ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3774 लेख 0 प्रतिक्रिया

मंत्रालय नव्हे, भ्रष्टाचारी फडणवीस सरकार आज पाण्यात गेले

पावसामुळे मंत्रालयात गुडघाभर पाणी साचले. त्यावरून महायुती सरकारवर टीका होत आहे. मंत्रालय नव्हे भ्रष्टाचारी फडणवीस सरकार आज अक्षरशः पाण्यात गेले, असे काँग्रेस नेते नाना...

मोदींच्या ‘अमृत भारत’ स्थानकांची वाताहत, 100 कोटींचा खर्च पाण्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील 103 रेल्वे स्थानकांचा ‘अमृत भारत’ योजनेंतर्गत पुनर्विकास करण्यात आल्याचा दावा करीत त्यांचे नुकतेच लोकार्पण केले. यात मुंबईतील परळ, माटुंगा,...

प्रभादेवीत संरक्षक भिंत कोसळली

प्रभादेवी येथील प्रभाग क्रमांक 193 मधील वीर सावरकर मार्गावरील लक्ष्मी निवास व कामत हाऊस या सोसायटीची संरक्षक भिंत पावसामुळे कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर विभागप्रमुख-आमदार...

प्रगतीच्या भविष्यासाठी शिवसेनेने मदतीचा हात दिला, मिलिंद नार्वेकर यांच्याकडून लाखमोलाची मदत

मे महिन्यातच पावसाने घातलेल्या धुमशानाने विकण्यासाठी तयार असलेल्या कांद्याचा चिखल केला आहे. या कांद्याच्या चिखलात स्वतःचे भविष्य शोधणाऱ्या चिमुकल्या ‘प्रगती’ची अस्वस्थता निर्ढावलेल्या सरकारला दिसली...

शेतकऱ्यांची स्वप्ने मातीमोल झाली, संकटांचे डोंगर उभे ठाकले; शेतपिकांचे कोट्यवधींचे नुकसान

जिल्ह्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. निफाड, येवला, सिन्नर तालुक्यात कांदा पिकाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. उद्ध्वस्त शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झाला आहे. कर्जफेड, मुलांच्या...

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती चांदूरकर यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीची शिफारस

सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्तींचे संख्याबळ वाढवण्याच्या दृष्टीने सोमवारी तीन न्यायमूर्तीच्या नियुक्तीची शिफारस केली. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती...

Ratnagiri News – पोलिसांचे काम केबीनमध्ये बसून नाही तर रस्त्यावर! पोलीस अधीक्षक नितीन बगाटे...

केबिनमध्ये बसणे हे पोलिसांचे काम नसून प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून पोलिसांनी काम केले पाहिजे. पोलिसांनी जनतेत मिसळले पाहिजे, अशा कानपिचक्या नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक नितीन बगाटे...

ट्रक आणि कारची समोरासमोर धडक, अपघातात चौघे जागीच ठार; दोघे गंभीर जखमी

ट्रक आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे....

Maharashtra Monsoon – कुठे पूर, कुठे वीज कोसळली तर कुठे संसार बुडाले; पहिल्याच पावसाने...

नियमित वेळेच्या 12 दिवस आधी दाखल होत मान्सूनने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना सुखद धक्का दिला. मात्र कालपासून मुसळधार बरसणाऱ्या पावसामुळे राज्यातील काही भागात जनजीवन...

Ratnagiri News – जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली, रत्नागिरीत रेड अलर्ट

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन कोलमडून गेले आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले...

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी सीआरपीएफ जवानाला NIA कडून अटक

पाकिस्तानसठी हेरगिरी केल्याप्रकरणी एनआयने केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका जवानाला अटक केली आहे. मोती राम जाट असे अटक केलेल्या जवानाचे नाव असून तो...

झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक, 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार

झारखंडमध्ये सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 5 लाख रुपयांचे बक्षीस असलेला माओवादी ठार झाला आहे. मनिष यादव असे ठार केलेल्या माओवाद्याचे नाव आहे....

नारीशक्तीने घडवला चमत्कार; दुष्काळी भागाचा कायापालट, पुरेसा जलसाठा, शेतकरी सुखावला

राजस्थानच्या करौली जिह्यातील महिलांनी आपल्या पुढाकाराने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. वर्षानुवर्षे दुष्काळ असलेल्या या भागात नारी शक्तीच्या ध्यासामुळे कायापालट झाला. सुमारे 15...

अमेरिकेने काढून टाकलेल्या शास्त्रज्ञांना जगभरातून मागणी, अनेक परदेशी विद्यापीठे काम देण्यास इच्छुक

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने संशोधनासाठी असलेल्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली. त्यामुळे हजारो शास्त्रज्ञांनी अनुदान गमावले आणि संशोधकांच्या नोकऱ्यांवर गदा आली. मात्र याच शास्त्रज्ञांना...

मान्सून फेस्टिव्हल आणि ट्रेकिंग… चला गोव्याला जाऊ

पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा राज्याने विशेष पावले उचलली आहेत. श्रीलंका, व्हिएतनाम, इंडोनेशिया या देशांसोबत गोव्याची स्पर्धा आहे. स्पर्धेला तोंड देताना गोव्यात मान्सून फेस्टिव्हल,...

