सामना ऑनलाईन
3779 लेख
0 प्रतिक्रिया
पंच मारण्यात ऑस्ट्रेलियाच यशस्वी, चहापानानंतर हिंदुस्थानचे 7 फलंदाज अवघ्या 34 धावांत गारद
आज दुसऱ्या सत्रात यशस्वी जैसवाल आणि ऋषभ पंतच्या संयमी आणि धीरोदात्त खेळाने कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली होती; पण चहापानानंतर झालेल्या विकेटबाधेने हिंदुस्थानी संघाचा खेळच खल्लास...
यशस्वी जैसवालचा निर्णय देताना तिसऱ्या पंचांनी काढली टेक्नॉलॉजीची विकेट
खेळांमधील निर्णयांना अचूकता यावी म्हणून तंत्रज्ञानाचे पूर्ण सहकार्य असतानाही तिसऱ्या पंचांनी बॅटची कड लागल्याचे टिपण्यासाठी लावल्या गेलेल्या स्निकोमीटरच्या अचूकतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आणि यशस्वी...
याचसाठी केला होता अट्टहास! नार्वेच्या मॅग्नस कार्लसनची बुद्धिबळ स्पर्धेतून हकालपट्टी
जीन्स घालून ‘फिडे’च्या ड्रेसकोड नियमांचे उल्लंघन केले म्हणून जगज्जेत्या नार्वेच्या मॅग्नस कार्लसनची जागतिक जलदगती आणि ब्लिट्स बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतून हकालपट्टी करण्यात आली. मात्र, कार्लसनने...
आरबीआयचा जोरदार दणका, 11 बँकांचा परवाना रद्द, मुंबईतील द सिटी बँकेचा समावेश
मावळत्या वर्षात बेशिस्त व्यवहार करणाऱ्या अकरा बँकांचा परवाना रद्द करून रिझर्व्ह बँकेने जोरदार दणका दिला आहे. यात महाराष्ट्रातील जयप्रकाश नारायण नागरी सहकारी बँक आणि...
षटकार ठोकला अन् हृदयविकाराने जीव गेला! जालन्यात 32 वर्षीय विजय पटेलचा खेळपट्टीवरच मृत्यू
व्यायाम करताना किंवा खेळताना तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटकाने दगावण्याचे प्रमाण हल्ली वाढू लागले आहे. अशीच एक दुर्दैवी घटना जालना जिह्यात घडल्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत...
अथर्व सोनीला 25 व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद
आपल्यापेक्षा सरस गुणांकन असलेल्या वरिष्ठ बुद्धिबळपटूंना मागे टाकत 15 वर्षीय अथर्व सोनीने रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आयोजित 25 व्या रोचेस खुल्या जलद बुद्धिबळ...
Big Boss 18 – सलमान खानच्या शो चे पॅकअप होणार, ‘या’ दिवशी होणार ‘बिग...
सलमान खानचा रिॲलिटी शो 'बिग बॉस 18' यावर्षी टीआरपी मिळवण्यास असमर्थ ठरला. यामुळे या शो ला मुदतवाढ मिळत नाहीये. परिणामी या शो चा ग्रँड...
लग्नाला चाललेला वऱ्हाडाचा ट्रक नदीत कोसळला, 66 जणांचा दुर्दैवी मृत्यू
लग्नाला चाललेला वऱ्हाडाचा ट्रक नदीत कोसळून 66 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. इथियोपिया येथे हा अपघात झाला. अपघातात गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात...
जेजुरीला दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या वाहनाला अपघात; दोघांचा मृत्यू; 10 हून अधिक गंभीर जखमी
सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरीला खंडेरायाच्या दर्शनासाठी चाललेल्या भक्तांवर काळाने घाला घातला. पिकअप वाहन आणि आयशर गाडीचा अपघात झाल्याने दोन भाविकांचा मृत्यू झाला, तर 10 हून...
पत्नीकडून वारंवार पैशांची मागणी, नांदायला पण येईना; अखेर संतापलेल्या पतीने काटा काढला
पत्नीच्या पैशांच्या मागणीला कंटाळून पतीने चाकूने वार करून तिची हत्या केल्याची घटना मालाडमध्ये घडली आहे. याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी आरोपी पतीला दोन तासात बेड्या ठोकल्या...
फलंदाजी करताना क्रिकेटपटूला हृदयविकाराचा झटका, खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने तरुण क्रिकेटरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ख्रिसमसनिमित्त जालनामध्ये 'ख्रिसमस ट्रॉफी क्रिकेट मॅच' दरम्यान ही घटना...
विडीचे व्यसन जीवावर बेतले, कामगाराचा होरपळून मृत्यू
छोटीशी चूक किती महागात पडू शकते याचा प्रत्यय एका घटनेवरुनन आला आहे. एका चुकीमुळे पेंटरला आपला जीव गमवावा लागला आहे. रंगकाम झाल्यानंतर पेंटरने थिनरने...
Latur News – वलांडीत टवाणी कॉम्पलेक्सला आग, 5 दुकाने जळून खाक 50 लाखांचे नुकसान
लातूरमधील वलांडी-भालकी रोडवरील बाजारपेठेत टवाणी कॉम्पलेक्सला सोमवारी दुपारी आग लागल्याची घटना घडली. दुपारच्या सुमारास बाजारपेठेत कुणी नव्हते. आगीचे लोळ उठू लागल्यानंतर आग लागल्याचे समजले....
