सामना ऑनलाईन
3580 लेख
0 प्रतिक्रिया
प्रँक करण्याच्या नादात नको ते करुन बसले, मित्रांमुळे तरुणाने प्राण गमावले
प्रँक करताना मित्रांनी कंप्रेसरने शरीरात हवा भरल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये घडली. मोतीराम असे मयत तरुणाचे नाव असून तो जगन्नाथ...
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… प्रेमी युगुलाची अश्लील कृत्य व्हिडिओत कैद
अनेकवेळा प्रेमाच्या नावाखाली तरुण मुलं-मुली कुठेही खुल्लम खुल्ला चाळे करताना दिसतात. अशावेळी त्यांना सामाजिक भानही राहत नाही. मात्र अशा कृतींचा आसपासच्या लोकांना त्रास होतो....
पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत जीवे मारण्याचा प्रयत्न, तहसिलदार पतीला अटक
पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत तिच्या पिस्तुल रोखून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तहसिदाराला अटक केली आहे. अविनाश श्रीराम शेंबटवार असे अटक केलेल्या तहसिलदाराचे...
‘आई राजा उदे उदे…’ च्या जयघोषात दुमदुमली श्री आई येडेश्वरी नगरी, लाखो भाविकांनी वेचली...
येरमाळा येथील आई श्री येडेश्वरी देवीच्या चैत्र यात्रेनिमित्त भक्तीचा महासागर उसळला होता. 'आई राजा उदे उदे...' चा जयघोष, नाचणारे वारु, ढोल ताशाच्या गजरात आज...
Photo – सुधीर साळवींचे उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनियुक्त शिवसेना सचिव सुधीर साळवी यांचे अभिनंदन केले. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना...
आंध्र प्रदेशात फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 8 कामगारांचा होरपळून मृत्यू
आंध्र प्रदेशातील अंकापल्ली जिल्ह्यात फटाके बनवणाऱ्या कारखान्यात रविवारी दुपारी भीषण स्फोट झाला. या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन...
ओव्हरटेक करण्याच्या नादात ट्रेलरखाली घुसली कार, अपघातात कुटुंबाचा जागीच मृत्यू
ओव्हरटेक करण्याच्या नादात कार ट्रेलरखाली घुसली आणि हसत्या खेळत्या कुटुंबाचा एका क्षणात अंत झाला. राजस्थानमधील जयपूरमध्ये हा भीषण अपघात घडला. या अपघातात इंजिनिअर तरुणासह...
टॅक्स भरण्यात महाराष्ट्र ‘नंबर वन’
31 मार्च 2025 पर्यंत देशातील एकूण 9.19 कोटी करदात्यांनी आयकर भरला आहे. परंतु यात आनंदाची बाब म्हणजे टॅक्स भरण्यात देशात महाराष्ट्र राज्य नंबर वन...
11 हजार कोट्यधीशांनी लंडन सोडले; कर धोरण, व्यवसाय अन् शेअर मार्केटची अविश्वासार्हता
उंच इमारती, भव्य जीवनशैली आणि जागतिक बाजारपेठेची राजधानी म्हणून कधीकाळी लंडनची प्रतिष्ठा होती. मात्र आता हजारो करोडपती लंडनमधून बाहेर पडत असल्याचे चित्र आहे. हेन्ली...
निवृत्तीवेतन मिळणे कर्मचाऱ्यांचा हक्कच, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना मिळणारे निवृत्ती वेतन, ग्रॅच्युईटी किंवा पगारी रजा हा त्यांना बक्षीस म्हणून दिली जात नाही, तर तो कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. त्यामुळे राज्य...
प्लॅस्टिक उत्पादनात हिंदुस्थानचा फक्त 5 टक्के वाटा
जगाला पर्यावरणाबद्दल धडे देणाऱया अमेरिकेचे प्लॅस्टिक उत्पादनात सर्वाधिक योगदान आहे. 2022 या वर्षात जगात अंदाजे 26.8 कोटी टन प्लॅस्टिक कचरा निर्माण झाला. या प्लॅस्टिक...
दिल्ली विमानतळ ‘टॉप 100’मध्ये
वाहतूक रेटिंग संस्था स्कायट्रक्स दरवर्षी जगभरातील टॉप 100 विमानतळांची यादी जाहीर करते. यंदाही स्कायट्रक्सने त्यांची यादी घोषित केली. त्यानुसार सिंगापूरच्या चांगी एअरपोर्टने एक नंबरची...
टेस्लाने चीनमध्ये कार विक्री थांबवली
अमेरिकेचे उद्योगपती आणि ट्रम्प प्रशासनातील सहकारी एलॉन मस्क यांनी चीनमध्ये टेस्ला कंपनीच्या कारच्या दोन मॉडेल्सची विक्री थांबवली आहे. चीनने अमेरिकेच्या वस्तूंवर 125 टक्के कर...
कॅनरा बँकेकडून एफडी व्याजदरात कपात
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात करण्यात आल्यानंतर बँकांनीही मुदत ठेवी म्हणजेच एफडीवरील व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय. कॅनरा बँकेने मुदत ठेवीवरील व्याजदरात...
