ताज्या बातम्या अग्रलेख देश फोटो व्हिडिओ विदेश मनोरंजन क्रीडा शहरं लाइफस्टाईल विचित्र पुरवणी भविष्य ई-पेपर

सामना ऑनलाईन

3697 लेख 0 प्रतिक्रिया

दिल्लीत रेस्टॉरन्टला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल

दिल्लीतील राजौरी गार्डन परिसरात एका रेस्टॉरन्टला भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी...

चहापत्ती समजून कीटकनाशक टाकले, चहा पिताच एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

चहापत्ती समजून कीटकनाशक टाकलेली चहा प्यायल्याने एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. कुटुंबातील अन्य दोघांसह एका शेजाऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक...

मुंबई डोळ्यांसमोरून ओरबाडून नेताहेत… मराठी माणसा जागा हो! उद्धव ठाकरे यांची हाक

‘एक है तो सेफ है’वाल्यांनी संपूर्ण मुंबई बरबटवून टाकलीय. बरेच गृहनिर्माण प्रकल्प आहेत जिथे आपली हक्काची मुंबई आपल्या डोळ्यादेखत ओरबाडून नेली जातेय. अशा वेळेला...

ईव्हीएमविरोधात जनतेचा उठाव, बॅलेटसाठी बॅटल… गावागावांत ठराव घ्या; शरद पवारांनी फुंकले रणशिंग

भाजपच्या ईव्हीएम घोटाळ्याविरुद्ध समाज आता जागरूक होतोय. ईव्हीएम हे एकप्रकारे लोकशाहीवरचे संकट बनले आहे. देशावर, समाजावर जेव्हा जेव्हा संकटे आली तेव्हा महाराष्ट्र पेटून उठला...

महाविकास आघाडी विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार, संख्याबळाची अट कायद्यात नाही

विरोधी पक्षनेता निवडीसाठी संख्याबळाची अट सांगितली जाते, पण कायद्यात तशी तरतूद नाही. विरोधी पक्षनेते पद आम्ही मागणार आहोत. पण त्याची प्रक्रिया विधानसभा अध्यक्षांची निवड...

संविधान हातात घेत महाविकास आघाडीच्या आमदारांनी घेतली शपथ, आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेच्या शिलेदारांचा विधानसभेत...

मारकडवाडी गावात दडपशाहीने वागणाऱ्या महायुती सरकारच्या निषेधार्थ शनिवारी विरोधकांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ न घेता सभात्याग केला होता. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना...

उद्धव ठाकरे किंवा ममतांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, सत्यपाल मलिक यांचे मत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्व करावे, असे मत माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी आज व्यक्त...

कन्नडिगांची दडपशाही सुरुच, बेळगावात मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारली; महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेशबंदी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी मराठी भाषिकांच्या लढ्याचे चळवळीचे केंद्र असलेल्या बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर दडपशाही सुरूच ठेवली आहे. यंदाही महामेळाव्यास परवानगी देण्यात आली नाही....

शेतकऱ्यांचा दिल्ली मार्च रोखला, शंभू सीमेवर धुमश्चक्री; 8 शेतकरी जखमी

मोदी सरकारने आज पुन्हा दमनशाहीचे दर्शन घडवले. शेतमालाला किमान हमीभाव मिळण्यासह एकूण 13 मागण्यांसाठी दिल्लीच्या दिशेने पायी निघालेल्या 101 शेतकऱ्यांच्या मोर्चावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या...

सीरियातील 50 वर्षांची हुकूमशाही उलथवली, बंडखोरांच्या हाती सत्ता; नागरिकांचा जल्लोष

सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांनी अखेर देशातून पळ काढला असून सीरियाची सत्ता बंडखोरांच्या हाती गेली आहे. ते देश सोडून पळून जाण्यापूर्वी लष्कराकडून त्यांना...

माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट निर्दोष मुक्त, गुजरातमधील कोर्टाचा निकाल; पोलिसांना झटका

गुजरात येथे 1997 मध्ये कोठडीत छळ केल्याच्या प्रकरणात माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांची निर्दोष सुटका झाली आहे. भट्ट यांनी आरोपीला पोलीस कोठडीत मारहाण...

आसाममधील मंदिराचे नूतनीकरण रोखले, बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची मुजोरी

बांगलादेशात हिंदूंवर तसेच मंदिरांवर हल्ले सुरू असतानाच आता बांगलादेशची मजल आसाममधील मंदिराचे नूतनीकरण रोखण्यापर्यंत गेली आहे. आता आसाममधील श्रीभूमी जिह्यातील एका मंदिराचे नूतनीकरण बांगलादेशच्या...

दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्षांविरोधातील महाभियोग अयशस्वी, विरोधकांना 200 मतेही मिळाली नाहीत

दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक योल यांना हटवण्यासाठी आणलेला महाभियोग प्रस्ताव अयशस्वी ठरल्याचे वृत्त आहे. विरोधकांकडे केवळ 192 खासदार होते. तर सत्ताधारी पक्षाच्या तीन...

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

कश्मीरमध्ये हाडे गोठवणारी थंडी, पारा उणे 18 डीग्री सेल्सियसवर जम्मू-कश्मीरच्या जोजिला येथे आज पारा तब्बल उणे 18 डीग्री सेल्सियसवर पोहोचला. आज रात्री पारा उणे 25...

