सामना ऑनलाईन
3726 लेख
0 प्रतिक्रिया
आई मुलाला बलात्कार करायला कधीच मदत करणार नाही, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा; गुन्हा केला रद्द
बलात्कार करण्यासाठी आई मुलाला कधीच मदत करणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने एका आईविरोधातील गुन्हा रद्द केला. आरोपीच्या आईने मला ज्यूसमधून मादक...
परभणी आणि बीडमधील घटनांचे विधिमंडळात पडसाद, बीडमधील मंत्र्यांच्या निकटवर्तीयांचा हत्येत सहभाग असल्याचा आरोप
बीड आणि परभणीच्या घटनेचे तीव्र पडसाद आज विधान भवनाच्या पायऱ्यांपासून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत उमटले. राज्यात महायुतीचे सरकार आल्यापासून मराठवाड्यातील या दोन जिह्यांत या घटना...
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आज संसदेत, केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल करणार सादर
‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक आज संसदेत सादर केले जाऊ शकते. केंद्रीय कायदामंत्री अर्जुन मेघवाल हे विधेयक सादर करणार असल्याचे वृत्त आहे. तसेच यासंदर्भात...
न्यूझीलंड मालिकेचा शेवट विजयी करणार, इंग्लंडसमोर 658 धावांचे अशक्य आव्हान
हिंदुस्थानचा त्यांच्या घरात 3-0 ने धुव्वा उडवल्यानंतर न्यूझीलंडला आपल्या मायभूमीत इंग्लंडकडून 2-0 ने कसोटी मालिका गमवावी लागली होती. मात्र तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने...
पावसाच्या सरी अन् फलंदाजांची हाराकिरी! 17 षटकांच्या खेळात हिंदुस्थानची 4 बाद 51 अशी दैना
गॅबावर ऑस्ट्रेलियाने ताबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. गॅबाच्या ज्या खेळपट्टीवर ट्रव्हिस हेड व स्टीव्हन स्मिथ या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दणकेबाज शतके ठोकली, अॅलेक्स कॅरीने...
फेनेलची डबल हॅटट्रिक तरीही अर्जेंटिनाचा पराभव
अर्जेंटिनाचा वेगवान गोलंदाज हर्नान फेनेलने केमॅन आयलॅण्ड्सच्या विरुद्ध आयसीसी टी-20 वर्ल्ड कप अमेरिकन पात्रता फेरीच्या सामन्यात सलग चार चेंडूंवर चार विकेट टिपण्याचा पराक्रम करत...
राष्ट्रीय योगासन स्पर्धेत महाराष्ट्राचे वर्चस्व, सांघिक जेतेपदासह महिला गटाचेही विजेतेपद पटकावले
बंगळुरू येथे झालेल्या पाचव्या वरिष्ठ राष्ट्रीय योगासन क्रीडा अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने दबदबा राखताना 5 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य अशी एकूण आठ पदकांची...
यजमान कुर्ला स्पोर्ट्सची विजयी सलामी
यजमान कुर्ला स्पोर्ट्स क्लबने चेंबूर जिमखान्याचा 6 धावांनी पराभव करत 66 व्या बाळकृष्ण बापट ढाल क्रिकेट स्पर्धेत विजयी सुरुवात केली. टी 20 प्रारूपात खेळल्या...
महाराष्ट्राच्या इब्राहिम अलीचा जोरदार विजय, महाराष्ट्र ओपन चॅलेंजर कॅरम स्पर्धेला प्रारंभ
दुसऱ्या महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटाच्या पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या इब्राहिम अलीने मध्य प्रदेशच्या अयाझ नवाबवर 6-22, 14-10, 18-12 असा विजय मिळवून...
मुंबई विद्यापीठ अखिल हिंदुस्थानी स्पर्धेसाठी पात्र
नुकत्याच वर्धमान महावीर मुक्त विद्यापीठ, कोटा, राजस्थान येथे झालेल्या पश्चिम विभागीय महिला फुटबॉल स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दर्जेदार कामगिरी केली आहे. मुंबई विद्यापीठाचा महिला फुटबॉल...
आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अंजुमन इस्लाम सर्व बाद 267
हमझा खान (64) आणि शाहिद खान (50) यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंजुमन इस्लाम इंग्लिश शाळेने मॉडर्न इंग्लिश शाळेविरुद्धच्या हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या...
दिल्लीत भरधाव कारने पाच जणांना चिरडले, जखमींमध्ये एका बालकाचा समावेश
दिल्लीत एक थरारक घटना समोर आली आहे. भरधाव कारने एका बालकासह पाच जणांना चिरडले. सुदैवाने या अपघातात चौघांना किरकोळ जखम झाली असून चिमुकला कारखाली...
कोंबडीचं जिवंत पिल्लू गिळल्याने तरुणाचा गुदमरून मृत्यू, छत्तीसगडमधील धक्कादायक घटना
छत्तीसगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने कोंबडीचं जिवंत पिल्लू गिळल्याची घटना अंबिकापूर जिल्ह्यात घडली आहे. पिल्लू गिळल्यानंतर तरुणाला श्वास घेण्यास अडथळा...
जॉर्जियामध्ये 12 भारतीय मृतावस्थेत आढळले, कार्बन मोनोऑक्साईडमुळे मृत्यू झाल्याचा दावा
जॉर्जियामधील एका रेस्टॉरंटमध्ये 12 भारतीय नागरिक मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. जॉर्जियातील भारतीय उच्चायुक्तांनी या घटनेची पुष्टी केली आहे. कार्बन मोनोऑक्साईडमुळे सर्वांचा मृत्यू...
Mumbai Hit & Run : भरधाव दुचाकीची जेष्ठ नागरिकाला धडक, अपघातात वृद्ध गंभीर जखमी
मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना समोर आली आहे. भरधाव दुचाकीने जेष्ठ नागरिकाला जोरदार धडक दिल्याची घटना अंधेरीत घडली आहे. या अपघातात 78...
विमानात बॉम्ब असल्याचा मुंबई विमानतळावर फोन, अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानात बॉम्ब असल्याचा फसवा फोन केल्याप्रकरणी अज्ञात महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने विमानतळावर दोन वेळा फोन...
कांद्याचे दरही घसरले, लागवडीसाठी रोपेही मिळेनात; शेतकरी दुहेरी संकटात
नोव्हेंबर महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी वर्ग आनंदात होता. चांगला जुना कांदा 700 रुपयांपर्यंत विकला जात होता. मात्र काही दिवसांपासून ढगाळ वातावरण...
समारंभाहून परतताना कारची ट्रकला धडक, भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू; 7 जण गंभीर जखमी
समारंभाहून घरी परतत असतानाच कारची ट्रकसोबत जोरदार टक्कर होऊन अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. तर सात जण गंभीर जखमी झाले. छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्यात...
एकाच दिवसात 577 मेट्रिक टन राडारोडा, कचऱ्याचे संकलन-विल्हेवाट; 1 हजार 682 कर्मचारी, 201 संयंत्रांची...
मुंबई महापालिकेच्या 24 प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी आज विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात एकाच दिवसात 273 मेट्रिक टन राडारोडा (डेब्रिज) आणि 304 मेट्रिक...
अभियंता आत्महत्येप्रकरणी पत्नी, सासू, मेहुण्याला अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, बंगळुरू पोलिसांची कारवाई
एआय अभियंता अतुल सुभास यांच्या आत्महत्येप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी आज पत्नी, सासू आणि मेहुण्याला अटक केली. अतुल सुभाषची सासू निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग यांना...
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डेडलाइन पुन्हा हुकणार, अनेक पुलांची कामे अद्याप अपूर्णच
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत 2024 पर्यंत पूर्ण होईल असे आश्वासन कोकणातील जनतेला देण्यात आले होते, मात्र सध्या सुरू असलेले महामार्गाचे काम कासवगतीने सुरू...
