ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3743 लेख 0 प्रतिक्रिया

200 प्रवासी, पायलट बेशुद्ध आणि 10 मिनिटे विमान हवेतच

लुफ्थांसा एअरलाईन्सचे एक विमान तब्बल 10 मिनिटे पायलटशिवाय हवेतच असल्याचा धक्कादायक प्रसंग घडला. कॉकपिटमध्ये असलेला एकमेव को-पायलट बेशुद्ध पडल्यानंतर 10 मिनिटे विमान पायलटशिवाय हवेतच...

अरविंद सावंत, सुप्रिया सुळे, वर्षा गायकवाड यांच्यासह 17 खासदारांना संसदरत्न

संसदेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, विविध विषय मांडून अनेक मुद्द्यांवर प्रश्न विचारणाऱ्या 17 खासदारांची ‘संसदरत्न’ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत,...

टेंडर भरून मोक्याच्या पोस्टिंग मिळविणाऱ्या अधिकाऱ्यांना पोलीस आयुक्तांचा दणका, 70 कार्यक्षम निरीक्षकांना न्याय मिळाला

मुंबई पोलीस दलातील 70 हून अधिक वरिष्ठ व पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी पोलीस पत्रकाद्वारे जारी करण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणात सेवाज्येष्ठता...

सहाय्यक परिचारिकांना पदोन्नती नाकारल्यास न्यायालयात दाद मागू! महापालिका प्रशासनाला इशारा

मुंबई महापालिकेच्या माता बाल संगोपन विभागातील सहाय्यक परिचारिका प्रसविका पदावरील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती नाकारण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि अन्यायकारक असून तो तातडीने मागे घेण्यात यावा....

माहुलच्या घरांसाठी उद्या सोडत, पालिकेकडे आतापर्यंत केवळ 248 कर्मचाऱ्यांचे अर्ज

माहुलमधील मुंबई महापालिकेच्या 9 हजार 98 घरांसाठी मंगळवार, 20 मे रोजी अखेर दोन महिन्यांनंतर सोडत निघणार आहे. दोनदा मुदतवाढ तसेच निकष वेळोवेळी शिथिल करूनही...

मढ येथील अनधिकृत बंगल्याप्रकरणी मिथुन चक्रवर्तीला पालिकेची नोटीस

मुंबई महापालिकेकडून मालाडच्या मढमधील अतिक्रमण करून तसेच खोटे नकाशे सादर करून बांधलेल्या बंगले आणि घरांवर तोडक कारवाई सुरू आहे. यात आता प्रसिद्ध अभिनेते मिथुन...

…ही तर मुंबई मेट्रोची खंडणीखोरी, मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सचा आरोप

मेट्रो-3मध्ये मोबाईल नेटवर्क नसल्याने प्रवाशी हैराण झालेले असताना मोबाईल नेटवर्क पुरविणाऱ्यांसाठी मुंबई मेट्रोकडून राबविण्यात येणारी धोरणे खंडणीखोरीची असल्याचा आरोप मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सच्या संघटनेने (सीओएआय)...

आयआयटी – आयआयएमच्या अपस्किलिंग अभ्यासक्रमांना नोकरदारांची पसंती, ब्रेक न घेता शिकण्याची संधी

करीअरमधील स्पर्धात्मकता, रोजगारक्षमता वाढविण्याकरिता आयआयटी, आयआयएमसारख्या शिक्षणसंस्थांकडून ऑनलाइन चालविल्या जाणाऱ्या लहानमोठ्या कौशल्य विकास (अपस्किलिंग) अभ्यासक्रमांना नोकरदारांकडून पसंती लाभत आहे. खासकरून तीन ते पाच वर्षांचा...

वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा ठरविणारे निकष वगळले, नॅकच्या धर्तीवर मेडिकल कॉलेजांचेही रेटिंग

कला, विज्ञान, कॉमर्स, इंजिनीअरिंग महाविद्यालयांप्रमाणेच आता देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांचेही नॅकच्या धर्तीवर रेटिंग होणार आहे. हे रेटिंग करण्याकरिता कोणते निकष असावे याविषयीचा मसुदा आराखडा...

मुंबई आयआयटी आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठातून पीएच.डी.ची संधी

मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) आणि जपानच्या तोहोकू विद्यापीठातून पीएच. डी. करण्याची संधी भारतीय विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दोन्ही विद्यापीठांत झालेल्या सामंजस्य करारामुळे यंदाच्या...

अणुचाचणीचा वर्धापन दिन

हिंदुस्थानच्या पहिल्या अणुचाचणीच्या 51व्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाला दाद दिली. तसेच प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी उल्लेखनीय...

ईशान्य मुंबईत 13 कोटींचे एमडी जप्त

आरसीएफ आणि परिमंडळ सहाच्या एटीसीने संयुक्त कारवाई करून पाच जणांना अटक केली. त्याच्याकडून तेरा कोटींचे एमडी ड्रग जप्त केले. एकाला पोलीस कोठडी, तर चौघांना...

आजपासून राज्यात पाच दिवस पावसाचे… कोकणासह मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह धो – धो बरसणार

मान्सून पूर्व पावसाने राज्यभरात धुमाकूळ घातला असून बळीराजा हवालदिल झाला आहे. उद्या, सोमवारपासून पुढील पाच दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज...

Mumbai News – जुना वाद टोकाला गेला, दोन कुटुंबांचा एकमेकांवर कोयत्याने हल्ला; तिघांचा मृत्यू

जुन्या वादातून दोन कुटुंबांनी एकमेकांवर चाकू आणि कोयत्याने हल्ला केल्याची खळबळजनक घटना मुंबईतील दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमएचबी...

Gadchiroli News – यू टर्न घेताना ट्रकची कारला धडक, अपघातात तिघांचा मृत्यू; एक गंभीर...

राष्ट्रीय महामार्गावर यू टर्न घेताना मालवाहू ट्रकने कारला धडक दिल्याने भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी...

नवरा वरात घेऊन निघाला, नवरीच्या पोटात दुखू लागले, कुटुंबीयांनी डॉक्टरकडे नेले; औषधं घेताच तरुणीचा...

पोटदुखीचं औषध घेताच वधूचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. चुकीचे औषध दिल्याप्रकरणी डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. रिंकी असे मयत...

93 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीला गुजरातमधून मुंबईत आणणार; खटल्याला गती मिळणार

1993 मध्ये मुंबईवर झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ अब्दुल हलारी याला मुंबई सत्र न्यायालयातील विशेष टाडा न्यायालयात हजेरी लावावी लागणार आहे. हलारीला गुजरातच्या साबरमती मध्यवर्ती...

लश्कर-ए-तोयबाचा कमांडर सैफुल्लाचा पाकिस्तानात खात्मा, हिंदुस्थानातील तीन मोठ्या दहशतवादी हल्ल्यांचा होता सूत्रधार

लश्कर-ए-तोयबाचा कमांडर दहशतवादी सैफुल्ला खालिद याची पाकिस्तानात हत्या झाल्याचे समोर आलं आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात अज्ञात हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला....

लोकशाहीचे तीन स्तंभ समान- सरन्यायाधीश भूषण गवई; महाराष्ट्र भेटीदरम्यानच्या शिष्टाचारातील त्रुटींवर तीव्र नाराजी

महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पदावर नियुक्ती झाल्यानंतर ते जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात...

गळ्यात वरमाला घालताच अवघ्या तीन सेकंदात कुंकू पुसलं, नवरदेवाच्या मृत्यूमुळे लग्नघरावर शोककळा

घरी लग्नसमारंभ असल्याने उत्साहाचे वातावरण होते. मंडपात लग्नविधी सुरू होत्या. विधी झाल्यानंतर वधू-वरांनी एकमेकांना वरमाला घातली. मात्र वरमाला होताच अवघ्या तीन सेकंदात नवरदेव जमिनीवर...

