ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3480 लेख 0 प्रतिक्रिया
cyber-crime

ओशिवरा पोलिसांकडून सायबर गुह्यांबाबत जनजागृती

ओशिवरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय माडये यांनी रायगड मिलिटरी स्कूलमध्ये आयोजित स्नेहसंमेलनात विद्यार्थी आणि पालकांना प्रत्यक्ष सायबर गुन्हे कसे घडतात आणि आपण ते...

जकेरिया बंदरमध्ये बंद पडलेले रेशनिंग दुकान आता सुरू होणार, शिवसेनेच्या दणक्याने प्रशासन नरमले

जकेरिया बंदर विभागातील शिधा वाटप केंद्र आता लवकरच सुरू होणार आहे. या विभागातील शिधा वाटप लाभार्थ्यांना लांब रेशनिंग सुरू करण्यात आल्याने रहिवाशांमध्ये संताप व्यक्त...

हनुमान, शनैश्वर महाराज आणि पावशादेव यांचा शनिवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा

जुन्नर तालुक्यातील उंब्रज नं. 2 येथील वै. ह.भ.प. सावळे रामबुवा दांगट यांच्या कृपाशीर्वादाने उंब्रज ग्रामवासीयांचे श्रद्धास्थान श्री बजरंगबली हनुमान व श्री शनैश्वर महाराज आणि...

भायखळ्यात रंगला होम मिनिस्टरचा खेळ, शिवसेनेच्या वतीने आयोजन; महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना भायखळा विधानसभा व कुलस्वामिनी उद्योगी स्त्री एकत्रीकरण व महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी घोडपदेवच्या म्हाडा संकुलातील मैदानामध्ये महिलांसाठी होम मिनिस्टर... भाग्यलक्ष्मी...

Nanded News – आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हे दाखल, मुद्देमाल जप्त

सध्या आयपीएल क्रिकेट सामने सुरू आहेत. या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी करणार्‍यांविरोधात धर्माबाद पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. सट्टेबाजीप्रकरणी दोन जणांविरुद्ध गुन्हे दाखल करून...

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला हिंदुस्थानात आणण्याचा मार्ग मोकळा; अमेरिकेच्या कोर्टाने याचिका फेटाळली

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. राणाने हिंदुस्थानात प्रत्यार्पण करण्याच्या निर्णयाला स्थगिती...

ऑर्डर केली व्हेज बिर्याणी, पार्सलमध्ये आली नॉनव्हेज बिर्याणी; रेस्टॉरंट संचालक पोलिसांच्या ताब्यात

ग्रेटर नोएडामध्ये संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने एका रेस्टॉरंटमधून व्हेज बिर्याणी ऑर्डर केली. मात्र प्रत्यक्षात पार्सल आले तेव्हा ते उघडून पाहिले असता...

बड्या माशांना पकडायला भीती वाटते का? सुप्रीम कोर्टाने ईडीचे कान उपटले

रेल्वे प्रशासनातील जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळ्याचा तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाला (ईडी) सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले. केवळ छोट्या माशांच्या का मागे लागता? बड्या माशांना...

कामाचं प्रेशर सहन होईना, सॉफ्टवेअर इंडिनिअरची इमारतीवरून उडी, केरळमध्ये खळबळ

ऑफिसमधल्या कामाचा ताण सहन न झाल्याने एका 23 सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगने इमारतीवरून उडी घेत जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. केरळमधील कोट्टायम येथे...

गृहिणींचे बजेट कोलमडणार, घरगुती सिलेंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ

केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. ही दरवाढ सामान्य ग्राहकांसह प्रधानमंत्री उज्वला योजनेतील लाभार्थ्यांनाही लागू असेल. केंद्रीय पेट्रोलियम...