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
हिंदुस्थानात आजही ’शोले’च अव्वल
अल्लू अर्जुनच्या पुष्पाने कमाईच्या बाबतीत अनेक चित्रपटांचे विक्रम मोडले. मात्र, हिंदुस्थानात आजतागायत ‘शोले’ची कोणताही चित्रपट बरोबरी करू शकला नाही. 1975 मध्ये...
बदलापूरच्या अक्षय शिंदेसारखे बीडच्या आरोपींनाही संपवले जाऊ शकते, वडेट्टीवार यांनी व्यक्त केली शक्यता
बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींचा अद्याप काहीच थांगपत्ता पोलिसांना लागलेला नाही. सीआयडीलाही सापडत नाहीत मग ते कुठे लपलेत, त्यांचे काय झाले अशी चर्चा...
संतोष देशमुख हत्येतील आरोपींना ‘फाशी’ झालीच पाहिजे, पुण्यात मराठा समाजातर्फे आंदोलन
सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे, धनंजय मुंडे यांची...
दादरमध्ये किरकोळ वादातून तरुणाची हत्या, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीला बेड्या
किरकोळ वादातून तरुणाची हत्या झाल्याची घटना दादर परिसरात घडली. चंदन असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मनोज सहारेला शिवाजी पार्क पोलिसांनी अटक केली. त्याला अटक...
अंधेरीत एअरगनच्या गोळीने श्वान जखमी, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
अंधेरी येथील एका सोसायटीमध्ये भटक्या श्वानाला एअरगनने गोळी मारून जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे....
केअरटेकरनेच मारला हिरे व्यापाऱ्याच्या घरी डल्ला, जुहू पोलिसांकडून आरोपीला अटक
हिरे व्यापाऱ्याच्या घरी चोरी करून पळून गेलेल्या केअरटेकरला जुहू पोलिसांनी बेड्या ठोकल्या. झिशान फैजुल अन्सारी असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर...
ज्वेलर्सला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखेकडून तीन आरोपींना अटक
शहरातील एका नामांकित ज्वेलर्सला खोट्या गुह्यात अडकवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. गुन्हे शाखेच्या युनिट-9 चे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने तपास करून...
कल्याण अत्याचारप्रकरणी दोषींना फाशी द्या! शिवसेनेची मागणी
कल्याण येथे बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी शिवसेना पक्षाच्या महिला आघाडीने केली. शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी जितेंद्र...
पुण्यातील भाविकांच्या बसला अपघात; दोन ठार; 32 जखमी
श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरकडे येत असलेल्या पुणे जिह्यातील भाविकांच्या खासगी बसचा व मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाली. आज सकाळी पंढरपूरजवळील भटुंबरे गावानजीक झालेल्या अपघातात...
हर्णे बंदर पर्यटकांनी हाऊसफुल्ल, पापलेट, कोळंबी, सुरमईला मोठी मागणी
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी थर्टी फर्स्टच्या दोन दिवस आधीच सुट्टीसाठी आलेल्या पर्यटकांची सकाळी-सकाळी रोजच हर्णे बंदरात मासळी खरेदीला गर्दी होत आहे....
कासा-सायवन मार्गावर कार-दुचाकीमध्ये धडक, तिघांचा मृत्यू; महिला गंभीर जखमी
कासा-सायवन राज्य मार्गावर कार आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी घडली. राहुल हारके (20), चिन्मय चौरे (19) आणि मुकेश...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
कर्मचाऱ्यांचे आज काम बंद आंदोलन
वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात सोमवार, 30 डिसेंबरला म्हाडा कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीवकुमार जैसवाल यांच्या दालनात...
2 जानेवारीपर्यंत श्री सप्तशृंग गडावर 24 तास दर्शन सुविधा
श्री सप्तशृंग गडावर राज्यासह परराज्यातून हजारो भाविक दर्शनासाठी येतात. सुट्टीमुळे होणारी गर्दी विचारात घेता ट्रस्टच्या वतीने आज रविवारपासून 2 जानेवारीपर्यंत 24 तास दर्शन सुविधा...
मदरशात अल्पवयीन मुलाने केली आत्महत्या, पोलिसांकडून अपमृत्यूची नोंद
मदरशात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मालवणी येथे घडली. या प्रकरणी मालवणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. मृत...
विजयदुर्गवर रंगला ‘हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा लोकार्पण’ सोहळा
गडकिल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य, कोकण विभाग यांच्या वतीने विजयदुर्ग किल्ल्यावर ‘हिंदवी स्वराज्याचा तोफगाडा चे लोकार्पण’ करण्यात आले. यावेळी शिवप्रेमी व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत...
अवास्तव वैद्यकीय बिल देणाऱ्या रुग्णालयाला दणका, शिव आरोग्य सेनेचा रुग्णाच्या नातेवाईकांना दिलासा
चेंबूरमधील रुग्णावर घाटकोपरमधील रुग्णालयात हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यासाठी अवास्तव वैद्यकीय बिल रुग्णाच्या नातेवाईकांना देण्यात आले. याविरोधात शिव आरोग्य सेनेने रुग्णालय प्रशासनाला दणका...
पृथ्वीतलावर पर्यावरणीय ‘आणीबाणी’ची स्थिती
आपल्याकडे वृक्षलागवड खूप आवश्यक आहे. मात्र फॉरेस्ट आणि प्लांटेशन यात फरक आहे. वृक्षलागवडीमुळे जंगले तयार होऊ शकत नाहीत. ती वनशेती असते. जंगल हे हजारो...