ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3812 लेख 0 प्रतिक्रिया

पोस्ट ऑफिसमध्ये आता डिजिटल सुविधा; फेस स्कॅनने खाते उघडणार, पैसेही ट्रान्सफर होणार

देशातील पोस्ट ऑफिसमध्येही आता डिजिटल सुविधा सुरू करण्यात आली आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने नवीन खाते उघडण्यासाठी आणि पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आता ओटीपी व...

‘एआय’ फक्त डॉक्टरांची जागा घेईल, नर्सची नाही; गुगल डीपमाईंडचे परखड मत

एआयमुळे आयटी आणि अन्य सेक्टरमधील नोकऱ्यांवर विपरित परिणाम दिसू लागलाय. ज्या सेक्टरमध्ये तंत्रज्ञानाचा अधिक वापर होतो, त्यांना एआयचा फटका बसत आहे. अनेकांच्या नोकऱ्या जात...

आयकर विभागाचे पॅन 2.0 प्रोजेक्ट येतेय

आयकर विभाग 1435 कोटी रुपये खर्चून पॅन 2.0 प्रोजेक्ट लाँच करणार आहे. पॅन 2.0 नेमकं आहे तरी काय? आपल्या सध्याच्या पॅनकार्डचे काय होणार, असे...

देशात डीमॅट खात्यांची संख्या 20 कोटी पार

देशात डीमॅट खात्यांची संख्या पहिल्यांदा 20 कोटी पार पोहोचली आहे. सीडीएसएल आणि एनएसडीएलने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. सीडीएसएलच्या माहितीनुसार, 31...

‘लबुबु डॉल’वाल्या राख्यांची मोठी क्रेझ

रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर आहे. मार्केटमध्ये आकर्षक, सुंदर राख्या घेण्यासाठी गर्दी दिसत आहे. मार्केटमध्ये सध्या लबुबु डॉल राख्यांची क्रेझ दिसून येतेय. सोशल मीडियावर गेल्या...

दिल्लीतील आमदारांना आयफोन 16 प्रोचे वाटप

दिल्लीतील सर्व आमदारांना आयफोन 16 प्रो मोफत वाटप करण्यात आले. दिल्ली विधानसभेतील कामकाज पेपरलेस व्हावे यासाठी हे फोन देण्यात आले आहेत. तसेच मुख्यमंत्र्यांसह अख्ख्या...

यूपीआयवरून एका दिवसात 70 कोटी व्यवहार

हिंदुस्थानात डिजिटल पेमेंटची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. 2 ऑगस्ट 2025 या एका दिवसात यूपीआयवरून तब्बल 70.7 कोटींहून अधिक व्यवहार झाल्याची नोंद झाली आहे....

वैष्णोदेवी ट्रस्टला मिळाला नवा सीईओ

जम्मू कश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या आदेशानुसार, प्रशासनात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. सचिन कुमार वैश्य यांना श्री माता वैष्णोदेवी ट्रस्टचे सीईओ म्हणून नियुक्त...

रेल्वेत 6,238 टेक्निशियन पदांसाठी भरती

रेल्वे भरती बोर्डने टेक्निशियन पदांच्या एकूण 6 हजार 238 पदांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज भरण्याची अखेरची डेडलाईन 7 ऑगस्ट 2025 पर्यंत...

सामना अग्रलेख – धन्य तो निवडणूक आयोग, धन्य ती लोकशाही!

मुंबई, ठाणे, पुणे, नाशिकसह 27 महानगरपालिकांत मागच्या तीन वर्षांत प्रशासकांनी कशी लूट केली ते वसई-विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल पवार यांच्या प्रकरणात दिसते. नगरविकास मंत्र्यांनी...

शेती-बिगर शेती ः आर्थिक दरी कमी होणार का?

<<< विजय जावंघिया >>> भारतीय हरित क्रांतीचे प्रणेते भारतरत्न प्रो. एम. एस. स्वामीनाथन यांची आज 7 ऑगस्टला जन्मशताब्दी. डॉ. स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव कामगिरीला...

आभाळमाया – एका प्रकाश दिवसाजवळ जाताना…

<<< वैश्विक >>> ‘अशक्त परि तू केलीस वणवण’ असं कविवर्य भा. रा. तांबे यांनी त्यांच्या ‘मावळत्या दिनकरा’ या कवितेत म्हटलंय ते सायंकाळी प्रकाश सौम्य झालेल्या...

USA Firing – अमेरिकेच्या लष्करी तळावर अंधाधुंद गोळीबार, 5 सैनिक जखमी

अमेरिकेतील जॉर्जिया येथील लष्करी तळावर अंधाधुंद गोळीबार केल्याची घटना बुधवारी घडली. या गोळीबारात पाच अमेरिकन सैनिक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच लष्कर, पोलीस,...

Mumbai News – क्रिकेट प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

क्रिकेट प्रशिक्षकानेच 13 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुंबईतील गोवंडी परिसरात सदर घटना घडली असून पोलिसांनी आरोपी प्रशिक्षकाला...

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, समन्वय बैठकीतील आश्वासनांवर प्राधिकरण अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावननदी या दरम्यान सुरू असलेल्या ढिसाळ कामकाजामुळे त्रस्त झालेल्या जनतेने यापूर्वी 26 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. कायदा...

Ratnagiri News – ज्या शाळेत शिकली त्याच शाळेची मुख्याध्यापिका बनली

ज्या शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे शिक्षण घेत अभ्यासाचे धडे गिरवले त्याच शाळेची मुख्याध्यापिका होण्याचा बहुमान अंजली पिलणकर यांना मिळाला आहे. मराठा मंदिर अ....