अद्ययावत रुग्णालय देतो सांगून ‘ऊर्जा’ नावाच्या दवाखान्यावर बोळवण! जिंदाल कंपनीने फसवले
<<<दुर्गेश आखाडे>>>
जयगडमध्ये जिंदाल कंपनी सुरू झाली तेव्हा ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध कमी करण्यासाठी जिंदाल कंपनीने अनेक आश्वासने दिली. स्थानिकांना रोजगारापासून रुग्णालयापर्यंत दिलेली आश्वासने...
बांगलादेशात हिंदू मंदिरावर हल्ले; 170 जणांवर गुन्हे दाखल, चार जणांना अटक
बांगलादेशातील तपास यंत्रणांनी हिंदू मंदिरे आणि घरांवर हल्ले केल्याप्रकरणी चार जणांना अटक केल्याचे वृत्त आहे. सुनमगंज जिह्यातील हिंदूंचे मंदिर आणि दुकानांची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली...
निलंबित अधिकाऱ्याच्या घरी दक्षता विभागाची धाड; 18 तास झाडाझडती
निलंबित अधिकारी रवींद्र सिंह यादव यांच्या नोएडा आणि इटावा येथील ठिकाणांवर दक्षता विभागाने टाकलेल्या धाडीत 60 लाखांहून अधिक रुपयांचे दागिने आणि अडीच लाख रुपयांची...
मणिपूर अस्थिरच; 2 मजुरांची गोळ्या घालून हत्या, दहशतवाद्यांशी चकमक; 1 ठार, 6 जणांना अटक
मणिपूरमध्ये शनिवारी सायंकाळी काकचिंगमध्ये दहशतवाद्यांनी बिहारच्या दोन मजुरांची गोळ्या घालून हत्या केली. दोघेही काम आटोपून सायकलवरून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी...
वाशिष्ठी गाळ उपसा कामाला अखेर मुहूर्त! 23 डिसेंबरपासून होणार प्रारंभ, नलावडा बंधारा ठिकाणी उभारणार...
चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा कामाला अखेर मुहूर्त सापडला आहे. तसेच शंकरवाडी-मुरादपूर वाशिष्ठी नदी तीरावरील नलावडा बंधारा वाहून गेल्याने दरवर्षी निर्माण होणाऱ्या पूरस्थितीतून...
अर्भक फेकणाऱ्या महिलेला अटक, नागपाडा पोलिसांची कारवाई
मृत अर्भकाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी महिलेला नागपाडा पोलिसांनी अटक केली. मिस कॅरेज झाल्याने तिने मृत अर्भक टाकून पळ काढल्याचे तपासात समोर आले आहे. तिला अटक...
मंत्रिपद न मिळाल्याने मिंधे गटातील आमदारांमध्ये तीव्र नाराजी; आमदार नरेंद्र भेंडेकर यांचा उपनेते, समन्वयकपदाचा...
मंत्रिमंडळ विस्तारात मिंधे गटातील अनेकांना संधी मिळालेली नाही तसेच अनेकांचा पत्ता कट झाला. त्यामुळे मिंधे गटात राजीनामा सत्र सुरू झाले आहे. आमदार नरेंद्र भोंडेकर...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
एका वर्षात नक्षलवाद संपवू - अमित शहा
31 मार्च 2026 पर्यंत छत्तीसगडला नक्षलवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त करू, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे....
आता सिलेक्टिव ग्रुप कॉलिंग करता येणार, व्हॉट्सअॅपने आणले नवीन फीचर
व्हॉट्सअॅप सातत्याने व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी नवनवीन फीचर आणत आहे. जगभरात 3 अब्जांहून अधिक युजर्स असलेल्या व्हॉट्सअॅपने नवीन फीचर्स आणले आहेत. यामध्ये सिलेक्टिव ग्रुप...