Hingoli Fire – हिंगोलीत धावत्या ट्रॅव्हलला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या बसमधून उड्या

धावत्या खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना हिंगोलीत सोमवारी दुपारच्या सुमारास घडली. बसला आग लागताच जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी बसमधून उड्या घेतल्या. आगीत बस संपूर्ण...

Mumbai News – बोरिवलीत बेस्टने चिमुरडीला चिरडले, पोलिसांकडून पुढील तपास सुरू

बोरीवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागाठणे डेपोच्या बेस्ट बसने एका तीन वर्षीय चिमुरडीला चिरडल्याची घटना घडली. मेहेक खातून शेख असे मयत चिमुरडीचे...

Mumbai News – विमानातच महिलेचा मृत्यू, मुंबई-वाराणसी इंडिगो फ्लाईटचं इमर्जन्सी लँडिंग

मुंबईहून वाराणसीला चाललेल्या विमानात महिलेचा मृत्यू झाल्याने विमानाचे संभाजीनगरच्या चिखलठाणा विमानतळावर एमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. सुशिला देवी असे मयत महिलेचे नाव आहे. महिलेचा मृतदेह...

पतीचा अंतिम क्षण आल्याचे कळताच पत्नीने जीवन संपवलं, एकाच सरणावर जोडप्यावर अंत्यसंस्कार

कँसरमुळे पतीची प्रकृती खालावली. पतीचे वाचणे अशक्य असल्याचे लक्षात येताच त्याच्या विरहाचे दुःख नको म्हणून पत्नीने आपले जीवन संपवले. पुण्यातील आळंदी येथे ही मन...

देशात 3.24 लाख करोडपती करदाते

आयकर वेबसाइटवरील ताज्या आकडेवारीनुसार, 31 मार्च 2025 पूर्वी एकूण 3.24 लाख व्यक्तींनी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नाचे आयकर विवरणपत्र दाखल केले. यापैकी एपूण 2.97...

महाराष्ट्रातील लोक कामावर घालवतात जास्त वेळ, सेल्फ-केअरसाठी देतात वेळ कमी

महाराष्ट्रातील रहिवाशी कामावर जास्त वेळ घालवतात. त्यामुळे सामाजिकीकरण, स्वतःची काळजी, शिक्षण यासाठी त्यांच्याकडे वेळ कमी असतो. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने केलेल्या टाईम युज...

मियॉंने केली उत्तराखंड सरकारची गफलत

उत्तराखंडमधील भाजपच्या पुष्कर धामी सरकारने घाऊक प्रमाणात नामबदलाचा निर्णय घेत तब्बल 15 ठिकाणांची नावे बदलली आहेत. मात्र डेहराडूनच्या मियाँवालाचे रामजीवाला असे नावबदल करण्याचा सरकारचा...

‘सीआयडी’मध्ये एसीपी प्रद्युम्नचा मृत्यू

1998 साली सुरू झालेली ‘सीआयडी’ मालिका आजही चांगली तुफान गाजतेय. मालिकेच जुने भागदेखील प्रेक्षक आवडीने बघतात. सध्या ‘सीआयडी’चे दुसरे पर्व सुरू आहे. मालिकेतील आता...

कर्मचाऱ्याच्या गळ्यात बांधला पट्टा

कोची शहरात घडलेल्या एका घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. पेरुम्बावूर येथील एका खासगी कंपनीत कर्मचाऱ्याला खूप वाईट वागणूक देण्यात आली. कर्मचाऱ्याच्या गळ्यात पट्टा...

प्रसिद्धीसाठी काय पण! पत्नीचे दागिने विकून बनवली ‘बेड गाडी’, वैध कागदपत्रे नसल्याने पोलिसांची कारवाई

पश्चिम बंगालमधील 27 वर्षीय नवाब शेख या तरुणाने पत्नीचे दागिने विकून एक भन्नाट ‘बेड गाडी’ बनवली. केवळ प्रसिद्धीसाठी बनवलेल्या या अनोख्या निर्मितीमुळे चाकांवर फिरणारा...