माणुसकीला काळिमा! अनाथ मुलीला घरी आणत मायेनं वाढवलं, पण तिनेच संपत्तीसाठी आईला संपवलं

रस्त्याच्या कडेला पडलेल्या तीन दिवसांच्या मुलीला घरी आणलं. तिला आईची माया दिली, नवीन आयुष्य दिलं. पण त्याच मुलीने संपत्ती आणि प्रेमसंबंधांसाठी आईला संपवल्याची धक्कादायक...

अमेरिकेतून पैसे पाठवणे आता महाग होणार, ट्रम्प यांचा आणखी एक टॅरिफ

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यापासून एकापाठोपाठ एक निर्णय घेत आहेत. हिंदुस्थानसह अन्य देशांवर टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे....

अ‍ॅमेझॉनचे इंटरनेटही हिंदुस्थानात येणार, कुइपरचा अर्ज मंजुरीच्या प्रतीक्षेत

आजच्या घडीला हिंदुस्थानातील दूरसंचार बाजारपेठ जगातील मोठ्या टेक कंपन्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे. एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सने यापूर्वी सॅटेलाइट इंटरनेट प्रकल्प ‘स्टारलिंक’द्वारे हिंदुस्थानात पाऊल...

अमेरिकेवर कर्जाचा डोंगर, ‘मूडीज’ने घटवले रेटिंग

आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कमी होताना दिसत नाही. त्याचा परिणाम अमेरिकेच्या क्रेडीट रेटींगवर दिसून येतोय. जागतिक रेटिंग एजन्सी ‘मूडीज’ने अमेरिकेचे रेटिंग...

व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल

ट्रायने नुकताच ड्राइव्ह चाचणी अहवाल जाहीर केला असून यात व्हॉइस कॉल क्वालिटीमध्ये एअरटेल अव्वल स्थानी असून डेटा स्पीडमध्ये जिओ आघाडीवर असल्याचे म्हटले आहे. ट्रायने...

अल्बेनियाच्या पंतप्रधानांनी मेलोनींचे गुडघे टेकून केले स्वागत

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे अल्बेनियाचे पंतप्रधान एडी रामा यांनी रेड कार्पेटवर गुडघे टेकून स्वागत केले. यावेळी त्यांनी हात जोडून नमस्तेसुद्धा म्हटले. यानंतर या...

30 जूनपासून यूपीआयचा नवीन नियम, चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाहीत

देशात सध्या पैशांची देवाण-घेवाण करण्यासाठी डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात केला जात आहे. यूपीआयवरून लाखो लोक दररोज पैशांची देवाण-घेवाण करत आहेत, परंतु कधी कधी एक...

‘रेड-2’ ने 16 दिवसांत 139 कोटी कमावले

‘रेड-2’ ने बॉक्स ऑफिसवर 16 व्या दिवशी शुक्रवारी 3 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 139.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे....

1 जूनपासून क्रेडिट कार्डस्मध्ये बदल होणार

1 जून 2025 पासून कोटक महिंद्रा बँक आपल्या क्रेडिट कार्डस्च्या रिवॉर्ड्स स्ट्रक्चर, फी आणि अन्य नियमांत मोठा बदल करणार आहे. याचा थेट परिणाम ग्राहकांच्या...

एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी

सिंगापूर एअरलाइन्सने त्यांच्या कर्मचाऱ्यांना सात महिन्यांच्या पगाराइतका बोनस देऊन सर्वांचे लक्ष वेधले. कंपनीने प्रचंड नफा कमावल्यानंतर त्याचा फायदा थेट कर्मचाऱ्यांनाही दिला. एअरलाइन्सने 2024-25 मध्ये...

संबंधित बातम्या