ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3723 लेख 0 प्रतिक्रिया

आता समुद्राचे खारे पाणी गोड करता येणार! तटरक्षक दल आणि डीआरडीओच्या संशोधकांना यश

समुद्राच्या पाण्याचे गोड्या पाण्यात रूपांतर करण्यात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थाच्या (डीआरडीओ) संशोधकांना यश आलंय. संशोधकांनी समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्यात रूपांतरीत करण्यासाठी नॅनोपोर्स...

न्यूझीलंडमध्ये बाळाचे नाव ‘किंग’ ठेवण्यावर बंदी

न्यूझीलंडमध्ये काही विशिष्ट नावांवर मुलामुलींचे नाव ठेवण्यास बंदी आहे. यामध्ये किंग उर्फ राजा या नावाचा समावेश आहे. न्यूझीलंडमध्ये ‘किंग’ नाव ठेवण्यास बंद असली तरी...

विवाहबाह्य संबंधांचा संशय आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे कारण नाही! दिल्ली हायकोर्टाने दिला पतीला दिलासा

केवळ विवाहबाह्य संबंधांचा संशय, वैवाहिक आयुष्यातील ताण, नात्यांमधील तणाव या सगळ्या गोष्टी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचे कारण ठरत नाहीत, असे महत्त्वाचे निरीक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने...

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे 99’ 23 मे रोजी होणार प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीची नोस्टाल्जिक सफर घडवणारा ‘एप्रिल मे 99’ या आगामी चित्रपटाच्या टीझर व गाण्यांनी प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आली आहे. हा चित्रपट येत्या 23 मे...

पहलगाम हल्ल्यानंतर घोडेवाले बेरोजगार

जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटनात मोठी घट झाली आहे. त्यामुळे घोडेस्वार आणि स्थानिक छोटे-मोठे व्यावसायिक बेरोजगार झाले असून उपासमारीचे...

कैद्यांच्या ‘जेल प्रीमियर लीग’चा थरार, शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी स्पर्धा

उत्तर प्रदेशातील मथुरा येथे कैद्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर जेल प्रीमियर लीग (जेपीएल) क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली. मथुरा तुरुंग अधिकाऱ्यांच्या...

कशिश चौधरी बलुचिस्तानची असिस्टंट कमिशनर

25 वर्षीय कशिश चौधरी हिची पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांताच्या असिस्टंट कमिशनरपदी नियुक्ती झाली. प्रशासकीय स्तरावर नियुक्त होणारी ती पहिली पाकिस्तानी हिंदू महिला आहे. बलुचिस्तान पब्लिक...

गुजरातमध्ये दिव्यांग प्रवाशाला चालत्या ट्रेनमधून फेकले

गुजरातमधील जामनगरजवळ दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यात बसण्यावरून झालेल्या वादानंतर दोन प्रवाशांनी चालत्या रेल्वेतून बाहेर फेकून दिल्याने 35 वर्षीय दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणी...

नामांकित आईस्क्रीममध्ये सापडलं पालीचं शेपूट

एका नामांकित कंपनीच्या आईस्क्रीम कोनमध्ये पालीचे शेपूट आढळल्याची धक्कादायक घटना गुजरातच्या अहमदाबाद येथे घडली. त्यानंतर या आईस्क्रीम ब्रँडचे पार्लर सील करण्यात आले. अहमदाबाद येथील...

आता पोस्टाच्या ग्राहकांना घरबसल्या इंटरेस्ट सर्टिफिकेट

पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्स अकाऊंट, आरडी किंवा एफडी अकाऊंट असणाऱ्यांसाठी पोस्ट खात्याने विशेष सेवा सुरू केली आहे. आता कुणालाही व्याज प्रमाणपत्र (इंटरेस्ट सर्टिफिकेट) मिळवण्यासाठी पोस्ट...

मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट

आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आज कतारच्या दोहा येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. ट्रम्प सध्या सौदी अरेबिया, कतार आणि...

बलूच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 14 पाकिस्तानी सैनिक ठार

बलूच नेते मीर यार बलूच यांनी बलुचिस्तान स्वतंत्र झाल्याची घोषणा केल्यापासून बलूच लिबरेशन आर्मीला बळ मिळाले आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार आणि बलूच लिबरेशन आर्मीतील...

शिवसेनेचे पनवेल महानगरपालिका, सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे निधन

1967 पासून शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले कडवट शिवसैनिक व पनवेल महानगरपालिका क्षेत्र सहसंपर्कप्रमुख बाळाराम मुंबईकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 68 वर्षांचे होते. राजकारणाबरोबरच...

घरांचा ताबा देण्यास विलंब का होतोय? आदित्य ठाकरे यांनी म्हाडाला विचारला जाब

वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील फेज-1 मधील तयार झालेल्या घरांचा ताबा रहिवाशांना देण्यासाठी विलंब का होतोय? याचा जाब शिवसेना नेते, युवासेना प्रमुख व...

पोक्सो न्यायालये उभारा; मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील खटले निकाली काढा

मुलांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील खटले तत्काळ निकाली काढण्यासाठी विविध राज्यांमध्ये पोक्सो न्यायालये उभारा असे निर्देश सर्वेच्च न्यायालयाने दिले आहेत. तामीळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम...
st bus

लाल परी स्मार्ट होणार, सुरक्षित प्रवासासाठी अद्ययावत यंत्रणा

एसटीची लाल परी आता स्मार्ट होणार आहे. एसटीमध्ये नव्या स्मार्ट बसेसचा समावेश केला जाणार आहे. त्या बसेसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासासाठी अद्ययावत यंत्रणा असणार आहे....

