ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3812 लेख 0 प्रतिक्रिया

पेजयल योजनेच्या खड्ड्यात खोदकाम करताना मातीचा ढिगारा कोसळला, चौघांचा मृत्यू; 11 जण जखमी

पेजयल प्रकल्पासाठी खणलेल्या खड्ड्यात खोदकाम करताना अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने 15 जण दबले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले....

पुण्याहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान विजयवाडा येथे वळवले, कारण काय?

पुण्याहून हैदराबादला जाणारे इंडिगोचे विमान विजयवाडा येथे वळवण्यात आले. सर्व प्रवासी सुखरुप आहेत. हैदराबादच्या हवाई हद्दीत प्रचंड एअर ट्रॅफिक असल्याने विमान विजयवाडाला वळवण्याचा निर्णय...

ऑफिसला या, नाही तर राजीनामा द्या! अ‍ॅमेझॉनने सोडले साडेतीन लाख कर्मचाऱ्यांना फर्मान

जगभरातील टेक कंपन्यांनी सुरू केलेल्या कर्मचारी कपातीमुळे नोकरी जाण्याची भीती कर्मचाऱ्यांच्या मानगुटीवर बसलेली असताना अ‍ॅमेझॉन कंपनीने काढलेल्या एका नव्या फर्मानामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले...

मायक्रोसॉफ्ट पुन्हा मोठी कर्मचारी कपात करणार

टेक कंपनी मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा चिंता करायला लावणारी बातमी समोर आली आहे. कंपनी पुढील आठवड्यात म्हणजेच जुलैच्या पहिल्या आठवड्यात मोठी कर्मचारी कपात करण्याची...

दानशूर! 51 हजार 300 कोटी रुपये दान, वॉरेन बफे यांच्याकडून मोठी घोषणा

बर्कशायर हॅथवेचे सीईओ आणि गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी आपल्या संपत्तीतील मोठा हिस्सा दान करण्याचा निर्णय घेतला आहे. 94 वर्षीय बफे यांनी शनिवारी ही घोषणा...

दिल्लीत 15 वर्षे जुन्या वाहनांना नो पेट्रोल

दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार 1 जुलैपासून नवीन नियम आणणार आहे. या नियमाअंतर्गत दिल्लीत 15 वर्षांहून अधिक जुन्या पेट्रोल वाहनांना पेट्रोल तर 10 वर्षांहून...

‘एआय’साठी सध्याचे कम्प्युटर्स अयोग्य आणि बिनकामाचे

एआय क्रांतीसाठी नवीन हार्डवेअरची गरज लागणार नाही, असे विधान करणाऱ्या ओपनआयचे सीईओ सॅम अल्टमन यांनी यूटर्न घेतला आहे. ते आता म्हणतात की, एआयसाठी सध्याचे...

मस्कच! टेस्ला कार थेट फॅक्टरीतून ग्राहकाच्या घरी

जगभरात सध्या टेस्लाच्या ड्रायवर विना कारची चर्चा सुरू आहे. एलॉन मस्क यांनी नुकतीच जगातील पहिली ड्रायवरलेस कार सादर केली. या इलेक्ट्रिक कारचे मॉडेल वाय...

जेफ बेजोस अडकले लग्नबंधनात, हायफाय लग्नासाठी तब्बल 450 कोटींचा खर्च

अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस आणि त्यांची गर्लफ्रेंड, माजी टीव्ही पत्रकार लॉरेन सांचेझ हे दोघे शुक्रवारी लग्नबंधनात अडकले. जगभरातील मोठमोठ्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा...

1 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल, एचडीएफसी, एसबीआय आणि कोटक महिंद्रा बँकेचा समावेश

1 जुलैपासून क्रेडिट कार्डच्या नियमात बदल केले जाणार आहेत. यामध्ये एसबीआय बँक, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँकेचा समावेश आहे. एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डधारकांना 1...

नोकरी! रेल्वेतील 6180 पदांसाठी भरती सुरू

रेल्वे भरती मंडळाने 6180 तंत्रज्ञ पदांसाठीच्या भरतीची घोषणा काही दिवसांपूर्वी केली होती. या भरतीसाठी ऑनलाईन अर्जप्रक्रियेला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. 28 जुलै 2025 पर्यंत...

वनप्लसचा नवा फोन 8 जुलैला लाँच होणार

स्मार्टफोन कंपनी वनप्लस आपला नवीन फोन पुढील महिन्यात 8 जुलैला लाँच करणार आहे. या फोनचे नाव वनप्लस नॉर्ड 5 असे आहे. कंपनीने सोशल मीडिया...

सोने आठवडाभरात तीन हजारांनी घसरले

या आठवड्यात सोन्याची झळाळी थोडी कमी झाली आहे. आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजारात 21 जून रोजी सोन्याची किंमत...

रणदीप हुड्डाने खरेदी केला 5.63 कोटींचा फ्लॅट

बॉलिकूड अभिनेता रणदीप हुड्डाने मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात एक आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. या फ्लॅटची किंमत 5.63 कोटी रुपये आहे. या फ्लॅटसाठी 33.78...

आज हिंदी सक्तीच्या आदेशाची होळी; मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठ, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

पहिलीपासून हिंदी सक्ती लादणाऱ्या सरकारी आदेशाची उद्या आझाद मैदानात ‘होळी’ करण्यात येणार असून मराठी माणसाच्या एकजुटीची वज्रमूठच दाखवली जाणार आहे. कृती समितीच्या वतीने आयोजित...

