सामना ऑनलाईन
3697 लेख
0 प्रतिक्रिया
भाजपला दिल्लीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, सरकार स्थापनेतील विलंबावरून आदित्य ठाकरे यांची महायुतीवर टीका
विधानसभेचा निकाल लागून दहा दिवसांनंतरही सरकार बनत नसल्याने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनीही महायुतीवर टीकास्त्र सोडले आहे. भारतीय जनता पक्षाला दिल्लीसाठी...
बीएसएनएल, एमटीएनएल पुनर्रचना निधी गेला कुठे? कॅगने चौकशी करण्याची खासदार अरविंद सावंत यांची मागणी
मोठ्या तोट्यात असलेल्या सरकारी बीएसएनएल आणि एमटीएनएल या दूरसंचार कंपन्यांना आर्थिक मदत देऊन त्यांची पुनर्रचना करण्याचे आश्वासन केंद्र सरकारने दिले होते. त्यानुसार 59 हजार...
आंबेकर चषकासाठी 9 डिसेंबरपासून कबड्डी कबड्डी; शूटिंग बॉल, कॅरम, बुद्धिबळ स्पर्धेचेही आयोजन
कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती दिनानिमित्त 9 ते 12 डिसेंबरदरम्यान व्यावसायिक पुरुष अ...
‘नवोदित मुंबई श्री’साठी हर्क्युलस फिटनेस सज्ज, 15 डिसेंबरला परळच्या कामगार मैदानात स्पर्धा
मुंबईतील उदयोन्मुख आणि होतकरू शरीरसौष्ठवपटूंसाठी नेहमीच प्रेरणादायी आणि स्फूर्तिदायक असलेल्या नवोदित मुंबई श्रीचा उत्साहवर्धक पीळदार सोहळा येत्या रविवारी 15 डिसेंबरला परळ येथील केईएम रुग्णालयासमोरील...
ध्रुव सितवालाची पुरस्काराची रक्कम वीरपत्नींना अर्पण
मुंबई स्पोर्ट्सच्या वर्षातील सर्वोत्तम क्रीडापटू ध्रुव सितवालाने आपली पुरस्काराची एक लाखाची रक्कम सीमेवर आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नींना अर्पण केली आहे. या सोहळ्यात...
हिंदुस्थानने उडवली जपानची धूळधाण; पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश उपांत्य फेरीत
सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानकडून पराभव झेलणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाने जपानची 211 धावांनी धूळधाण उडवत 19 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषकात आपला पहिला विजय नोंदविला. तसेच पाकिस्तानने यूएईचा...
पुण्यात आजपासून प्रो-कबड्डीचा पंगा, तिसऱ्या टप्प्यासह अंतिम थरारही पुण्यातच रंगणार
प्रो-कबड्डी लीगच्या अकराव्या हंगामातील हैदराबाद आणि नोएडा येथील दोन टप्पे संपले असून, आता तिसऱ्या टप्प्याचा पंगा मंगळवारपासून (दि. 3) पुण्यातील बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती...
फुटबॉलच्या दंगलीत शेकडो चाहते मृत्युमुखी, क्रीडाविश्वाला हादरवणारी दुर्दैवी घटना
पश्चिम आफ्रिकेतील गिनीमधील जेरेकोर शहरात एका फुटबॉल सामन्यादरम्यान रेफरींच्या वादग्रस्त निर्णयामुळे उभय संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीचे दंगलीत रूपांतर झाले आणि या दंगलीत मैदानात उपस्थितीत...
अश्विनच्या हातात गुलाबी चेंडूही नसणार
हिंदुस्थानसाठी सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या रविचंद्रन अश्विनच्या हातात गुलाबी चेंडूही नसणार याचे संकेत मिळू लागले आहेत. एवढेच नव्हे तर, पुढील...
ऑस्ट्रेलियन संघ हादरलाय, हेझलवूड जखमी नव्हे, तर त्याला डच्चू दिल्याचे गावसकरांचे मत
पर्थ कसोटीत चौथ्या दिवशीच झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघ हादरलाय. त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या देहबोलीत ती दहशत स्पष्टपणे जाणवतेय. तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर जोश हेझलवूडने दिलेल्या मुलाखतीनंतर...
सिंधू 22 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार
कालच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावून आनंद साजरा करणाऱ्या पी.व्ही. सिंधूने आपल्या चाहत्यांना आणखी एक आनंदाची बातमी दिलीय. हिंदुस्थानातील कोट्यवधी क्रीडाप्रेमींची आवडती बॅडमिंटनपटू...
‘बर्गर किंग’ नाव वापरू नका! हायकोर्टाचे पुण्यातील रेस्टॉरंटला आदेश
‘बर्गर किंग’ नावावर हक्क कुणाचा? यावरून पुण्यातील रेस्टॉरंट व अमेरिकेतील ‘बर्गर किंग’ कंपनीमध्ये सुरू असलेला वाद उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पुण्यातील रेस्टॉरंटने ट्रेडमार्कचे उल्लंघन...
महिलेला आळशी म्हणून चिडवणे हा कौटुंबिक छळच, वांद्रे न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
महिलेला आळशी म्हणून चिडवणे, तिला सकाळी लवकर उठण्यास भाग पडणे हा कौटुंबिक छळच आहे, असा महत्वपूर्ण निर्णय वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात दिला. सायन...
बॅलेटसाठी बुलेट झेलू! आज मतपत्रिकेद्वारे मतदान होणारच!! प्रशासनाच्या दडपशाहीविरोधात मारकडवाडी ग्रामस्थांचा एल्गार
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच मतदारसंघात ‘ईव्हीएम’मध्ये मोठा झोल झाला. ईव्हीएम मशीनमधील हा घोटाळा उघड करण्यासाठी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी ग्रामस्थांनी 3 डिसेंबर रोजी मतपत्रिकेद्वारे मतदान...
मासेमारी बोटीची पाणबुडीला धडक, दोन खलाशांचा मृत्यू
भरसमुद्रात एम. व्ही. मारथोमा या मासेमारी बोटीवरील तांडेलच्या आगाऊपणामुळे मोठी दुर्घटना घडली. बोट हयगयीने व बेदरकारपणे सुसाट चालवत त्याने नौदलाच्या आय.एन.एस. करंज या पाणबुडीला...
भाड्याची जागा जमत नसेल तर दुसरी बघा, तोडफोड करून नूतनीकरण करू नका, हायकोर्टाचा भाडेकरूला...
भाड्याची जागा राहण्यासाठी किंवा व्यवसाय करण्यासाठी योग्य वाटत नसेल तर भाडेकरूने तोडफोड करून त्या संपूर्ण जागेचे नूतनीकरण करण्यापेक्षा दुसरी जागा शोधायला हवी, असा सज्जड...
भाजपमध्येही अंतर्गत घडामोडी, मुंबईचा अध्यक्ष बदलणार, लोढा, कोटक यांची नावे चर्चेत
सरकार स्थापनेच्या हालचालींबरोबरच भारतीय जनता पक्षातही अंतर्गत घडामोडी सुरू आहेत. मुंबईतील भाजपच्या आमदारांची बैठक आज दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात झाली. त्यात मुंबईचा नवा...
नागपूर विमानतळ दररोज आठ तास बंद राहणार, चार महिने चालणार देखभाल-दुरुस्तीचे काम
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या देखभाल-दुरुस्तीचे (रिकार्पेटिंग) काम करण्यात येणार असून त्यासाठी विमानतळ दररोज आठ तास बंद ठेवण्यात येणार आहे. दररोज सकाळी 10...
कौटुंबिक नाते संपले तरी पत्नीला पोटगी मिळवण्याचा हक्क, हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
कौटुंबिक हिंसाचार कायद्याची तरतूद महिलांचा कौटुंबिक हिंसेपासून बचाव करण्यासाठी करण्यात आली होती. त्यामुळे कौटुंबिक नाते संपले तरी पत्नीला या कायद्यांतर्गत पोटगी प्राप्त करण्याचा हक्क...