मालमत्ता जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर कधीही होऊ देऊ नका, हायकोर्टाने ठणकावले; जरा सावधगिरी बाळगा

जप्तीच्या अधिकाराचा गैरवापर होऊ देऊ नका, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांना ठणकावले आहे. मालमत्ता जप्तीचे किंवा बँक खाते गोठवण्याचे अधिकार असलेल्या प्रशासनांनी जरा...

राज्यातील महाविद्यालयांमध्ये अपंग व्यक्तींसाठी रिक्त पदे कधी भरणार? माहिती सादर करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश

महाराष्ट्रातील सरकारी आणि अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये अपंग व्यक्तींसाठी राखीव असलेली पदे भरण्यात सरकारला अपयश आल्याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. हायकोर्टाने या याचिकेची...

‘भाऊजीं’च्या केवायसी कागदपत्रांचा हवालासाठी वापर, लाडक्या बहिणींची महायुती सरकारकडून पुन्हा पडताळणी

लाडक्या बहिणींच्या मागे शुक्लकाष्ठ लागले आहे. लाखो लाडक्या बहिणींना सरकारने अपात्र ठरवले. आता पुन्हा एकदा लाडक्या बहिणींच्या कागदपत्रांची पडताळणी सरकार करणार आहे. कारण या...

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदत

ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये अनुसूचित जाती, जमाती आणि मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढवायची असल्यास त्या व्यक्तींनी जातीचे प्रमाणपत्र आणि पडताळणी समितीचे...

घोडबंदर-भाईंदर बोगदा, एलिव्हेटेड पुलाचे काम रखडणार, ‘एल ऍण्ड टी’च्या याचिकेवरील निकाल हायकोर्टाने राखून ठेवला

ठाणे घोडबंदर ते भाईंदर या बोगदा आणि एलिव्हेटेड रस्त्याचे काम रखडण्याची चिन्हे आहेत. या प्रकल्पाच्या निविदेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले असून न्यायालयाने याचिकेवरील निकाल...

वसई महानगरपालिकेच्या उपसंचालकाकडे सापडले घबाड, 23 कोटींचे दागिने, 9 कोटींची रोकड

वसई-विरार महापालिकेचे नियोजन विभागाचे वादग्रस्त उपसंचालक वाय. एस. रेड्डी यांच्या निवासस्थानावर आज ईडीचा छापा पडला. या छाप्यात 23.25 कोटींचे हिरेजडीत दागिने आणि 9 कोटी...

उरले फक्त दोन आठवडे, ‘मिठी’ गाळाने भरलेलीच! सात आठवड्यांत फक्त 40 टक्के सफाई, 31...

मुंबई महानगरपालिकेने या वर्षी नालेसफाईसह मिठी नदीमधील गाळ काढण्यास महिनाभर उशिराने सुरुवात केल्यामुळे अनेक ठिकाणी नाले गाळाने भरलेलेच आहेत. मिठी नदीमधील तर तब्बल 60...

तुर्कीमध्ये चित्रपटाचे शूटिंग करू नका! फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे निर्मात्यांना आवाहन

हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये झालेल्या तणावावेळी पाकिस्तानला दिलेली साथ तुर्कीला चांगलीच भोवणार आहे. कारण तुर्कीमध्ये कोणत्याही चित्रपटाचे शूटिंग करू नये, असे आवाहन फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने...

मुंबईत आज आणि उद्या वादळी पाऊस, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा; राज्यातही अनेक ठिकाणी बरसणार

मुंबईमध्ये 16 आणि 17 मे रोजी वादळी वारा आणि ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे....

ठाणे खाडी पूल प्रकल्पामुळे मच्छीमारांचे नुकसान, भरपाईच्या मूल्यांकनासाठी हायकोर्टाकडून ‘टीस’ची नियुक्ती

ठाणे खाडी पुलावर वाशी येथे बांधण्यात आलेल्या सहा पदरी पुलामुळे मच्छीमारांचे नुकसान झाले असून या मच्छीमारांना अंतिम नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. न्यायालयाने याची दखल...

रेल्वे मालगाडी रुळावरून घसरली

भुसावळकडून नंदुरबारकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील एक मालगाडी अमळनेर शहरातील प्रताप महाविद्यालयाजवळ रुळावरून घसरली. ही घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कुणालाही दुखापत झालेली नाही....

प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्याचा गुन्हा गंभीर, हायकोर्टाने फेटाळला जामीन

प्रेयसीच्या पतीचा खून करणाऱ्याचा गुन्हा गंभीर असल्याचे नमूद करत उच्च न्यायालयाने आरोपीला जामीन नाकारला. कृष्णा पांढरे असे या आरोपीचे नाव आहे. न्या. माधव जामदार...

नायरमधील पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ, केंद्रीय आरोग्य मंत्रालय; दंत वैद्यकीय परिषदेकडून मान्यता

नायर दंत रुग्णालय व दंत वैद्यकीय महाविद्यालयाला बीडीएस पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी संख्येतील क्षमता वाढीला केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयांतर्गत दंत वैद्यकीय शाखेकडून मान्यता...

आंबा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा, आंबा उत्पादक सहकारी संस्थेची मागणी

यंदाही आंब्याचे प्रमाण कमी असून त्यातच अवकाळीमुळे आंब्याला चांगलाच फटका बसला आहे. दरही पडले असून मागणीवरही परिणाम झाला असून, आंबा बागायतदार आर्थिक अडचणीत आले...

संबंधित बातम्या