकीच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू
रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलने वृद्ध महिलेला धडक दिल्याची घटना दहिसर येथे घडली. लीना फर्नांडिस असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी एमएचबी पोलिसांनी गुन्हा...
पहिल्याच दिवशी भायखळा, बोरिवलीमधील 80 बांधकामे बंद, प्रदूषणकारी बांधकामांना पालिकेचा दणका
मुंबई महानगरपालिकेने प्रदूषणकारी प्रकल्पांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून आज पहिल्याच दिवशी बोरिवली पूर्वमधील 45 तर भायखळ्यामधील 35 अशी 80 बांधकाम-प्रकल्पांचे काम बंद केले....
सूरतमध्ये हजीरा स्टील प्लांटमध्ये अग्नीतांडव, आगीत चार कामगारांचा होरपळून मृत्यू; सहा जण जखमी
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सूरतमध्ये भीषण घटना घडली आहे. हजीरा येथील AMNS इंडियाच्या स्टील प्लांटला आग लागून यात चार कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. लिक्विड...
व्यावसायिक भेटीसाठी इराणला गेला तो परतलाच नाही, पतीच्या शोधासाठी पत्नीची मदतीची याचना
व्यावसायिक भेटीसाठी इराण गेलेला नांदेडचा तरुण 24 दिवसांपासून बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. पतीचा शोध घेण्यासाठी पत्नीने पोलिसांसह राजकीय नेत्यांकडे मदतीची याचना केली आहे....
नवीन वर्षाचे स्वागत व रक्तदानाने सरत्या वर्षाला निरोप, 175 रक्तदात्यांनी रक्तदान करत केला थर्टी...
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत पंढरपुरात विधायक पद्धतीने करण्यात आले. तब्बल 175 रक्तदात्यांनी रक्तदान करून थर्टी फर्स्ट साजरा करत नवीन वर्षाचे स्वागत केले....
गरिबाच्या देवाची वाढती श्रीमंती, श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात वर्षभरात 53 कोटी 97 लाखांचे दान
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस 01 जानेवारी 2024 ते 27 डिसेंबर 2024 या कालावधीत तब्बल 53 कोटी 97 लाखांचे दान मिळाले आहे. व्यवस्थापक...
तरुणीच्या प्रेमात दिवाना, युपीच्या तरुणाने पाकिस्तान गाठलं आणि पोलीस कोठडीत झाली रवानगी
हल्ली सोशल मीडियावरून प्रेमप्रकरणाच्या घटना वाढल्या आहेत. याच प्रेमापायी तरुण मंडळी काय करतील याचा नेम नाही. अशीच एक उत्तर प्रदेशात घडली आहे. फेसबुकवरील प्रेमासाठी...