ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3710 लेख 0 प्रतिक्रिया

लातूरच्या पर्यटकाचा आग्र्यात मृत्यू, ताजमहल पहायला गेला असता चक्कर येऊन कोसळला

ताजमहल पहायला गेलेल्या लातूरच्या पर्यटकाचा बुधवारी तेथेच मृत्यू झाला. ताजमहलच्या रॉयल गेटजवळ अचानक चक्कर येऊन जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी...

Pune News – पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत, भररस्त्यात तरुणावर हल्ला; घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्यात पुन्हा कोयता गँग सक्रीय झाली असून बुधवारी दुपारी भररस्त्यात तरुणावर हल्ला करण्यात आला. हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दत्तवाडी परिसरात दुपारी...

Hot Air Baloon Incident – महोत्सवादरम्यान हॉट एअर बलूनला आग, एकाचा दुर्दैवी मृत्यू

मेक्सिकोतील झकाटेकास येथे झालेल्या पहिल्या बलून महोत्सवाला गालबोट लावणारी घटना घडली. हॉट एअर बलूनला आग लागल्याने यात एकाचा मृत्यू झाला आहे. जळत्या बलूनसह वर...

Latur News – फरशी सुकवण्यासाठी कूलर लावत होती, वीजेचा शॉक लागल्याने भावी वधूचा मृत्यू

लातूरमधील अहमदपूरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. आठवडाभरानंतर तरुणीचा विवाह होणार होता. मात्र नियतीच्य मनात काहीतरी वेगळंच होतं. घरात साफसफाई करताना वीजेचा शॉक लागून...

पत्नीला सरप्राईज देण्यासाठी हेअर ट्रान्सप्लान्ट करायला गेला, पण इंजेक्शन देताच होत्याचं नव्हतं झालं

हेअर ट्रान्सप्लांट करणे एका इंजिनिअर तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. हेअर ट्रान्सप्लांट करताना इंजेक्शन देताच तरुणासोबत भयंकर घडलं आणि अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला....

12 वर्षांनी मुलगा झाला, मांत्रिकाच्या नादात आईने चिमुकल्याला कालव्यात फेकलं

अंधश्रद्धेतून एक भयंकर घटना समोर आली आहे. मांत्रिकाच्या बोलण्याला भुलून एका महिलेने स्वतःच्या दोन वर्षाच्या मुलाला कालव्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या...

हिंदुस्थानात क्वांटम कॉम्प्युटर लाँच होणार, आयबीएम-टीसीएस मिळून तयार करणार

हिंदुस्थान आता टेक्नोलॉजीमध्ये मोठी झेप घेण्याची तयारी करत आहे. देशातील सर्वात मोठा क्वांटम कॉम्प्युटर लाँच केला जाणार आहे. हा कॉम्प्युटर आयबीएम आणि टीसीएस कंपनी...

यूएईमध्ये नर्सरीच्या मुलांना मिळणार एआयचे धडे

संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये आता विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिकवले जाणार आहे. 2026 पासून देशातील सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना एआय शिकवले जाणार असून...

आनंदाची बातमी! एसबीआय 18 हजार जागा भरणार

बँकेत नोकरी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) 2025-26 मध्ये जवळपास 18 हजार पदे भरणार आहे. या पदांमध्ये 13 हजार 500...

लाल किल्ल्यावर मालकी सांगणाऱ्याला फटकारले, सरन्यायाधीशांनी फेटाळला कथित वारसदार महिलेचा दावा

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आपल्या मालकीचा आहे, असा दावा करणारी याचिका शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर (द्वितीय) यांच्या पणतूच्या पत्नीने सर्वोच्च न्यायालयात दाखल...

अमेरिकेतील अल्काट्राझ तुरुंग पुन्हा उघडणार, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नुकतेच सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांत ट्रम्प यांनी सर्वांना चक्रावून सोडणारे निर्णय घेतले आहेत....

एक लाख भाविकांनी घेतले चारधामचे दर्शन

केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे भक्तासाठी उघडण्यात आले आहेत. उत्तराखंडमध्ये 30 एप्रिलपासून सुरू झालेल्या चारधाम यात्रेत आतापर्यंत 1 लाख 89 हजार 212...

सोन्याचा भाव वाढला; चांदीचा दर घसरला

सोमवारी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली. सोने आज 220 रुपयांनी वाढून 24 कॅरेटचे सोने प्रति तोळा आता 93,734 रुपये झाले आहे, तर चांदीच्या...

दिल्लीत वाहतूककोंडी; लांबच लांब रांगा

देशातील मुंबई, पुणे आणि दिल्ली यांसारख्या शहरांत वाहतूककोंडी होण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. सोमवारी दिल्ली-गुरुग्राम एक्स्प्रेस वेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने मोठी वाहतूककोंडी...

प्रियांका पाचव्यांदा ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर!

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा ही पाचव्यांदा मेट गालाच्या रेडकार्पेटवर दिसली. या वेळी ती बालमेनचे क्रिएटिव्ह डायरेक्टर ओलिवियर रोस्टिंगसोबत दिसली. सर्वात जास्त वेळा या इव्हेंटला...

मुलगा दहावीत नापास… आई-वडिलांनी कापला केक! हा काही शेवट नाही असे म्हणत नातेवाईकांच्या उपस्थितीत...

