ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3711 लेख 0 प्रतिक्रिया

बेगडी हिंदुत्व, परभणी हिंसाचार, अपहरण, हत्या, बनावट औषधांच्या मुद्द्यावरून सरकारला घेरणार; नागपूरच्या थंडीत सत्ताधाऱ्यांना...

महाविकास आघाडीकडे कमी संख्याबळ असतानाही नागपूरच्या थंडीत सोमवारपासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना चांगलाच घाम फुटणार आहे. दादर येथील हनुमान मंदिर पाडण्यासाठी रेल्वेने दिलेल्या...

‘सामना’चा दणका! दादरचे हनुमान मंदिर पाडण्यास रेल्वेची स्थगिती, आदित्य ठाकरे यांच्या महाआरतीपूर्वीच मध्य...

दादर रेल्वे स्टेशनबाहेरील 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून ते जमीनदोस्त करण्याचे कारस्थान रचणाऱ्या रेल्वे खात्याला दै. ‘सामना’ने जबरदस्त दणका दिला. केंद्र सरकारच्या...

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच – आदित्य ठाकरे

भाजपचे हिंदुत्व केवळ निवडणुकीपुरतेच मर्यादित असते. त्यामुळेच ते मतदारांचा वापर ‘यूज अँड थ्रो’ असा करतात. त्यामुळे ईव्हीएमच्या जोरावर सत्तेत आल्यानंतर लगेचच मंदिरांवर बुलडोझर चालवण्यास...

कुठे आहे संविधान आणि त्याचा सन्मान? अरविंद सावंत यांचा जोरदार हल्ला; संविधान उद्ध्वस्त करणाऱ्यांना...

देशात अघोषित आणीबाणी सुरू असून सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशदेखील भीतीच्या सावटाखाली जगत आहेत. आज संविधानाचा योग्य सन्मान होत आहे का, असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव...

मोदी सरकार द्रोणाचार्यांप्रमाणे शेतकरी, विद्यार्थ्यांचे अंगठे कापतेय; लोकसभेत राहुल गांधी यांचा हल्लाबोल

देश संविधानाप्रमाणे चालणार की मनुस्मृतीप्रमाणे, असा संतप्त सवाल करतानाच मोदी सरकार आज द्रोणाचार्यांप्रमाणेच प्रत्येक ठिकाणी अंगठा कापण्याचे काम करत असल्याचा हल्लाबोल विरोधी पक्षनेते राहुल...

‘एक देश, एक निवडणूक’साठी हालचालींना वेग! सोमवारी विधेयक लोकसभेत येणार

देशभरात एकाचवेळी निवडणुका घेण्यासाठी ’एक देश, एक निवडणूक’ या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतरे आहेत. सध्या सुरू असलेल्या लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात एक देश, एक...

अखेर गंगेत घोडं न्हालं, नागपुरात आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार

महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेत राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मलईदार खात्यांवरून भाजप, शिंदे आणि...

शेतकऱ्यांचा ‘दिल्ली मार्च’ रोखला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या; रासायनिक पाण्याचे फवारेही मारले

हरयाणा-पंजाबच्या शंभू सीमेवरून राजधानी दिल्लीच्या दिशेने कूच करत असलेल्या आंदोलक शेतकऱ्यांवर आज पोलिसांनी पुन्हा जुलमाचा वरवंटा फिरवला. पोलिसांनी आंदोलकांना घग्गर नदीच्या पुलावरील बॅरिकेड्सवर रोखले....

हिंदुस्थानातील निवडणूक घोटाळा हा आंतरराष्ट्रीय कट; मोदी त्या कटाचा भाग, मतपत्रिकेवर मतदानासाठी लोकचळवळ परिषदेत...

हिंदुस्थानातील निवडणूक घोटाळा हा आंतरराष्ट्रीय कट आहे. मोदी हे केवळ भाजपचे नाहीत, तर या जागतिक कटाचा भाग आहेत. या संपूर्ण कटाला मोसादची मदत आणि...

मुंबई, ठाण्यात आज पाणीकपात; पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड

मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे व भिवंडी महानगरपालिकेस होणाऱ्या पाणीपुरवठ्यात आज 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. पिसे विद्युत उपकेंद्रातील मुख्य ट्रान्सफॉर्मरमध्ये शनिवारी अचानक...

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी रुग्णालयात दाखल

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना आरोग्याशी निगडीत समस्यांचा त्रास...

अल्लू अर्जुनची 18 तासांनंतर सुटका, जामीन मिळूनही तुरुंगात काढली रात्र

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अटकेत असलेल्या अल्लू अर्जुनची तब्बल 18 तासांनंतर चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. शनिवारी सकाळी 9 वाजता तुरुंगातून घरी पोहोचताच अल्लूने...

जिंदाल कंपनीच्या प्रदुषणाविरोधात शिवसेना जनआंदोलन उभारणार, संजय पुनसकर यांचा इशारा

जिंदाल कंपनीमध्ये वायूगळती झाल्यानंतर प्रकृती बिघडलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यासाठी साधी रुग्णवाहिकाही जिंदाल कंपनीने दिली नाही. जिंदाल कंपनीचा मनमानी कारभार सुरु आहे. जिंदाल कंपनीच्या...

भरधाव कारने पाच पादचाऱ्यांना चिरडले, एकाचा मृत्यू; चौघे गंभीर जखमी

भरधाव कारने पाच पादचाऱ्यांना चिरडल्याची घटना दिल्लीतील उत्तर-पूर्व जिल्ह्यातील करावल नगरमध्ये घडली. या अपघातात 18 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर चौघे गंभीर जखमी...