Uttarkashi Cloudburst – फिरण्यासाठी गेलेले पुण्यातील 24 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले

उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात नुकत्याच झालेल्या ढगफुटीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेत आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील सुमारे 24 नागरिक...

Chhattisgarh Encounter – विजापूरमध्ये सुरक्षादलांकडून नक्षवविरोधी मोहीम सुरू, चकमकीत एक नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये विजापूरच्या जंगलात सुरक्षादलांकडून नक्षलविरोधी मोहीम सुरू आहे. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असून या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला आहे. डीआरजी आणि एसटीएफ यांच्या...

Mega Block – हार्बर रेल्वेवर तीन दिवस रात्रकालीन ब्लॉक, काही लोकल फेऱ्या रद्द

वाशी रेल्वे स्थानकावर इलेक्ट्रॉनिक सिग्नल नियंत्रण प्रणालीच्या कामासाठी हार्बर मार्गावर बुधवार 6 ऑगस्टपासून 8 ऑगस्टपासून रात्रकालीमन ब्लॉक घोषित करण्यात आला आहे. रात्री 10.45 ते...

Uttarkashi Cloudburst – उत्तराखंडला फिरण्यासाठी गेलेले महाराष्ट्रातील 51 पर्यटक सुरक्षित, हेल्पलाईन नंबर जारी

उत्तरकाशीतील धराली गाव आणि सुखी टॉप येथे मंगळवारी ढगफुटी झाली. ढगफुटीनंतर आलेल्या पुरामुळे अनेक घरं, इमारती वाहून गेल्या. या पुरात अनेक जण बेपत्ता झाले...

भयंकर! गाझामध्ये दिवसाला 28 मुलांचा मृत्यू, संयुक्त राष्ट्रांचा भयावह अहवाल

गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा सर्वाधिक फटका तेथील सामान्य नागरिकांना बसत आहे. चालू संघर्ष आणि मानवी मदत पुरवण्यावर असलेले निर्बंध यामुळे गाझामध्ये दररोज अंदाजे 28...

माधुरीच्या देखभाल आणि सुश्रूषेबाबत वनताराचे अधिकृत निवेदन

कोल्हापूरमधील माधुरी हत्तीण वनतारामध्ये नेण्यात आल्यामुळे कोल्हापूरकरांच्या भावना दुखावल्या. त्यानंतर कोल्हापूरकरांनी निषेध नोंदवत माधुरी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतली. परंतु माधुरी हत्तीण सुखरुप...

एका रात्रीत तरुण बनला अब्जाधीश, बँक खात्यात अचानक आले 1 अब्ज 13 लाख 55...

उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील एका बेरोजगार 20 वर्षीय तरुणाच्या बँक खात्यात तब्बल 1 अब्ज 13 लाख 55 हजार कोटी रुपये रक्कम जमा झाली....

आमीर खान भाड्याच्या घरात राहायला जाणार, महिन्याला देणार 24.50 लाख रुपये भाडे

‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अशी ओळख असलेला आमीर खान लवकरच भाड्याच्या घरात राहायला जाणार आहे. आमीरने मुंबईत चार महागडे फ्लॅट प्रति महिना 24.50 लाख रुपयांच्या किमतीवर...

वर्षभरात 6 विमानांचे इंजिन बंद पडले, नागरी उड्डाण मंत्रालयाची धक्कादायक माहिती

अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान कोसळून झालेल्या अपघातात तब्बल 242 लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतर विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना उघडकीस येत आहेत. आता गेल्या वर्षभरात एकूण...

गंदा है पर धंदा है… भिकाऱ्यांची संख्या 4 कोटीपर्यंत, पाकिस्तानात सहावी व्यक्ती भिकारी

पाकिस्तानात भीक मागणे हा महत्त्वाचा धंदा बनला आहे. पाकिस्तानची एकूण लोकसंख्या 23 कोटी आहे आणि त्यापैकी सुमारे 4 कोटी लोक भीक मागतात. म्हणजेच पाकिस्तानातील...

मस्तच! व्हिएतनाममधून स्वस्तात आणला मॅकबुक, 11 दिवसांचा टूर फ्री मिळाला

हिंदुस्थानात महाग मिळणारे अ‍ॅपलचे मॅकबुक प्रो लॅपटॉप व्हिएतनाममधून स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर वाचलेल्या पैशांतून स्वस्तात मस्त अशी आंतरराष्ट्रीय सहलही होऊ...

इंग्लंडमध्ये पान खाऊन थुंकणारे वाढले

इंग्लंडमध्ये पान खाऊन थुंकणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड वाढली आहे. इंग्लंडचे रस्ते आणि कचराकुंडी हे पान खाऊन थुंकल्याने लाल होत आहेत, असे व्हिडीओ समोर आले...

‘तारीख पे तारीख’ला कंटाळून गुन्हा कबूल, दीडशे रुपयाच्या घड्याळ चोरीप्रकरणी 49 वर्षांपासून कोर्टात चकरा

1976 साली 150 रुपये किमतीची घड्याळ चोरी केल्याप्रकरणी गेल्या 49 वर्षांपासून कोर्टातील सुनावणीसाठी उपस्थित राहणाऱ्या व्यक्तीला नुसती ‘तारीख पे तारीख’ मिळत होती. याला वैतागून...

व्हॉट्सअ‍ॅपकडून 98 लाख अकाऊंट बंद

व्हॉट्सअ‍ॅपचा गैरवापर करणाऱ्या खात्यावर कंपनीकडून कारवाई करण्यात आली. व्हॉट्सअ‍ॅपने जून 2025 मध्ये 98 लाख अकाऊंट्स बंद केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपला जूनमध्ये हिंदुस्थानातून 23,596 तक्रारी मिळाल्या...

संबंधित बातम्या