सामना ऑनलाईन
3710 लेख
0 प्रतिक्रिया
बद्रीनाथ धामचे कपाट उघडले, हजारो भाविकांनी घेतले दर्शन
बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी सकाळी 6 वाजता उघडण्यात आले आहेत. गणेश पूजेनंतर मुख्य पुजाऱ्यांनी मंदिराचे दरवाजे उघडले. महिलांनी लोकगीते गायली. गढवाल रायफल्सच्या बँडने पारंपरिक...
वाणी कपूरने ‘अबीर गुलाल’च्या पोस्ट हटवल्या
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री वाणी कपूरने फवाद खानसोबतच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट इन्स्टाग्रामवरून हटवल्या आहेत. ‘अबीर गुलाल’ वर...
केदारनाथ यात्रेसाठी आयआरसीटीसीची हेलिकॉप्टर सेवा
केदारनाथ मंदिर 2 मेपासून भाविकांसाठी खुले झाले आहे. केदारनाथाच्या दर्शनासाठी जगभरातून लाखो भाविक येतात. या पार्श्वभूमीवर इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) 2025...
बाबील खानला झालंय तरी काय? रडतानाचा व्हिडीओ बघून इरफानच्या चाहत्यांना धक्का
दिवंगत अभिनेता इरफान खान यांचा मुलगा बाबील खानने नुकताच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. यामध्ये बाबील रडताना दिसत आहे. ‘बॉलीवूड वाईट आहे. बॉलीवूड ही...
दिलजीत दोसांझ ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर
अमेरिकेतील मेट गाला 2025 मध्ये जगभरातील प्रसिद्ध कलाकारांचा मेळा जमणार आहे. यामध्ये शाहरुख खान, कियारा अडवाणी असे बॉलीवूड स्टार सहभागी होणार आहेत. यंदा गायक...
हिंदुस्थानचे लष्करी सामर्थ्य मजबूत, चीनकडे सर्वाधिक सैन्यबळ
जागतिक पातळीवरील अस्थिरता आणि तंत्रज्ञानात वेगाने होत असलेले बदल या पार्श्वभूमीवर अनेक देश संरक्षण धोरणाकडे लक्ष देत आहेत. लष्करी बजेट वाढवणे आणि सैन्याची कुमक...
छोट्या घरात जगण्याचा आनंद
अनेकदा छोट्या घरात लोक नाखुशीने राहतात. अनेक गोष्टींशी तडजोड करतात, पण लिडिया रोका या 27 वर्षीय तरुणीला छोट्या घरात ‘आनंदा’ने राहण्याचं तंत्र गवसलं आहे....
खराब हवामानामुळे काझीरंगातील जीप सफारी बंद
खराब हवामान आणि पावसाची शक्यता लक्षात घेता काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील जीप सफारी येत्या 19 मेपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून ही...
जेफ बेझोस 40 हजार कोटींचे शेअर्स विकण्याच्या तयारीत
अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस त्यांच्या कंपनीतील सुमारे 4.8 अब्ज अमेरिकन डॉलर्स अर्थात 40,173 कोटी रुपये किमतीचे शेअर्स विकण्याच्या तयारीत आहेत. ते तब्बल 2.5 कोटी...
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाच्या दौऱ्यावर
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 7 ते 10 मेदरम्यान रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 9 मे रोजी ते रशियाच्या विजय दिन कार्यक्रमाला उपस्थित असतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष...
विमानात मद्यधुंद प्रवाशाकडून एअर होस्टेसचा विनयभंग
दिल्लीहून शिर्डीला निघालेल्या विमानात एका मद्यधुंद प्रवाशाने एअर होस्टेसचा विनयभंग केल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारी इंडिगोचे विमान शिर्डी विमानतळावर उतरल्यानंतर आरोपीला पकडण्यात आले. संबंधित...
‘रेड 2’ ची पहिल्या वीकेंडमध्ये 51.31 कोटी रुपयांची कमाई
अजय देवगणची मुख्य भूमिका असलेल्या ‘रेड 2’ ने पहिल्या वीकेंडमध्ये बॉक्स ऑफिसवर धुमापूळ घालत 51.31 कोटी रुपयांची कमाई केली. रितेश देशमुख आणि वाणी कपूर...
पोलिसांना गुंगारा देण्यासाठी देवघरात लपवले अमली पदार्थ
देवघरात अमली पदार्थ लपवून ठेवल्याची घटना केरळमध्ये घडली. पोलिसांनी देवघरातून 1.2 किलो गांजा आणि पाच ग्रॅम एमडीएमए साठा जप्त करण्यात आला. थलासरी येथील रेनील...
पाकिस्तानकडून हिंदुस्थानी जहाजांना ‘नो एण्ट्री’, नौदलाकडून व्यावसायिक जहाजांसाठी नेव्हेगेशन अलर्ट
हिंदुस्थानकडून आर्थिक नाकेबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही आपल्या बंदरांमध्ये हिंदुस्थानी ध्वज फडकावणाऱ्या जहाजांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. हिंदुस्थानने पाकिस्तानमधून आयात थांबवल्यानंतर पाकिस्तानने ही कारवाई केली आहे....
देशाच्या दुश्मनांना मूँहतोड उत्तर देणार, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कडाडले
हिंदुस्थानवर वक्रदृष्टी टाकणाऱ्या देशाच्या दुश्मनांना लष्कराच्या मदतीने मुँहतोड उत्तर देणार, ते माझे कर्तव्यच आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडाडले....
