सामना ऑनलाईन
3741 लेख
0 प्रतिक्रिया
जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी, पारा घसरला; शाळा, महाविद्यालयांना हिवाळी सुट्ट्या जाहीर
देशभरात थंडीचा कडाका वाढला असून उत्तर हिंदुस्थानात पारा घसरला आहे. जम्मू-कश्मीर, हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी सुरूच आहे. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात...
अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांचे आंदोलन
तेलगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या हैदराबादस्थित घराबाहेर जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या एका गटाने आंदोलन केले. यावेळी त्यांनी तोडफोड आणि दगडफेक करून सर्वांचे लक्ष वेधले. हे...
विदेशी कुत्र्यांवर सट्टा; 81 जणांना अटक, पोलिसांचा फार्म हाऊसवर छापा; 19 कुत्रे, 15 वाहने...
विदेशी जातीच्या कुत्र्यांवर सट्टा खेळल्याप्रकरणी राजस्थानमधील हनुमानगड येथून तब्बल 81 जणांना अटक करण्यात आली आहे. 19 कुत्र्यांसह 15 वाहने पोलिसांनी जप्त केली. राजस्थान पोलिसांनी...
प्रजासत्ताक दिन संचलनात चित्ररथांवरून राजकारण, अरविंद केजरीवाल यांचा मोदी सरकारवर हल्ला
यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात दिल्लीचा चित्ररथ नाकारल्यावरून आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. विविध राज्यांच्या चित्ररथांवरून भाजपप्रणीत...
शेतकरी नेते डल्लेवाल यांची प्रकृती चिंताजनक, अवयव निकामी होण्याची डॉक्टरांची भीती
शेतमालाला किमान हमीभावासह विविध मागण्यांसाठी खनौरी बॉर्डवर तब्बल 27 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेल्या शेतकरी नेते जगजीत सिंग डल्लेवाल यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. डॉक्टरांनी...
मुंबई-गोवा महामार्गावर कोंडी, माणगावात 10 किमीच्या रांगा; वीकेण्ड आणि नाताळच्या सुट्टीमुळे मुंबईकरांनी धरली कोकणची...
मुंबईकरांना थर्टी फर्स्ट आणि नाताळचे वेध लागल्याने चाकरमान्यांनी निसर्गरम्य कोकण आणि गोव्याची वाट धरली आहे. नाताळच्या सुट्ट्या आणि वीकेंडचा मुहूर्त साधत आज हजारो मुंबईकर...
दहशतवादाविरोधात परस्पर सहकार्य वाढवणार, नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान
सीमेपलीकडच्या दहशतवादाचा निषेध करतानाच या प्रकरणी परस्पर सहकार्य वाढवण्यावर हिंदुस्थान आणि कुवेतमध्ये एकमत झाले. या प्रकरणी दोन्ही देशांकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले आहे....
वरळी हिट अॅण्ड रनमधील आरोपीवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, शिवसेनेची आग्रही मागणी
वरळी येथे एका श्रीमंत बापाच्या मुलाने बीएमडब्ल्यू कार वेगाने चालवून दुचाकीला धडक दिल्याने वरळी कोळीवाडा येथील रहिवासी असलेल्या 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता....
68 वर्षांच्या व्यक्तीला तरुण म्हणायचे का? भुजबळांचा दादांना टोला
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलण्यात आल्याने ते प्रचंड नाराज असताना आपल्याला डावलण्यामागे नक्कीच काहीतरी गौडबंगाल असल्याचे ओबीसी नेत्यांचे स्पष्ट मत असल्याचे...
मंत्र्यांचे खासगी सचिवही फडणवीसच ठरवणार, स्टाफच्या नियुक्तीसाठीही मुख्यमंत्र्यांची परवानगी बंधनकारक
राज्यातील मंत्र्यांचे खातेवाटप झाल्यामुळे आता मंत्र्यांकडून खासगी सचिव आणि स्टाफ नेमण्याच्या हालचालींना वेग आला असतानाच मंत्र्यांचे खासगी सचिवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवणार असल्याचे स्पष्ट...
सोसायटीच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा नोंदवणार, हायकोर्टात वरळी पोलिसांची माहिती; नियमबाह्य दुकाने खरेदी केल्याचा आरोप
वरळीतील एका सोसायटी अध्यक्षाने इमारतीतील दुकानांची नियमबाह्य खरेदी केली. लाखो रुपयांची ट्रान्सफर फी दिली नाही, असा आरोप करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती....
टीकाकार, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नये! हायकोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी; कायद्याच्या गैरवापराला झटका
देशद्रोहाच्या कलमावर जोरदार टीका झाल्यानंतर मोदी सरकारने भारतीय दंड संहितेतील कलम 124(अ) हटवत भारतीय न्याय संहितेत (बीएनएस) कलम 152 आणले. मात्र या नवीन कलमाचा...
कल्याणमध्ये आणखी एका मराठी कुटुंबावर परप्रांतीयाचा हल्ला, मुजोर पांडेची पोलिसासह पत्नी आणि आईला मारहाण
चार दिवसांपूर्वी कल्याणच्या अजमेरा हाईट्स इमारतीत अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय सरकारी अधिकाऱ्याने देशमुख कुटुंबावर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कल्याणमध्येच उत्तम पांडे...
तक्रारदाराच्या जिवाचे बरे-वाईट झाल्यास पोलीस जबाबदार, हायकोर्टाचा राज्य सरकारला इशारा
ट्रेनमध्ये मुस्लिम व्यक्तीला ‘जय श्री राम’ बोलण्यासाठी धमकावल्याच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि पोलिसांना पुन्हा धारेवर धरले. अपघात घडवून मला मारण्याचा कट आखला...
