ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3710 लेख 0 प्रतिक्रिया

चालकाचे नियंत्रण सुटले अन् व्हॅन थेट विहिरीत कोसळली, 10 जणांचा मृत्यू

चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन थेट विहिरीत कोसळल्याने 10 जणांचा मृत्यू झाला. चौघे जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची...

अजित पवारांच्या दौऱ्यादरम्यान मधमाशांचा हल्ला, पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी जखमी

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्याला भेट दिली. यावेळी मधमाशांनी अजित पवार यांच्या ताफ्यातील पोलीस...

जेवणात पनीर मिळालं नाही, संतापलेल्या तरुणाने थेट लग्नमंडपात बस घुसवली; 6 जण जखमी

लग्नाच्या जेवणात पनीर मिळाले नाही म्हणून एका माथेफिरु तरुणाने चक्क मिनी बस लग्नमंडपात घुसवली. यात सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल...

Mumbai News – प्रभादेवीत बेस्टने बसने डिलिव्हरी बॉयला चिरडले, अपघातानंतर चालक फरार

भरधाव बेस्ट बसने डिलिव्हरी बॉयला चिरडल्याची घटना शनिवारी रात्री मुंबईतील प्रभादेवी परिसरात घडली. याप्रकरणी बेस्ट बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर बस...

Jammu Kashmir – भीतीवर मात, निसर्गसौंदर्याची भुरळ; हल्ल्याच्या पाच दिवसांनंतर पर्यटक पहलगाममध्ये परतले

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याला पाच दिवस उलटले आहेत. हल्ल्यानंतर शेकडो पर्यटकांनी कश्मीरमधून काढता पाय घेतला. तसेच ज्यांनी कश्मीर टूरचा प्लान केला होता, त्यांनीही आपली...

हमारे आदिलने इन्साफ किया है…

>> प्रभा कुडके कश्मीर खोऱ्यातील बहुतांशी गावं ही एकमेकांशी संलग्न असलेले व्यवसाय करतात. त्यातीलच एक गाव हापतनार. या गावातील सर्वजण हे पोनी चालवण्याचं काम करतात....

म्हाडाच्या नागरिक सुविधा केंद्राचे उद्या लोकार्पण

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्र आणि अभ्यागत व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन उद्या, सोमवारी दुपारी 12 वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल...

बिनविरोध विजयाला चपराक; किमान मते मिळायलाच हवी, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वपूर्ण सूचना

निवडणुकीतील बिनविरोध निवडीला सर्वोच्च न्यायालयाने चांगलीच चपराक लगावली आहे. उमेदवार एक असला तरी निवडणूक घेऊन त्याला किमान मतदान तरी व्हायलाच हवे, अशी महत्त्वपूर्ण सूचना...

एल्फिन्स्टन पुलाचा उद्या फैसला, एमएमआरडीए – रहिवाशांच्या बैठकीनंतर निर्णय

एल्फिन्स्टन पूल शुक्रवारी रात्रीपासून बंद करण्यात येणार होता. मात्र, आमचे पुनर्वसन झाल्याशिवाय पूल तोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका रहिवाशांनी घेतल्यामुळे हा पूल तूर्तास...

धारावी पुनर्वसन प्राधिकरणाने 25 कोटी रुपये भाडे थकवले, ‘म्हाडा’च्या नोटिसांना केराची टोपली

धारावी पुनर्विकास प्राधिकरणाचे (डीआरपी) कार्यालय आता किंग्ज सर्कल येथील नव्या जागेत शिफ्ट झाले आहे. वर्षानुवर्षे ज्या म्हाडा मुख्यालयातील कार्यालयातून त्यांचा कारभार चालायचा त्या कार्यालयाचे...

वरळी बीडीडीच्या जागेवर 82 मजली गगनचुंबी टॉवर, विक्रीसाठी घराच्या उभारणीकरिता म्हाडाचे प्लॅनिंग सुरू

वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांसाठी पुनर्वसन इमारती उभारण्याचे काम सुरू असताना दुसरीकडे म्हाडाने विक्रीसाठी घरे आणि व्यावसायिक गाळ्यांसाठी 82 मजली चार टॉवर आणि 48 मजली...

मेडिकल दुकानात रात्री 11 नंतर शीतपेय विकण्यास बंदी, अमली पदार्थविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण पाऊल

<<< दुर्गेश आखाडे >>> 24 तास सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना आता रात्री अकरानंतर शीतपेय विकता येणार नाहीत. रत्नागिरी पोलिसांनी दिवस-रात्र सेवा देणाऱ्या मेडिकल स्टोअर्सना नोटिसा...

फेरीवाल्यांना नाव, धर्म विचारून मारहाण; भाजपच्या नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल, दादर पश्चिमेकडील संतापजनक घटना

तुम्ही मुस्लिम लोकांना कामाला का ठेवता? इथे बांगलादेशी मुस्लिमांना आसरा दिला जातोय का? मुस्लिमांना कामाला ठेवायचे नाही, असा दम देत माहीम विधानसभा क्षेत्रातील भाजपच्या...

अंधेरीत इमारतीला आग, महिलेचा मृत्यू

अंधेरी येथील लोखंडवाला परिसरातील एका इमारतीला शुक्रवारी मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत अभिना संजनवालिया (34) या महिलेचा मृत्यू झाला, तर अन्य सहा जण जखमी झाले....