अभिनेत्याच्या सुटकेची मागणी करत अल्लू अर्जुनच्या चाहत्याचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; व्हिडिओ व्हायरल

चेंगराचेंगरी प्रकरणी अल्लू अर्जुनला अटक केल्यानंतर त्याला चंचलगुडा कारागृहात रात्रभर ठेवण्यात आले होते. यावेळी आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या सुटकेची मागणी करत अल्लू अर्जुनच्या एका चाहत्याने...

राहुल गांधी यांनी परमार यांच्या मुलांशी फोनवरून साधला संवाद, न्याय मिळवून देण्याचे आश्वासन

ईडीच्या छापेमारीनंतर मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील परमार दाम्पत्याने आत्महत्या करत जीवन संपवले. परमार दाम्पत्याच्या आत्महत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी...

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचा अल्लू अर्जुनला पाठिंबा, विजय देवरकोंडासह अनेक कलाकारांनी घेतली अभिनेत्याची भेट

संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अटक झाल्यानंतर अल्लू अर्जुनची शनिवारी सकाळी चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून सुटका झाल्यानंतर अल्लू अर्जुनने आपल्याला समर्थन देणाऱ्या सर्व...

खेळता खेळता घड्याळ्याचा सेलच गिळला, डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करत दिले चिमुकल्याला जीवनदान

लहान मुलं कधी काय करतील याचा नेम नाही. चिमुकल्यांचे नको ते उद्योग कधी कधी जीवावर बेततात. अशीच एक घटना राजस्थानमधील कोटा येथे उघडकीस आली...

शेतकरी दिल्लीला जाण्यावर ठाम, शंभू सीमेवर पोलिसांकडून पाणी, अश्रूधुराचा मारा; 17 जखमी

विविध मागण्यांसाठी दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी शंभू सीमेवर पुन्हा एकदा चकमक झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला, तसेच अश्रुधुराचे गोळे झाडले. यात...

बांगलादेशात हिंदूंवर हल्ले होताहेत, विश्वगुरू गप्प का! उद्धव ठाकरे यांचा संतप्त सवाल

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत. हल्ले होत आहेत. मंदिरे जाळली जात आहेत, तरी आपले विश्वगुरू गप्प का? असा संतप्त सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे...

दादरचे हनुमान मंदिर वाचवण्यासाठी भक्त झुंजणार, बुलडोझर अंगावर घेऊ, पण मंदिराला हात लावू देणार...

दादरच्या 80 वर्षे जुन्या हनुमान मंदिराला बेकायदा ठरवून पाडकामाची नोटीस बजावणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाविरोधात भाविकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होऊ लागला आहे. हे हनुमान मंदिर...

आपल्या राजाला वेषांतर करण्याची हौस आहे, पण जनतेत जाण्याची हिंमत नाही! प्रियांका गांधींचे संसदेतील...

देशातील वातावरण भीतीने भारून टाकले आहे. सध्याच्या सत्ताधाऱ्यांत टीका ऐकून घेण्याची हिंमत नाही, असे सांगत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी संसदेतील आपल्या पहिल्याच भाषणात...

अश्विनी भिडे मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिव

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या अश्विनी भिडे यांची बदली मुख्यमंत्री कार्यालयात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. तसेच पुढील आदेशापर्यंत मेट्रोच्या...

मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार, मलईदार खात्यांवरून तीनही पक्षांमध्ये रस्सीखेच

महायुती सरकारमध्ये मलईदार खात्यांवरून तीनही पक्षांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे शनिवारी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त टळला आहे. आता विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवार, 15 डिसेंबर रोजी...

मला पदमुक्त करा, नाना पटोले यांचे मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश न मिळाल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मोठा निर्णय घेतला. या पराभवाची जबाबदारी पटोले यांनी स्वीकारली असून...

झुकेगा नहीं साला…! आरामात कॉफीचा घोट घेतला, पत्नीचं चुंबन घेतलं आणि मग अल्लू पोलिसांच्या...

‘पुष्पा-2’च्या प्रीमिअर शोदरम्यान चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी तेलंगणा पोलिसांनी आज सुपरस्टार अल्लू अर्जुनला अटक केली. अटकेपूर्वीचा एक व्हिडीओ समोर आला असून यात अल्लूचा...

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

महाकुंभसाठी मोदींच्या हस्ते कलश स्थापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रयागराज महाकुंभसाठी कलशाची स्थापना केली. 5 हजार 700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची पायाभरणी आणि उद्घाटनही...

ईडी अधिकारी म्हणाला, भाजपात असता तर केसच झाली नसती! छापेमारीनंतर आठ दिवसांत उद्योजकाची पत्नीसह...

मध्य प्रदेशच्या सिहोरमधील काँग्रेस समर्थक उद्योजक मनोज परमार यांनी शुक्रवारी घरात पत्नीसह गळफास घेऊन आत्महत्या केली. आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या कार्यालयांवर ईडीने छापेमारी केली होती....

दिल्लीतील मतदारांची नावे हटवण्याबाबत सावधपणे चौकशी करा, मुख्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश

दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण करताना मतदारांची नावे हटवल्याच्या आरोपांची सावधपणे आणि योग्य ती चौकशी करा. त्याचबरोबर या प्रकरणात विविध राजकीय...

महाराष्ट्राच्या लेकी पीएचडीत आघाडीवर, उच्चशिक्षणात टक्का वाढला

उच्च शिक्षणात महिलांचा देशात सर्वाधिक टक्का असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख निर्माण होत आहे. महाराष्ट्राची लेक पीएचडीतही आघाडीवर असल्याचे उघड झाले असून एका वर्षात...

संबंधित बातम्या