रेल्वेत 9970 असिस्टंट लोको पायलटची भरती
रेल्वे भरती बोर्डने 2025 साठी 9970 असिस्टंट लोको पायलट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अखेरची तारीख...
गर्लफ्रेंडच्या घरी पाठवले कॅश ऑन डिलिव्हरीचे 300 पार्सल, बॉयफ्रेंडने घेतला ब्रेकअपचा बदला
एका तरुणाला गर्लफ्रेंडसोबत ब्रेकअप सहन न झाल्याने त्याने रागाच्या भरात गर्लफ्रेंडच्या घरी तब्बल 300 डिलिव्हरीचे पार्सल पाठवले. विशेष म्हणजे हे सर्व पार्सल कॅश ऑन...
600 टन आयफोन अमेरिकेला पाठवले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात मालांवर मोठा टॅरिफ लावण्याची घोषणा केल्यापासून जगभरात ट्ररिफ युद्ध सुरू झाले आहे. ही चर्चा सुरू असताना अॅपलने हिंदुस्थानातून...
जान्हवीला पाच कोटींची कार गिफ्ट
बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिला तब्बल पाच कोटी रुपये किमतीची लॅम्बोर्गिनी कार गिफ्ट म्हणून मिळाली आहे. ही कार जांभळ्या रंगाची आहे. ही कार अनन्या...
सनीच्या ‘जाट’चा ‘सिकंदर’ला फटका
सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्याने याचा मोठा फटका सलमान खानच्या ‘सिकंदर’ला बसत आहे. सिकंदर चित्रपटाने 13 व्या दिवशी केवळ 34 कोटी रुपयांचे...
जपानने बनवले 3डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन
जपानमध्ये 3 डी प्रिंटेडच्या वस्तूचा वापर करून 3 डी प्रिंटेड रेल्वे स्टेशन बनवण्यात आले. हे स्टेशन अवघ्या सहा तासांत बनवण्यात आले. कंस्ट्रक्शन फर्म सेरेन्डिक्सने...
विमानतळ प्राधिकरणात 309 पदांसाठी भरती
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भौतिकशास्त्र आणि गणितासह बीएससी पदवी किंवा अभियांत्रिकी...
अबुधाबीत टेरेसवर कपडे वाळत घालणे गुन्हा
अबुधाबीमध्ये राहणाऱ्यांसाठी एक नवीन नियम लागू करण्यात आला आहे. बाल्कनी किंवा टेरेसवर कपडे सुखवण्यासाठी टाकणे हा गुन्हा असून असे करणाऱ्या व्यक्तीला 500 दिऱ्हम म्हणजेच...
फडणवीसांचे मित्र प्रवीण परदेशींची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती, मुख्य आर्थिक सल्लागारपदी वर्णी
मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयात रुजू होणार आहेत. त्यांच्यासाठी ‘मुख्य आर्थिक सल्लागार’...
महाराष्ट्राच्या नेतृत्वाने जबाबदारीचे भान राखावे! शरद पवारांचा टोला; स्पर्धा परीक्षार्थींशी साधला संवाद
आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या स्पर्धा परीक्षार्थींवर पुण्यात पोलिसांनी केलेली कारवाई राज्यासाठी भूषणावह नाही. विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेणं हे जबाबदार नेतृत्वाचं कर्तव्य असतं. महाराष्ट्राच्या...
मालवणीतील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प म्हाडा पूर्ण करणार, 14 हजार झोपडीधारकांना दिलासा
मालवणीच्या राजीव गांधी नगर येथील रखडलेला पुनर्विकास प्रकल्प आता म्हाडा पूर्ण करणार आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प नियोजन सल्लागार (पीएमसी) आणि आर्किटेक्टची नियुक्ती करण्यासाठी म्हाडाने...
वर्षानुवर्षे प्रलंबित प्रकरणे तत्काळ निकाली लागणार, म्हाडात मंगळवारी लोकशाही दिन
म्हाडातर्फे दहावा लोकशाही दिन मंगळवार 15 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष संजीव जयस्वाल...
‘चांगभलं’च्या गजराने निनादला जोतिबाचा डोंगर
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशसह देशभरातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्री यात्रेमुळे लाखो...
वडिलांच्या झोपडीमुळे मुलगा पुनर्वसनासाठी ठरला अपात्र, हायकोर्टाने नव्याने निर्णय घेण्याचे एसआरएला दिले आदेश
वडिलांची झोपडी असल्याने मुलाची स्वतंत्र झोपडी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने अपात्र ठरवली. उच्च न्यायालयाने प्राधिकरणाचा हा आदेश रद्द करत यावर नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले....
दिल्लीतील कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने जिंकलेले सुवर्ण पदक भाजपने पळवले! विजेता असूनही दिले ब्राँज
महाराष्ट्रातील लाखो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणारे उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवणाऱ्या भाजपने आता तर हद्दच केली आहे. दिल्लीमध्ये भाजपकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने मोठ्या...
मालाडमधील सरकारी जागेवरील अतिक्रमण हटवा, जिल्हाधिकाऱ्यांना हायकोर्टाचे आदेश
मालाडच्या आकसा येथे सरकारी भूखंड बळकावण्यात आला असून त्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग सुरू करण्यात आल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे....