सामना ऑनलाईन
3710 लेख
0 प्रतिक्रिया
गाझामधील 5 लाख लोकांची उपासमार; इस्रायलने हल्ले वाढवले, पुरवठा थांबवला
गाझामध्ये मागील मोठ्या कालावधीपासून युद्ध सुरू असून इस्रायलने हमास दहशतवादी गटाला संपवण्याच्या इराद्याने अनेक पॅलेस्टिनी नागरिकांचे बळी घेतले. त्यात पुरवठा थांबवल्याने गाझामधील पाच लाख...
सोफिया कुरेशी यांच्या घरावर हल्ला झालेला नाही, कर्नाटक पोलिसांनी केला फेक पोस्टचा पर्दाफाश
हिंदुस्थान-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर फेक न्यूजना ऊत आला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर प्रकाशझोतात आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या संबंधित अशीच एक फेक न्यूज व्हायरल झाली. सोफिया...
हिंदुस्थानी वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री, गीतेवर हात ठेवून घेतली शपथ
हिंदुस्थानी वंशांच्या अनिता आनंद यांची कॅनडाच्या परराष्ट्रमंत्रीपदी निवड झाली. अनिता आनंद यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली. कॅनडाच्या परराष्ट्रमंत्री बनणाऱ्या त्या पहिल्या हिंदू महिला...
1300 कोटींचे दागिने, 40 कोटींचा ड्रेस; कान्सच्या रेड कार्पेटवर उर्वशीचा जलवा
अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2025 च्या रेड कार्पेटवर तिच्या पहिल्याच लूकने खळबळ उडवून दिली. उर्वशीने एका आकर्षक आणि महागड्या गाऊनमध्ये रेड...
मंदिराच्या दानपेटीत टाकले चोरलेले दीड कोटी रुपये
कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये चार्टर्ड अकाऊंटंटला (सीए) त्याच्या गाडीच्या चालकाने तब्बल 1.5 कोटींचा गंडा घातला. तो गेल्या 10 वर्षांपासून चालक म्हणून काम करायचा. सीएने चालकाकडे...
विराटची कथा कधीही न संपणारी – अनुष्का शर्मा
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर पत्नी अनुष्का शर्माने भावनिक प्रतिक्रिया दिली. इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ती म्हणाली की, कसोटी क्रिकेटमध्ये तेच यशस्वी झाले आहेत,...
7 मे रोजी जन्मलेल्या मुलाचे नाव ठेवले ‘सिंदूर’
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना लक्ष्य केले. 7 मे रोजी लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवादी केंद्रांवर हल्ले चढवले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील...
निवडणुका बॅलेट पेपरवरच व्हाव्यात! सरन्यायाधीशांची आई कमला गवई यांचे स्पष्ट मत
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर ईव्हीएमवर तीव्र आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाला घेरलं असताना व अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनेही ईव्हीएम हॅक होऊ शकतं असे निरीक्षण...
बलुचिस्तान स्वतंत्र, बलूच लिबरेशन आर्मीची घोषणा; शांती सेना पाठवण्याची संयुक्त राष्ट्रांना केली विनंती
बलूच आर्मीकडून काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा झाली होती. आता तेथील नेतेही पाकिस्तानविरोधात आक्रमक झाले असून बलूच नेते मीर यार बलूच यांनी स्वातंत्र्याची घोषणा...
आता चीनच्या कुरापती अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची नावे बदलली
‘ऑपरेशन सिंदूर’ने तडाखा दिल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आले. शस्त्रसंधीनंतरही दोन्ही देशांमध्ये तणाव कायम असताना आता चीनच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. दहशतवाद्यांना खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला पाठिंबा...
पाकिस्तानच्या तावडीतून बीएसएफ जवानाची सुटका
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलाचे जवान पूर्णम शॉ यांनी पंजाबच्या फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा चुकून ओलांडली होती. त्यामुळे पाकिस्तानी रेंजर्सनी...
शिवाजीनगरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला 1 लाखाची लाच घेताना पकडले
एका डॉक्टरला अटक करताना आवश्यक प्रक्रिया न केल्याने वरळीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर निलंबनाची कारवाई झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच गोवंडीच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ...
मराठा आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर तत्काळ निर्णय घ्या, नव्याने खंडपीठ स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे...
राज्य सरकारने मराठा बांधवांना एससीबीसी कायद्याअंतर्गत दिलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेली अनेक महिने न्यायालयात प्रलंबित असल्याने आरक्षणाअंतर्गत मराठा विद्यार्थ्यांचे प्रवेश लटकले आहेत. याची गंभीर...
डंपिंग ग्राऊंडवरील कचरा हटवण्यासाठी 23 कोटींचे टेंडर, 50 हजार धारावीकरांना ‘डम्प’ करण्याचा घाट
मुंबई महानगरपालिका देवनार डंपिंग ग्राऊंड अदानीच्या घशात घालण्यासाठी स्वच्छतेवर तब्बल 23 कोटी 68 लाख रुपयांचा खर्च करणार आहे. यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या...
कर्नल कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हटले, भाजपच्या मंत्र्यावर गुन्हा दाखल
ऑपरेशन सिंदूरची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांना दहशतवाद्यांची बहीण म्हणणाऱ्या भाजप नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील मंत्री कुंवर विजय शहा यांच्यावर गुन्हा दाखल...