भिवंडीत फर्निचर गोदाम जळून खाक, एक जवान जखमी

भिवंडी तालुक्यातील गोदाम पट्ट्यात आगीचे सत्र सुरूच आहे. राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या फर्निचर गोदामाला पहाटे साडेतीनच्या सुमारास आग लागून मोठा भडका उडाला. सुदैवाने यात...

काळजी घ्या… वाढत्या उष्णतेमुळे नेत्रसंसर्ग, अतिसार आणि त्वचाविकार

सूर्य अक्षरशः आग ओकू लागल्यामुळे विविध आजारांनी डोके वर काढले आहेत. यामध्ये नेत्रसंसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. वाढलेल्या तापमानामुळे डोळ्यातील बुब्बुळे कोरडी होऊन संसर्ग होत...

बेस्ट चालकांना वाहकाचे काम करावेच लागणार, हायकोर्टाने औद्योगिक न्यायालयाचे आदेश केले रद्द

<<< अमर मोहिते >>> बेस्ट चालकांना वाहकाचे काम करावेच लागणार आहे. चालकांना वाहकाचे काम देऊ नका असे औद्योगिक न्यायालयाने आदेश दिले होते; परंतु उच्च न्यायालयाने...

मोदी-शहांच्या गुजरातेत मोठ्या संख्येने बांगलादेशी घुसखोर, 1,000 हून अधिक बेकायदेशीर नागरिकांवर कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या गुजरातमध्ये हजारो बांगलादेशी घुसखोर वास्तव करत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. गुजरातमधील अहमदाबाद आणि...

शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी, राजन विचारे यांनी केले मोने, लेले, जोशी कुटुंबीयांचे सांत्वन

कश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांच्या कुटुंबीयांची शिवसेना नेते-माजी खासदार राजन विचारे यांनी आज...

दहशतवाद्यांना सोडणार नाही, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

जम्मू-कश्मीर येथील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा निंदनीय दहशतवादी कृत्यांच्या आयोजकांना व प्रायोजकांना न्यायालयासमोर खेचूनच...

जम्मू-कश्मीरमधील 18 दहशतवाद्यांची यादी जाहीर

सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर असून दहशतवाद्यांना चुन चुन के मारेंगे, असा पवित्रा घेतला आहे. आज सुरक्षा यंत्रणेने जम्मू-कश्मीरातील 18 मोस्ट वॉण्टेड दहशतवाद्यांची यादी जाहीर...

पाच दहशतवाद्यांची घरे जमीनदोस्त

लष्कराने अनंतनाग जिह्यातील बिजबेहारा येथील आदील हुसैन ठोकेर ऊर्फ आदील गुरी, अवंतीपुरा येथील आसीफ शेख आणि पुलवामा येथील एहसान शेख या दहशतवाद्यांची घरे पाडली...

चौकीदार प्रामाणिक असता तर हल्ला झालाच नसता

काही लोक म्हणतात, मी चौकीदार आहे. चौकीदाराने त्याचे काम प्रामाणिकपणे केले असते तर असा हल्ला करण्याची कुणाचीही हिंमत झाली नसती. पण इथे तर हल्लेखोर...

इराणच्या बंदरात भीषण स्फोट; 5 ठार, 700 जखमी

इराणच्या बंदर अब्बास पोर्टवर झालेल्या भीषण स्फोटात 5 ठार तर 700 जण जखमी झाले आहेत. येथील राजाई बंदरात असलेल्या कंटेनरमध्ये हा स्फोट झाला. सोशल...

पोप फ्रान्सिस यांच्यावर अंत्यसंस्कार, रोममधील चर्चमध्ये दफन केले

मानवतेचा पुजारी अशी जगभरात ओळख निर्माण करणारे ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे पार्थिव रोममधील सांता मारिया मॅगिओर बॅसिलिका येथे आज दफन करण्यात आले. हे...

Latur News – लातूर जिल्ह्यातील काही भागात अवकाळी पाऊस, फळबागांचे नुकसान; शेतकऱ्यांना फटका

जिल्ह्यातील काही भागात आज अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. अहमदपूर, उदगीर, चाकूर, जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला. कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना...

हिंदुस्थानने झेलम नदीमध्ये पाणी सोडले; पाकिस्तानात पूर, आणीबाणी लागू

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार रद्द केला आहे. यानंतर शनिवारी पाकिस्तानातील मुझफ्फराबाद येथील हत्तीन बाला भागात झेलम नदीत पाणी सोडले. झेलम...

अनियंत्रित पिकअप वाहनाने 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, 7 जणांचा मृत्यू; चौघे गंभीर

दिल्ली-मुंबई महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. अनियंत्रित पिकअप वाहनाने महामार्गावर काम करणाऱ्या 11 स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले. या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला...

Jammu Kashmir – दोन दहशतवादी मोबाईलमध्ये कैद; मावळमधील पर्यटकाकडे मोठा पुरावा

कश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचे फोटो समोर आले आहेत. पुण्यातील एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये हे दोघे दहशतवादी कैद झाले आहेत. हे फोटो आणि...

Mumbai News – विनयभंगाच्या गुन्ह्यात पीडितेचा जबाब पुरेसा नाही; सत्र न्यायालयाचा निर्वाळा

विनयभंग, लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याचदरम्यान पोक्सोच्या प्रकरणात दिंडोशी सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. विनयभंगाच्या गुन्ह्यात...

संबंधित बातम्या