सामना ऑनलाईन
3735 लेख
0 प्रतिक्रिया
जगभरातील महत्वाच्या घडामोडी
पायलटच्या चुकीमुळेच बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला अपघात
देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टरला पायलटच्या चुकीमुळे अपघात झाल्याचा मोठा खुलासा करण्यात...
खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडला, आठ वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू
घराबाहेर खेळत असताना चुकून पाण्याच्या टाकीत पडून एका आठ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घाटकोपरमध्ये घडली. सचिन जनबहादूर वर्मा असे मयत मुलाचे नाव...
हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना भरधाव कार झाडाला धडकली, तिघे ठार; दोन गंभीर जखमी
मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना भरधाव कार झाडाला धडकल्याने तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर...
एमएसपीचे आश्वासन हवेतच, शेतकऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव
शेतकऱ्यांच्या शेतमालाबाबत दिलेल्या किमान आधारभूत किंमतीचे (एमएसपी) आश्वासन पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. शेतकऱ्यांच्या वतीने संयुक्त किसान मोर्चा आणि किसान...
जिंदाल कंपनीत प्रदूषण करणाऱ्या कामकाजावर बंदी आणा, शिवसैनिकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
जिंदाल पोर्ट कंपनीच्या वायूगळतीचे प्रकरण पेटलेले असताना आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिंदाल कंपनीमध्ये झालेल्या वायूगळती प्रकरणी दोषींवर कडक...
जयपूर दुर्घटनेतील मृतांचा आकडा 11 वर, अपघात की सरकारचा निष्काळजीपणा? नेमकं काय घडलं?
जयपूरमध्ये पेट्रोल पंपाजवळ झालेल्या दुर्घटनेत 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर 40 हून अधिक लोक जखमी झाले. यू टर्न घेताना एलपीजी टँकरला केमिकलच्या ट्रकने...
मेरठमध्ये हाथरस घटनेची पुनरावृत्ती, शिवमहापुराण कथेदरम्यान चेंगराचेंगरी; चार महिला जखमी
मेरठमध्ये हाथरस दुर्घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. शिवमहापुराण कथेदरम्यान शुक्रवारी चेंगराचेंगरीची घटना घडली असून, यात चार महिला जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमींचा नेमका आकडा अद्याप...
भोपाळमध्ये आयकर विभागाची कारवाई, कारमध्ये आढळले 52 किलो सोने आणि 9 कोटी रोकड
भोपाळमध्ये आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये 52 किलो सोने आणि 9.86 कोटींची रोकड आढळली. आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत ही कारवाई करण्यात...
लग्नाला चाललेल्या वऱ्हाडाची बस ताम्हणी घाटात कोसळली, 5 ठार; 13 प्रवासी जखमी
लग्नाला चाललेली वऱ्हाडाची बस ताम्हणी घाटात कोसळल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. या अपघातात पाच प्रवासी ठार झाले असून, 12 ते 13 प्रवासी जखमी झाले...
देशात मैला वाहणारे 67 टक्के कामगार एससी
देशात नाले आणि सेप्टिक टँकमधून मैला काढणारे 67 टक्क्यांहून अधिक कामगार अनुसूचित जातीचे असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी...
…तर संसदेत संविधान का बदलले यावर चर्चा झाली असती, शिवसेनेचा राज्यसभेत घणाघात
लोकसभा निवडणुकीत भाजपने दिलेला ‘चार सौ पार’चा नारा प्रत्यक्षात आला असता तर आज संसदेत संविधानाच्या पंचाहत्तरीवर चर्चा न होता संविधान का बदलणे गरजेचे होते,...
रशियाच्या अण्वस्त्रप्रमुखांचा बॉम्बस्फोटात मृत्यू, इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये बॉम्ब पेरून उडवल्याचा दावा; चौकशी सुरू
रशियाच्या जैविक आणि रासायनिक सुरक्षा दलाचे तसेच अण्वस्त्रप्रमुख लेफ्टनंट जनरल ईगोर किरीलोव्ह यांचा आज बॉम्बस्फोटात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. मॉस्को येथे ही घटना घडली....
बालकांची खरेदी-विक्री प्रकरण, आणखी एकाला अटक तर आणखी चार बालकांची विक्री
लहान मुलांच्या खरेदी-विक्री प्रकरणात माटुंगा पोलिसांनी आणखी एकाला अटक केली आहे. कर्नाटकच्या हुक्केरी येथून त्या आरोपीला पकडण्यात आले असून आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची संख्या...
साहित्य संमेलनाच्या तयारीचा आढावा, स्वागताध्यक्ष शरद पवार यांच्याकडून संमेलनस्थळाची पाहणी
98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येत्या 21 ते 23 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहे. संमेलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी...
पालिका अंबरनाथमधील डंपिंग प्रकल्प गुंडाळणार, आता कचऱ्यापासून वीज प्रकल्पावर लक्ष
मुंबईतील कचरा अंबरनाथमधील करवले गावी येथे नेऊन डंपिंग करण्याचा प्रकल्प पालिका आता गुंडाळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेचे भूसंपादनही बारगळले असून...
अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर बॅरिकेड्स लावू नका, हायकोर्टाने पोलिसांना बजावले
अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या मार्गिकेवर बॅरिकेड्स लावू नका, असे उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना बजावले आहे. पुन्हा असे कराल तर कारवाई केली जाईल, असा इशाराही...
