सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
नव्या गव्हर्नरांपुढे खडतर आव्हान
देशाची अर्थव्यवस्था सध्याच्या घडीला पूर्णपणे ढेपाळली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया रसातळाला गेला असून महागाईची लाट धडकली आहे. आर्थिक विकास मंदीच्या या खडतर काळात संजय...
भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून, यवत गावच्या हद्दीत आढळला मृतदेह
विधान परिषदेचे भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी (दि. 9) सकाळी त्यांचे पाच जणांच्या टोळक्याने...
म्हाडाच्या 2264 घरांची सोडत 21 जानेवारीला, अल्प प्रतिसादामुळे अर्ज स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 2264 घरांच्या लॉटरीला अल्प प्रतिसादामुळे 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुकांना आता 24 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज...
नागरिकांना मिरवणूक काढण्याचा हक्कच
नागरिकांना मिरवणूक काढण्याचा हक्कच आहे. हा हक्क कोणी नाकारू शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने सोमवारी बारामती पोलिसांना झटका दिला. पोलिसांनी ऑल इंडिया...
नागरिकांना आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे वेळेवर द्या! विमा कंपन्यांना हायकोर्टाचा सक्त आदेश
आरोग्य विमा पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी वृद्ध नागरिकाला हेलपाटे मारायला लावणाऱ्या विमा कंपनीला उच्च न्यायालयाने मोठा दणका दिला. नागरिकांना वृद्धापकाळात विमा संरक्षणाचा मोठा आधार असतो....
बीपीओतील तरुणीवर अत्याचार व हत्या प्रकरण, नराधमांची फाशी जन्मठेपेत बदलली
2007 मध्ये पुण्यात बीपीओतील तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या दोघा नराधमांच्या फाशीच्या शिक्षेचे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेत रूपांतर केले. मुंबई उच्च...
ईव्हीएम नको, मतपत्रिकेद्वारे मतदान घ्या! कराडमधील कोळेवाडी ग्रामसभेमध्ये ठराव, राज्यातील पहिली ग्रामपंचायत
ईव्हीएम मशीनवर होणारे मतदान संशयास्पद होत आहे असे आमचे मत आहे. त्यामुळे ईव्हीएमवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी सर्व निवडणुकीत ईव्हीएमवर नव्हे, तर मतपत्रिकेवर...
महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे राज्य बनवणार – राज्यपाल
महाराष्ट्राला एक लाख कोटी डॉलर्स अर्थव्यवस्थेचे देशातील पहिले राज्य बनवण्याचा सरकारचा संकल्प आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज केले. 2027-28 पर्यंत...
24 लाखांच्या चोरीप्रकरणी दोघांना अटक
तब्बल 24 लाखांचे दागिने चोरून पळून गेलेल्या दोन नोकरांना मालाड पोलिसांनी अटक केली. बुधो शेख असे त्याचे नाव आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते...
विरोधी पक्षनेतेपदासाठी सदस्य संख्येची अडचण नाही – पटोले
विरोधी पक्षनेते पदासाठी सदस्यसंख्येची काहीच अडचण नाही. विरोधी पक्षनेता व विधानसभा उपाध्यक्ष पद विरोधी पक्षातील महाविकास आघाडीला देण्यात आले पाहिजे, सरकार त्याबाबतील सकारात्मक असून...
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची दुसऱ्यांदा निवड, सभागृहात एकमताने प्रस्ताव मंजूर; शिवसेनेचा बहिष्कार
पंधराव्या विधानसभेच्या अध्यक्षपदी अॅड. राहुल नार्वेकर यांची आज बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षाकडून अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल न झाल्याने नार्वेकर यांच्या निवडीची औपचारिकता आज पूर्ण...
देशभरातील महत्वाच्या घडामोडी
16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये 16 ते 21 डिसेंबर या काळात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज याची घोषणा...
विधिमंडळाच्या खालावत चाललेल्या कामाच्या दर्जावर आमदारांकडून चिंता, विधानमंडळात बाजारासारखे वातावरण नको – देवेंद्र फडणवीस
दक्षिणेच्या राज्यात ‘खून के प्यासे’ असे राजकारण बघायला मिळते. महाराष्ट्रात असे झाले नाही, पण अलीकडच्या काळात राजकीय संवाद कमी झाला आहे. या कायदे मंडळाच्या...
समाजाच्या प्रगतीसाठी संघर्ष करू या!, राष्ट्रीय चर्मकार संघाच्या मेळाव्यात मान्यवरांचा निर्धार
चर्मकार समाजाच्या प्रगतीसाठी आणि उन्नतीसाठी आपण प्रचंड संघर्ष करू या. त्यासाठी आपणाला संघटित व्हावे लागेल. आपला समाज जर रसातळाला जाऊ नये असे वाटत असेल...
45 वा ‘प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सव’ उद्यापासून
प्रबोधन गोरेगावचे संस्थापक, माजी मंत्री व शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली पश्चिम उपनगरात लोकप्रिय असलेला ‘’प्रबोधन आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे’ 11 ते 14...
क्रीडा विश्वातील घडामोडी
विपराज निगमचा आंध्रला दणका
शेवटच्या 4 षटकांत 48 धावांचे अवघड लक्ष्य उत्तर प्रदेशला गाठायचे होते. तेव्हा विपराज निगमने आपल्या 8 चेंडूंतील केलेल्या 27 धावांच्या खेळीत...
बंगालच्या विजयासाठी शमी आला धावून
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला हिंदुस्थानी संघ ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहतोय तो मोहम्मद शमी बंगालसाठी धावून आला आणि त्याच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर त्याने बंगालला सय्यद...
सायबर ठगांना बँक खाते पुरवणारा अटकेत
लखनौ गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याचे भासवून महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी वरुणकुमार तिवारी आणि सचिन मिश्रा यांना दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सचिन हा ठगांना पैसे घेऊन...
आता ‘टीम इंडिया’ खतरे में ! डब्ल्यूटीसीमधील रोहित सेनेची वाट बिकट; एक कसोटी हरली...
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर बॉर्डर-गावसकर करंडकात पर्थमध्ये रुबाबदार विजयासह सुरुवात करणाऱ्या ‘टीम इंडिया’ला ऍडलेडमधील दुसऱ्या कसोटीत दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवाने जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी)...
सिराजला दंड, ऍडलेड कसोटी वादानंतर ‘आयसीसी’ची कारवाई
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेड यांच्यात ऍडलेड कसोटीत झालेल्या जोरदार वादामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी)...
लिरेनचे पुनरागमन; बाराव्या फेरीत गुकेशला हरविले
गत जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनने 12व्या फेरीत हिंदुस्थानच्या डी. गुकेशला पराभवाचा धक्का देत जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुनरागमन केले. आता उभय खेळाडूंच्या खात्यात 6-6...
झैद खानने मॉडर्नला गुंडाळले
कुर्ला संकुल - ज्ञानदीप सेवा मंडळाच्या झैद खानने 19 धावांत 6 विकेट घेत मॉडर्न इंग्लिश शाळेचा 114 धावांत खुर्दा पाडत हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट...
‘मिरग’ आणि ‘बराबर है’ लघुपटांनी मारली बाजी, साठ्ये महाविद्यालयात रंगली विनय आपटे प्रतिष्ठानची स्पर्धा
विनय आपटे प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या लघुपट स्पर्धेत 25 वर्षांखालील गटात पूर्वा जळगांवकर यांचा ‘बराबर है’ आणि 25 वर्षांवरील वयोगटात अभिजीत झुंजारराव यांच्या ‘मिरग’...
पत्नीचा खून करून दारुड्या पतीचे पलायन, आरोपीला चेन्नईतून अटक
पत्नीची गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपी दारुडा पती फरार झाला. ही माहिती मिळताच पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा शोध सुरू केला. पण आरोपी सतत ठिकाण...
Photo – मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल, 9 वर्षांतील सर्वात कमी तापमानाची नोंद
मुंबईत थंडी पुन्हा जोर धरू लागली आहे. फेंगल वादळामुळे थंडीचा जोर ओसरल्याने तापमानात काहीशी वाढ झाली होती. मात्र गेल्या दोन दिवसापासून थंडी पुन्हा मुसंडी...
पोर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठची ईडीकडून सात तास चौकशी
पोर्नोग्राफीसंबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिची सोमवारी ईडीने सात चौकशी केली. यासंबंधी गेल्या आठवड्यात गहनाच्या घरी ईडीने छापेमारी केली होती. यानंतर सोमवारी...
दोन कारची धडक होऊन भीषण अपघात, परिक्षेला चाललेल्या 4 विद्यार्थ्यांसह 7 जण ठार
दोन कार समोरासमोर धडकल्याने भीषण अपघाताची घटना गुजरातमधील जुनागढमध्ये घडली. या अपघातात परिक्षेसाठी चाललेल्या चार महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जुनागड-वेरावळ...
शेतात खेळता खेळता 150 फूट बोअरवेलमध्ये चिमुकला पडला, NDRF आणि SDRF कडून बचावकार्य सुरू
शेतात खेळत असताना आईसमोरच पाच वर्षांचा मुलगा बोअरवेलसाठी खोदलेल्या 150 फूट खड्ड्यात पडल्याची घटना राजस्थानमध्ये घडली. घटनेची माहिती मिळताच एनडीआएफ आणि एसडीआरएफची टीमसह स्थानिक...
पुण्यात कारचा भीषण अपघात, दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी
बारामतीहून भिगवणकडे जाणाऱ्या कारचे वळणावर नियंत्रण सुटल्याने भीषण अपघाताची घटना सोमवारी पहाटे घडली. या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर...
भाजपा युतीला ‘लाडकी बहीण’ची गरज संपली; सरकार आता ‘लाडका भाऊ’साठी काम करणार, नाना पटोले...
‘लाडकी बहीण’मुळेच पुन्हा सत्तेत आलो असे भाजपा युतीचे नेते सांगत आहेत, पण आता निवडणुका संपल्याने लाडक्या बहिणीची महायुतीला गरज राहिलेली नाही. लाडकी बहीणचा विषय...