मुंबई भोंगेमुक्त, सर्व धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

वादाचा मुद्दा बनलेल्या धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा बंदोबस्त अखेर झाला आहे. मुंबई आता भोंगेमुक्त झाली आहे. धार्मिक स्थळांवरील भोंगे यशस्वीरीत्या हटविण्यात पोलिसांना यश आले असल्याचे...

उद्यापासून पावसाळी अधिवेशन, हिंदी सक्तीचा मुद्दा गाजणार

पहिलीपासून हिंदी शिकवण्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटत विरोधकांच्या आक्रमकतेमुळे हिंदी सक्तीवरून रणकंदन...

मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी साकीब नाचन याचा मृत्यू, दिल्लीत उपचार घेत असतानाच पापाचा घडा भरला

मुंबईत 2002-03 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी आणि सिमी, इसिस या दहशतवादी संघटनांचा म्होरक्या साकीब नाचन याचा मृत्यू झाला. तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना...

अकरावी प्रवेशाची पहिली यादी आली, सोमवारपासून प्रवेश सुरू

अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची गुणवत्ता यादी आज जाहीर झाली असून पहिल्या प्रवेश फेरी अंतर्गत 6 लाख 32 हजार 194 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कॉलेज अलॉट करण्यात...

पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची 34 जणांची समिती; भाई जगताप, नसीम खान यांना स्थान नाही

मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक व्यवस्थापन व समन्वयासाठी 34 जणांची समिती स्थापना करण्यात आली आहे. पण या समितीमध्ये...

राणे मर्डर करूनच मोठे झाले! गोगावलेंनी कुंडलीच मांडली

‘नारायण राणे राजकारणात एवढ्या उंचीवर असेच गेले नाहीत. त्यांनी अंगावर केसी घेतल्या. भानगडी केल्या, मारामाऱ्या केल्या, मर्डर केले, त्यामुळे ते मोठे झाले,’ अशा शब्दांत...

नवी बाईक घेताना 2 हेल्मेट बंधनकारक

नवी दुचाकी खरेदी करताना यापुढे ग्राहकांना दोन हेल्मेटही खरेदी करावी लागणार आहेत. केंद्र सरकारने यासंदर्भात नवीन नियम आणला आहे. हे हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी...

गाजर का हलवा खाया क्या? मोदींचा शुभांशुशी संवाद

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जाऊन इतिहास घडवणारे शुभांशु शुक्ला यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. ‘तुम्ही हिंदुस्थानपासून खूप दूर आहात, पण...

राजीनामा देऊन दुसरी नोकरी करणाऱ्याला रोखू शकत नाही, दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश

एखाद्याने राजीनामा दिल्यानंतर त्याला दुसरीकडे नोकरी करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. नवीन ठिकाणी नोकरी शोधण्यापासून प्रतिबंध करणारी मनमानी कलमेच न्यायालयाने अवैध ठरवली आहेत. न्या....

शिक्षण मंत्र्यांना पदावरून हटवा, आदित्य ठाकरे यांची जोरदार मागणी

देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान नरसिंह राव 14 भाषा बोलायचे. त्यांना या भाषा शिकण्यासाठी सक्तीच्या शाळेत पाठवण्यात आले नाही, मग राज्याचे सरकार महाराष्ट्रात हिंदीची सक्ती...

केईएम रुग्णालयातील गैरसोयी दूर करा! शिव आरोग्य सेनेची मागणी

रुग्णांसाठी बंद केलेली पीबीसीएफची सुविधा, अपघात विभागात डॉक्टरांसह स्टाफची असलेली कमतरता, प्रत्येक वॉर्डमध्ये बेडच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांची होणारी गैरसोय अशा विविध समस्यांसंदर्भात शिव आरोग्य...

अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा मृत्यू

‘काँटा लगा...’ या गाण्यामुळे आणि ‘बिग बॉस 13’ या शोमुळे प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेली अभिनेत्री शेफाली जरीवाला (42) हिचा शुक्रवारी रात्री मृत्यू झाला. सायंकाळी प्रकृती...

तुरुंगात आरोपीला जैन पद्धतीचे जेवण का देत नाही? आर्थर रोड तुरुंगाच्या अधीक्षकांना कोर्टाची नोटीस

आर्थर रोड तुरुंगातील आरोपींना दिल्या जाणाऱ्या जेवणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. तुरुंगात आरोपीला जैन पद्धतीचे जेवण का देत नाही? असा सवाल करीत मुंबईतील विशेष...

Mumbai News – अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर; विद्यार्थ्यांना 7 जुलैपर्यंत घ्यावा लागणार...

दहावीचा निकाल जाहीर होऊन जवळपास दीड महिना उलटल्यानंतर अखेर अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर झाली आहे. विद्यार्थी आणि पालकांना ही यादी https://mahafyjcadmissions.in या वेबसाईटवर...

केबिनमधून जळण्याचा वास; एअर इंडियाचे चेन्नईला चाललेले विमान मुंबईत माघारी परतले

एअर इंडिया विमानांच्या सुरक्षेचा प्रश्न 'जैसे थे' आहे. अहमदाबादच्या दुर्घटनेनंतरही बिघाडाचे सत्र सुरुच असून शुक्रवारी रात्री आणखी एका विमानाच्या केबिनमध्ये जळण्याचा वास आला. त्यामुळे...

संबंधित बातम्या