दहावी आणि बारावीचा निकाल लागण्याआधी विद्यार्थ्यांसोबत पालकांच्या मनातही मोठी धाकधूक असते. मुलाला किती मार्क मिळतील, तो पास होईल की नापास होईल, या चिंतेने अनेक...

‘युरोपियन रेड अ‍ॅडमिरल’ फुलपाखरू दिसले!

हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे पहिल्यांदाच युरोपियन रेड अ‍ॅडमिरल फुलपाखरू दिसले. फुलपाखरू तज्ञ लविश गरलानी यांनी थाथरना हिल टॉपवर 2500 मीटर उंचीवर हे दुर्मीळ फुलपाखरू...

चोरट्यांमुळे स्पेनमध्ये हायस्पीड ट्रेन सेवा ठप्प

आपल्याकडे केबल चोरीला जाणे, गटाराची झाकणे चोरीला जाणे असे प्रकार वरचेवर घडतात. त्यामुळे नाहक नागरिकांना त्रास होतो. मात्र असे प्रकार आपल्याच देशातच नव्हे तर...

मुंबईतील अतिरिक्त शिक्षकांचे अन्यायकारक समायोजन

<<< जालिंदर देवराम सरोदे >>> शिक्षक समायोजनाच्या प्रक्रियेमध्ये कौन्सिलिंगची पद्धत राबवलेली नाही. शिक्षकांचे विषय, आरक्षण, वयोमर्यादा, अनुदानाचा टप्पा, गंभीर आजार, पती-पत्नी एकत्रीकरण, सिंगल पेरेंट यांसारख्या...

सामना अग्रलेख – धाडसी गांधी!

पण चुका आणि जबाबदारी स्वीकारण्याचे जे साहस राहुल गांधी दाखवतात ते साहस भाजप नेतृत्वात दिसत नाही. भाजप हा हिंदुत्वाचा विचार आणि संस्कृतीवाहक नाही, तर...

मुद्दा – तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढल्या!

जगभरातील आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर भारतातील नोकरी बाजारपेठ आशादायक चित्र दाखवीत आहे. ‘इंडीड’च्या ताज्या ‘हायरिंग ट्रकर’नुसार, 2025च्या जानेवारी ते मार्च तिमाहीदरम्यान 82 टक्के नियोक्त्यांनी सक्रिय...

ठसा – दुर्गा नेवरेकर

<<< श्रीप्रसाद पद्माकर मालाडकर >>> दुर्गा नेवरेकर यांचा जन्म गोमंतकात मडकईत झाला. वडील राम रामचंद्र नेवरेकर विविध कलासंपन्न कलाकार, आई जानकी राम नेवरेकर गृहिणी होत्या....

इंडियन आयडल 12 विजेता पवनदीप राजनच्या कारला भीषण अपघात, रुग्णालयात उपचार सुरू

इंडियन आयडल सीझन 12 चा विजेता आणि गायक पवनदीप राजन याच्या कारला भीषण अपघात झाला. अहमदाबाद येथे सोमवारी पहाटे 3.40 वाजता ही घटना घडली....

कॉमेडियन समय रैनासह इतर चौघांना सुप्रीम कोर्टाचे समन्स; दिव्यांग व्यक्तींबाबत असंवेदनशील वक्तव्य भोवणार

दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी कॉमेडियन समय रैनासह अन्य चौघांना समन्स बजावले. पाचही जणांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले. तसेच...

बीएसएफमध्ये लवकरच 16 नवीन बटालियन, दोन हेडक्वॉर्टरला मंजूरी; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 16 नवीन बटालियन समाविष्ट करण्यास...

हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न; पाकिस्तानच्या कुरापती सुरूच

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान आणि हिंदुस्थान दोन्ही देशांतील तणाव वाढत आहे. पाकिस्तानी हॅकर्सनी हिंदुस्थानी संरक्षण दलाची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण कर्मचाऱ्यांच्या...

Mumbai News – मुंबईकरांना दिलासा! पाणीपुरवठ्यात कपात नाही, धरणांत पुरेसा पाणीसाठा

वाढलेले तापमान, पर्यायाने वाढलेले बाष्पीभवन यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणताही परिणाम होणार नाही. महाराष्‍ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी...

Akola News – पोलीस भरती सरावासाठी जात असताना कूलरचा शॉक लागला, तरुणाचा मृत्यू

पोलीस भरती सरावासाठी घरुन निघत असतानाच कूलरचा शॉक लागल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अकोल्यात घडली. रोहित विठ्ठल बावस्कर असे मयत तरुणाचे नाव आहे....

हजारो शेअरधारकांच्या उपस्थितीत वॉरेन बफे यांची निवृत्तीची घोषणा

जगातील पाचवे श्रीमंत व्यक्ती आणि दिग्गज गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी अचानक 40 हजार शेअरधारकांच्या उपस्थितीत निवृत्तीची घोषणा केली. त्यामुळे साऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गुंतवणूकदारांनी...

कौटुंबिक अत्याचाराविरोधात महिलांचा आवाज, पाच महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या दीड हजार तक्रारी

राष्ट्रीय महिला आयोगाला या वर्षी 7,698 तक्रारी प्राप्त झाल्या. यामध्ये घरगुती हिंसाचार, मारहाण आणि धमकी या सामान्य तक्रारींचा समावेश आहे. महिलांमध्ये आपल्या हक्कांबद्दल जागरूकता...

संबंधित बातम्या