‘मिस वर्ल्ड’ स्पर्धेतून ‘मिस इंग्लंड’ पडली बाहेर

यंदाची ‘मिस वर्ल्ड’ स्पर्धा हैदराबाद येथे पार पडत आहे. स्पर्धेची अंतिम फेरी 31 मे रोजी होणार आहे. अशातच ‘मिस इंग्लंड’ मिला मॅगी स्पर्धेतून निघून...

विराट-अनुष्काने अयोध्येत रामलल्लाचे घेतले दर्शन

हिंदुस्थानचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी रविवारी कुटुंबासह अयोध्येत जाऊन रामलल्लाचे दर्शन घेतले. तसेच हनुमान गढी मंदिरातही ही...

तुर्कीवरील बहिष्काराने कश्मिरी सफरचंदाची लाली वाढणार; विक्री वाढण्याची शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आशा

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेणाऱ्या तुर्कीविरोधात हिंदुस्थानात तीव्र नाराजी आहे. तुर्कीवर बहिष्काराचा ट्रेंड कायम आहे. तुर्कीचा माल विशेष करून सफरचंदांवर बहिष्कार घालण्यात आलाय. याचे...

उत्तर प्रदेशात सर्वाधिक अपघात

उत्तर प्रदेशात या वर्षी विक्रमी अपघातांची नोंद झाली आहे. 1 जानेवारी 2025 ते 20 मे या कालावधीत 13,000 हून अधिक रस्ते अपघात झाले असून...

‘धडक 2’ला सेन्सॉर बोर्डाचा झटका

अभिनेत्री तृप्ती डिमरी आणि अभिनेत्री सिद्धांत चतुर्वेदी यांच्या ‘धडक 2’ या चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट आधी 2024 मध्ये प्रदर्शित होणार होता, पण आता...

पगारापेक्षा इतर फायदे महत्त्वाचे! 74 टक्के कर्मचाऱ्यांचे सुरक्षिततेला प्राधान्य

दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई आणि खर्च यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षांमध्ये बदल होताना दिसत आहे. पगार कमी असला तरी बहुतांश लोक दीर्घकालीन सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर फायद्यांना...

दिल्लीत गुटखा खाऊन थुंकल्याने गोळीबार

दिल्लीतील खजुरी खास भागात गुटखा खाऊन थुंकण्यावरून झालेल्या वादात एकाला गोळी मारण्यात आली. 35 वर्षीय आमीर असे गोळी लागलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला पाठीला...

त्रिपुरातील दुर्मिळ कासवे नामशेष होण्याच्या मार्गावर

त्रिपुराच्या गोमती जिह्यातील त्रिपुरेश्वरी मंदिराभोवती असलेल्या तलावात बोस्तामी कासवांची दुर्मिळ प्रजाती आहे. ही प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघाने सांगितले...

उन्हाच्या झळा सोसवेना… प्राण्यांना आईस्क्रीम आणि सत्तू

तीव्र उष्णतेपासून प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी जयपूरच्या नाहरगड बायोलॉजिकल पार्कने अनेक व्यवस्था केल्या आहेत. प्राण्यांच्या कुंपणात डेझर्ट कुलर तसेच त्यांच्या आहारात आईस्क्रीम आणि सत्तू यांचा...

छप्परफाड विकास; मुसळधार पावसात पुन्हा दिल्ली विमानतळाचे छत कोसळले

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल 1 चे छत मुसळधार पावसामुळे ढासळले होते. त्या दुर्घटनेत एकाचा...

हिंदूंनी देशाला लष्करी आणि आर्थिकदृष्ट्या शक्तिशाली बनवले, सरसंघचालकांचे पुन्हा ‘एक है तो सेफ है’

सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘हिंदूंनो एकजूट व्हा’ असे आवाहन करत पुन्हा एकदा ‘एक है तो सेफ है’चा राग आळवला आहे. हिंदूंनी देशाला लष्करी आणि...

बारामती, दौंड, इंदापुरात पावसाचा कहर; मंदिरे, घरे, रस्ते पाण्याखाली

हवामान खात्याने पुणे शहरासह जिह्याला 27 मेपर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. जिह्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली होती. त्यानुसार शनिवारी रात्रीपासूनच जिह्यातील काही...

निफाडमध्ये हजारो क्विंटल कांदा सडला

पीककर्ज काढून, हातउसने पैसे घेऊन आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून कांदा पिकाची लागवड केली. ऐन काढणीच्या वेळी अवकाळीने दगा दिला. अख्ख्या शेताचे तळे झाले...

हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या लॅपटॉप, मोबाईलची तपासणी

पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या हरयाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील चॅटिंगची आज कसून तपासणी करण्यात आली. माबाईल आणि लॅपटॉपमधील डेटा...

मोदीजी रक्तात सिंदूर… मग वाचाळवीर नेत्यांची हकालपट्टी करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, माझ्या रक्तात सिंदूर वाहतोय... असे असेल तर मग भाजपचे जे वाचाळवीर नेते ऑपरेशन सिंदूरवरून कर्नल कुरेशी आणि महिलांचा अपमान करताहेत...

संबंधित बातम्या