नाथसागराच्या सुरक्षेची एटीएसने केली पाहणी! पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नाथ मंदिराचीही तपासणी
<<< बद्रीनाथ खंडागळे >>>
पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय दहशतवाद विरोधी पथकाने पैठण येथील जायकवाडी धरण अर्थात नाथसागर व नाथमंदिर परिसराची पाहणी केली. कारगील युद्धापासून ही...
एअर इंडियाचे विमान ऐनवेळी अबुधाबीकडे वळवले, तेल अवीववर हुतीचा क्षेपणास्त्र हल्ला
इस्रायल आणि हमासनंतर आता इस्रायल आणि इराणमधील संघर्ष पेटण्याची शक्यता आहे. इराणचे समर्थक असलेल्या हुती बंडखोरांनी आज इस्रायलच्या तेल अवीव येथील बेन गुरीयन या...
काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा
काँग्रेस पक्षाला कोणतेही धोरण नाही. त्यामुळे काँग्रेसला लोक सोडून चालली आहेत. काँग्रेस फोडा अन् काँग्रेसला रिकामी करा, असा कानमंत्र देत काँग्रेसमधून कोणी आलं तरी...
बिहारमध्ये काँग्रेस–राजद महागठबंधन ठरलं, सर्व 243 जागा लढणार
बिहार विधानसभा निवडणुकीत 243 जागा लढवण्याचा निर्णय काँग्रेस-राष्ट्रीय जनता दल व अन्य पक्षांच्या महागठबंधनने घेतला आहे. काँग्रेस आणि राजदसह बिहारमधील छोटे पक्ष आणि डाव्या...
शेणापासून रंग बनवून सरकारी इमारती रंगवा – योगी
गोमातेचे रक्षण करण्याकरिता राज्यभर सुरू झालेल्या गोशाळांनी आता स्वयंपूर्ण बनावे, अशी सूचना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. योगी केवळ सूचना करून...
गुजरातच्या तरुणाचा सीमा हैदरवर घरात घुसून हल्ला
गुजरातमधून आलेल्या युवकाने काळी जादू केल्याचा दावा करत पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरवर घरात घुसून हल्ला केला. उत्तर प्रदेशातील गौतमबुद्ध नगर जिह्यातील नोएडा येथील रबुपुरा...
गोदी कामगार नेते मोहम्मद हनीफ यांचे निधन
अखिल भारतीय बंदर व गोदी कामगार महासंघाचे अध्यक्ष मोहम्मद हनीफ यांचे प्रदीर्घ आजाराने आज दुपारी कोचीन येथे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. उद्या...
एमएमआरडीएला मराठीचे वावडे, एल्फिन्स्टन पूल परिसरात लावलेल्या इंग्रजी फलकांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरही महायुती सरकारच्या अखत्यारीतील मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मात्र आजही मराठीचे वावडे असल्याचे समोर आले आहे. एल्फिन्स्टन पूल...
मुंबईत चार महिन्यांत 52,896 घरांची विक्री, गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांची वाढ
यंदाच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईत 52 हजार 896 घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8 टक्क्यांनी वाढ झाली असून...
मंत्र्यांच्या नाराजीचा मुख्यमंत्री विचार करतील, ‘लाडक्या बहिणी’साठी निधी वळवला
‘लाडकी बहीण’ योजनेसाठी समाजकल्याण आणि आदिवासी विभागाचा निधी वळवल्याबद्दल मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या नाराजीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विचार करतील, असे वक्तव्य करून...
वेव्हज परिषदेत 800 कोटींचे व्यावसायिक करार
जागतिक दृश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) आयोजित वेव्हज बझारमध्ये चित्रपट, संगीत, रेडिओ, व्हीएफएक्स आणि अॅनिमेशन क्षेत्रात आतापर्यंत 800 कोटी रुपयांपेक्षा अधिक व्यावसायिक करार...
मोटरमनचे आंदोलन तात्पुरते स्थगित, सिग्नलच्या ठिकाणी हाताने इशारा करण्याची सक्ती नाही
मोटरमन कॅबमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मोटरमनवर अविश्वास दाखवणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने कामगार संघटनांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नरमाईची भूमिका घेतली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून कोणतीही प्रशासकीय कार्यवाही केली...
अल्पसंख्य पदांवर चालतोय अल्पसंख्याक विभाग, 67 टक्के पदे रिक्त: 609 मंजूर पदापैकी 410 पदांवर...
महायुती सरकारचा अल्पसंख्याक विभाग नावाप्रमाणेच अल्पसंख्य कर्मचाऱ्यांवर चालत आहे. या विभागातील थोडीथोडकी नव्हे, तर तब्बल 67 टक्के पदे रिक्त आहेत. 609 मंजूर पदांपैकी केवळ...
रस्त्यावरून थेट कॉटनग्रीन स्थानकात उतरता येणार; काळाचौकी, घोडपदेवमधील रहिवासी, प्रवाशांना मिळणार दिलासा
शिवसेनेच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कॉटनग्रीनमध्ये मुंबई महापालिकेकडून कॉटनग्रीन स्थानकाजवळ स्कायवॉक बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा स्कायवॉक थेट प्लॅटफॉर्म क्रमांक एकला जोडला जाणार असून...
‘गोकुळ’चे दूध दोन रुपयांनी महागले
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघाने (गोपुळ) म्हैस व गाय दूध विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 5 मेपासून त्याची अंमलबजावणी...