अ‍ॅपलचा हिंदुस्थानात रेकॉर्ड, 10 अब्ज डॉलरचे विकले आयफोन

एक काळ असा होता जेव्हा आयफोन हिंदुस्थानला आपले मार्केट मानत नव्हती. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. अ‍ॅपलने 2024 या वर्षात हिंदुस्थानात आयफोन विक्रीचा रेकॉर्ड...

शिक्षकाने पालकावर केला चाकूहल्ला

शाळेत मुलीला मारले म्हणून शिक्षकांना जाब विचारायला गेलेल्या पालकांवर त्या शिक्षकाने थेट चाकूहल्ला केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेश बाराबंकी येथे घडली. या प्रकारानंतर पालकांनी...

विम्याचे पैसे मिळवण्यासाठी मृत्यूचे नाटक

राजस्थानच्या बांसवाडा जिह्यात अत्यंत धक्कादायक प्रकार घडला. कर्जबाजारी इसमाने विमा पॉलिसीचे पैसे हडपण्यासाठी भिकाऱ्याला ठार करून स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचला. मात्र पोलिसांनी हा डाव...

बंगळुरूमध्ये सँडविच विकून फ्रेंच माणसाने कमावले 50 कोटी

हजारो लाखो हिंदुस्थानी नोकरी, व्यवसायासाठी अमेरिका, ब्रिटन, कॅनडाला जातात. मात्र हिंदुस्थानात आलेल्या एका फ्रेंच तरुणाने इथल्या संधीचं सोनं करून कोट्यवधींचा फूड बिझनेस उभारला. फक्त...

जगभरातील महत्वाच्या घडामोडी

माझा आत्मा अमेझॉनमध्ये ... निवृत्तीनंतर 3 वर्षांनी जेफ बेजोस कंपनीत परतले जगातील अब्जाधीशांच्या यादीत असलेले नाव म्हणजे अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस. त्यांनी तीन वर्षांपूर्वी निवृत्तीची...

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर बिनविरोध

विधानसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी महायुतीकडून राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज विधिमंडळ सचिवालयाकडे दाखल करण्यात आला. विरोधी पक्ष महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात...

PHOTO – नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल, चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह सोहळा 4 डिसेंबर रोजी पार पडला. शोभिताने चार दिवसांनंतर लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत....

राजस्थानमध्ये स्कूलबस उलटली, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू; 25 जण जखमी

पिकनिक जात असताना स्कूलबस पलटल्याने तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. तर 25 विद्यार्थी जखमी झाले. राजस्थानमधील राजसमंद जिल्ह्यात रविवारी सकाळी ही घटना घडली. जखमींना उपचारासाठी...

कॅनडात पुन्हा हिंदुस्थानी विद्यार्थ्यावर हल्ला, अज्ञातांकडून गोळ्या घालून हत्या

किचनमध्ये झालेल्या वादातून एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच कॅनडामध्ये आणखी घटना घडली आहे. कॅनडातील एडमोंटन परिसरात शुक्रवारी आणखी हिंदुस्थानी विद्यार्थ्याची कामाच्या...

‘लाडक्या’ मशिननं मतं नेली, मारकडवाडीतील आजोबा संतापले; थेट मोदींनाच धरलं धारेवर

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सोलापूरमधील मारकडवाडी गाव चर्चेत आलं आहे. मारकडवाडीतील जनतेने पुन्हा बॅलेट पेपर मतदान घेण्याची मागणी केल्याने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष तिकडे लागले आहे....

पुण्यात बावधन परिसरात दुकानाला भीषण आग, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू

पुण्यातील बावधन परिसरात एका दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. आगीवर नियंत्रण...

गूगल मॅपने पुन्हा धोका दिला, गोव्याऐवजी कर्नाटकाच्या जंगलात पोहचवले कुटुंबाला

गूगल मॅपच्या चुकीच्या निर्देशकामुळे अपघाताच्या घटना ताज्या असतानाच आता आणखी एक घटना समोर आली आहे. गूगल मॅपच्या मदतीने गोव्याला चाललेले बिहारचे कुटुंब थेट कर्नाटकाच्या...

मतांचे आकडे आश्चर्यकारक! निकालावर शरद पवार यांचे प्रश्नचिन्ह, 232 आमदार असताना फोडाफोडी कशाला?

तुम्हाला 232 जागा मिळाल्या असताना फोडाफोडी का करता, असा सवाल करतानाच इतका मोठा विजय मिळूनही महायुतीमध्ये उत्साह दिसत नसल्याचा टोला आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद...

आमदारांच्या शपथविधीवर विरोधकांचा बहिष्कार; शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी शपथ घेतली नाही

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी सरकारने ईव्हीएम मशीनमध्ये गौडबंगाल करून विजय मिळवल्याचा आरोप करीत आज विरोधकांनी आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला....

‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्याची ममतांची मनीषा

मला संधी मिळाल्यास मी ‘इंडिया’ आघाडीचे नेतृत्व करण्यास तयार आहे. मी सक्षमपणे आघाडीचं नेतृत्व करेन. बंगालच्या बाहेर जाण्याची आपली इच्छा नाही, पण मी इथून...

एका लग्नाची दुसरी गोष्ट, वराचे वय 100 तर वधू 102 वर्षांची

हिंदुस्थानात सध्या लग्नसराईची धूम सुरू आहे, परंतु अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील एका लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. 100 वर्षांचा वर आणि 102...

संबंधित बातम्या