लग्न हे सहवास आणि विश्वासावर टिकणारे नाते! दीर्घकाळ एकमेकांना साथ नसेल तर केवळ ‘औपचारिक...
लग्न हे जोडीदारांचा परस्परांवरील विश्वास, सहवास आणि विचार-अनुभवांची देवाणघेवाण यावर टिकणारे नाते आहे. त्यामुळे जर दीर्घकाळ जोडीदारांची एकमेकांना साथ नसेल तर ते लग्न केवळ...
अर्धवट ज्ञानाने फुगलेल्या माणसाला ब्रह्मदेवही समजावू शकत नाही – मोहन भागवत
धर्माचे अर्धवट ज्ञान अधर्माकडे नेते. धर्माच्या नावाखाली होणारे अत्याचार चुकीच्या समजुतीतून आणि धर्माचे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे होतात, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे....
आयोगाच्या स्वातंत्र्यावर भाजप सरकारचा हल्ला, निवडणूक नियमांत बदल हा नियोजित कट; खरगे यांनी डागली...
भाजप सरकारने निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करणाऱ्या समितीतून सरन्यायाधीशांना वगळले. आता लोकांपासून निवडणुकीची माहिती लपवण्यासाठी तसेच इलेक्ट्रॉनिक दस्तावेज सार्वजनिक करणे टाळण्यासाठी निवडणूक नियमांमध्ये बदल करण्यात...
मुंबईत गृहनिर्माण क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढली, नाईट फ्रँकचा अहवाल
मुंबईत या वर्षी निवासी घरांच्या निर्मितीत सुमारे साडेतीन हजार कोटी रुपयांची खासगी क्षेत्राद्वारे गुंतवणूक करण्यात आली आहे. मुंबई परिसरात वेअर हाऊस उभारणीत सर्वाधिक म्हणजे...
शहा यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार, प्रजासत्ताक दिनापर्यंत देशव्यापी मोहीम राबवणार
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी आता काँग्रेससह इंडिया आघाडीचे नेते मोदी सरकारला अक्षरशः सळो की पळो...
मोदी सरकारने देशद्रोह केला; राष्ट्रीय सुरक्षेशी छेडछाड केली, 300 व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक केल्यावरून काँग्रेसचा...
मोदी सरकारने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह पत्रकार, कार्यकर्ते, न्यायाधीश, विरोधी पक्षातील नेते, स्वपक्षातील नेते यांचे व्हॉट्सअॅप क्रमांक हॅक केले. अमेरिकेतील एका न्यायालयाने...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
मेगाब्लॉकने लोकलचे वेळापत्रक कोलमडले; चाकरमान्यांचे हाल
मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर लाईनवर रविवारी घेण्यात आलेल्या मेगाब्लॉकमुळे लोकलचे वेळापत्रक कोलमडले आणि चाकरमान्यांचे हाल झाले. रविवारी सुट्टीच्या...
मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, 10 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
नाताळच्या सुट्टीनिमित्त चाकरमानी कोकण आणि गोव्कयाडे रवाना झाले. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. माणगावमध्ये सुमारे 10 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा...
दिल्लीत फटाके फॅक्टरीत भीषण आग, अग्नीशमन दलाच्या जवानासह पाच जण जखमी
फटाक्याच्या फॅक्टरीत भीषण आग लागून पाच जण जखमी झाल्याची घटना दिल्लीत घडली. बुराडी भागातील एका कारखान्यात रविवारी सायंकाळी ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच...
फेरी बोट नदीत उलटली, 38 जणांना जलसमाधी; 100 हून अधिक लोक बेपत्ता
कांगोमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. फेरी बोट नदीत उलटल्याने 38 जणांना जलसमाधी मिळाली असून 100 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. बुसरा नदीत शुक्रवारी रात्री...
‘पुष्पा 2’ ने बाहुबलीचा विक्रम मोडला, काही तासातच केली एक हजार कोटींची कमाई
तेलुगु सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' ने रेकॉर्डब्रेक कमाई करत बाहुबलीचाही विक्रम मोडला आहे. 'पुष्पा 2' 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. यानंतर चित्रपटाने...
माजी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील वाहन उलटले, चार पोलीस कर्मचारी जखमी
राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपच्या जेष्ठ नेत्या वसुंधरा राजे यांच्या ताफ्यातील पोलीस वाहन उलटल्याने चार पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पाली जिल्ह्यातील रोहत आणि...
अभिनेता अल्लू अर्जुनच्या घराबाहेर तोडफोड, आठ जणांना ताब्यात घेतले; सुरक्षा वाढवली
संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरीमध्ये मृत झालेल्या महिलेच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यासाठी उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे सदस्य (जेएसी) आक्रमक झाले. जेएसी सदस्यांनी रविवारी सायंकाळी अल्लू...
तुर्कीत हेलिकॉप्टर हॉस्पिटलला धडकून खाली कोसळले, दुर्घटनेत चौघांचा मृत्यू
दाट धुक्यामुळे टेक ऑफ दरम्यान हेलिकॉप्टर हॉस्पिटलच्या चौथ्या मजल्याला धडकून खाली कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दाट धुक्यामुळे हा...
अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर भीषण अपघात, अॅसिड टँकर आणि ट्रकच्या धडकेत एक ठार
अहमदाबाद-वडोदरा महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. अॅसिड टँकर आणि आईल नेणाऱ्या ट्रकची टक्कर होऊन ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर ट्रकचा क्लिनर गंभीर...
पॉपकॉर्न महागले, जुन्या गाड्यांवर कर वाढला; जीएसटीचा वरवंटा
महागाईने त्रस्त असलेल्या जनतेला दिलासा देण्याऐवजी जीएसटी परिषदेने वरवंटाच फिरवला आहे. आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटी कमी करावा अशी कोट्यवधी जनतेची मागणी असताना...