राज्यातील महत्वाच्या घडामोडी
मुंबईचा पारा चढणार; थंडीचा जोर ओसरला
उत्तरेकडील शीतलहरींमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र वातावरणात बदल झाल्याने मुंबईचा पारा पुन्हा चढणार आहे. शहर...
मार्वे येथे महापालिका अभियंत्याला धक्काबुक्की
कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला धक्काबुक्की केल्याची घटना मालाडच्या मार्वे परिसरात घडली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे मुंबई महापालिकेत...
पालघर मनसे जिल्हाध्यक्षावर अविनाश जाधव यांचा हल्ला
पालघर मनसेचे जिल्हाध्यक्ष समीर मोरे आणि त्यांचे बंधू अतिश मोरे यांच्यावर हल्ला केल्या प्रकरणात मनसेचे ठाणे पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांच्यासह 11 जणांवर सातपाटी...
दिल्लीत प्रदूषणाचा मजुरांना फटका, भरपाई देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाचा कामगारांनादेखील फटका बसत आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने निर्बंध कमी होणार नसल्याचे स्पष्ट केले. याचवेळी कामगारांना भरपाई देण्याचे...
आचऱ्यात 15 डिसेंबरला ‘गावपळण’, तीन दिवस तीन रात्री गाव जाणार वेशीबाहेर
बहुचर्चित आणि ग्रामस्थांना प्रतीक्षा असलेली संस्थान आचरे गावची ‘गावपळण’ सोमवारी दुपारी देवदिवाळी दिवशी रामेश्वराच्या कौलप्रसादाने ठरली. रविवारी 15 डिसेंबरला ‘गावपळण’ होणार असल्याचे देवस्थान मानकरी...
महारक्तदान शिबिरात 1841 जणांनी केले रक्तदान, बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघातर्फे आयोजन
दिवंगत उद्योजक, थोर समाजसेवक रतन टाटा यांच्या कार्यातून स्फूर्ती घेऊन शिवशाहू प्रतिष्ठान मुंबई आणि बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ विभाग, लोअर परळ यांच्या संयुक्त विद्यमाने...
कुडाळमधील बैठकीत वैभव नाईक झाले भावुक! मतदारसंघातील लोकांसाठी सदैव तत्पर राहणार – वैभव नाईक
मालवण विधानसभा मतदारसंघात आपला जो पराभव झाला तो पराभव मी स्विकारला आहे. आमदार असताना मी गेल्या दहा वर्षात सर्व सामान्य माणसासाठी काम केले. मी आता...
अकाल तख्तने पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना सुनावली शिक्षा, शौचालय आणि भांडी...
वादग्रस्त डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 2015 मध्ये माफी देण्यासह चुकीचे राजकीय निर्णय घेतल्याबद्दल पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल...
सहनशक्तीचा अंत पाहू नका; अक्षय शिंदे चकमक प्रकरणात सीआयडीला हायकोर्टाचा दम
बदलापूरमध्ये घडलेल्या अक्षय शिंदे चकमक प्रकरणातील सीआयडीच्या निष्क्रियतेवर उच्च न्यायालयाने सोमवारी तीव्र संताप व्यक्त केला. न्यायालयाने राज्य सीआयडीला चांगलेच फैलावर घेतले. आमच्या सहनशक्तीचा अंत...
लोकशाही दिनातील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढा,जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांची सूचना
लोकशाही दिनात आलेले अर्ज ज्या विभागाकडे प्रलंबित आहेत, ते तात्काळ निकाली काढावेत, त्याबाबत केलेल्या कृती अहवालाची माहिती शुक्रवारपर्यंत द्यावी, अशी सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर...
महिलेला आळशी म्हणणे, सकाळी लवकर उठवणे हा कौटुंबिक छळ; वांद्रे न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय
कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात मुंबईतील वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. महिलेला आळशी म्हणून चिडवणे, सकाळी लवकर उठण्यास भाग पडणे हा कौटुंबिक छळच आहे,...