सोमय्या विद्यापीठात 11 वीच्या अॅडमिशनचा झोल, तीन महाविद्यालयांच्या लिपिकांचे साटेलोटे आणि पैशांसाठी गद्दारी
विद्याविहार येथील सोमय्या विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या तीन महाविद्यालयांमध्ये चालू शैक्षणिक वर्षाच्या 11वीसाठी 49 विद्यार्थ्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे अॅडमिशन मिळवून देण्यात आले असल्याचा मोठा झोल समोर...
महायुतीकडे संख्याबळ असले तरी शिवसेनेचा एक आमदारही सभागृह डोक्यावर घेऊ शकतो, उद्धव ठाकरे यांच्या...
महायुतीकडे ईव्हीएमने मिळवलेले संख्याबळ आहे, पण शिवसेनेकडे प्रामाणिकपणे झुंज देऊन विजयी झालेले 20 आमदार आहेत. यातला एकेक आमदारही सभागृह डोक्यावर घेऊ शकतो. फक्त एकजुटीने...
तुळशी तलाव, दहिसर नदीचा मुंबईला धोका ? केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशानुसार पालिका तयार करतेय...
पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव दुर्दैवाने फुटला तर काय करणार आणि शहराजवळून वाहणारी दहिसर नदी अतिवृष्टीत शहरात घुसली तर काय करणार याची चिंता पालिकेला लागली...
बीड – परभणीच्या घटनेवरून विरोधकांचा आक्रमक पवित्रा, सत्ताधारी आमदाराचाही सरकारवर हल्ला, विरोधकांचा सभात्याग
परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर या घटनेचा निषेध करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवर पोलिसांकडून झालेला अमानुष लाठीहल्ला आणि बीड जिह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या...
‘घड्याळा’चा फैसला नवीन वर्षात होणार, सुप्रीम कोर्टातील सुनावणी 7 जानेवारीपर्यंत लांबणीवर
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्हासंबंधी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुन्हा लांबणीवर पडली आहे. मंगळवारी हे प्रकरण सुनावणीसाठी द्विसदस्यीय खंडपीठापुढे सूचिबद्ध करण्यात आले होते. मात्र...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ईडीचे मुंबई, पुण्यासह 21 ठिकाणी छापे
पुरुषांच्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांचे बेकायदा प्रसारण व ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात ईडीने मुंबई, पुणे, दिल्लीसह...
संसद परिसरात बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांविरोधात निदर्शने, ‘हिंदू, ख्रिश्चनांच्या मागे उभे राहा’ लिहिलेली बॅग घेऊन...
सोमवारी पॅलेस्टाईनच्या पाठिंब्याची बॅग संसदेत आणल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी बांगलादेशातील हिंदू, ख्रिश्चनांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध दर्शवणारी बॅग घेऊन संसदेत...
पत्नीशी भांडताना सहा महिन्यांच्या मुलीला चुकून सहाव्या मजल्यावरून फेकले, पित्याला चार वर्षांचा तुरुंगवास
पती-पत्नीच्या भांडणामुळे एका सहा महिन्यांच्या चिमुकलीचा नाहक जीव गेल्याची घटना चीनमध्ये उघडकीस आली आहे. मुलीला सांभाळण्यावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले. भांडताना मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पतीने...
चायनीज भेळ बनवताना फूड ग्राइंडरमध्ये अडकला, 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू
मुंबईतील एका फूड स्टॉल अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. चायनीज भेळ बनवताना फूड ग्राइंडरमध्ये अडकून एका 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला. सूरज नारायण...
राष्ट्रवादी काँग्रेस, ‘घड्याळ’ चिन्ह कोणाचे? सुप्रीम कोर्टात 7 जानेवारीला सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि 'घड्याळ' चिन्ह नेमके कोणाचे? याबाबत सर्वोच्च न्यायालय आता पुढील वर्षांतच निर्णय देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाव आणि चिन्हाबाबत निवडणूक...
क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराचा झटका, मैदानातच इंजिनिअर तरुणाचा करुण मृत्यू
क्रिकेट खेळत असताना 31 वर्षीय क्रिकेटरचा हृदयविकाराचा झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आझाद मैदानात घडली. विक्रम अशोक देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून तो...
पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहून संताप अनावर, पतीच्या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू
दिल्लीत एक भयंकर घटना उघडकीस आली आहे. पत्नीला परक्या पुरुषासोबत खोलीत पाहून पतीला संताप अनावर झाला. यानंतर संतप्त पतीने प्रियकराला बेदम चोप देत त्याला...
चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट, गंभीर जखमी झाल्याने तरुणीचा मृत्यू
चार्जिंग सुरू असताना मोबाईलवर बोलणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. फोनवर बोलत असतानाच कानाजवळ मोबाईलचा स्फोट होऊन गंभीर जखमी झालेल्या एका 20 वर्षीय तरुणीचा...
पैशांसाठी सवा महिन्याच्या चिमुकलीला जन्मदात्रीने विकले, मातेसह खरेदी-विक्री करणारे रॅकेट उद्ध्वस्त, 9 आरोपींना अटक
पोटच्या सवा महिन्याच्या मुलीला मातेने अवघ्या एक लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटच्या मदतीने त्या निर्दयी मातेने बंगळुरू...