व्हॉट्सअ‍ॅप आणखी होणार रंगतदार

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स आणत असते. आता कंपनीने आवाज आणि व्हिडीओ कॉल्सच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्यासाठी पावले टाकली आहेत. व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच विविध...

सुदर्शन पटनायक बनले ‘सॅण्ड मास्टर’स यूकेचा पुरस्कार मिळवणारे पहिले हिंदुस्थानी

प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल यूकेमध्ये ‘द फ्रेड डॅरिंग्टन’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. वेयमाऊथ येथे झालेल्या सँडवर्ल्ड 2025 इंटरनॅशनल सँड...

घिबली ट्रेंडच्या मोहात फसवणुकीची शक्यता, सायबर तज्ञांनी दिला इशारा

सध्या घिबली स्टाईल इमेज करण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. घिबली ट्रेंडचा मोह धोकादायक ठरू शकतो. आपली माहिती आपल्या चेहऱ्यासह डार्क वेबवर विकली जाऊ शकते,...

मिशनरी रुग्णालयात मुन्नाभाई करत होता हृदय शस्त्रक्रिया, 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याने भंडाफोड

एखाद्याचा जीव वाचवताना डॉक्टरच आपल्यासाठी देवासारखा धावून येतो. परंतु लंडन रिटर्न डॉक्टर असल्याचा दावा करत नरेंद्र विक्रमादित्य यादव नावाच्या मुन्नाभाई एमबीबीएसने हृदय शस्त्रक्रिया करत...

अमिताभ, धर्मेंद्र यांनी जागवल्या मनोज कुमार यांच्या आठवणी

बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि हीमॅन धर्मेंद्र यांनी यापूर्वी कधीही प्रसिद्ध न केलेले दिवंगत अभिनेते भारत कुमार ऊर्फ मनोज कुमार यांच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर...

‘सिकंदर’ चे 200 कोटींचे बजेट निघणेही कठीण

30 मार्च रोजी प्रदर्शित झालेला ‘सिकंदर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालत नाही. चित्रपटाचे देशभरातील एकूण कलेक्शन फक्त 97.50 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चित्रपटाचे बजेट...

‘त्या’ सात शब्दांत राजीनामा देऊन कर्मचारी बेपत्ता

कंपनी बदलताना किंवा नोकरी सोडताना प्रत्येकाला सध्याच्या कंपनीत राजीनामा पत्र द्यावे लागते. राजीनाम्यात कंपनी सोडण्याचे कारण द्यावे लागते. एका कर्मचाऱ्याने सात शब्दांत आपला राजीनामा...

स्विगीला 7.59 कोटी रुपयांची कर नोटीस

फूड डिलिव्हरी कंपनी असलेल्या स्विगीला एप्रिल 2021 ते मार्च 2022 या कालावधीसाठी पुण्यातील व्यावसायिक कर अधिकारी कार्यालयाकडून 7.59 कोटी रुपयांची कर नोटीस प्राप्त झाली...

कोट्यवधींची थकीत बिले तातडीने द्या, नाहीतर राज्यभर आंदोलन; शिवसेनेच्या शिष्टमंडळाचा सरकारला इशारा

राज्यातील विविध रुग्णालयांची महात्मा फुले आणि पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेची सुमारे 270 कोटी रुपयांची बिले थकलेली आहेत तर 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त कोटींची बिले...

टेबलाखालून पैसे देणाऱ्या कंत्राटदारांनाच मिळतेय थकबाकी, कंत्राटदार 15 एप्रिलला घेणार निर्णय

हजारो कोटी रुपयांची प्रलंबित देयके देण्याच्या बाबतीत महायुती सरकारने उदासीन धोरण अवलंबल्याने राज्यातील कंत्राटदारांमधील नाराजी अधिकच तीव्र झाली आहे. कंत्राटदारांची देयके देण्यासाठी सरकारने अत्यंत...

संबंधित बातम्या