मायक्रोसॉफ्ट 6800 कर्मचाऱ्यांना काढणार
अमेरिकेची मायक्रोसॉफ्ट कंपनी आपल्या जगभरातील शाखांमधून विविध विभागांमधून 6 हजार 800 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करणार आहे. ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 3 टक्के इतकी...
नीरज चोप्रा लष्करात लेफ्टनंट कर्नल
हिंदुस्थानचा भालाफेकपटू ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा याला हिंदुस्थानी लष्करात बढती देण्यात आली आहे. टेरिटोरियल आर्मीत त्याला लेफ्टनंट कर्नल ही रँक मिळाली असून तो यापूर्वी...
महाराष्ट्राचा ब्लॅकस्टोनसोबत करार; 27 हजार नोकऱ्या मिळणार
महाराष्ट्र सरकारने आज ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्सशी सामंजस्य करार केला. त्या करारानुसार हा समूह राज्यात 5127 कोटी रुपयांची गुंतवणूक...
डील झालं, डिनरही होईल! मीच युद्ध थांबवलं, ट्रम्प यांचा पुन्हा दावा
पाकिस्तानशी युद्धविरामावर अमेरिकेशी चर्चेच्या अनेक फेरी झाल्या, पण त्यात व्यापाराचा कोणताही मुद्दा नव्हता, असे हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प...
पॉलिटेक्निकसाठी एक लाख तर आयटीआयच्या दीड लाख जागा, ऑनलाईन प्रक्रियेतून एकूण अडीच लाख जागा...
दहावीचा निकालानंतर आता अकरावी, पॉलिटेक्निक आणि ‘आयटीआय’ प्रवेश प्रक्रियेला लवकरच सुरुवात होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया संपूर्ण ऑनलाईन आहे. राज्यात 350 पॉलिटेक्निकमध्ये एक लाख...
चिंचवडमध्ये मेट्रोचा पिलर कोसळला, वर्दळ नसल्यामुळे अनर्थ टळला; नागरिक संतप्त
पुणे महामेट्रोकडून पिंपरी ते निगडी विस्तारित मेट्रो मार्गिकेचे काम सुरु असताना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथे मंगळवारी (दि. 13) रात्री उशिरा निर्माणाधीन मेट्रो...
पालिकेच्या 248 शाळांमधून अव्वल, अक्षरा वर्माचा शिवसेनेकडून गौरव
दहावीत मुंबई महानगरपालिकेच्या 248 माध्यमिक शाळांमधून 96.80 टक्के गुणांसह सर्वप्रथम येण्याचा मान वरळी सी-फेस महापालिका शाळेतील इंग्रजी माध्यमाची विद्यार्थिनी अक्षरा वर्मा हिने मिळवला. शिवसेना...
‘एमसीएमसीआर’ येथील विविध पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या पवईतील ‘एमसीएमसीआर’ या संस्थेला समन्वय (नोडल एजन्सी) म्हणून मान्यता दिली असून शैक्षणिक, आस्थापना तसेच तांत्रिक संवर्गातील विविध पदांसाठी कंत्राटी पद्धतीने...
हापूसचे दर पडल्याने बागायतदार कॅनिंगकडे वळले
कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामाची आता अखेर सुरू झाली आहे. सुरुवातीला चांगला भाव मिळाल्यानंतर आता दरात मोठी घसरण झाली आहे. सध्या बाजारात हापूस पाठवणे बागायतदारांना...
जनावरांची सुटका करणाऱ्या पोलिसांवर हल्ला, हायकोर्टाने आरोपीला मंजूर केला जामीन
रायगड येथे कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या जनावरांची सुटका करणाऱ्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यातील आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुरतुजा मेटकर असे या आरोपीचे...
गोरेगावातील रहिवाशांची ‘एसआरए’वर धडक, मंत्री पार्क सोसायटीच्या कमिटीची मराठी कुटुंबीयांवर दादागिरी
गोरेगाव पूर्व येथील मंत्री पार्क सोसायटीच्या कमिटीतील परप्रांतीय पदाधिकाऱ्यांकडून येथील मराठी कुटुंबीयांवर दादागिरी केली जात आहे. त्यामुळे आपली स्वतंत्र गृहनिर्माण सोसायटी व्हावी यासाठी येथील...
दहिसरच्या ‘विद्या मंदिर’ची उत्तुंग भरारी; दहावीत इंग्रजी माध्यमाचा शंभर टक्के तर मराठी माध्यमाचा 98.67...
सामान्यांची असामान्य शाळा असा लौकिक असलेल्या दहिसरच्या विद्या प्रसारक मंडळाच्या ‘विद्या मंदिर’ शाळेने यंदाही दहावी परीक्षेच्या निकालात आपल्या उत्तुंग यशाची परंपरा कायम ठेवली. मंडळाच्या...
बी. एम. पडवळ विद्यालयाचा दहावीचा निकाल 100 टक्के
ठाणे (पडवळ नगर) शेठ बी. एम. पडवळ विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम विभागाने गेले 18 वर्षे दहावीचा 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा याही वर्षी कायम राखली...
‘नाबार्ड’मध्ये शिवजयंती उत्सव जल्लोषात
नाबार्डमध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणांनी आसमंत दुमदुमला. नाबार्डचे मुख्य...
31 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
छत्तीसगडमधील करेगुट्टा टेकडीवर छत्तीसगड पोलीस आणि सुरक्षा दलांनी केलेल्या संयुक्त कारवाईत तब्बल 31 हून अधिक नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. नक्षलवादविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना...